खरंच खूप खूप धन्यवाद कारण माझी मुलगी बाहेरून आणलेला फेशवाश वापरते आत्ता मी तिला घरीच बनऊन देणार आहे आणि जे साहित्य तुम्ही सांगितले ते तर आपल्याकडे असतेच मी माझ्या कुंड्यांमध्ये खूप कोरपडी लावल्या आहेत कारण माझ्या मुली त्या केसांसाठी वापरतात आत्ता मी त्यांना घरच्या घरीच फेशववश बनऊन देणार खरंच धन्यवाद एवढ्या कमी खर्चात एवढा छान फेशवाश घरच्या घरी कसा बनवायचा हे सांगितलंय बद्दल धन्यवाद
खूपच छान उपाय सांगितला तुम्ही.मी अधून मधून तुमचे विडिओ बघते.आजचा विडिओ माझ्या खूपच उपयोगाचा आहे.चार महिन्या नंतर माझ्या मुलीचं लग्न आहे व मी त्यासाठी चेहर्यावर काय उपाय करू जेणेकरून मला तिच्या लग्नापर्यंत छान चेहरा ग्लो होईल असे कायतरी करायचे होते.आता मला हा उपाय करता येईल व घरच्याघरी करता येईल.तुम्हा दोघींना खूप खूप धन्यवाद. सायली प्रेग्नंसीमधे तू अशी आनंदात व तरतरीत पणे सगळं करतेस त्यामुळे तुझं येणारं बाळ खूप आनंदी असेल यात शंकाच नाही.बाळाच्या आगमनाची आतुर तेने वाट बघत आहोत❤❤❤.❤❤❤ ❤❤
खरंच खूप छान आहे फेस वॉश धन्यवाद
Khup chan mahiti dili , ty so much❤
खूप सुंदर😍💓 धन्यवाद धन्यवाद काकू ताई🙏🙏
खुप छान उपाय सांगितला ताई धन्यवाद
खूप छान ,नक्की करून बघणात ,❤
खूप छान मनापासून धन्यवाद
Wow Ek no kharch khup khup chan face pack 🎉👏❤️
तुम्ही छान माहिती दिलीत, त्याबद्दल दोघींनाही खूप खूप धन्यवाद 💐🙏
आग मुळात तुम्ही दोघी खूप सुंदर आहे सायली
Atishay sunder prakare banvla ahe face pack.,
खूपचं छान लई भारी
फार छान माहिती...
Khup chan❤ Thanks kaku🙏👌👍
Khup chhan mahiti dili.
Khup Chaan Mahiti dili
Try Karu aahe mastach
Khupch chan video Tai me video baghtana vichyar karat hote ki tumi etkya chan kashya wow supar aahe video me nakki karen Thank you so much Tai aai❤❤❤❤
धन्यवाद ताई,
खुप छान माहिती दिली
Khupach chan
Thank you very much
Have nice days with new baby .😊
Khupach chan 👌👌
Khup chan👌👌tumchi hair style ddakva
Thanks for sharing
Chan pack ahe ekda lavnayech khup farak odla 100 percentat na te 50% ❤
चांगली माहिती
Sundarach❤
खुप छान
Tai tumhi khup chhan mahiti deta.Tumche sarv video mastch asatat.
Khoop sundar
Khup chaan👌🙏🏼
खुप. सुंदर
खूप छान व्हिडिओ❤❤
Khup Chan mahiti dili
Kuph Chan
खूप छान सायली ताई
Ya face wash ne whait head kami hotil ka and oily dry skin sathi jamel ka sayali
Thank you very much 🙏
Kupchan sagile Tai 👍
Sayli aani tumhi khupc chyan dista
Khup chan
खूप छान ताई
खूपच छान
Very Nice Information❤
Ver nice mam
Dry skin sati lau shakto ka
Khupch chan ahe face pack
छान झाला आहे फेस पॅक
Kup chan mahiti thanks kaku and tai
खूपच छान 👌👌👌दोघींनाही खूप thnx ❤
तब्येतीची काळजी घे ग सायली बेटा ❤😊
Really very nice
खूपच सुंदर
खूप सुंदर माहिती दिली आहे तुम्ही दोघींनी.Dhanvad.
Nice information
Congratulations Di baby boy
Juicers chi link dya na please 🙏🙏
Hello
Tumhi alovera che pan cut kalyavar direct vaparta ki Thoda vel te pan ubhe theun tyatil pivala rus nighun gelyavar vaparta ?
Very nice tai
बघणार ,
👌👌❤❤
छान
मी पहिल्यांदाच तुमचा व्हिडिओ पाहिला खूप छान खूप उपयोगी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Masta
Nice vlog
👌👌💐
Masoor dal skin la jast effective aahe😊..
Facepack apratim 😊
खरंच खूप खूप धन्यवाद कारण माझी मुलगी बाहेरून आणलेला फेशवाश वापरते आत्ता मी तिला घरीच बनऊन देणार आहे आणि जे साहित्य तुम्ही सांगितले ते तर आपल्याकडे असतेच मी माझ्या कुंड्यांमध्ये खूप कोरपडी लावल्या आहेत कारण माझ्या मुली त्या केसांसाठी वापरतात आत्ता मी त्यांना घरच्या घरीच फेशववश बनऊन देणार खरंच धन्यवाद एवढ्या कमी खर्चात एवढा छान फेशवाश घरच्या घरी कसा बनवायचा हे सांगितलंय बद्दल धन्यवाद
Sasu suna khup goad ahet❤
👌👌🙏
खूपच छान उपाय सांगितला तुम्ही.मी अधून मधून तुमचे विडिओ बघते.आजचा विडिओ माझ्या खूपच उपयोगाचा आहे.चार महिन्या नंतर माझ्या मुलीचं लग्न आहे व मी त्यासाठी चेहर्यावर काय उपाय करू जेणेकरून मला तिच्या लग्नापर्यंत छान चेहरा ग्लो होईल असे कायतरी करायचे होते.आता मला हा उपाय करता येईल व घरच्याघरी करता येईल.तुम्हा दोघींना खूप खूप धन्यवाद. सायली प्रेग्नंसीमधे तू अशी आनंदात व तरतरीत पणे सगळं करतेस त्यामुळे तुझं येणारं बाळ खूप आनंदी असेल यात शंकाच नाही.बाळाच्या
आगमनाची आतुर तेने वाट बघत आहोत❤❤❤.❤❤❤ ❤❤
Thanks😊
Use kase karayache, kiti vel lavayache
खुप छान घरच्या घरी सुंदर फेस मास्क
Super
खूप छान...
Sagale videos aavadtat❤❤
Tumchi jodi kup chan,Facemask khup chan, hair sathi hi sanga
सायली तु तर एवढी सुंदर आहे की मला वाटतं नाही की तुला फेशवाशची गरज आहे
Chhan
❤
Madam moisturizer konta lagta tumhi
Please reply
Sayali Acne UV sunscreen lawte. ani Sasubai fair n lovely lawtat
Thanks
Sayli tumhi konte moisturizer lavta.
खूप छान माहिती दिली पण कोणत्या वेळेला लावायचा किती वेळ ठेवायचा हू नाही सागितले
15 te 20 min. diwsatun kadhihi lawu shakta.
रवूप छान माहिती दिली धन्यवाद
सुंदर हविडिओ 😅
Mast ❤ khup chan
सासू सुनेची जोडी छान आहे
Plese sanga na ki tumhi face wash konta lavta daily routine sathi
Cetaphil
Moisturizer kont use krtat
Ipka company cha Ackne UV gel
आपण खुपच छानच दाखवले.
केस काळे करण्यासाठी काय लावता ते सांगाल का.
Tai tumi dely use sati konti krem use kartat please reply me 😊
powder waparto. adhun madhun
Ho ka thanks
Tuz detaild home tour de
Chotyatli choti goasht dakhav amhla
Tv unit chan distoy
Kitchen chan ahe
Thanks
Nice ❤
Thanks 🔥
खूप छान बनवला फेस पॅक मी पन मी पण ट्राय करेल खूपच छान🎉👍
खूप मोठ्ठा व्हिडिओ झाला पटकन सांगा जे सांगायचे ते .
घरातील सहज उपलब्ध पदार्थापासून फेस प्याक बनवला ..❤
Tai tumhi kuthe rahata,
Sarv prodak gorya mulivarch faayda hitaat. Tumahi dogi gorya aahet, kalya , savlya mulinche sanga please.
मध कोणत्या कंपनीचा आहे ताई
मग आय ब्रोज साठी कुठे जाता,कारण ते तर केले आहेत
Mummy eyebrows karat nahit.. ani mi pn 4-5 mahinyatun ekda karte.ani video madhe amhi sangitlay facial, bleech, cleanupsathi parlour madhe jaat nahi.
@@HelloSayali Then its ok👍
ताई तुम्ही दोघी पण खुप छान आहात मला तुम्ही खुप आवडता छान न
Kesana konti Mehandi use kartat please 1 video banva please 🙏🙏
ho nakki
Sayli tula mulga honar ahe😊
रवूप छान बनलेला फेस मास
Kiti vel lavayacha ha facemask?
15 te 20 min.