Maharashtra Monsoon Session: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरून विरोधक सरकारविरोधात आक्रमक
Vložit
- čas přidán 25. 06. 2024
- Maharashtra Monsoon Session: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावरून विरोधक सरकारविरोधात आक्रमक
#maharashtrapolitics #vidhanbhavan #assembly #monsoonsession #saamtvnews | SBS
Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Saam Digital Special | Special Report | Saam Special | Saam Tv | Saam Tv News | Latest News 2024 | Lok Sabha Election 2024 | Lok Sabha Elections 2024 | Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | Lok Sabha Election 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Update | Lok Sabha Election 2024 Public Opinion | Election 2024 | Loksabha Election 2024 | Lok Sabha Election 2024 News | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
#saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #bacchukadu #congress #bjp #amitshah #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #loksabhaelections2024 #loksabhaelections #loksabhachunav2024 #loksabha2024 #chunav2024 #loksabhachunav #loksabhachunav2024 #loksabhanivadnuk #loksabhanivadnuk2024 #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday #aurangabadnews #mumbainews #jalgaonnews #kolhapurnews #nashiknews #punenews #thanenews #kalyannews #nagpurnews #amravatinews
Watch More Video, Click Following Links…
► Latest Video : / @saamtv
► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
► Live Marathi News : czcams.com/users/liveQVuI5nG1YB8
► Special Reports : • Saam Special Report | ...
About Saam Tv ( Marathi News Channel ) :
saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या CZcams चॅनलला.
Subscribe to Saam Tv: / @saamtv
Instagram: / saamtvnews
Facebook: / saamtv
Website: saamtv.esakal.com/
WhatsApp: whatsapp.com/channel/0029VaCq...
शेतकऱ्यांना कर्ज माफी झालीच पाहिजे 💪.
कर्ज माफी झालीच पाहिजे सरसगट 2024 पर्यंत
भेटणार नाही तुम्ही बीजेपी च काहीच वाकड करू शकत नाही 😂😂😂
भेटणार नाही तुम्ही बीजेपी च काहीच वाकड करू शकत नाही 😂😂😂
होऊदे ना झाट्या तुझी का गांड दुखायली एवढी 😡
@@Banti-ft1ehtu crangrece cha vatto
@@shyamughade9320 बग करत का बीजेपी माफ 🤣🤣🤣
कर्ज माफी झालीच पाहिजे 2024
भेटणार नाही तुम्ही बीजेपी च काहीच वाकड करू शकत नाही 😂😂😂
@@Banti-ft1eh म्हणून खासदार निवडणुकीला bjp ला खोल्ल महाराष्ट्र ने😂😂😂😂😂
ज्यांना कधीच कर्ज माफी झाली नाही अशा शेतकऱ्यांना कर्ज माफी झालीच पाहिजे.
Right 👍
आमची एकदा पण झाली नाहि
आमची कधीच कर्ज माफ झाली नाही
🎉😅😅😅😅😅😅😅😅😅@@balirambahir2111
@@balirambahir2111😅😅
आमदार खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पण कर्ज माफी ला नाही
Barobar ahe
दुर्दैव
शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली तरच या विधानसभेत सरकारला मतदान आम्ही करू
शेतकऱ्यांना डाउलू नका कर्जमाफी झालीच पाहिजे
कर्जमाफी झालीच पाहिजे शेतकरी वाचू शकेल
भेटणार नाही तुम्ही बीजेपी च काहीच वाकड करू शकत नाही 😂😂😂
दोन लाख वरील कर्ज माफी करा नाहितर विधानसभेला सरकार पडेल शेतकरी संघटना जिंदाबाद
सरसगट करा
शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे
2 लाखाच्या आत सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे अन्यथा महाराष्ट्रातील शेतकरी तात्काळ रस्त्यावर उतरेल
दोन ला खवाल्या काय तू आहेका बाकी काय मारायला लावतोय का येडा
दोन लाख वाले आणि दुसरे शेतकरी काय मारायचे का दोन लाख काय गांडी घालायचं काय
दोन च्या आत तूच आहे का गन्दीतं घालतो का दोन
कर्ज माफी झालीच पाहिजे
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे ,
नाहीतर शेतकरी सरकारला त्यांची जागा दाखवून देईल
अडाणी अंबानी चा सरकार आहे कर्जमाफी भेटणार नाही बीजेपी सरकारचा सुपडा साफ केल्याशिवाय सुट्टी नाही या वेळेस
कर्जमाफी झाली पाहिजे..
भेटणार नाही तुम्ही बीजेपी च काहीच वाकड करू शकत नाही 😂😂😂
कर्जमाफी शेतकऱ्यांची करा मुदत कर्ज माफ करा आणि पीक कर्ज माफ करा यासाठी सातबारा कोरा करा
अरे घोषणा नका देऊ शेतकरी यांचे कर्ज माफ करा मग घोषणा द्या नाहीतर लोकसभेसारख होणार
सरसकट म्हणजे काय ? थकीत कर्ज का? व इमानदारीने दरवर्षी भरतात त्यांनाही? दोघांनाही सारखे लेखणे तर सरसकट अर्थ
कर्जे माफी दया नाहीतर सरकार ला त्या ची जागा दाखवून देऊ
कर्जमाफी झालीच पाहिजे कर्जमाफी झालीच पाहिजे शेतकऱ्यांचा न्याय लागलाच पाहिजे 23 24 पर्यंतची कर्जमाफी सर्वी माफ झालीच पाहिजे
सर्व नेते मंडळींना एकच विनंती आहे की शेतकऱ्यांचे कर्ज माफी झाली पाहिजे
साम लाईव्ह चे खुप खुप अभिनंदन.
कर्जमाफी झालीच पाहिजे झालीच पाहिजे
🙏❣️ सरकार च्या खासदारा पेक्षा विरोधाचे खासदार जास्त झाले... राहिले आमदार....😂😂😂
काम चांगले करा बाबा नाहीतर उरलेली खुर्ची पण लवकर जाईल...😂😂... ही हसून विनंती आहे... कोण कधी संपेल सांगता येत नाही... सगळी जनता दक्ष आमदार वर लक्ष..❣️🙏
कर्जमाफी झाली पाहिजे
सरसकट कर्ज माफ करा
बरोबर... अतिशय वाईट परिस्थिती आहे शेतकऱ्यांची
सर्व शेतकरी बांधवांचे पिक कर्ज माफ झाल पाहिजे अगदी वेळेवर परतफेड करणार्या शेतकरी बांधवांना सुद्धा.
एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही कर्जमाफी करा
शेतकऱ्यांचा माल फुकट भावात घेऊन शेतकऱ्याला न परवडणारे खते औषधे याचा सुद्धा खर्च निघत नाही त्यामुळे शेतकऱ्याला सरसकट दोन लाखापर्यंत कर्ज माफ करावे नाहीतर लोकसभे सारखे हाल करतील शेतकरी
शेतकऱ्यांनी ना कर्जमाफी द्यावी यासाठी विरोधकांनी आक्रमक होऊन शेतकरी संघटना सोबत चर्चा करून महाराष्ट्र बंद पाळला पाहिजे
बरोबर आहे
कर्जे माफी झालीच पाहिजे नाहीतर सरकार पडणार शेतकरी फार संताप व्यक्त करण्यात येत आहे
शेतकरी कर्जबाजारी झाला आहे आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी संपूर्णपणे केंद्र सरकार व राज्य सरकारचे आयात निर्यात धोरण आहे त्यामुळे सरसकट सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे नाहीतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाच्या आमदारांचा सुफडासाफच होणार
लवकर करा कर्ज माफी
भाई जगताप सारख्या सर्व राजकारणी लोकांची प्रापर्टि जप्त करा...पण कर्ज माफ करा...
भेटणार नाही तुम्ही बीजेपी च काहीच वाकड करू शकत नाही 😂😂😂
अरे कर्जमाफी कर्जमाफी कशासाठी सर्वांचे सर्वांचे कृषी पंपाचे वीज बी ल सूट झाले पाहिजे कर्जमाफीला निकष फार फसवी असते त्यामुळे शंभर टक्के वीज बिल कृषी पंपाचे सूट झाले पाहिजे
सरकार कर्जमाफी करणारच आहे....हे यांना माहित आहेत..त्यामुळं यांचं नाटक चालू आहे
सर्व शेतकरी बांधवांना तत्काळ कर्ज माफी करावी नाहीतर येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला सरकार ला शेतकरी बांधव तुम्हाला हद्दपार केल्याशिवाय शेतकरी बांधव स्वस्त बसनार नाही जय जवान जय किसान जय महाराष्ट्र.......
कर्जमाफी करा नाहितर बघा 😡😡
कार्पोरेट चे कर्ज लवकरच माफ झाले किसानाचे कर्जा साठी दुजा भाव करणे चुकीचे आहे बर विधान सभेची निवडणूक आहे लक्ष ठेवा
तेलगांणा मध्ये 15000 रू एकरी शेतकरी याप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील शेतकरी ला एकरी 30000 रू देण्यासाठी 288 आमदार यांनी एकमुखी ठराव मंजूर करावा.
आमची दोन दा पेरणी झाली शेतकरी च सर सगठ कर्ज माफ झाले पाहिजेत जय महाराष्ट्र जय शिवराय
राष्ट्राच्या गोरगरीब जनतेसाठी दहशतवादाच्या हप्ते खोर शेती कर्जबाजारी आमदार खासदारांचा माज महाराष्ट्राची 12 कोटी जनता पूर्णपणे जिरवणार
शेतकऱ्यांना कर्ज माफी झालीच पाहिजे
शेतकऱ्यांची सरसगट कर्ज माफी झालीच पाहिजे
100 % कर्ज़ माफीला 100% शेतकारी पटिम्बा
साम टिव्ही बातमी दाखविली म्हणून पाहिले धन्यवाद.
शेतकरी कर्जमाफी करा म्हणून विरोधी आमदार यांचे अभिनंदन
लडकी बहीण पाहिजे पण तिला जन्म देणारा शेतकरी चालत नाही आशा योजना साठी पैसा आहे फक्त कर्ज माफो साठी पैसा नाही
राज्यात तीन वेळा कर्ज माफी झाली मला एकदा लाभ मिळाला नाही कारण मी हात उचल करून रेगुलर होतो हीच माझी चुक आता ही रेगुलर आहे आमचा ही विचार करा.
सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे अन्यथा कोणीही कोणाला निवडून द्यायला तसेच विचार करून मतदान केल्या जातील
सरकारने जर कर्ज माफी दिली नाहीतर तीन महिन्या नंतर शेतकरी त्यानां जागा दाखवून देइल
कर्ज माफ करा,सरकार तुमचं येईल
मायबाप सरकारकडे पूर्ण माहिती आहे ज्या शेतकऱ्यांना कधीच कर्जमाफी झाली नाहीं अशा सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे
कर्ज माफी झाली पाहिजे 2024ची नाहीतर मतदान करणार नाही
नियमित आणि थकीत दोन्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करा व नियमित शेतकऱ्यांना 1 लाख रुपये प्रोत्साहन राशी द्या
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी झाली च पाहिजे
कर्जमाफी केली तर बरं नाही तर आता मतदान करणार नाही
शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे 🌾
ज्यांनी पैसे जमवून कर्ज फेड केली त्या सर्वाना कर्ज माफझाले पाहिजे, कर्ज भरणा करणारा गुन्हेगार आहे काय? सर्वांचेच कर्ज माफ झालेच पाहिजे
सर्व प्रकारची कर्जे माफी झाली च पाहिजे
चालू थकीत सर्व सर्व
शेतकरी कर्ज माफ झाली पाहिजे
सरसकट कर्जमाफी व्हायला पाहिजे रेग्युलर कर्ज वाल्यांनी पाप केलं का
शिवराय च्या घोषवाक्य पन शैतकर्यचि कर्ज माफी झाली पाहिजे चलसरसगट
फडणीससाहेब या वर्षी तरी अटी . शर्ती .तत्वता. घालू नका चालू असो वा थकीत कर्ज माफ करा
विरोधकांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी साठी जे आंदोलन सुरू केले आहे हे योग्य आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विरोधकांना नक्कीच विधानसभा निवडणुकीत आशिर्वाद मिळणार
शेतकरयांना सत्ताधारी सर्व मिळणार विरोध क शांत बसा
शेतकरी कर्ज माफी झालीच पाहिजे
कर्जमाफी झालीय पाहिजेत
कर्ज माफ झालेच पाहिजे
कर्जमाफी झालीच पाहिजे कारण ...मागच्या वर्षी पाऊस नाही झाला उत्पन्न काहीच नाही.
शेतकरी विरोधी सरकार आहे अश्या सरकारचा निषेध
शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे मराठा आरक्षण दिलं पाहिजे शेतकऱ्याला हमीभाव दिला पाहिजे तरच बीजेपी सरकारचा विचार करण्यात येईल
कर्जमाफी केली नाही तर भाजप आणि शिंदे गेले म्हणून समजा
कर्जमाफी सरसकट झालीच पाहिजे २०२४
सरसकट कर्जमाफी द्या 2 लाखापर्यंत
कर्ज माफी नको नको नको हमी भाव द्यावा
कर्जमाफी झालीच पाहिजे नाही तर विधानसभा अवघड होईल तुम्ही शेतकऱ्याला काहीच नाही दिलं आता कर्जमाफी तर द्या
झाले थोडे दिवस मतदान करणारे आम्ही आहोत दाखु कसे झाडी डोंगर
येत्या विधानसभा निवडणुकीत लागण्या आधी कर्ज माफी करण्यात यावी नाहीतर सरकार पडणार.. तसेच महाराष्ट्र राज्यातून भाजप मुक्त महाराष्ट्र होनार तसेच काँग्रेस सरकार येणार... शेतकरी राजा कोल्हापूर
दोन लाखावरती कर्ज माफी करावी शेतकरी मेळकुटीस आला
रेगुलर भरणाऱ्यांना पुढचं पाच वर्षे कर्ज माफ करा
प्रोत्साहन अनुदान 50000/-₹ दिले नसतानाही शिंदे निर्लज्जपणे सांगत आहेत की 50000/- ₹ दिले शेतकर्यांना ह्या सरकारने एक रुपयांची मदत या सरकारने दिले नाही.
सरसकट कर्ज माफ करा देवेंद्र फडणवीस साहेब जय शिवराय 🙏🙏
कर्ज माफी झाली पाहिजे सरसकट कर्ज माफी झाली पाहिजे
या विरोधकांचे नाटक चाळे आहेत कर्जमाफीसाठी पाहिजे तशी मागणी हे करीत नाहीत
कर्ज माफीला निकष लावले तर मतदान करतानी शेतकऱ्यांनी सुध्धा निकष लाऊनच मतदान करावे ?
शेती पंपाचे विज बील पाहिले माफ करा
शेतकऱ्यांचे लाईट बिल माफ करा
सर्वांचे नाटक आहे यांना विधान सभा चे डोहाळे आहेत सर्व मतदाराने एखाद्या साधारण सेतकरी निवडुन द्यावा पण भ्रष्टाचारी नेत्यांना निवडून देऊ नका जय जवान जय किसान जय महाराष्ट्र
शेतकरी ने त्यांना ६ वरून ३० आणले.. जय महाराष्ट्र
जर कर्ज माफी नाही झाली तर येणार्या निवडणुकीत जागा धाखून देईल जनता
कर्जमाफी नको हमीभाव पाहिजे
बाळासाहेब थोरात कधीच बोलत नाही फ़क्त आठवले सारखे फायदा घेतातच
सरसकट कर्ज माफी झालीच पाहिजे २०२४ पर्यंत
भेटणार नाही तुम्ही बीजेपी च काहीच वाकड करू शकत नाही 😂😂😂
@@Banti-ft1ehवाकड कोणीच करत नसते भाऊ आपण काय वाकड करू शकतो सरकारच
2 लाखाच्या वर कर्ज असल्याने आम्हाला मागील दोन्ही कर्जमाफी काहीच फायदा झाला नाही.
कर्जमाफी द्यायला काय हरकत नाही कर्ज का थकीत राहिलं याची चौकशी व्हायला पाहिजे आणि जे विधानसभेच्या पायऱ्यावर आज आंदोलन करत आहेत ते सत्तेत असताना फक्त ओबीसी आणि मराठा भांडण लावायचे काम केले काय त्यांना कर्जमाफी दिसली नाही का
शिवाजी महाराजांच्या पुताळ्याला हार घालून शिवाजी महाराजांच्या नावाच्या सत्ताधारी जयजयकार करने म्हणजे आम्ही मगरगठ आहोत हे दाखवून दिले
कर्ज माफी करावी 🙏
जर शेतकर्याची कर्ज माफी झाली तर भाजप ला मतदान करा नाहीतर भाजप ला मतदान करू नका शेतकरी बंधुनो ही कळकळीची विनंती