l"रेडा देतोया धार" l हे असच चालायचं l दत्ता महाडिक पुणेकर यांची आठवण l 🎤🎤

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 06. 2022
  • रेडा देतोया धार" l हे असच चालायचं l दत्ता महाडिक पुणेकर यांची आठवण l 🎤🎤 #tamasha #लोकगीत
  • Zábava

Komentáře • 65

  • @vilasjadhav6781
    @vilasjadhav6781 Před 7 měsíci +3

    खिल्लारे कुटुंब एकदमच छान, लोककला छान जपता अभिनंदन. 👌👌👌👍👍

  • @bajiraoyadav4969
    @bajiraoyadav4969 Před rokem +4

    हा खरा तमाशा होय .यांचा आवाज कसा खणखणीत आहे. आणि आता च्या तमाशा त काय म्हणयात. हेच कळतं नाही. शिवाय आता च्या पिढीला फक्त वरायटी शो पाहिजे. खरं काही नको जसे कि वग.गणगवलण

  • @yasinshaikh8795
    @yasinshaikh8795 Před rokem +3

    दत्ता महाडिक पुणेकर यांची जुनी आठवण तुम्ही ताजी करून दिली. फार सुंदर गायलं गीत. 👌👌👍👍🙏🌹🙏

  • @subhashshinde79
    @subhashshinde79 Před 2 lety +9

    वा दिनकरराव आपल्यामुळे महाडिक अण्णांची आठवण ताजी झाली बघा
    खूपच सुंदर सादरीकरण
    आपल्याकडून रंगशारदेची अशीच सेवा घडत राहो हीच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना

  • @sanjaymagar1390
    @sanjaymagar1390 Před rokem +6

    महाडीक आण्णांनी गायलेली सर्व गाणे मि स्वतः ऐकलेली आहे
    थोर कलावंत🙏🏻

  • @vasantjagtap335
    @vasantjagtap335 Před 2 lety +16

    अप्रतीम सादरीकरण" महाडीक आंण्णाची आठवण जिवंत ठेवताय हे फार महत्वाचे !

  • @bhimravsabale170
    @bhimravsabale170 Před rokem +1

    फार सुंदर गीत 👌💐

  • @sureshjadhavofficial
    @sureshjadhavofficial Před 4 měsíci

    खूप छान, ओरिजनल कलाकाराची कलाकारी

  • @bhausahebchitale1458
    @bhausahebchitale1458 Před 2 lety +7

    प्रत्येक तमाशात आज ही महाडिकची गाणी म्हटली जावीत.

    • @mineshsawant628
      @mineshsawant628 Před 11 měsíci

      पन उणाड पोर कुठ तमाशा निट होवून देतात.गन नाही गौळन नाही वग नाही फक्त आर्केट्रा.कालवा हणामाऱ्या.भिकमागून जगायचा,आव सावकाराचा आणायचा.

  • @balasahebpawar4712
    @balasahebpawar4712 Před rokem +1

    Lai bhari sadrikaran dinkarrao navin video patva.

  • @ramdaasvawikar1596
    @ramdaasvawikar1596 Před 2 lety +2

    हे गाणे ऐकून मनासवाटतेकी आज दत्ता महाडिक आपल्या तच आहे

  • @SurSangam99
    @SurSangam99 Před rokem +3

    जाऊनी बसला कळंबावरी...
    मीच तो नटखट शाममुरारी... ऐकवा राव....

  • @vasantjagtap335
    @vasantjagtap335 Před 2 lety +6

    चालु असेलेल्या कार्यक्रमाबाबत कलाकारांना कोणी नाव ठेवु नये" ते त्यांच्या पद्धतीने कला सादर करतात" ते कुठ म्हणतात आम्ही महाडीक आण्णां आहे म्हणुन" ते त्यांच्या हौसेपोटी व पोटासाठी आपली कला सादर करतात" त्यांचा उच्छाह वाढवा त्यांना नाराज करु नका" अहो महाडीक आंण्णा ते महाडीक आंण्णा होते त्यांची बरोबरी तमाशा शाखेत उभ्या महाराष्ट्रात कोणी करणार नाही" त्यामुळे त्यांची आठवण तर येते शिनारे कंपनीच्या गायणामुळे" तेव्हा कृपया त्यांचा मुड कोणी घालवू नका" मी त्यांना महाडीक आंण्णाची अनेक गाणी पाठवलेली आहे" त्यांच्या सादरीकरणाला प्रतीसाद द्या" आणी शक्य झाल्यास थोडीफार मदत करा!
    वसंतराव जगताप = संस्थापक /अध्यक्ष संगीतरत्न मा . दत्ता महाडीक पुणेकर लोकनाट्य तमाशा महोच्छव समिती बेल्हे !

    • @Sagarreshma6767
      @Sagarreshma6767  Před 2 lety

      धन्यवाद सर 🙏🙏

    • @subhashshinde79
      @subhashshinde79 Před 2 lety +2

      जगतापसाहेब कलेचे जाणकार आहात
      पण जे कुणी नावं ठेवता ते आंबट शौकीन असतील
      खिलारे बंधू भगिनींना आपल्या आशीर्वादाने होणाऱ्या बेल्हे तमाशा महोत्सवात बोलवा

  • @ashvinijadhav7395
    @ashvinijadhav7395 Před 8 měsíci

    वाह .महाडिक यांची आठवण करून दिली..खूप खूप धन्यवाद भाऊ..खूप छान गायन

  • @sureshbhosle4667
    @sureshbhosle4667 Před rokem +3

    संगितरत्न महाडीक यांच्या आठवणी जागृत ठेवा.

  • @janardankal3990
    @janardankal3990 Před rokem +5

    दत्ता महाडिक यांची आठवण अली अम्ही हे गाणे समक्ष एकले आहे तयांचे तोंडूनं

  • @bhausahebchitale1458
    @bhausahebchitale1458 Před 2 lety +4

    गेले महाडिक पण गाणी आठवणीस्वरूप ठेऊन गेले.

  • @shahirrahulsable4646
    @shahirrahulsable4646 Před 5 měsíci

    खुप छान सादरीकरण

  • @kundlikchavan864
    @kundlikchavan864 Před rokem

    सुंदर खुप छान 👌 समाज प्रबोधनकार

  • @vilasjadhav6781
    @vilasjadhav6781 Před 7 měsíci

    फार फार छान गायक पार्टी.

  • @dayanandmuntode6689
    @dayanandmuntode6689 Před rokem

    Very good. Datt Mahadik Aanna was the great Kalavant. You diserve it.

  • @prof.anandgiri3168
    @prof.anandgiri3168 Před rokem +2

    अप्रतिम सादरीकरण

  • @truptifilmproduction4659

    लाख लाख सलाम 🙏👍👆

  • @user-df3xh7wz5t
    @user-df3xh7wz5t Před rokem

    तूम्हाला माझा शंभर वेळा नमस्कार बाबा

  • @mahadevtapkir7488
    @mahadevtapkir7488 Před 3 měsíci

    संत तुकाराम वग सेम तू सेम करायचे खूप गोड आवाज होता

  • @namdevkute3618
    @namdevkute3618 Před rokem

    दत्ता माहाडीक समोर दिसतात त्यांच्याआठवणी तुम्ही करून दिल्याबद्दल
    तुमचे आभारी आहोत

  • @sudamkhandagle-mk8rs
    @sudamkhandagle-mk8rs Před 4 měsíci

    Great

  • @user-dh4qk3un4s
    @user-dh4qk3un4s Před 10 měsíci

    Aprtim

  • @shailendrakumartupsunder4475

    वावावावावावा फार सुंदर....

  • @sanjayshinde5411
    @sanjayshinde5411 Před 2 lety

    Khup khup chan 1 no👌👌👌

  • @IshmilShaikh-ku8mr
    @IshmilShaikh-ku8mr Před 11 měsíci

    आसा.कलावत.पाहिल.खरोखर.आस.वाटल.दता.माहाडिक.गातात

  • @SunilPawar-lf6yr
    @SunilPawar-lf6yr Před 2 lety

    अप्रतिम

  • @shivnathnarayane4994
    @shivnathnarayane4994 Před rokem +1

    या कलावंतांच्या कलेच्या रूपाने थोर शाहीर दत्ताजी महाडिक आजही आपल्यात आहेत हे बघून समाधान वाटते!

  • @shantaramtukaram2084
    @shantaramtukaram2084 Před 2 lety +3

    तुम्ही चांगले कलावंत आहात तुमचं ते जमलेलं पारंपारिक तुम्ही छान गाता छान सादर करता दत्ता महाडिक ची गाणी कोणीही गाऊ नये त्यांच्या आवाजाला गोडवा होता आणि ती गाणी त्यांना त्यांच्या आवाजात शूट झाली होती

    • @tragedycomedy6620
      @tragedycomedy6620 Před rokem

      मला त्यांनी गायलेल्या गाण्याची लिंक मिळेल का मी शोधतोय मला सापडत नाही

  • @govindkambale3401
    @govindkambale3401 Před rokem

    Good

  • @mohanbalkrushna3265
    @mohanbalkrushna3265 Před 2 lety

    Khup chaan

  • @shitalsargar3484
    @shitalsargar3484 Před rokem

    उत्तम सादरीकरण

  • @namdevmutake6389
    @namdevmutake6389 Před rokem +1

    तेवढं जमतं नाही पण हे माहाडीक दादा ची आठवणी जाग्या झाल्या

  • @gorkhnathdhakne6549
    @gorkhnathdhakne6549 Před 2 lety

    खु प छान

  • @sonishaha2973
    @sonishaha2973 Před 4 měsíci

    🌷🌷👌👍😀

  • @madhavshinde930
    @madhavshinde930 Před 9 měsíci

    कै.महाडीक..साहेबांची..आठवण.केली..उतम.सादरीकरण

  • @manikkamble9642
    @manikkamble9642 Před rokem

    Very nice song . When I was studying in seventh class at that time I have heard this song which was sung by Datta Mahadik in Jat yatra . Now I am going to suggest you that you have to sing this song as like Datta M. Punekar . Now l am 67 years old I like this song very much . Now even today I can sing this song as like Datta M..Punekar . For example . Mazi felix maina also .

    • @Sagarreshma6767
      @Sagarreshma6767  Před rokem

      आम्हा कलाकारांना आर्थिक मदत करू इच्छित असाल तर 8879902887 या नंबर वर फोन पे व गूगल पे आहे.तुमच्या इच्छेने करू शकता

  • @ramdasghawate1342
    @ramdasghawate1342 Před 3 měsíci

    जून ते सोन.परत होणार नाही

  • @anandlondhe9919
    @anandlondhe9919 Před rokem +2

    सम्राट दत्ता महाडिक यांची आठवण झाली

  • @vishwnathurade6927
    @vishwnathurade6927 Před 2 lety

    Chhan

  • @bharatvasapate6321
    @bharatvasapate6321 Před rokem

    पृतृयेक.तमाशत.आज. हि.महाडिकचि.गाणि.मृहटलि.जावयत

  • @vikasshelke5420
    @vikasshelke5420 Před 2 lety +1

    एकदा साळूची लावणी होऊ द्या

  • @shantaramtukaram2084
    @shantaramtukaram2084 Před rokem

    प्रयत्न चांगले पण महाडिक साहेब ते महाडिकच होते त्यांची बरोबरी कोणी केलेली नाही

  • @aappakhutwad4255
    @aappakhutwad4255 Před rokem +1

    दत्ता महाडीक पुणेकर आणी गुलाबराव बोरगावकर एकच नंबर जोडी होती मी आमच्या यवत गावच्या यात्रेत त्यांचा तमाशा पाहीला होता जुने कलाकार आता पुन्हा होने नाही

  • @ravindrahajare5630
    @ravindrahajare5630 Před rokem

    It would be great if someone inboxed me now

  • @bhimrajjadhav6037
    @bhimrajjadhav6037 Před rokem +2

    दत्ता महाडिक, काळू बाळू,चंद्रकांत ढवलपुरिकर, हरिभाऊ बडे, रोशन सातारकर यांच्या कलेला तोड नाही.

  • @prof.anandgiri3168
    @prof.anandgiri3168 Před rokem +1

    खिलारे बंधुचा आता तमाशा होतेकी नाही?

  • @user-dh4qk3un4s
    @user-dh4qk3un4s Před 10 měsíci

    Aprtim

  • @sanjivanchavan5911
    @sanjivanchavan5911 Před rokem

    Good

  • @user-dh4qk3un4s
    @user-dh4qk3un4s Před 10 měsíci

    Aprtim

  • @user-dh4qk3un4s
    @user-dh4qk3un4s Před 10 měsíci

    Aprtim

  • @user-dh4qk3un4s
    @user-dh4qk3un4s Před 10 měsíci

    Aprtim

  • @user-dh4qk3un4s
    @user-dh4qk3un4s Před 10 měsíci

    Aprtim