कोकणातील लग्न , पारंपरिक रूढी-परंपरा | लग्नातील धमाल-मस्ती |

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 03. 2024
  • #marathivlog #kokan #kokanvlog #कोकण #devgad #देवगड #लग्नसोहळा #लग्न #marriage #कोकणातील_लग्न

Komentáře • 15

  • @sandiplambore8062
    @sandiplambore8062 Před 3 měsíci

    मिलींद साठी भावी वैवाहिक आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा

  • @pranaliwairkar9394
    @pranaliwairkar9394 Před 4 měsíci +2

    गावी लग्नात मज्जा येते ना खूप छान 👌

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 Před 2 měsíci

    विजय चिरपुटकर गुरुजी आहेत ना हे.
    अत्यंत शांत स्वभाव मात्र मंत्रोच्चारात खुप हुशार.

  • @ulhasghadi7736
    @ulhasghadi7736 Před 4 měsíci

    खयचो गाव भावा , मस्त विडीओ हुती.

  • @pravingurav1988
    @pravingurav1988 Před 4 měsíci +1

    रेडेतक्याचो रस्तो आता मस्त बनवलांनी

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 Před 2 měsíci

    एकंदरीत असं लक्षात येतय की, जर आपली स्तुती केली तरच आपण प्रतिसादाला लिखित प्रतिसाद देणार, एरव्ही काही असेल तर एखाद आकृती वापरुन दाद देत असल्याचं दर्शवणार.

  • @sadishasdevlekar2168
    @sadishasdevlekar2168 Před 4 měsíci +1

    खुप छान होती व्हिडीओ 🎉❤

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 Před 2 měsíci

    त्या घरात भजनाचं साहित्य दिसलं,

  • @surajprabhu6551
    @surajprabhu6551 Před 3 měsíci

    Jam bhari 🎉

  • @vilanthekiran.panchal.9700
    @vilanthekiran.panchal.9700 Před 4 měsíci

    Nice bro 🎉

  • @user-yy6ne1ef2m
    @user-yy6ne1ef2m Před 4 měsíci

    गावाचे नाव काय आहे