खर्च शेळी खरेदी करण्यासाठी करा शेड उभारण्यासाठी नाही....

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • साखरखेर्डा पासून जवळच असलेल्या मोहाडी या गावात नागेश काळे या युवकाने शेळीपालन व्यवसाय सुरू केला आहे, महेश काळे हे कृषी पदवीधर आहेत व ते सध्या शेळी पालन करत आहेत त्यांच्या गोट फार्म चे नाव विदर्भ गोट फार्म असे आहे, या गोट फार्म साठी त्यांनी जो शेड उभा केला आहे तो कमी खर्चात तयार केला आहे, साठी त्यांना कुंपण करण्यासाठी असलेली जाळी असते ही जाळीच बाहेरून आणावी लागली आहे बाकी सर्व मटेरियल हे शेतातील आहे व्हिडिओ नक्की पहा शेतकऱ्यांना शेअर करा धन्यवाद.
    #farmingvlogs #vlogs #agriculture

Komentáře • 17

  • @user-mj7km8ud4t
    @user-mj7km8ud4t Před 4 měsíci +1

    👍🏽👍🏽👍🏽

  • @shukoorahemad5294
    @shukoorahemad5294 Před 2 lety +2

    Hi very good and thanks again for me

  • @nitingurav2985
    @nitingurav2985 Před 2 lety +1

    Thankyou Saheb

  • @mangeshrajguru5101
    @mangeshrajguru5101 Před 2 lety +1

    अप्रतिम मार्गदर्शन👍

  • @vishaldhote975
    @vishaldhote975 Před rokem

    खूप छान माहिती दिली आहे🙏❤

  • @dilipbhandarge7113
    @dilipbhandarge7113 Před 2 lety

    Superb very nice information sahab

  • @satishdusane3332
    @satishdusane3332 Před 2 lety

    खुप छान व्हिडिओ आहे

  • @akashchopade3299
    @akashchopade3299 Před 2 lety

    खुप छान विडियो आहे 👍

  • @bhauraomedhe7328
    @bhauraomedhe7328 Před rokem

    व्हेरी गूड जॉब सर

  • @maheshraut9274
    @maheshraut9274 Před 2 lety +1

    Chan video aahe sir pn yanchach 1 video chara niyojan yavrti banva ple

  • @kumargaikwad9455
    @kumargaikwad9455 Před 2 lety

    खूप छान शेड

  • @akashgawai2000
    @akashgawai2000 Před 6 měsíci

    खाद्या बद्दल काहिच माहिती दिली नाही बुआ

  • @pravinchaudhari2063
    @pravinchaudhari2063 Před rokem +1

    बिबट्या असल्यावर काय करायचे

  • @akashchopade3299
    @akashchopade3299 Před 2 lety

    Sir ya farm var Konya jatichya shelya aahet

  • @gajanankadam1829
    @gajanankadam1829 Před 2 lety +1

    शेळ्या नाही दाखल्या व्हिडिओ मंधे

  • @dipakshewale2220
    @dipakshewale2220 Před rokem +1

    कमी पैशात चांगले शेड उभारले आहे

  • @akashgawai2000
    @akashgawai2000 Před 6 měsíci

    खाद्या बद्दल काहिच माहिती दिली नाही बुआ