बापरे ५ लाख रुपयांची कुस्ती । बाळा रफी शेख विरुद्ध अक्षय शिंदे । मुळशी केसरी प्रतिष्टान, भुकूम
Vložit
- čas přidán 25. 03. 2022
- #WRESTLING #KUSTI #MAHAKHEL #MAHAKHELSPORTS #MAHARASHTRA
channel is particular show only sport, sport event, sport matches, players interviews, and much more about only sport
हा channel फक्त खेळा साठी आहे , यामध्ये विविध खेळांचे सामने तसेच खेळाडूंच्या मुलाखती , खेळांची माहिती आपणास पाहता येईल - Sport
बरोबर निकाल
Only akshay .maharashatra chi jan .man .shan.
Akshy Shinde गुण घेतला होता आधी
काय बक्षीस जाहीर केले जाते . व्वा दान कुठ करावं हे कळल पाहिजे. हेचि दान देगा देवा तुझा विसरण न व्हावा .
जर तुम्हाला कुस्ती चे नियम माहिती नसेल तर तुम्ही पंच म्हणून राहूच नाही पहिला पॉइंट अक्षय पैलवान यांनी घेतलाय बाला रफीक पैलवान बी चांगलंच आहे यात काही दुमत नाही पण कुस्ती पॉईंट वर लावल्यावर अक्षय पैलवान यांनी पहिला पॉईंट घेतलाय मग सुरुवातीलाच पॉईंट वरती कुस्ती ठेवावा लागत होती मैदानी कशाला ठेवली अशी कुठं असतं होय अर्धा अर्धा तास कुस्ती एकतर सोड करून द्यावा लागत होती नाहीतर पॉईंट सिस्टम कशाला मध्येच
Akshay win bala harlay
बाला जिंकलाय 👍🏻👍🏻 कुस्ती नीट बगा
Akshay won
Bala Rafiq sheikh vijayi
❤
Sheikh Rafi ke Vijay jhale Mein Aaye ATI se Anand Hota Hai
رفیق۔بھائی ۔پہلوان۔بہت۔اچھی۔کشتی۔ماری ۔آپ۔نے۔اللّٰہ۔آپ۔کو
ہمیشہ۔کامیابی۔عطا۔کریں
शिंदे गुण घेतला
Doni pailwan Chan khelale pan vijayi Bala rafik
बाळा ला फक्त वजनाचा फायदा झाला कारण डाव अक्षय ने केला होता आणि तो त्यात यशस्वी पण होत होता पण बाळाच्या वजनाने डाव बिघडला पण अक्षय ने घाम फोडला बाळाला 😊
Bala only
कुस्ती अक्षय ने जिंकली आहे कारण त्यांचा पहिला पाईंट आहे म्हणून अक्षय विज आहे पंचांनी निर्णय रिप्लाय बघुन द्यायला हवा होता
👍
Nice kusty pahlwan ji 🙏🙏🙏🙏🙏👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼
Chico,kusti
Kushticha Niyam Ahe Akshay Shinde Mage Hota Teva Bala Rafik Ne Paya Chi Tap Marli Teva Dava Cha Pratidav Hota Tya Mule Balrafik Clear Win
Akshay win bala harlay nirnay chukicha
Akshay is win
अक्षय शिंदे यांनी गुण घेतल्या नंतर/विजयी घोषित करायला पाहिजे होत, निर्णय चुकला,
Dharmanirpekshatecha bali...
Akshay vs sikandar shaikh madhe pan asech jhale hote....
Comments pan shantipriya samudayachya yetat....
Kustit pan bhedbhav...
Akshay is the best
Politics
Akshay win👍👍
Akshay win
निकाली लावली पायजे कुस्ती
खरा विजेता तर अक्षय च आहे अक्षयने आधी गुण घेतला, कुस्ती चितपत नव्हती , पंचांना योग्य निर्णय देता आला नाही .
अक्षय विजेता आहे पंचांना योग्य निर्णय देता आला नाही
गुडघे टेकले नव्हते ....गुण देता येत नाही
Akshay win actually wrong decision
bala ani akshay doghe pan changle pahilwan aahe
Akshay pailwan vijayi zala ahe
Kusti point var hoti
Pahila point akshay pailwan ne ghetla
Bala Rafiq 🔥💪🔥🔥
अरे मुरखानो कुस्ती कळत असेल तर कॉमेंट करा पॉइंट हात आणि गुडघे जमिनीवर teklyavar होतो अक्षय ला पॉइंट घेता आला नाही पण बाला ने चितपट मारला उगचा काय कळत नाही आणि कमेंट करत बसायचं
Gun zala nahi kypn bolu naka..
Bhala ani Akshay Donhi aaple pailwan aahet
नमस्क ऊआयठढर
मी ईघी
Chuki cha nirnay zalay
Parat kurti bharau nka
Kusticha nikali zali nahi chukicha nirnai dila ahe panchani.
Kushticha Niyam Ahe -Akshay Shinde Mage Hota Teva Bala Rafik Ne Paya Chi Tap Marli Teva Dava Cha Pratidav Hota Tya Mule Balrafik Clear Win Point Zala Nahi
A
akshay shinde win zale ahe point zala ahe kusti nit paha..🙏🏻🙏🏻
अक्षय विन आहे चुकीचा निर्णय
अरे भाव धडधडीत अक्षयची पाट टेकलेली दिसतेय
अक्षय जिंकला होता पंचांचा चुकीचा निर्णय.....
Akshay win
Akshay win
Akshay win