जात्यावरच्या ओव्या गातात पळसे गावातील पुरुष । jatyavarchya ovya purushanchya | lagnatli gani

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 08. 2024
  • Please watch: "जात्यावरच्या ओव्या गातात पुरुष । ओव्या राम सीतेच्या । jatyavarchya ovya purushanchya | lagnatli gani"
    • जात्यावरच्या ओव्या गात... -~-
    जात्यावरच्या ओव्या हा आपल्या लोकसंस्कृतीचा ठेवा आहे. काळाच्या ओघात जाते नाहीसे झाले आणि गिरणी आली. नवीन पिढीला जात्यावरच्या ओव्या ऐकायला मिळानाशा झाल्या.
    जात्यावरची ओवी शब्द उच्चारला तरी आपल्या समोर दिसू लागतात ओवी म्हणणा -या महिला पण नाशिक जिल्ह्यातील पळसे हे गाव याला अपवाद आहे.या गावातील पुरूष जात्यावरच्या ओव्या अतिशय सुंदर म्हणतात. ऐकूया."गौरव लोकसंस्कृतीचा या उपक्रमात
    "जात्यावरच्या ओव्या- पुरुषांच्या"
    संत आईसाहेब महाराज गायक ग्रुप
    रघुनाथ नाना ढेरींगे
    नामदेव विष्णू सरोदे
    निवृत्ती सखाराम गायधनी
    नंदू केरू गायधनी
    महादू त्रंबक गायधनी
    बबनराव वाळू थेटे
    विशेष आभार
    सार्वजनिक वाचनालय पळसे
    ता.जि.नाशिक

Komentáře • 27

  • @MangalBabar-os2tf
    @MangalBabar-os2tf Před 2 měsíci +1

    ❤😂 chan watle

  • @utube4660
    @utube4660 Před rokem +3

    अप्रतिम.......

  • @BaluThorat-qg6ci
    @BaluThorat-qg6ci Před 11 měsíci

    लैय भारी ❤

  • @sharadpurkar7120
    @sharadpurkar7120 Před 2 lety +2

    खरच धन्य आहात आपण सर्व खुप छान गानी गातात ऐकुन खूप आनंद झाला असेच गात रहा विठू माउली चा तुम्हाला आशीर्वाद आहे। रामकृष्ण हरी,🙏🙏👌👍

  • @kantapagar1900
    @kantapagar1900 Před 2 lety +1

    खूप छान आवाज आहे काका तुमचा सर्वांचा

  • @AllRounder-bq1gq
    @AllRounder-bq1gq Před 2 lety +5

    नासिक मध्ये फक्त पळसे गावात च ही प्रथा आहे। खूप छान गातात हे लोक

  • @ashoknarwade9864
    @ashoknarwade9864 Před 2 lety +2

    Khup..sndare..swramdhe..gayna..badhal..dhanywde..

  • @pandupowar6084
    @pandupowar6084 Před rokem

    अतिशय सुंदर दादा

  • @vimalrautray3710
    @vimalrautray3710 Před 2 lety +2

    धन्य धन्य माऊली पुरुष असुन स्त्रीयाला मागे टाकले काय म्हणावा आता

    • @kadvecharana
      @kadvecharana  Před 2 lety

      धन्यवाद

    • @jagannathavhad7251
      @jagannathavhad7251 Před 2 lety

      @@kadvecharana छछ।नव0 द न‌नव धवनने नवस ध हवन

  • @user-wt2co5lc9y
    @user-wt2co5lc9y Před 2 lety

    अरररररररररररर लय भारी हो

  • @Sanketmaharaj1.1M
    @Sanketmaharaj1.1M Před 2 lety +1

    Laich Mast khatarnak

  • @kadamvilas3342
    @kadamvilas3342 Před rokem

    Khup chhan

  • @vaibhavdalvi9398
    @vaibhavdalvi9398 Před 2 lety +1

    खूप छान अजून टाका गाणी जात्या वरची

  • @dhananjayagale2062
    @dhananjayagale2062 Před rokem

    पळसे गावात कोणाच्या घरी लग्न समारंभ असेल तर लग्नाच्या आधी 2 ,3 दिवस संध्याकाळी अश्या गाण्यांच प्रत्येकाच्या घरी नियोजन असतेच, या निमित्ताने भावबंध, शेजारी, नातेवाईक सर्व जमा होतात . खूप छान माहोल असतो सर्व.

  • @sampatnisal6123
    @sampatnisal6123 Před 2 lety +2

    Very nice

  • @sangitadeore6550
    @sangitadeore6550 Před rokem

    👍👌

  • @shashikalakaranjule8169
    @shashikalakaranjule8169 Před 7 měsíci

    😢लय भारी

  • @niranjanpatil6824
    @niranjanpatil6824 Před 2 lety +1

    अशी प्रथा आहे काय खूप छान हल्ली बायकांना पण काही येत नाही