ये बस्स..,मला बोलू द्या नाहींतर.! रोहित पवार अजितदादा समोरचं प्रचंड भडकला; Rohit Pawar Vidhansabha

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 02. 2024
  • ये बस्स..,मला बोलू द्या नाहींतर.! रोहित पवार अजितदादा समोरचं प्रचंड भडकला; Rohit Pawar Vidhansabha
    #rohitpawar #ajitpawar #gulabraopatil #maharashtraassembly
    Music Credits :
    www.bensound.com
    Don't Forget to SUBSCRIBE to our CZcams Channel.
    Marathi Adda is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
    My Other Social Media Profile Links :
    FACEBOOK : / gajanan.rathod.921
    INSTAGRAM : / gajurthd_mgm
    Hello friends, welcome to our youtube channel Marathi Adda. On this Marathi adda channel, we are bringing to you every day the latest political developments as well as information about famous people from Maharashtra, that is, some stories about politics as well as information about famous kirtankars.
    We do not claim any copyright on the material used in this video including images, graphics, article, information and all other if any.
    Copyright disclaimer under section 107 of the copyright act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Disclaimer : The information is an archive based on internet search result from various websites. The current status may be different. We do not guarantee about truthfulness about this content. This is just for Education & Informational purpose.

Komentáře • 1,6K

  • @kishormhapralkar9601
    @kishormhapralkar9601 Před 4 měsíci +1111

    येणाऱ्या काळात रोहित पवार अजित पवारांना भारी पडू शकतो उज्वल भविष्य आहे रोहित पवारच मला हे आत मधून कळतं ज्ञानी माणूस आहे मी

    • @mandarchiplunkar1635
      @mandarchiplunkar1635 Před 4 měsíci +25

      नक्की

    • @bhagavantmadake4411
      @bhagavantmadake4411 Před 4 měsíci +15

      अगदी बरोबर

    • @rameshrane5034
      @rameshrane5034 Před 4 měsíci +43

      बरोबर बोलता तुम्ही पा काय दुर्दैव बघा 70हजार कोटी घोटाळा असणारे मंत्री अर्थसकलप मांडतात काय दुर्दैव आपल्या राज्याचं 😢

    • @dattamalode6551
      @dattamalode6551 Před 4 měsíci +13

      सत्यमेव जयते

    • @perception-INDIA
      @perception-INDIA Před 4 měsíci +5

      😀

  • @sudamdewade7622
    @sudamdewade7622 Před 4 měsíci +263

    लढाऊ योद्ध्याचा लढाऊ नातु मा रोहित पवार झिंदाबाद.

    • @DeepakSalunke-nt9nu
      @DeepakSalunke-nt9nu Před 4 měsíci +1

      कोणती लढाई लढलेला तुमचा लढाऊ योद्धा जरा सांगता का

    • @SRohit-eg1qi
      @SRohit-eg1qi Před 4 měsíci +1

      ​@@DeepakSalunke-nt9nujalalii

  • @siddharthkamble4813
    @siddharthkamble4813 Před 4 měsíci +66

    शिक्षण घेणे खूप गरजेचे आहे बघा रोहित दादा किती छान बोलतात

    • @vijaypunase6144
      @vijaypunase6144 Před 3 měsíci +1

      काँग्रेसने व राष्ट्रवादीने जे भ्रष्टाचार केले ते पुर्ण रकम जर देशाच्या खजिण्यात जमा झाले व त्यामधील 10% पैशातच देशाचे कर्ज दुर होईल. बाकीच्या उरलेल्या पैशाने दहा देश आपण विकत घेऊ शकतो व त्यासोबत देशाचे ईन्फास्ट्रक्चर मजबुत करु शकतो. देशाची हजारो एकर जमीनीचा अनधिकृतरित्या गैरव्यवहार केला. वरुन बाबु तु सरकारला शहाणपण शिकवतो. तुझी तर सर्वच संपत्तीच जप्त करायला पाहीजे.

  • @sharadkothekar8888
    @sharadkothekar8888 Před 4 měsíci +59

    रोहित दादा, तु हिंमतीने बोल,तुझ्या पाठिशी महाराष्ट्रातील जनता व मतदार आहेत.

  • @mandarchiplunkar1635
    @mandarchiplunkar1635 Před 4 měsíci +774

    रोहित पवार ग्रेट योद्धा

  • @kishorgade5585
    @kishorgade5585 Před 4 měsíci +182

    उदंड आयुष्य लाभो रोहित दादा अजित पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली 😊😊😊😊😊

  • @shankaradsul9573
    @shankaradsul9573 Před 3 měsíci +12

    राजकारण आवडत नाही पण राजकारणामध्ये असणारा हा नेता मात्र नक्की आवडतो रोहितदादा❤

  • @rupeshmandavkar6212
    @rupeshmandavkar6212 Před 7 dny +4

    Khup chhan,, अभ्यासु वेक्तीला संधी मिळायला हवी,,,

  • @balasahebbramhane2705
    @balasahebbramhane2705 Před 4 měsíci +324

    ❤ Rohit Dada great knowledge for assembly and public problems ❤

    • @Gdhdhdhdhdhdhdhhjwkkdy
      @Gdhdhdhdhdhdhdhhjwkkdy Před 4 měsíci

      Sharad Pawar cha pillu

    • @Gdhdhdhdhdhdhdhhjwkkdy
      @Gdhdhdhdhdhdhdhhjwkkdy Před 4 měsíci

      Sharad Pawar cha pillu😅😅😅

    • @vijaypunase6144
      @vijaypunase6144 Před 3 měsíci +1

      काँग्रेसने व राष्ट्रवादीने जे भ्रष्टाचार केले ते पुर्ण रकम जर देशाच्या खजिण्यात जमा झाले व त्यामधील 10% पैशातच देशाचे कर्ज दुर होईल. बाकीच्या उरलेल्या पैशाने दहा देश आपण विकत घेऊ शकतो व त्यासोबत देशाचे ईन्फास्ट्रक्चर मजबुत करु शकतो. देशाची हजारो एकर जमीनीचा अनधिकृतरित्या गैरव्यवहार केला. वरुन बाबु तु सरकारला शहाणपण शिकवतो. तुझी तर सर्वच संपत्तीच जप्त करायला पाहीजे.

    • @vijaypunase6144
      @vijaypunase6144 Před 3 měsíci +1

      काँग्रेसने व राष्ट्रवादीने जे भ्रष्टाचार केले ते पुर्ण रकम जर देशाच्या खजिण्यात जमा झाले व त्यामधील 10% पैशातच देशाचे कर्ज दुर होईल. बाकीच्या उरलेल्या पैशाने दहा देश आपण विकत घेऊ शकतो व त्यासोबत देशाचे ईन्फास्ट्रक्चर मजबुत करु शकतो. देशाची हजारो एकर जमीनीचा अनधिकृतरित्या गैरव्यवहार केला. वरुन बाबु तु सरकारला शहाणपण शिकवतो. तुझी तर सर्वच संपत्तीच जप्त करायला पाहीजे.

  • @kiranbhawari8462
    @kiranbhawari8462 Před 4 měsíci +128

    अत्यंत अभ्यासू भाषण अशा नेत्याची गरज आहे महाराष्ट्राला पवार घराण्याचा वारसा भविष्यात पुढे चालवणार यात शंका नाही

    • @vijaypunase6144
      @vijaypunase6144 Před 3 měsíci +1

      काँग्रेसने व राष्ट्रवादीने जे भ्रष्टाचार केले ते पुर्ण रकम जर देशाच्या खजिण्यात जमा झाले व त्यामधील 10% पैशातच देशाचे कर्ज दुर होईल. बाकीच्या उरलेल्या पैशाने दहा देश आपण विकत घेऊ शकतो व त्यासोबत देशाचे ईन्फास्ट्रक्चर मजबुत करु शकतो. देशाची हजारो एकर जमीनीचा अनधिकृतरित्या गैरव्यवहार केला. वरुन बाबु तु सरकारला शहाणपण शिकवतो. तुझी तर सर्वच संपत्तीच जप्त करायला पाहीजे.

  • @dattatoraskar987
    @dattatoraskar987 Před 4 měsíci +14

    युवकहृदयसम्राट रोहितदादाच जय जगदंब 💪💪💪💪💪

  • @Krishna56.
    @Krishna56. Před 4 měsíci +67

    रोहित पवार मानले दादा तुला... पुर्ण मंत्री मंडळ तुझा विरोधात अणि तु एकता नडला त्यांना... अशीच कामगिरी ठेवा एक दिवस तुम्हाला जनता गादीवर नक्की बसवणार

    • @mangeshacharya
      @mangeshacharya Před 4 měsíci +1

      त्या घराला बाहेर काढा खूप झालं त्यांच

    • @vijaypunase6144
      @vijaypunase6144 Před 3 měsíci +1

      काँग्रेसने व राष्ट्रवादीने जे भ्रष्टाचार केले ते पुर्ण रकम जर देशाच्या खजिण्यात जमा झाले व त्यामधील 10% पैशातच देशाचे कर्ज दुर होईल. बाकीच्या उरलेल्या पैशाने दहा देश आपण विकत घेऊ शकतो व त्यासोबत देशाचे ईन्फास्ट्रक्चर मजबुत करु शकतो. देशाची हजारो एकर जमीनीचा अनधिकृतरित्या गैरव्यवहार केला. वरुन बाबु तु सरकारला शहाणपण शिकवतो. तुझी तर सर्वच संपत्तीच जप्त करायला पाहीजे.

    • @user-qp5bj7ov6p
      @user-qp5bj7ov6p Před 24 dny

      Pawar family Purna baher nighali pahije politics Madhun.. sarvatt corrupt family aahe

    • @PrashantThakur11
      @PrashantThakur11 Před 7 dny

      खूप छान काम करतात रोहितदादा...पवार कुटुंबाशिवाय महाराष्ट्राला पर्याय नाही त्यांच्यामुळे महाराष्ट्राचा स्वाभिमान जागा आहे

  • @amolpawar4342
    @amolpawar4342 Před 4 měsíci +39

    शाळा पडल्या तरी चालतील पण मंत्र्यांची बंगले सुधारण्यासाठी कोटीचा खर्च झाला पाहिजे

  • @user-dx3xe5qj1c
    @user-dx3xe5qj1c Před 4 měsíci +70

    अशा नेत्याची महाराष्ट्राला गरज आहे The Great MlA Rohit Dada

    • @vijaypunase6144
      @vijaypunase6144 Před 3 měsíci +1

      काँग्रेसने व राष्ट्रवादीने जे भ्रष्टाचार केले ते पुर्ण रकम जर देशाच्या खजिण्यात जमा झाले व त्यामधील 10% पैशातच देशाचे कर्ज दुर होईल. बाकीच्या उरलेल्या पैशाने दहा देश आपण विकत घेऊ शकतो व त्यासोबत देशाचे ईन्फास्ट्रक्चर मजबुत करु शकतो. देशाची हजारो एकर जमीनीचा अनधिकृतरित्या गैरव्यवहार केला. वरुन बाबु तु सरकारला शहाणपण शिकवतो. तुझी तर सर्वच संपत्तीच जप्त करायला पाहीजे.

  • @snehakhade6907
    @snehakhade6907 Před 4 měsíci +6

    आ. रोहित पवार साहेब... अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी..!

  • @keshavdeshmukh9776
    @keshavdeshmukh9776 Před 4 měsíci +11

    क्या बात रोहित दादा.आणि किती निष्पक्ष भूमिका अजित दादाची.बर झाल आताच गेलेत.हे जे आधी बोलत होते.अजून ते आम्ही नाही विसरलो आहे.

  • @yogeshnighote6162
    @yogeshnighote6162 Před 4 měsíci +106

    आदित्य पेक्षा रोहीत पवार किती तरी पटीने भारी नेतृत्व आहे.

    • @vivekshinde5889
      @vivekshinde5889 Před 4 měsíci +5

      100%

    • @raneroshan
      @raneroshan Před 4 měsíci +1

      😅

    • @amolghonge3579
      @amolghonge3579 Před 4 měsíci +4

      आदित्य पण ठीक आहे रोहित पण ठीक आहे ! अजित डेंगू हटवा आता !

    • @vijaypunase6144
      @vijaypunase6144 Před 3 měsíci

      काँग्रेसने व राष्ट्रवादीने जे भ्रष्टाचार केले ते पुर्ण रकम जर देशाच्या खजिण्यात जमा झाले व त्यामधील 10% पैशातच देशाचे कर्ज दुर होईल. बाकीच्या उरलेल्या पैशाने दहा देश आपण विकत घेऊ शकतो व त्यासोबत देशाचे ईन्फास्ट्रक्चर मजबुत करु शकतो. देशाची हजारो एकर जमीनीचा अनधिकृतरित्या गैरव्यवहार केला. वरुन बाबु तु सरकारला शहाणपण शिकवतो. तुझी तर सर्वच संपत्तीच जप्त करायला पाहीजे.

    • @vijaypunase6144
      @vijaypunase6144 Před 3 měsíci

      काँग्रेसने व राष्ट्रवादीने जे भ्रष्टाचार केले ते पुर्ण रकम जर देशाच्या खजिण्यात जमा झाले व त्यामधील 10% पैशातच देशाचे कर्ज दुर होईल. बाकीच्या उरलेल्या पैशाने दहा देश आपण विकत घेऊ शकतो व त्यासोबत देशाचे ईन्फास्ट्रक्चर मजबुत करु शकतो. देशाची हजारो एकर जमीनीचा अनधिकृतरित्या गैरव्यवहार केला. वरुन बाबु तु सरकारला शहाणपण शिकवतो. तुझी तर सर्वच संपत्तीच जप्त करायला पाहीजे.@@amolghonge3579

  • @user-wq1kg5gq8x
    @user-wq1kg5gq8x Před 4 měsíci +40

    रोहित दादा पवार यांचे भाषण पूर्ण अभ्यास पूर्ण सरकार त्यांना बोलण्यापासून रोखत आहे रोहित दादा जिंदाबाद जिंदाबाद

  • @user-mr4dg9pm2l
    @user-mr4dg9pm2l Před 4 měsíci +9

    ऑल महाराष्ट्र सपोर्ट रोहित पवारशिवसेनेतून गेलेले सर्व भ्रष्ट नेते आहेत रोहित दादा आगे बढो

  • @ManoharSGhare
    @ManoharSGhare Před 5 dny +1

    रोहित दादा खरोखर तुम्ही छान आणि अतिशय महत्वाचे मुद्दे मांडता

  • @STAR-wn5yx
    @STAR-wn5yx Před 4 měsíci +157

    Rohit pawar is a kingmaker
    We need Rohit in cricket and also in politics

    • @vijaypunase6144
      @vijaypunase6144 Před 3 měsíci +1

      काँग्रेसने व राष्ट्रवादीने जे भ्रष्टाचार केले ते पुर्ण रकम जर देशाच्या खजिण्यात जमा झाले व त्यामधील 10% पैशातच देशाचे कर्ज दुर होईल. बाकीच्या उरलेल्या पैशाने दहा देश आपण विकत घेऊ शकतो व त्यासोबत देशाचे ईन्फास्ट्रक्चर मजबुत करु शकतो. देशाची हजारो एकर जमीनीचा अनधिकृतरित्या गैरव्यवहार केला. वरुन बाबु तु सरकारला शहाणपण शिकवतो. तुझी तर सर्वच संपत्तीच जप्त करायला पाहीजे.

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 Před 4 měsíci +130

    मंत्र्याचा बंगल्यावर एवढं खर्च कशाला पाहिजे शेतकरी मरतोय इकडे

    • @bestone3686
      @bestone3686 Před 3 měsíci +2

      साहेबाना शेती घर विकायला सांग ना मग... सगळी इस्टेट करून ठेवली आहे ते विकायला सांग..सगळे महाराष्ट्रातले शेतकरी कर्जमुक्त होतील..

    • @easyorwhatt2206
      @easyorwhatt2206 Před 23 dny

      ​@@bestone3686 Ala WhatsApp cha chela...Bala pappala phone de parat..

  • @kunalmeshram6315
    @kunalmeshram6315 Před 4 dny +2

    Excellent Rohit bhau.

  • @atulsabale3478
    @atulsabale3478 Před 4 měsíci +18

    सर्वांगिण चौफेर वैचारीक पक्की बैठक असलेला सामर्थ्यवान, कृतिशील आणि गतिशील नेतृत्व .....रोहित दादा ❤

    • @vijaypunase6144
      @vijaypunase6144 Před 3 měsíci

      काँग्रेसने व राष्ट्रवादीने जे भ्रष्टाचार केले ते पुर्ण रकम जर देशाच्या खजिण्यात जमा झाले व त्यामधील 10% पैशातच देशाचे कर्ज दुर होईल. बाकीच्या उरलेल्या पैशाने दहा देश आपण विकत घेऊ शकतो व त्यासोबत देशाचे ईन्फास्ट्रक्चर मजबुत करु शकतो. देशाची हजारो एकर जमीनीचा अनधिकृतरित्या गैरव्यवहार केला. वरुन बाबु तु सरकारला शहाणपण शिकवतो. तुझी तर सर्वच संपत्तीच जप्त करायला पाहीजे.

  • @annasahebkokane1032
    @annasahebkokane1032 Před 4 měsíci +38

    अभिनंदन 🎉 रोहित पवार ❤ अभ्यासू व्यक्तिमत्व जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @easymathsunilkakde2772
    @easymathsunilkakde2772 Před 4 měsíci +28

    रोहित पवार व आदित्य ठाकरे महाराष्ट्राचे नवे नेतृत्व.... हेच महाराष्ट्राला पुढे नेणार 👌👌👌👍

  • @nageshkhandagle7135
    @nageshkhandagle7135 Před 4 měsíci +2

    रोहित फवार जबरदस्त

  • @anilpatil2177
    @anilpatil2177 Před 4 měsíci +3

    शिव स्मारकचे काय झाल, टरबुज ने 4000 कोटी परत पाठवले, केंद्राकडे, ही बोलणारी बाई हिला विचारा

  • @deepakkakaskar8630
    @deepakkakaskar8630 Před 4 měsíci +17

    पुर्णपणे आभ्यास करून भाषण धन्यवाद

    • @vijaypunase6144
      @vijaypunase6144 Před 3 měsíci +1

      काँग्रेसने व राष्ट्रवादीने जे भ्रष्टाचार केले ते पुर्ण रकम जर देशाच्या खजिण्यात जमा झाले व त्यामधील 10% पैशातच देशाचे कर्ज दुर होईल. बाकीच्या उरलेल्या पैशाने दहा देश आपण विकत घेऊ शकतो व त्यासोबत देशाचे ईन्फास्ट्रक्चर मजबुत करु शकतो. देशाची हजारो एकर जमीनीचा अनधिकृतरित्या गैरव्यवहार केला. वरुन बाबु तु सरकारला शहाणपण शिकवतो. तुझी तर सर्वच संपत्तीच जप्त करायला पाहीजे.

  • @sanjaypatil8574
    @sanjaypatil8574 Před 4 měsíci +118

    Rohit, best wishes, great speech 👏 you have covered all the essential points of Mahabharata.,💪💐🙏

    • @vijaypunase6144
      @vijaypunase6144 Před 3 měsíci +1

      काँग्रेसने व राष्ट्रवादीने जे भ्रष्टाचार केले ते पुर्ण रकम जर देशाच्या खजिण्यात जमा झाले व त्यामधील 10% पैशातच देशाचे कर्ज दुर होईल. बाकीच्या उरलेल्या पैशाने दहा देश आपण विकत घेऊ शकतो व त्यासोबत देशाचे ईन्फास्ट्रक्चर मजबुत करु शकतो. देशाची हजारो एकर जमीनीचा अनधिकृतरित्या गैरव्यवहार केला. वरुन बाबु तु सरकारला शहाणपण शिकवतो. तुझी तर सर्वच संपत्तीच जप्त करायला पाहीजे.

  • @dayanandpawar1759
    @dayanandpawar1759 Před 4 měsíci +5

    रोहित दादा आपण खूप छान माहिती दिली

  • @BhairavDhandore
    @BhairavDhandore Před 4 měsíci +2

    रोहित पवार इझ पावरफूल

  • @mandarbilpe481
    @mandarbilpe481 Před 4 měsíci +22

    मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता नाही पण रोहित पवार सारखा लोकांचा प्रश्न उचलणारा नेता खूप कमी पाहायला मिळतो दुसर्‍या पक्षा मधे

  • @abhijeetjadhav6330
    @abhijeetjadhav6330 Před 4 měsíci +37

    एकच वादा रोहित दादा..❤

  • @PraneshDeshmukh
    @PraneshDeshmukh Před 4 měsíci +4

    भावी मुखयमंत्री

  • @dhanajisalunkhe9760
    @dhanajisalunkhe9760 Před 5 dny +1

    सगळ्यावर भारी रोहित दादा एक नंबर खर बोलल्यावर मिर्ची लागली

  • @user-qg4sf2hi4p
    @user-qg4sf2hi4p Před 4 měsíci +54

    रोहित दादा एकदम बरोबर बोलले समुद्रातील शिवस्मारक च काय झालं ते विचारा

    • @bestone3686
      @bestone3686 Před 3 měsíci +1

      चाळीस वर्षांनी साहेब रायगडावर का गेले ते विचार आधी...

    • @vishalkoditkar4776
      @vishalkoditkar4776 Před 10 dny

      शिवस्मारक भूमीपूजनाचा कार्यक्रम फेकू ने केला. त्यांचे काय झाले.
      गुजरात मध्ये पटेलांचे स्मारक होते महाराष्ट्रात महाराजांचे का नाही.

  • @atulsabale3478
    @atulsabale3478 Před 4 měsíci +15

    महाराष्ट्राचे भावी युवा मुख्यमंत्री रोहित दादा. ..रोहितपर्व ❤

  • @narendrakamble4533
    @narendrakamble4533 Před 4 měsíci +2

    लय भारी रोहित दादा..👌👌👌👌👍👍👍

  • @aaliyabagwan8116
    @aaliyabagwan8116 Před 4 měsíci +11

    Rohit urf shared pawar you are great Rohit dada aage badho

  • @sunilpirkar6622
    @sunilpirkar6622 Před 4 měsíci +11

    रोहित दादा कडक सलाम तुमाला

  • @balkrushansurve9874
    @balkrushansurve9874 Před 4 měsíci +15

    रोहित दादा पवार साहेब आपण याना निश्चितच दाखवून दिले आहेत एक अभ्यासू व्यक्तीमत्व म्हणून ओळख निर्माण झालीय थोड्याच दिवसात समजेल आपण नक्कीच एक चांगला अभ्यासपूर्ण मंञी म्हणून आपली ओळख निर्माण होईल यात शंकाच नाहीत आता विरोधात आहेत तर रोहित पवार साहेब आणि भास्कर जाधव साहेब हेच विरोधीपक्ष नेतृत्व याच्याच कडे पाहिजेत तेव्हाच समजेल यांना विरोधीपक्ष नेता कसे पाहिजेत सरकार ला सळो कि पळो करून सोडले पाहिजेत तेव्हाच महाराष्ट्रातील शेतकरीवर्ग असेल, विद्यार्थी असतील , कर्मचारीवर्ग असेल ,आणि गोरगरीब जनतेचे प्रश्न असेल ते निश्चितच विरोधीपक्ष नेतृत्व करीत आहेत त्यानीच भक्कम पणे मांडून त्याच्याच पवार प्रश्न केला पाहिजेत आणि नाही काय काम झाल तर लगेचच पञकार परिषदेत सांगितल पाहिजेत तेव्हाच सरकार मधील मंञीपदावर आहेत ते लोक प्रत्यक्षात काम करतील समजूदेत जनतेला कोणत्या मंञी यात राजकारण करीत आहेत पुढील कालावधीत निवडणूकीतून जनताच त्याच्याच हिशोब करतील

  • @harsh_chya_gamti_jamati

    दमदार , कामदार नेतृत्व कर्जत जामखेड

  • @bhimraokore3793
    @bhimraokore3793 Před 4 měsíci +2

    अभ्यासू नेतृत्व उदयास आलेले आहे. अभिनंदन

  • @007nayichetana
    @007nayichetana Před 4 měsíci +12

    रोहित पवार एक अभ्यासू वक्तिमत्व, चांगले वाभाडे काढले सरकारचे

    • @vijaypunase6144
      @vijaypunase6144 Před 3 měsíci +1

      काँग्रेसने व राष्ट्रवादीने जे भ्रष्टाचार केले ते पुर्ण रकम जर देशाच्या खजिण्यात जमा झाले व त्यामधील 10% पैशातच देशाचे कर्ज दुर होईल. बाकीच्या उरलेल्या पैशाने दहा देश आपण विकत घेऊ शकतो व त्यासोबत देशाचे ईन्फास्ट्रक्चर मजबुत करु शकतो. देशाची हजारो एकर जमीनीचा अनधिकृतरित्या गैरव्यवहार केला. वरुन बाबु तु सरकारला शहाणपण शिकवतो. तुझी तर सर्वच संपत्तीच जप्त करायला पाहीजे.

  • @anilgaikar3830
    @anilgaikar3830 Před 4 měsíci +25

    एकदम 100% बरोबर बोलतात रोहीत पवार साहेब. हे मोदींचे चाटूगीरी करणारे आणी दिल्लीला मुजरा करणार्यांना सहन होत नाही.
    जय महाराष्ट्र उद्धव साहेब 🚩🔥🐅👌👍✌️💪💐

  • @anilkharat6237
    @anilkharat6237 Před 3 dny +2

    आता जुलाबराव पाटील यांना जास्तीच पुळका आलेला दिसतो.

  • @user-wh4kb8oj9r
    @user-wh4kb8oj9r Před 10 dny +1

    Kadak speech

  • @sandippachpute8828
    @sandippachpute8828 Před 4 měsíci +7

    रोहित दादा किंग मास्टर ...

  • @sayitlouder649
    @sayitlouder649 Před 4 měsíci +10

    All support..as youth i support you sir

  • @VijayMare-fh3om
    @VijayMare-fh3om Před 3 měsíci +1

    एकदम बरोबर बोलतंय रोहित पवार साहेब मग ह्यांना झोनबनारच ना

  • @Khilarekartik51
    @Khilarekartik51 Před 4 měsíci

    👍👍 great aage badho.....

  • @GaneshYadav-mq8bt
    @GaneshYadav-mq8bt Před 4 měsíci +7

    मुद्देसूद भासेन आहे

  • @kiranahire7703
    @kiranahire7703 Před 4 měsíci +7

    खूप अभ्यासु भाषण रोहीत दादा

  • @user-vq4yx9wr5v
    @user-vq4yx9wr5v Před 4 měsíci +3

    रोहित दादा आपल विश्लेषण मुद्दे सुत विचार फार चागेले आवडे आहे

  • @anilkhochare3447
    @anilkhochare3447 Před 10 dny

    रोहित पवार डॅशिंग योद्धा ❤❤❤👌

  • @khemsingvalvi36
    @khemsingvalvi36 Před 4 měsíci +4

    Great ❤❤

  • @vijayjadhav8465
    @vijayjadhav8465 Před 3 měsíci +6

    वैचारीक भाषणाला अविचारी गोंधळाने उत्तर देवून जणू भाजप पक्षाने आपली बौद्धीक दिवाळखोरी जाहीर केली.

  • @rajeshjadhav178
    @rajeshjadhav178 Před 2 dny

    एकच वादा रोहित दादा

  • @yuvrajmohite9497
    @yuvrajmohite9497 Před 4 měsíci +1

    महाराष्ट्राच्या हॉस्पिटलची बेरक राख रांगोळी केली तुम्ही सामान्य लोकांनी कुठे जायचं तुमचं काय तुम्ही दहा दहा पिढ्या बसून खातील एवढ्या प्रॉपर्टी कमवतात मनाची नाही तर जीवाची तरी लाज वाटू द्या रोहित दादा तुम्ही खूप मस्त बोलले

  • @user-bz2hx4fe8u
    @user-bz2hx4fe8u Před 4 měsíci +6

    रोहित दादा बरोबर बोलत आहेत ताई तुम्ही फायनान्स मिस्टर नाईक जास्त बोलू नका दादा बरोबर बोलताय रोहित दादा तुम आगे बढो

  • @sandeepgawai1104
    @sandeepgawai1104 Před 12 dny +4

    असे खासदार पाहीजेत आपल्या भारताला।

  • @mukundwamorkarnrusinha1738

    फुकटच वाटू नका, कर्ज माफ करू नका, कर्ज घ्यावे लागणार नाही

  • @shankargaikwad7059
    @shankargaikwad7059 Před 4 měsíci +1

    नाद करायचा नाही रोहित दादाचा🎉🎉🎉🎉

  • @pushpadurgade6938
    @pushpadurgade6938 Před 4 měsíci +4

    अजित पवारा पेक्षा रोहित पवार अभ्यासू व्यक्तीमत्व

  • @marutipatil1131
    @marutipatil1131 Před 4 měsíci +12

    रोहित दादा झिंदाबाद ग्रेट सर चांगला विषय हाताळला
    खरा शरद पवार साहेबांचा वारसदार
    शोभतो ------_-❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @vijaypunase6144
      @vijaypunase6144 Před 3 měsíci +1

      काँग्रेसने व राष्ट्रवादीने जे भ्रष्टाचार केले ते पुर्ण रकम जर देशाच्या खजिण्यात जमा झाले व त्यामधील 10% पैशातच देशाचे कर्ज दुर होईल. बाकीच्या उरलेल्या पैशाने दहा देश आपण विकत घेऊ शकतो व त्यासोबत देशाचे ईन्फास्ट्रक्चर मजबुत करु शकतो. देशाची हजारो एकर जमीनीचा अनधिकृतरित्या गैरव्यवहार केला. वरुन बाबु तु सरकारला शहाणपण शिकवतो. तुझी तर सर्वच संपत्तीच जप्त करायला पाहीजे.

    • @vishalkoditkar4776
      @vishalkoditkar4776 Před 10 dny

      बरोबर आहे. मग अजित दादाच काय.
      मोदींच्या मांडीवर बसवायचे का.?

  • @anantawale5762
    @anantawale5762 Před 4 měsíci +2

    Nice 👍

  • @vishvakalyananilghanwat5082

    राजकारण समाजकारण यासाठी समाजासाठी भलं करण्याची तळमळ हवी, अभ्यास हवा, साधेपणा नम्रता महत्वाचे,
    टपोरीपणा, गावंडणपणा दादागिरी साठी गावचा पार ही जागा योग्य होय.

  • @deochandkangale1339
    @deochandkangale1339 Před 4 měsíci +4

    फारच सुंदर, रोहित पवार

  • @prabhakarphadke268
    @prabhakarphadke268 Před 12 dny +11

    अरे आहेच नंबर वन रोहित राजेंद्र पवार साहेब जिद्द चिकाटी त्यांच्यामध्ये आहेच असा विचार धारेचा नेता महाराष्ट्रात हवाच कळल

  • @mangeshgode5897
    @mangeshgode5897 Před 4 dny

    Youth icon Rohit pawar saheb 🎉🎉🎉

  • @NagnathDhas
    @NagnathDhas Před 4 měsíci +2

    धन्यवाद

  • @pinkydavid7761
    @pinkydavid7761 Před 4 měsíci +26

    When modi can spend crores of rupees on his luxurious lifestyle then why can't his ministers spend few crores...afterall they are following footsteps of their leader.

    • @amitraj6696
      @amitraj6696 Před 4 měsíci

      Samanya lokana lutun..laaj vatli pahije feku la

  • @kurhadeyogesh6386
    @kurhadeyogesh6386 Před 4 měsíci +3

    Chhan Abhinandan yogya

  • @vilasgeete4738
    @vilasgeete4738 Před 4 měsíci +1

    एकच नंबर रोहित दादा

  • @rameshpachorkar5977
    @rameshpachorkar5977 Před 11 dny +1

    ठराव करा आमदार खासदार यांची पेंशन बंद करा. भरपूर मलाही खातात. पगार सुद्धा बंद करा. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र आपला.

  • @vishalvaidya9155
    @vishalvaidya9155 Před 4 měsíci +3

    उत्तम

  • @pramodshelke9682
    @pramodshelke9682 Před 4 měsíci +4

    महाराष्ट्रा केद्राला जी एस टी किती देतो आणि केंद्राने महाराष्ट्रातील जनतेला काय दिले हे या सभागृहाच्या माध्यमातुन कळेल का?

  • @gs-ns5su
    @gs-ns5su Před dnem

    महाराष्ट्राचे उभरते नेतृत्व

  • @sameerdeshmukh8730
    @sameerdeshmukh8730 Před 4 měsíci +1

    Great speech

  • @prakashjunghare5053
    @prakashjunghare5053 Před 4 měsíci +1

    रोहीत पवार लाख लाख धन्यवाद💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @nd4119
    @nd4119 Před 4 měsíci +1

    दादा खरंच खूप अभ्यासपूर्ण बोलत आहात आपण.. तरुण तडफदार नेता

  • @aapapawar1046
    @aapapawar1046 Před 2 měsíci +1

    रोहित पवार साहेब 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👍👍👍👍👍🙏🙏👌👍👍👍👍

  • @ansarkazikarkamb3299
    @ansarkazikarkamb3299 Před 9 dny

    अगदी अभ्यासपूर्ण भाषण मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहीर करणारे दादा आपल्या बहिणीला पाडण्यासाठी जीवाच रान केले वा रे नेता

  • @user-nh2vp5nm2h
    @user-nh2vp5nm2h Před 4 měsíci +1

    अजित दादा चि भावपूर्ण श्रधअंलि आ़झाद मैदानावर 21 दि्शापासुन आशा ताई श्राप तळतळाट लागल्याशिवाय राहणार नाही त्याच्या लेकरा बाळाचा आशीर्वाद घ्या जीआर काढा नाहीतर त्यात आशा बहिणी गुलाबी साडी न वार घालतील तुम्हाला

  • @raghuvirnikam7816
    @raghuvirnikam7816 Před 4 měsíci +1

    रोहित दादा पवार आपन अभ्यासु पणाने आपला छान मुद्दा मांडला खंत मात्र एकाच गोष्टीची आपन एकटं पडताय आपणावर दबाव आणला जातोय असं चित्र दिसतंय 🙏🚩🥱

  • @surajmohite9951
    @surajmohite9951 Před 3 měsíci

    Jabrdast

  • @starmulukhmarathi2153
    @starmulukhmarathi2153 Před 10 dny

    पवार पावर रोहितदादा आपण नक्कीच लवकर राज्याची धुरा हातात घ्याल अशीच जाणीव झाली आहे..
    दमदार आणि अभ्यासु नेता

  • @ramgore4333
    @ramgore4333 Před 4 měsíci

    बरोबर 👌☝️

  • @avinashmohol3689
    @avinashmohol3689 Před 4 měsíci

    खुप छान

  • @milindwadmare1456
    @milindwadmare1456 Před 4 dny

    निवडणुकांसाठी मराठी शाळांतील वर्गखोल्या वापरल्या जातात. मतदान कर्मचार्‍यांकडुन फिडबॅक घ्यावा तर किती शाळेत संडास बाथरुम आहेत आणि असलेल्या ठिकाणी कार्यान्वित आहेत याची माहिती मिळेल.

  • @sachinpawar1172
    @sachinpawar1172 Před 4 dny

    एकच नंबर रोहित पवार साहेब

  • @nitinmore-is2gm
    @nitinmore-is2gm Před 29 dny

    मा रोहित सरांचे भाषण प्रत्येक महाराष्ट्रीयन आकावे

  • @girishmahadik3793
    @girishmahadik3793 Před 4 měsíci +1

    अभ्यासू नेतृत्व 🔥💯

  • @ramchandratantole1218
    @ramchandratantole1218 Před 4 měsíci

    महाराष्ट्रचा भवितव्य युवानेतृत्व मा आदित्य ठाकरे आणि रोहित पवार 🙏🏻🙏🏻

  • @anildalvi6023
    @anildalvi6023 Před 4 měsíci

    सुंदर ,असा अभ्यास राजकारण्याचा असावा ग्रेट रोहित पवार

  • @manaliwaghuskar9826
    @manaliwaghuskar9826 Před 4 měsíci

    रोहित दादा खूप चांगले विचार 👌👌

  • @jayuvijumadane
    @jayuvijumadane Před 4 měsíci

    एकाच नंबर ...रोहित पवार साहेब भावी मुख्यमंत्री🎉🎉🎉🎉

  • @vishnukantkavar5077
    @vishnukantkavar5077 Před 4 dny

    सर्व मंञी आमदार यांचे पगार ,मानधन बंद करावे पेन्शन बंद करा.

  • @kantilalanbhule5243
    @kantilalanbhule5243 Před 4 měsíci

    अतिशय सुरेख भाषण झाले रोहित दादा