दशावतराचा बिऱ्हाड | दशावतारातील पडद्यामागील मेहनत

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024
  • नमस्कार,
    मित्रांनो मी पराग आणि तुमचे स्वागत आहे आपल्या "स्वर्गीय कोकण" या मराठी यूट्यूब चॅनेल वर असं कोकण जे माझ्या नजरेतून..
    मित्रांनो प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रात पारंगत असतो त्यात आपल्या कोकणातील दशावतार कंपनीतील कलाकारही काही कमी नाहीत आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लोकराजा स्व. श्री सुधीरजी कलींगण यांच्या श्री कलेश्वर दशावतार नाट्य मंडळातील काही दिग्गज कलाकारांना भेटणार आहोत आणि त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवट पर्यंत पाहा आणि आवडल्यास शेअर, लाईक नक्की करा
    कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरूर
    सिद्धेश कलिंगण
    दादा राणे कोनसकर
    निळकंठ सावंत
    पप्पू घाडीगावकर
    चारुदत्त तेंडुलकर
    उदय मोर्ये
    कृष्णा घाटकर
    गॅरी कामतेकर
    काका कलिंगण
    हार्मोनियम :- संदिप कोणसकर
    मृदंगमणी :- चंद्रकांत बुवा खोत
    तालरक्षक :- राजू कलिंगण
    लोकराजा सुधीर कलिंगन
    अजिंक्यतारा दशावतार नाटक
    खलनायक दादा राणे कोणसकर
    सिद्धेश कलिंगण
    अग्निकंकण दशावतार नाटक
    सुधीर कलिंगन यांची गाजलेली भूमिका
    #dashawatar
    #homepage
    #shortsfeed
    #newsfeed
    #sudhirkalingan
    #kaleshwardashavatarnatyamandal
    #suggested
    #browsefeatures
    Thanks For Watching...

Komentáře • 25