जिंवतपणे आईवडीलांची सेवा करा मेल्यावरती तर सर्वच करतात आई+आ म्हणजे आत्मा ई म्हणजे इश्वर आई वडीलांची सेवा केली तर सर्व काही मिळवता येते तो सुखी आसतो आई वडीलांना दुखवुन कोन्हीच सुखी नसतो माझे आई वडील आहेत हेच माझ भाग्य म आपल्या पासुन कोनालाही दुख होनार नाही येवढच करा तुम्ही सुखी व्हाल
आई शिवाय जगन..खुप कठिन आहे..आई गेली सर्व गेले. जगात असे एकच निस्वार्थी नात आहे ते म्हणजे आई. काळजी करते ती फक्त आई. आई नाही तर या जगात काही नाही आई शिवाय जग फिके आहे. माझी ही आई गेली..जीवन नकोसे वाटते आई शिवाय..भगवंता खुप वाईट केलस...😭😭 Miss you aai.💐💐💐💐💐🙏🙏
Nice kadkk
जिंवतपणे आईवडीलांची सेवा करा
मेल्यावरती तर सर्वच करतात
आई+आ म्हणजे आत्मा
ई म्हणजे इश्वर
आई वडीलांची सेवा केली तर सर्व काही मिळवता येते तो सुखी आसतो
आई वडीलांना दुखवुन कोन्हीच सुखी नसतो
माझे आई वडील आहेत हेच माझ भाग्य म
आपल्या पासुन कोनालाही दुख होनार नाही येवढच करा तुम्ही सुखी व्हाल
काळजाला भिडणारा आवाज आहे साजन दादा लय भारी
खूप छान,
आईच्या प्रेमाची सर कुणालाच येत नाही, जगात पैशांच्या जोरावर आपण सर्व विकत घेवू शकतो पण आईचे प्रेम नाही घेवू शकत.
ही गाणं ज्याला आई नाही त्यालाच कळते,😭😭😭
👏आभिनंदन 👏
साजनजी
Super
Heart tuching song masha allah aai ti aai ch aste
Tuza pn aai Nahi kay
आईची आठवण आली खरच हे गाणे ग्रेट आहे
खुप सुंदर साजन भाऊ
आई ईतकी माया नाही कोणत्या गोताला जिरुनी ग गेल तुप साळीचया त्या भाताला गाण खुप सुंदर आहे मन पिळवटुन टाकणार
W atu d
एक नंबर साजन सर
खुपच छान 👌👌
साजन भाऊ खुप छान गाईले गीत
आई विना जिवन नाही खुप छान साजन दादा
अग आई मला तूजी खूप अटवन येतीयेय साजन भाऊ नी मला तूजी अटवन दिली l love you Aai
साजन दादा लय भारी कडक खुप छान👍👍👍👍👍👍👌👌👌👌💐💐🎊🎊🎊👏👏👏👏💝💝💝~
Nice chandan dada
आई म्हणजे काय असते गोट्यातली गाय असते वासराची माय असते दूधावरची साय असते आल्यावर कळत नाही नसल्यावर मिळत नाही म्हणजे आई
Nice Sajan dada
Mast
बडीया सरजी
ज़्याला आई नाही त्याला काहि नाही 👌👌👌🙏
खरच खूप छान आहे 👌👌💐💐💐💐💐
आई सारखे दैवत जगी नाही 👌👌
Nice
Khup chhan
Kharach dada mn bharun yete he gaan eikl ki 😭😭😭😭😭
Nice 😍😘😎
लय भारी
Khup sudar 😭😭😭🙏🙏
Mast awaj dada tumcha😘😘😘😘😘
साजन दादा आवाजाचा जादूगार आहेस तु
खूपच छान गायलास अजुन खुप गाणी ऐकाची आहेत तुझी
आई वडीलांची सेवा करा ह्या जगात काहीच कमी पडनार नाय स्वामी तीन्ही जगाचा आईविना भिकारी
लय भारी साजन भाऊ....
Very nice
खुप सुंदर गित आहे साजन दादा
आपणास काय उपमा द्यावी
जय जिजाऊ जय सावित्री जय रमाई
1च नंबर साजन भाऊ
Khup bhari sir
एकच नंबर साजन दादा
Very nice sanjabhua
दंडवत प्रणाम
👌👌👌👌
Kadak sajan bahu
वेरी नाईसा
खूप छान
Hats off sir
लय ना कडक
वा साजन दादा. क्या बात हे 😘😘😘🙏
कडक दादा
मी जलमलो त्याच वेळी माझी आई वारली चेहरा पण आठवत नाही
तिची यकाधा फोटो पण नाही कस जगतोय ते कसं सांगू..
Nice sir
मस्तच
👌👌👌👌👌👌👌👌
आई ती आईच आसते 🙏
कडक साजन जी
Guru asave sajan dada sarkhe kharch bhagy ahe khup chan gayle
😥😥😥😥🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌😥सर 🙏आज खरच आईची खुप खुप आठवण येतीऐ 😥सर🙏 😥😥😥😥😥😥😥👌👌👌👌
Fgg
Sar mi tumcha ganya pasun khup shikle kahi ....mazya program made 20 peki 15 gani only tumche astat sir ....tnx my guruji 👌
Khup mst sajan dada 👌👌👌👌
Khup chan
आई डोळे पानवले
खुप सुंदर आई रडवल साजन दादा तुम्ही
Mast sajan baba
Khr ahe maze bhen amhla sodun gyli 😭😭😭😭😭😭😭😭😭
I live you aai
Miss you आई
Bhari
क्या बात है दादा
ढगा आड गेलेला चंद्र परत दिसेल परंतु
एकदा मातीत गेलेली आई परत दिसणार नाही
Mati aad gelele kadich koni dist nahi...but aaplya manatun tya mansachi pratima kadich pusat nahi...
Love you aai
Very nice
👌👌👌🙏🙏💐💐
काळजाला स्पर्श करणार गायन
Lay bhari guruji
Mast sajan dada
Aai sarakhe daivat sarya viswa madhe nahi aaich apale daivat ahe he gane aykun rhuday bhar bharun radat thynk you dada
आई शिवाय जगन..खुप कठिन आहे..आई गेली सर्व गेले. जगात असे एकच निस्वार्थी नात आहे ते म्हणजे आई. काळजी करते ती फक्त आई. आई नाही तर या जगात काही नाही आई शिवाय जग फिके आहे. माझी ही आई गेली..जीवन नकोसे वाटते आई शिवाय..भगवंता खुप वाईट केलस...😭😭 Miss you aai.💐💐💐💐💐🙏🙏
Bhari sanjan Aai song ,love you Aai
Khari Aai chi kimmat jyala aai nahi tyalch kalte i miss you Aai love u aai
Khup chan guruji
साजन दादा एकच नंबर
Nice dada
छान
👑 sajan ♥️
खूप खूप सुंदर सर
खुप मनाला चांगल वाटल सर मनाला अस वाटल कि आई साठि काहितरि करावस वाटल
😇👑💐🙏👌👌👌👌👌👌👌
खरच आई ही आईच आसते
I love you mom 😘😘😘
I love you aai
Love you आई
⭐⭐⭐⭐⭐ this song ⭐⭐⭐⭐⭐
तुमचे खुप व्हिडिओ बघितले ह्या व्हिडिओला क्वालिटी पण आहे आवाज पण ऐकदम सुपर आहे
साजन बेन्द्रे खुप छान
खूपच छान
Kharch dolyat pani aale
मलामाझाआईनखूपलोकाचेभाडेघासून.आमच्यागरजा.पुरन.केलेत.वडिलानी.सुदा.स
सर.रडायला.आल.गान.आकून👌👌👌😭😭
👌👌👌👌
👌👌👌👌👌👌😭😭
love u mom love u sajan sir
I miss you aai i love you aai
Sajan dada Khup masat aaishivay kahe nai
Love you Mom 😘😘🙂😘