ieyze Mobile Autoswitch Pro ; Mobile Motor Pump Starter Pune
Vložit
- čas přidán 5. 07. 2017
- Experience the best product ever...
Now your mobile can give orders to your motor
Mobile Auto
---From anywhere in the world, you can control your electric water pump with your mobile.
---No need to keep any extra mobile with it.
---Single model for any single phase or three phase motor of any HP.
---In case of any fault at motor such as dry-run, overload, phase down ,
low or high voltage, cable cut ieyze mobile auto will turn motor off
and it will call you to tell the fault.
---Because of inbuilt timers, you can schedule watering to the crop.
---Motor will be controlled from any 15 numbers you will authorize an not from strangers mobile.
---It will call you after electricity comes back.
---Stolen ieyze mobile auto can be tracked because of advance tracking system in it.
साहेब आपले प्रॉडक्ट एकदम चांगले आहे, पन नंतरची सर्व्हिस मात्र खुप त्त्रासदायक आहे ..
मी 2018 पासून मोबाईल ऑटो वापरत आहे माझ्याकडे तीन मोबाईल आटो आहे छान चालु आहे
अॅटो चांगला आहे परंतु अधूनमधून बिघडतो,सर्विस आॅफिसर कमी असल्याने सेवा मिळत नाही!
Bulya ato swich 7 vayrche ahe he kse jodayche te sang
सर ते holatej संतुलन सांगत आहे
ओव्हर लोड ला काय प्रोसेसेस आहे
खुप छान आहे मी मयुर शेडगे स्व:ता आॅईज मोबाईल आॅटो वापरत बारामती
तुमचा नंबर द्य
चांगली सरवीस आहे मी वापरतोय
Hi
Mahiti havi hoti
माझ्याकडे दोन मोबाईल ऑटो आहे पण वेळोवेळी ओव्हरलोड झाल्यामुळे मोटर बंद केले आहे असे सांगतो कस्टमर केअरला कॉल केला असता कॉल लागत नाही त्यामध्ये लाईट रात्रीची असल्यामुळे कस्टमर केअरला कॉल करू शकत नाही अशा वेळेस मोबाईल ऑटो काढल्याशिवाय पर्याय नसतो माझ्याकडे दोन मोबाईल ऑटो असून सुद्धा मी ते काढून ठेवले आहे कस्टमर केअर ऑफिसर सांगतात ते पुण्याहून ऑपरेट करावे लागतो पण ते फोनच उचलत नाही तर मी या ऑटो विषयी असमाधानी आहे
मी आपला मोबईल ऑटो मागील सात वर्षांपासून वापरतो. चांगले आहे. परंतु प्रॉब्लेम आल्यास सेवा लवकर मिळत नाही. सध्या माझ्याकडील मोबाइल ऑटो मोटार चालू केल्यानंतर मोटार सुरू आहे असे सांगतो. परंतु प्रत्यक्ष मोटार बंद असते. तसेच मोटार म्यानुअल्ली चालू बंद होते. आपण सांगितल्या प्रमाणे कनेक्शन बरोबर आहे. तर मी काय करावे.
Please contact our customer care 02067106710
कीमत सागा
सर ह्या ऑटोस्विच ची किंमत काय आहे मी जालना जिल्ह्याचा रहिवासी असल्याने मला कसे विकत घेता येईल
5800 रु मिळेल शिवकृपा इंजी. वर्क
9421651651
किती पर्यंत मिळेल
Amchi mobile auto machine band padli ahhe te drustha karaychi ahhe ti kute durushta karun Milel
अहमदनगर मध्ये कुठे मिळेल आणि किंमत किती असेल ?
तुमचे गाव व जवळचे मार्केट चे ठिकाण व तालुका सांगा . . .
म्हणजे मी तुम्हाला दुकानदाराचा पत्ता पाठवतो
Tq.murtizapur dist akola
नमस्कार.
छान माहिती आहे,
याचा खर्च किती येईल आणि आमच्या इथे विहिरीत दोन पंप असून आम्ही आज एक तर उद्या दुसरा असा सुरू करतो ही सुविधा आहे काय?
Andhra retailer?
No services area
Price
Phone lagat nahi castomer care la
हे सारखं खरब होत माझ्याकड पणं आहे
त्याची सर्व्हिस पणं मिळत नाही दोन तिन दिवस कॉल उचलत नाहीत सर्व्हिस भंगार आहे
Starter mhdla cad mhdh phshi taka lakthka
Awesome sir👌👌👌
माझ्या कडे आहे परंतु एक फेज गेला तरी काॅल येत नाही लाईट आल्यावर काॅल येत नाही
ऑईल स्टार्टर ला हा ऑटो बसवता येतो का?
हो बसवता येईल
सोबत जोडणी डायग्राम दिलेली आहे
पुणे जिल्हा ता जुन्नरमध्ये मोबाईलॲटो कुठे उपलब्ध आहे
आळेफाटा, मंचर, नारायणगाव
sir, price kiti ahe. ani warranty kiti divsachi ahe Dhule sathi sampark no dyava.
यवतमाळ .पुसद मध्ये कुठे मिळेल
I am getting message due to high voltage motor switched off within 2 min...what to do?
call our customer care no 02067106710
Low Voltage in your field
we need to set your auto on low voltage Mode
मित्रानो हा ऑटो अजिबात घेऊ नका.. 6 महिन्यापेक्षा जास्त चालत नाही.. आणि customer care सपोर्ट पण खूप बकवास आहे.. कृपया दुसऱ्या कुठल्याही company चा auto घ्या.. ieyze वाले फक्त शेतकऱ्यांना लुटत आहेत.. काही माहिती लागली तर बिनदास्त call करा
शेतकरिपुत्र-
Prakash. 9923313177
Signal fase satthi chalto ka
Ho sir
Suitable for Single phase 1, 1.5, 2, 3 and 5 HP
आईज मोबाईल अँटो अतीशय फायदेशिर आहे . पण ईलेक्ट्रीक वस्तू म्हनटली की गँरंटी वँरंटी आलीच त्या बद्दल माहिती द्या. धन्यवाद
Shivaji Thube ji
एक वर्ष नगास नग बदलून मिळतो
अधिक माहितीसाठी 02067106710
Ankush Kale सर नशिक, दिंडोरी मधे मला कुठे मिळेल ?
Shivaji Thube तुम्ही आमच्या नाशिक च्या वितरकांशी संपर्क करा
Pls contact 020 6710 6710
मि पण वापरत आहे 3ते4 वर्षों पासून
कसा आहेस आटो
चांगला आहे
मला कनेक्शन करायचे आहे तरी माहिती पाठवा मोबाईल आटो विकत घेतले आहे
please call our customer care no... 02067106710
Numbar dya
बुलढाणा मधे कुठे मिळेल
शिवकृपा इंजी वर्क दे राजा
9421651651
मला हवा आहे पालघर मध्ये किंवा ठाणे मध्ये कुठे मिळेल फोन लागत नाही
Holseal sathi mahiti sanga
They have frauded me for 9000rs this is a fraud company
Recharge continue pahije ka message yenysathi
Nice
यह स्टाटर कीपेड मोबाइल से आपरेट होता हैं या नहीं
श्रीरामपूर तालुक्यात कोठे मिळेल
prize kya h
Pls call 02067106710
Or
Visit our website www.ieyze.com
मोबाईल वरून मोटार बंद होत नाही, काय प्रॉब्लेम असेल.
sir mala pura conection samjl nahi kay samjun sangu shakta kay
Very nice sir
Overvoltage mule motor suru hot nahi ,how to solve the problem
Contact Our Customer care No. 020 6710 6710
Very nice
very good
4g SIM chalate ka
सर्व 4G sim card चालतात, फक्त jio च सिम कार्ड चालत नाही
तुमचा नंबर द्या सर
Send me your email ID
I will send you mail
Mug 20 स्टार्टर कनेक्षन कसे करावे
Kerala retailar available..?
No...
Latur la dealer aahe ka
सर तुमचे सर्विस् सेंटर नाशिकमध्ये आहे का पत्ता & नंबर द्या
सर सातारा मध्ये कुठे मिळेल अणि contact नंबर पटवा खूप छान आहे
Pls call Ganeah Mhaske +918208798808
सर कोल्हापूर मध्ये कोठे मिळेल
आपला मोबाईल नंबर टाका त्याच्यावर
ऑंटी ना बोर्डाच्या बाहेर लावायचा का
लातूर येथे मिळेल का, व किंमत किती आहे
९०९६९९१९२४
Price kitni hai
1नंबर आटो आहे 3 वषं झाली
खूप खूप धन्यवाद... खूप प्रेरणादायी कंमेंट पाठवलीत...
No send kara sir tumcha
किंमत किती आहे सांगा
is Menu also available in Hindi or English, can you supply it in Haryana , i need it
IVRS (speaking) available in marathi hindi english tamil telugu gujarati odia language
we are distribute products in 14 States with regional language
Our Haryana Distributor in Mr. Anil ji Agrawal
Menu or IVRS is available in Marathi, Hindi, English, Tamil, Telgu, Gujrati, Udia, etc...
Our customer care Provide you Haryana Distributor Contact Number (02067106710)
rajsthan ajmer 9828789101 whatsapp only ok
Pani sample ter band hoto ka
Aapko call nahi lag raha sire
Please contact our customer care number 02067106710
मी काल खरेदी केला आहे
Mp retailer he
Yes sir,
Our service and product is also available in Madhya Pradesh,
will you please send me your contact detail on my mail ID AnkushKale7722@gmail.com
Hindi language me video display karye please
किमत सांगा
सर्व्हिस चा खूप प्रॉब्लेम आहे यांचा ऑटो घेताना शेतकरी बांधवांनो काळजी घ्या
Sir aapla Customer service no. Nagt nahiy contacts me pls
Please contact 02067106710
Sir
Hi ... बोला साहेब
@@ankushkale2201 फोन लागत नाही
@@rakeshghatal3024 please send your number
I'll call you
Kay price ahe
Price kiti ahe
Milel ka
कुठे मिळेल किमत किती आहे
Price kay aahe call kars
मीत्रा कींमत सांग
Mi sillod Aurangabad la aahe mala aaple stars have mobile number dyava
Pls contact +918208798808
Price
4700
Kermit keti
Number dya
Dilipraomhaskepatil
मी 3 वर्ष झाले ieyez mobile auto वापरत आहे. आजपर्यंत काडीचा सुद्धा त्रास नाही...
लाइट कधीही येऊदे, मोटर सुरू करायला शेतात जाण्याची गरज नाही..
धन्यवाद
तुमचा कांटेक्ट नंबर कंपनी का एड्रेस सेंड करो mera contact number 8108977174
खरच चांगल आहे का
मला पण हवा आहे मोबाईल न द्या
सर, मी ieyez mobile auto वापरत आहे,
3 वर्ष झालीत, छान काम करीत आहे, पण दोन दिवसा पासून phase ची LED लागत नाही, तर fuse नवीन टाकले तरी पण LED सुरु होत नाही,
तरी आपण कृपया यावर उपाय सांगा, मी नागपूरला राहतो..
Tumcha number de dada
Timer kasa lavayacha
फोन लावल्यावर अतिरिक्त सुविधांसाठी 6 दाबा..
त्यानंतर ठराविक तास मोटर सुरू ठेवण्यासाठी 6 दाबा... त्यानंतर आपल्याला किती तास मोटर सुरू ठेवायची ती वेळ टाका...
Sir tumcha contact no dya
9421448786
Sir maza bhau e& tc diploma holder aahe marketing Sathi job aage ka tyach naav Sani mb no Laxman Muradnar 9552950323
Bettry becap he ya naahi
किमंत किती आहे
Price kay ahe
Kimat kiti aahe
कुठे मिळेन किमंत किती आहे
ieyze Corporation pvt ltd
3rd fl mahalaxmi heights,
Rahatani Chowk,
Pimple Saudagar
Pune 411017
ankushkale@ieyze.com
www.ieyze.com
Pls call 02067106710
Please gheu naka
Majhya jawal aahe Kharab zalela aahe konihi service det nahi. 8975701362 ha majha no aahe mala call krun yachyabaddal vicharu shakta
@@ankushkale2201 sir aachi kimat kiti aahe