आजीच्या हातचे चुलीवरचं गावरान पद्धतीचं चिकन | शेतात चुलीवर केलेलं गावरान कोंबड्याचं झणझणीत चिकन

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 08. 2024

Komentáře • 42

  • @GavakdachiTaste
    @GavakdachiTaste Před 2 lety +3

    लई भारी गावरान कोंबड्याचा रस्सा 😋

    • @gavranchav
      @gavranchav  Před 2 lety +1

      तुम्हीच आमचे प्रेरणास्थान

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste Před 2 lety +2

      @@gavranchav 🙏🙏🙏🙂

  • @deelipbhuktare1610
    @deelipbhuktare1610 Před 2 lety +3

    एक नंबर चिकन रस्सा
    आम्ही पण असाच बनवतो
    या बरोबर टाळके ज्वारीची भाकर
    खुपच मस्त लागते

  • @vaish856
    @vaish856 Před 2 lety +4

    Nice video 👍👌💯

  • @NaturalFarmings
    @NaturalFarmings Před 2 lety +5

    दादा
    निसर्गाच्या सानिध्यात
    झाडाच्या सावलीत
    शेताताचा राखणदार मसोबा वरील श्रध्देने
    दिलेले कोंबड
    आजी आजोबांच्या हातून खायला मिळतय
    तुम्ही खुप भाग्यवान आहात

  • @sushantmorevlogs8968
    @sushantmorevlogs8968 Před 2 lety +3

    Village cooking food

  • @ujwalapatil1127
    @ujwalapatil1127 Před 2 lety +4

    अस्सल मराठमोळ्या सुगरण आजी 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👏👏👏👏👏👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍🥰🥰🥰🤩🤩🤩🤩

  • @arjunsaidswim
    @arjunsaidswim Před rokem

    भावपूर्ण श्रद्धांजली !
    नातवाचा पहिला मित्र आजोबा असतो आणि आजोबांचा शेवटचा मित्र हा नातू च असतो....
    छान आठवणी जतन केल्या आहेत

  • @Hindavishingate
    @Hindavishingate Před 2 lety +2

    खुप छान

  • @Todayvlogs655
    @Todayvlogs655 Před rokem +1

    आजीच्या हाताची चवच न्यारी आजीचं बघून मला माझ्या आजीची आठवण झाली खूपच सुंदर आजी 🙏🙏🙏😋😋😋

  • @BsiebehBeheu
    @BsiebehBeheu Před rokem

    Maze aji pan ashicha kartye 🙏

  • @vijayavaghade5029
    @vijayavaghade5029 Před 2 lety +2

    !❤❤!!खुपच खास खुपच छान खूपच लाजवाब
    !❤❤!धन्यवाद ❤मनःपूर्वक धन्यवाद ❤!अभिनंदन!❤❤!❤❤!!❤❤!!❤❤!!❤❤!!

  • @ankushsawase4393
    @ankushsawase4393 Před 2 lety +2

    Nice👌👌

  • @krishnakantthombre9067
    @krishnakantthombre9067 Před 2 lety +7

    खुप छान...... आजी आजोबा एवढं प्रेम कोणी नाही करू शकत.....

    • @gavranchav
      @gavranchav  Před 2 lety +1

      एकदम बरोबर दादा

  • @tggamer-lf6yc
    @tggamer-lf6yc Před rokem

    आजि तुमच्या हाताला खूप छान चव आसेल

  • @sureshbodke6866
    @sureshbodke6866 Před rokem

    आरे मदत कर

  • @selandersojwal6798
    @selandersojwal6798 Před rokem

    भारीच शेतातल्या जेवणाची चवच न्यारी 😅

  • @sushalpawar3716
    @sushalpawar3716 Před 2 lety +2

    👌👌👌👌

  • @sanjayshinde9234
    @sanjayshinde9234 Před rokem +1

    व्वा, भावडया. आजीआजोबांना ऊदंड आयुष्य लाभो. शेतकरी माणसं ही शरीराने कणखर राहतात. म्हणूनच आयुष्याची शंभरी पार करतात

  • @dineshraut7659
    @dineshraut7659 Před 2 lety +5

    लोक जरी म्हणले आंधश्रधा आहे तरी त्या आपल्या परंपरा आहे अन् त्यानला जपल्याच पाहिजे 👍🏻

    • @gavranchav
      @gavranchav  Před 2 lety +1

      धन्यावाद दादा

  • @uniquegaming2042
    @uniquegaming2042 Před rokem +1

    👌👌👌

  • @dayanandbhojane6906
    @dayanandbhojane6906 Před rokem

    Mast👌👌👌👌

  • @maharshtradeshaa
    @maharshtradeshaa Před 2 lety +1

    गावरान कोंबडा आणि रस्सा

  • @sushmadevang8398
    @sushmadevang8398 Před rokem +1

    नमस्कार कीती छान आजी आजोबा कीती कौतुकानं करतात खुप छान रेसिपी सगळेच भारी अभिनंदन. आजी आजोबा ना परत एकदा नमस्कार ओके बाय बाय एक आजी सोलापूर,ष🙏🙏

  • @ashvindhembre5782
    @ashvindhembre5782 Před 2 lety

    Nice may bapuu.

  • @latikakamble151
    @latikakamble151 Před 2 lety

    मी लतिका पूणे वरुन आहे खरं च भाऊ तुमचे विडीओ खूप छान आहे आणि जेवण तर एकच नंबर आहे

  • @latikakamble151
    @latikakamble151 Před 2 lety

    खरं च आजी आजोबा हाताची चव खुप भारी आहे एकच नंबर

  • @maharshtradeshaa
    @maharshtradeshaa Před 2 lety +2

    जबरदस्त

  • @dvivek9722
    @dvivek9722 Před rokem

    Mute??? What should we understand???

  • @deelipbhuktare1610
    @deelipbhuktare1610 Před 2 lety +2

    मशाला म्हणजे मसाला ना ?

  • @manishborkar3539
    @manishborkar3539 Před 2 lety

    Dada lay bhari ,dada tumcha gaon?

  • @sanjayshinde9234
    @sanjayshinde9234 Před rokem +1

    अरे, आज सोनाली दिदी व्हिडिओ मध्ये नाही दाखवली

  • @ashabenke8565
    @ashabenke8565 Před 2 lety +2

    MAsat

  • @ratnaprabhakudal8866
    @ratnaprabhakudal8866 Před rokem

    खूप छान