लाडात यायचं नाही ! | Casual Sansar 2 | कॅज्युअल संसार 2 | EP 3 | Marathi Comedy Web Series

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • Cast : Pramod Nikrad | Apeksha Chavan | Bhagyshree Joil | Sucheta Ingale | Pranali Walunjkar
    Creator : Digital Khanderao
    Director : Avinash Palkar
    Story Screenplay and Dialogues : Avinash Palkar
    Editor : Jayesh Mahamuni
    Director of Photography : Akash Bankar
    Additional Cinematography : Sachin Gaygove , Mayur Aher
    Music : Vinit Deshpande
    Lyrics : Lakhan Chaudhari
    Vocals : Gayatri Saraf
    Chief assistant Director : Vikas Gosavi
    Assistant Directors : Prakash Dalvi
    Sync Sound and Sound Design : Vikas Khandare
    DI Colorist : Vishal Sarode
    Executive Producer : Prem Yelmalwar
    Production Manager : Gajanan Shendkar
    Casting : Prem Yelmalwar
    Line Producer : Sachin Yadav
    Makeup : Jalal Sayyed , Aarti Chaugule , Vidya Dilip Bhosle
    Publicity Design : Pramod Nikrad
    Visual Promotion : Prashant Kamble
    Digital Marketing : Prashant Kamble
    ******************************************************************************
    Song Credits
    Lyrics - Avinash Palkar
    Music : Vinit Deshpande
    Programming : Vinit Deshpande
    Singer : Vinit Deshpande .
    अगं राधे ....
    ओलांडून काल
    हलकेच पुढे चाल
    सात फेऱ्यांची
    आल्या गेल्यांची
    उंच उंब्र्यांची
    चिरेबंदी करी बेहाल
    राधे ओलांडून तु काल
    हलकेच पुढे चाल
    पाया पुरती डिग्री
    मग चुल मूल भिंग्री
    उरत नाही जिगरी
    भोवरा हे मायजाल
    राधे ओलांडून तु काल
    हलकेच पुढे चाल
    #webseries #motionposters #motionposter #films #trailers #marathi #comedyvideo #comedy #marathicomedy #marathichitrapat #casualsansar #series #casualsansarwebseries #digitakhanderao #reels #reelsmarathi #vaishuluckyofficial #apekshachavanofficial

Komentáře • 741

  • @Preetu_Prashant
    @Preetu_Prashant Před 4 měsíci +248

    खरंच लेखकाला सगळ्यात आधी सलाम 🤞 महिला आणि पुरुषांच्या परफेक्ट भावना अगदी सहज साध्या शब्दात मांडलेल्या आहेत आणि त्यांना तेवढ्याच तीव्रतेने प्रेक्षकांपर्यंत पोहचवलंय ते काम करणारे प्रत्येक कलाकार. असं एकही charector डळमळीत नाही. Direction, shotting अगदी जिथल्या तिथं आहे. कौतूक करावं तेवढं कमीच आहे.❣️❣️❣️❣️❣️❣️❣️

    • @harshalsakpal1901
      @harshalsakpal1901 Před 4 měsíci +6

      100%बरोब्बर 👌🏾👍🏾

    • @shashikantsapre4352
      @shashikantsapre4352 Před 3 měsíci +4

      जरा सबुरी,-सुशिक्षींत व मराठी पूर्वजांचें संस्कार गायब ! नवीन पिढीनें ईश्वराला तरी घाबरावें !वाटतें.सर्व त्याची माया आहे.धन्यवाद.

    • @Preetu_Prashant
      @Preetu_Prashant Před 3 měsíci

      @@shashikantsapre4352 तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे नाही समजलं. जर तुमचा कन्टेन्ट वर आक्षेप असेल तर त्यात अतिशयोक्ती नाही. लेखकाने आजची रिअल परिस्थिती उभी केली आहे. त्यामुळे ती प्रत्येकाला स्वतःचीच स्टोरी वाटते. राहिला प्रश्न संस्कार, सबुरीचा तो प्रत्येकाने आपापल्या घरी करणे गरजेचे आहे. देवा धर्माच्या कितीही वेबसिरीज बनवल्या तरी बघणाऱ्या लोकांना वास्तव बघायला आवडतं त्यामुळे लोक तेच बघणार जे त्यांना आवडत. धन्यवाद

  • @pallavimore9258
    @pallavimore9258 Před 4 měsíci +111

    सासची लोकच मुलीचा संसार मोडण्यास कारणीभुत असतात पण मुलाच्या लोंकानी आत्याचार केला असे गावभर करता मला हा भाग खुप आवडला

    • @sunilgaikwad3238
      @sunilgaikwad3238 Před 3 měsíci +5

      Tumacha sasu sasre navara changala aahe vatat ❤

    • @sanjayghode1364
      @sanjayghode1364 Před 3 měsíci +2

      खरं ahe.. मी अनुभव घेत ahe.. आणि वाट pn पहात ahe

  • @lenovogaming2191
    @lenovogaming2191 Před 3 měsíci +108

    Bro earn my respect+++ ♥️
    Jiju ❌
    Daji ✅

  • @laxk2254
    @laxk2254 Před měsícem +5

    Finally I found one IT employee who is saying that mind blowing word "Aaicha Kida"😂

  • @shitalkamble5559
    @shitalkamble5559 Před 3 měsíci +52

    पुरषोत्तम भावड्या नाद खुळा ज्याला सांगुन एैकत नाही त्याला याच भाषेत समजत मस्तच जॉब 👍👍👍

  • @shankargadhave8873
    @shankargadhave8873 Před 4 měsíci +586

    खंडेराव आपल्या मध्ये हाणामाऱ्या होणार आहेत लवकर एपिसोड नाही आला.तर😂

  • @ashokboradeundangaonkar1506
    @ashokboradeundangaonkar1506 Před 4 měsíci +47

    सर्व फॉलोवर्स तुमच्यावर खूप प्रेम करतात आणि नवीन एपिसोड ची वाट बघतात
    सिरीयल खूप छान आहे कलाकार पण खूप छान आहेत पण सर्व रसिक प्रेक्षकांना एवढी वेळ वाट बघायला लावलं चांगल नाही वेळेत वेळ काढून पूर्ण एपिसोड करून कुठलाही एक वार ठरवून त्या दिवशी त्या वेळेत एपिसोड रिलीज झाला पाहिजे हेच सर्व प्रेक्षकांच्या वतीने माझ्याकडून विनंती आहे

  • @sourabhshinde5315
    @sourabhshinde5315 Před 3 měsíci +69

    पुरुषोत्तम नावाप्रमाणे वागला. Real man. चांगला धडा शिकवला दोघींना.

    • @Apolostar14
      @Apolostar14 Před 3 měsíci

      मुलींचं काय चुकलं होतं मुलींनी काय चुकी केली त्याच्या भल्यासाठीच सांगितलं ना नवे लग्न झालेले जोडपे आहे.. तर लग्न फक्त मुलीने तिने निभवायच नसतं.. पुरुषोत्तम नेहमी वरचढ पणाने वागतो त्याचच खरं पटवून देण्याचा प्रयत्न करतो तिच्या मतांना कधीही महत्व देत नाही हे आत्ताच नाही तर त्यांच्या प्रत्येक एपिसोडमध्ये त्यांनी दाखवलेला आहे जेव्हा त्याची इच्छा असते तेव्हा ते एकत्र येतात जेव्हा त्याला वाटतं तेव्हा तो तिला आदेश देतो आणि मग पुढचं काय ते आपल्याला माहितीच आहे..... तो थकून आला त्याची इच्छा असली या सगळ्या गोष्टींची काळजी तिने घ्यायची... त्याचे मित्र आले मित्राची बायको आली की तीच्याशी कसंही वागली तरी तरी त्यांना मस्त मटन च जेवण करून खाऊ घालायचं आणि मित्राची बायको कितीही वरचढ वागत असली तरीदेखील तिला काला म्हणून काम म्हणायचं आणि बायकोची बहीण आली तर तिच्यासोबत साधं जेवायलाही बसायचं नाही... येथे समजतं की काही पुरुषांचे पुरुषत्व किती खराब आहे... बायकोची बहीण चांगल्यासाठी आली होती तिचा सल्ला आहे का चांगल्या मनाने घेतला असता त्यांच्याशी व्यवस्थित वागणे असतात तर पत्नीला देखील चांगले वाटले असते.. आणि नवरा-बायकोच्या नात्यांमध्ये एकमेकांना धडा शिकवायला ते काय एकमेकांचे दुश्मन आहेत का??? तुमचं बोल ना तुम्हाला तरी पटतंय का

  • @sureshbhadarge4456
    @sureshbhadarge4456 Před měsícem +6

    😂😂 सही वठणी वर आणली तिला.
    गिण्यान गेल्या वानी करीत होती.😂😂😂

  • @SK-ws2yd
    @SK-ws2yd Před 2 měsíci +19

    मस्त सुनावलं मेवणीला.. असच पाहिजे अती शहाण्या बेअक्कल लोकांना ❤

  • @mitu969
    @mitu969 Před 3 měsíci +17

    What a story... 🥹 ha episode pahilyavar me flashback madhe geli... Same majha navara asch karyacha... Disrespect... Bolaychi padhat nahi... Insert...tyachya vitudh boli ki Maryacha.... Pan ata me divorce gheun sukhi aahe... Ashya vishipt manasa sobat rahanyapeksha divorceee manun rahilel kewahi changal..... Khup chan kam kelay doghani... जिवंत अभिनय...

    • @DigitalKhanderao
      @DigitalKhanderao  Před 3 měsíci +3

      Thanks for such a compliment and relating it with real life people out there in real world when many viewers think these characters can exist only in imagination . ❤️❤️❤️❤️❤️

    • @mitu969
      @mitu969 Před 3 měsíci +1

      @@DigitalKhanderao♥️♥️❤️

    • @prasadreviews778
      @prasadreviews778 Před 2 měsíci +4

      Br jhal... bichryala mukti bhetali...

    • @amolgund4618
      @amolgund4618 Před 2 měsíci +3

      Gap bas bai tu

    • @amolgund4618
      @amolgund4618 Před 2 měsíci +2

      Reality nahi he

  • @rajeshpatil575
    @rajeshpatil575 Před 4 měsíci +38

    एक नंबर भावा, मेहुणीला चांगल धडा शिकवला, आणि बायकोला पण जशास तसे आवडला आपल्याला, यांच्या जरा विरोधात काय केलं का, झाली यांची नाटकं सुरू मस्त केलं

  • @rajeshpopalghat4797
    @rajeshpopalghat4797 Před 3 měsíci +8

    बोलण्यासारखे खूप आहे पण एका शब्दात सर्व काही आहे तो शब्द म्हणजे सर्व भाग अप्रतिम 👍👆👌❤️🙂

  • @pravinmore6413
    @pravinmore6413 Před 3 měsíci +33

    पाय फ्रॅक्चर झालेल्या काकूद्वारे स्त्रियांची योग्य बाजू मांडली आहे आणि मेहुणी ल बोलून घरात कशी फूट पडू नये ह्याची पण योग्य बाजू मांडली आहे ❤ आता पर्यंत च सगळ्यात जास्त आवडलेला एपिसोड

  • @vinodbhaygude
    @vinodbhaygude Před 4 měsíci +103

    चांगलीच ठसली मेहुणी चालू संसारात आग लावतात

  • @rush7859
    @rush7859 Před 4 měsíci +74

    Episode नेहमी प्रमाणे छान होता
    ..आता पुढचा episode दोन महिन्याने येवुद्यात

  • @sourabhbhilare
    @sourabhbhilare Před 3 měsíci +13

    जिजू लईच वाढीव आहे , मेहुणीला भाव पण देईना 😂

  • @Avis1404
    @Avis1404 Před 4 měsíci +11

    ३ ठिणग्या पडल्या भाऊ च्या आयुष्यात, पण भाऊ चा एक रिप्लाय पुढच्या एपिसोड मधे परत एकदा पाहुण्यांची बैठक बसवणार बहूतेक....😂😂

  • @maheshghutukade8997
    @maheshghutukade8997 Před 4 měsíci +108

    7 दिवस घ्या,15 घ्या, महिना घ्या पण एक दिवस fix ठेवा नाहीतर....😢

  • @pavanbachate3536
    @pavanbachate3536 Před 3 měsíci +5

    खुप सुंदर, अप्रतिम अगदी छोटे छोटे बारकावे सुध्दा एकदम व्यवस्थित सादर केलेत
    अभिनंदन सर्व टीमचे
    एक परभणीकर....

  • @krushnabagal4571
    @krushnabagal4571 Před 4 měsíci +62

    तुम्ही आमचा मानसिक छळ करत आहात😂

  • @dineshthite3668
    @dineshthite3668 Před 3 měsíci +12

    कडकं भाऊ पद्धतशीर आणि चांगला पाहुणचार.

  • @pravinkhopade9044
    @pravinkhopade9044 Před 4 měsíci +23

    भारी राव.... हसलो...आणि ते मेहूनीला जमीनीवर बरोबर आणल

    • @leenadesai1706
      @leenadesai1706 Před 3 měsíci +2

      Jr mevani Tumchi bahin Asti tr hich reaction Asti ka? Khartr hya episode madhe jo husband ahe to toxic ahe n Tyach behavior la Tumchya sarkhe support karnare lok pahun toxicity kiti jast ahe Hech kalat

    • @AkshayGhayal-sy1zw
      @AkshayGhayal-sy1zw Před 3 měsíci +2

      Tar amhich adhi zhapli asati

    • @pmk142
      @pmk142 Před 3 měsíci +3

      ​@@leenadesai1706 mala vattay tumhi pan te chappla chornaryanchya madhlech distay jyancha mendu tithun varach yet nahi😅😅😅😅😅😅

    • @ranjeetpanaskar1797
      @ranjeetpanaskar1797 Před 3 měsíci

      तुमच्यासारख्या बेअकल बायकांना त्यांची लायकी समजलीच pahijel​@@leenadesai1706

    • @pradip546
      @pradip546 Před 3 měsíci

      ​@@pmk142majya manatli comment keli aslya mevnya maitrini ghr modaylach baslelya astat....mahnunch aag utli hyana...fuktche saledyayla yetat.

  • @vbz1981
    @vbz1981 Před 4 měsíci +20

    नजरेची आग आणि भेदक episode...

  • @Nagesh_Janjal_
    @Nagesh_Janjal_ Před 4 měsíci +24

    दाजी लयेच गरम झालते भो आज😂😂😂

  • @manishakhatake215
    @manishakhatake215 Před 4 měsíci +6

    another motivated episode😅. everything start with thin line of disrespecting each other.

  • @umeshaherkar5386
    @umeshaherkar5386 Před 3 měsíci +4

    मला वाटत झी मराठी किंवा दुसऱ्या कोणत्याही चॅनेल ला द्या म्हणजे रोज एपिसोड येतील 🙏🙏
    But hats off माध्यमवर्गीय कुटुंब छान मांडलत
    👌👌👌👍👍

    • @kushaq1173
      @kushaq1173 Před 2 měsíci

      Bhangar prasthapit channel aahet. Star plus Ani zee che Hindi show copy paste martat. Tyana original chi akkal kay karnar.

  • @swatims2010
    @swatims2010 Před 4 měsíci +57

    Content इतका छान आहे या seeries चा की हिराॅइन ला आंघोळ करताना आणि टाॅवेल नेसून दाखवायची गरजच नाही जास्त Views/likes sathi

    • @manojbhandare729
      @manojbhandare729 Před 3 měsíci

      Agreed

    • @sandipumap9852
      @sandipumap9852 Před 3 měsíci +1

      View साठी टॉवेल घासरावला पार

    • @Preetu_Prashant
      @Preetu_Prashant Před 3 měsíci +5

      तुम्ही कन्टेन्ट बघितला असत तर बरं झालं असतं. पेहराव हा नेहमी कन्टेन्टला आणि प्रसंगाला धरून असेल तरच तो प्रसंग तेवढ्या तीव्रतेने लोकांपर्यँत पोहचतो.

    • @swatims2010
      @swatims2010 Před 3 měsíci

      @@Preetu_Prashant ha ha... very funny....

    • @Preetu_Prashant
      @Preetu_Prashant Před 3 měsíci

      @@swatims2010 बायको अंघोळ करत आहे आणि नवरा बाहेर भांडी फेकतोय या प्रसंगात जर ते घरात दोघेच राहत असतील तर कोणतीही स्त्री स्वताच सगळं आवरून ,साडी नेसून मग बाहेर येऊन नवरा का भांडी टाकतोय हे बघणार नाही . तिथे ती शॉक झालीय नवरा असा का वागतोय हे बघण्यासाठी आहे त्या स्थितीत बाहेर आली त्यामुळे तो प्रसंग अधिक रिअल वाटला.यात फनी अस काही नाही.

  • @Dhruvrathinonofficial
    @Dhruvrathinonofficial Před 3 měsíci +4

    खरंच रिॲलिटी आहे ही आजच्या काळातली आन तीच तुम्ही दाखवली आहे पुढचा पार्ट लवकर टाका ❤❤❤❤

  • @ankitdonde5663
    @ankitdonde5663 Před 4 měsíci +36

    भले उशिरा का होईना
    पण खरंच एकच नंबर होता episode
    एकच नंबर जबरदस्त.....👍

  • @vishalpawar-sn8et
    @vishalpawar-sn8et Před 4 měsíci +37

    Purushottam's Savage replay to Mehuni 😂😂😂

  • @surya-xp4lm
    @surya-xp4lm Před 4 měsíci +6

    Bhai end 100 ℅ realistic n like ekdhi movie pahtoy asa kela 😄😄😄

  • @vishalpawar-sn8et
    @vishalpawar-sn8et Před 4 měsíci +31

    खंडेराव लई भारी माणूस आहे राव, कोणाला कस उत्तर द्यायचं बरोबर कळत त्याला😂😂

  • @anirudhakakade9333
    @anirudhakakade9333 Před 3 měsíci +2

    Outstanding performance by Purshottam ! It is like reality! Happening in society day by day 😊

  • @sanketbarse938
    @sanketbarse938 Před 4 dny +1

    Purushottam ni lai dhutla rav mehuni la 😂😂😂

  • @mahendrag1313
    @mahendrag1313 Před 2 měsíci +1

    Ek dum jivant Abhinay aani story aahe.. sairat nantar ekhada khup changla Abhinay pahila. Samor pratibimba disat hote........survatichya vaivayahik ayushyache......khup mhanje khupch great.....ashich web series chalu rahudya.. mhanje amchya sarkhya casual mansach ayushya aani Maan jaga samor aale pahije...khup thanks
    Ya film madhle sarve Patra khup jivant aahe....

  • @sagarhursale6743
    @sagarhursale6743 Před 4 měsíci +4

    Last scene was kadak .......❤❤❤❤❤😅😅😅

  • @roshanraskar6605
    @roshanraskar6605 Před 4 měsíci +3

    Episode la khup ch ushir hotay sheth thod lavakr sodat ja tevd jara manavr ghy shethhh❤❤❤❤👍👍👍🔥🙏🙏🙏🙏

  • @user-bo6hd6xu5b
    @user-bo6hd6xu5b Před 4 měsíci +40

    नायकाची भूमिका मला सायको टाइप वाटत आहे

  • @omkarchavan2024
    @omkarchavan2024 Před 3 měsíci +3

    दाजी तुमचं character म्हणजे जाळ धूर संगचं एकच नंबर दाजी..😂❤😂

  • @subhashghuge1
    @subhashghuge1 Před 3 měsíci +2

    सगळे एपिसोड एकदम कडक
    01 no वेबसिरीज आहे
    पुढील एपिसोड लवकर येऊ द्या

  • @poojajagtap9416
    @poojajagtap9416 Před 4 měsíci +6

    Purshottam-Red flag🚩😏
    Mehunila ikval pn tyat pn tichya pappa n chi paristithi chi athavan karun Dili ch evdach hot tr karachi swata chya status kuni tri. Ha kay tila pude job sati pn nhi bolnar😏.

    • @Apolostar14
      @Apolostar14 Před 3 měsíci +3

      अगदी खरं बोलताय बघा तुम्ही पुरुषोत्तम हा पूर्णपणे रेड फ्लॅग आहे... म्हणजे आपल्या आपल्या पत्नीच्या वडिलांच्या बद्दल आपण असं कसं बोलू शकतो त्यांची आर्थिक परिस्थिती कितीही खालची असू देत... आणि लग्न म्हणजे फक्त दोन वेळेस खायला भेट ना आणि राहायला घर भेटणं आणि ते पण सिमेंटचे घर भेटणं एवढं काही मोठी गोष्ट नाही आहे लग्न हे याच्याही पलीकडे काहीतरी आहे... जेथे दुसऱ्याचा रिस्पेक्ट करणे एक दुसऱ्याला आदर आणि मान देणे .. एक दुसऱ्याच्या करताना लक्षात घे ना त्या मानसिक असतील शारीरिक असतील आणि अनेक काही... पुरुषोत्तम अतिशय कुबट विचारांचा माणूस दिसतो की ज्याला महिलांनी केलेले नेतृत्व किंवा महिलांनी उच्च पदावर असलेले सहन होत नाही...

  • @nikhilshevkari9332
    @nikhilshevkari9332 Před 4 měsíci +25

    आला बाबा episode ❤❤❤

  • @mohangawade1992
    @mohangawade1992 Před 4 měsíci +7

    Yada zalay ha purshottam 😅😅

  • @sujayjadhav3132
    @sujayjadhav3132 Před 3 měsíci +3

    Epic replay to Mhevani 😂

  • @shivajiadake2761
    @shivajiadake2761 Před 3 měsíci +5

    खंड्या लवकर टाक पुढचा एपिसोड 😊

  • @pandhariphysicist4427
    @pandhariphysicist4427 Před 4 měsíci +3

    भावा जबरदस्त😁👌🏻पुरुष- उत्तम😁👌🏻👌🏻

  • @pramodpawar6895
    @pramodpawar6895 Před 4 měsíci +17

    त्यांच्या कामातून वेळ काढून आपल्यासाठी ते मनोरंजन करता येते तेच आपल्यासाठी खूप आणि त्यातले त्यात एवढे चांगले एपिसोड करता आहेत तर त्यांचे कौतुकच करायला पाहिजे

  • @pratapdeshmukh9064
    @pratapdeshmukh9064 Před 4 měsíci +12

    सर वास्तविकता मांडलेली मस्त आहे सर 😊

  • @sandipksandipk7613
    @sandipksandipk7613 Před 4 měsíci +4

    मले आता बरदाश नाही होऊ रायल....... 😂 वाट पाहून पाहून थकलो होतो मी.....

  • @anantanagve575
    @anantanagve575 Před 3 měsíci +3

    झालं असं.... नेमकीच चटक लागली अन एपिसोड संपले...... काय राव ❤😊

    • @DigitalKhanderao
      @DigitalKhanderao  Před 3 měsíci

      Checkout for season 1 and The great indian breakup as well on same channel . Thanks

    • @piyushrocks9278
      @piyushrocks9278 Před 3 měsíci

      चॅनल वाले मराठी भाषा संवादासाठी उत्तम आहे... तुमचं भाषेवर प्रेम राहू द्यात

    • @anantanagve575
      @anantanagve575 Před 3 měsíci

      Casual sansar... sarakh man Ramat nahi tyamadhe (feeling)....next episode kadhi

  • @pranavpawar6029
    @pranavpawar6029 Před 3 měsíci +5

    दोघींची पण आई विजावून टाकली 😂😂😂😂

  • @vishalkalekar2642
    @vishalkalekar2642 Před 4 měsíci +3

    Kadak... Ya mehvnyach astat chan chalu asnarya sansarat aag lavnarya...

  • @sureshamate4268
    @sureshamate4268 Před 4 měsíci +3

    नाद खुळा ईफीसोड बनवता राव तुम्ही खुप छान ❤❤❤❤❤❤❤❤

  • @sushant4825
    @sushant4825 Před 4 měsíci +4

    आईचा किडा हानला.भारी वाटलं.

  • @Dhananjuly
    @Dhananjuly Před 2 měsíci +2

    Bhava .... Jinkls 😂😂❤❤❤

  • @vilasbhosale6629
    @vilasbhosale6629 Před 4 měsíci +64

    दर आठवड्याला बरोबर वेळत एक कोनता तरी वार घ्या.

  • @dreamtorealise8507
    @dreamtorealise8507 Před 3 měsíci +3

    शिवी लयीच परफेक्ट होती राव 😂😅😅😅😅

  • @milinddudhe774
    @milinddudhe774 Před 4 měsíci +2

    Chan....new concept.... waiting for next episodes... hope so it will come soon 🎉🎉🎉❤

  • @sidhu6913
    @sidhu6913 Před měsícem

    मस्त केलं ...असच सूनवल पाहिजे मेव्हणी ला नको तिथं लुडबुड करतात😂😂

  • @vishnukokane9034
    @vishnukokane9034 Před 3 měsíci +3

    मेव्हूनीचा चांगला समाचार घेतला.... जीजु म्हणे जीजू

  • @kishorahire7588
    @kishorahire7588 Před 4 měsíci +2

    All episode are Superb... We want more...! Pramod/ Apeksha... 🎉

  • @avishindemh25
    @avishindemh25 Před 4 měsíci +4

    मेहुणी चुकून येत नाही आत्ता तुमचा कड

  • @kishorgaikwad130
    @kishorgaikwad130 Před 3 měsíci +2

    दादा चप्पल चा विषय आवडला राव 😅😅😅

  • @satyavannanaware5080
    @satyavannanaware5080 Před 3 měsíci +2

    या अपमानासाठी पुरुषोत्तम ला एकदा पुरस्कार तरी द्या जबरदस्त भावा एक पुढचा एपिसोड लवकर अपलोड करा

  • @aniketkamble447
    @aniketkamble447 Před 4 měsíci +5

    आठवड्यातून एकदा एपिसोड ताकद जावा नाहीतरभांडण होतील😂

  • @VHJ11
    @VHJ11 Před 4 měsíci +33

    जास्तच माजलेला दाखवला मुलगा ... कारण ज्या ताटात खातो तीच अशी फेकून किती अंगात माज आहे हे दाखवल .... बाकी म्हेवणील ऐकवलं ते बर केला आज काल लोकांच्या संसारात कान भरायचे उद्योग भरपूर झालेत आणि म्हणून घटस्फोट वाढलेत

    • @Csmpscenglishacademy
      @Csmpscenglishacademy Před 4 měsíci +17

      बरं मुलगा माजलेला दिसला....मेव्हुणीच्या फ्राॅक मध्ये हात घालणारा दाखवायचा होता काय....म्हणजे रोमॅटिक दिसला असता....

    • @llllllll859
      @llllllll859 Před 4 měsíci

      ​@@Csmpscenglishacademyaz 😂

    • @Ronald99855
      @Ronald99855 Před 4 měsíci

      ​@fiveminconcept7949 😂😂

    • @VHJ11
      @VHJ11 Před 4 měsíci +1

      @@Csmpscenglishacademy तुझ्या कमेंट मधली भाषा वरून कळतंय तुझी अक्कल काय ते

    • @xæß
      @xæß Před 4 měsíci +2

      ​@@VHJ11😂😂

  • @sachinsonar1240
    @sachinsonar1240 Před 3 měsíci +2

    आ रा रा रा खतरनाक

  • @ganpatpalave9494
    @ganpatpalave9494 Před 4 měsíci +2

    दादा तुम्ही लय भारी अक्कल शिकवली त्या अवलदीला nice

  • @abhinaybari7919
    @abhinaybari7919 Před 3 měsíci +2

    पिक्चर पेक्षा जास्त मस्त वाटला एपिसोड❤🎉

  • @user-io9tt6ii6e
    @user-io9tt6ii6e Před 3 měsíci +8

    ऐवढा अपमान मी परत पाय ठेवला नसता दारात लय मस्ती ती काय रोज दारात पडली काय तूझ्या भावा लय गूरमी हाय तूझ्या त

  • @shivpremis.pprashant1198
    @shivpremis.pprashant1198 Před 4 měsíci +5

    एकच नंबर जिरवली मेहूनीची 😂 दाजी बोलायचं .... 😂

  • @rupeshwavre8914
    @rupeshwavre8914 Před měsícem

    Jo Ghar chalvto tyala mahit ast bhau Masti ashich jirvaychi ast nahi tar pahune dokyavar bastat😅😅😅😅

  • @sunilpisal4994
    @sunilpisal4994 Před 4 měsíci +3

    च्या मारी एकच नंबर👍❤

  • @kishorovhal563
    @kishorovhal563 Před 4 měsíci +3

    लय उशीर करता राव खंडेराव तुम्ही जरा लवकर टाकीत जा राव ऐपेसोड😂😂😂😂❤❤❤❤

  • @roshanraskar6605
    @roshanraskar6605 Před 4 měsíci +2

    ❤❤❤❤ ek no. Ep aahe 💯💯 fakt lavakar sodat ja na ravv khup mastt vatt👌👌👌

  • @yogeshnigade4257
    @yogeshnigade4257 Před 4 měsíci +9

    आजचा एपिसोड हा खुप छान बनवला आहे असा एपिसोड होने नाही मला मनापासून आवडला आहे धन्यवाद ❤

  • @vishwjeet792
    @vishwjeet792 Před 3 měsíci +2

    Intro cha music khup hear mealting ahe sir ❤❤❤❤

  • @sachindorvat8149
    @sachindorvat8149 Před 4 měsíci +3

    ❤❤❤पुढील भागाची वाट पाहत आहे

  • @sukeshgitesir
    @sukeshgitesir Před 4 měsíci +5

    वास्तविक जीवनाशी जुळणारा आजचा episode होता

  • @sk-cu2zs
    @sk-cu2zs Před 3 měsíci +2

    एक नंबर series आहे राव ❤

  • @ROWER242
    @ROWER242 Před 3 měsíci +2

    saglyat shevattt ,,,ek number jashas-tase.

  • @UmeshBandewar-tz3ix
    @UmeshBandewar-tz3ix Před 3 měsíci +4

    Last scene.....😎🤏✌️🔥🔥🔥🔥🔥

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 Před 4 měsíci +12

    नमस्कार डिजिटल खंडेराव टीम लय भारी एपिसोड होता धन्यवाद...👌👌👌🙏🙏🙏🙏🙏

  • @samuelsp204
    @samuelsp204 Před 4 měsíci +5

    next episode next year...😂😂

  • @S-trucking
    @S-trucking Před 3 měsíci +2

    Bhai purshottam asa vatto maza role play kartoy same attitude ani same personality fakt maz lagna nhi zalay an to je vagtoy te ekdam barobar kartoy asch vagla pahije 😊😊

  • @LaxmanAir-ic8sx
    @LaxmanAir-ic8sx Před 3 měsíci +2

    ❤❤❤❤❤khup sunder 😂😂

  • @pankajfulari2825
    @pankajfulari2825 Před 3 měsíci +9

    बाकी सगळं चांगलं आहे पण मेहुनीला तिची जागा या मध्ये बरोबर दाखविली आहे 😂😂😂😂

  • @user-fd6uo5pe2x
    @user-fd6uo5pe2x Před 4 měsíci +2

    Bhari yar pahilyandach pahil tumchya team cha kam ani bhari vatal

  • @roshanraskar6605
    @roshanraskar6605 Před 3 měsíci +1

    Khup अंत pahata sheth tumhi soda kii aata episode 😔😔😔😔😔❤❤❤

  • @user-xs7nd7sp1v
    @user-xs7nd7sp1v Před 2 měsíci +1

    काय भावा काय भारी व्हिडिओ काढलाय एकच नंबर😊

  • @rohansadavarte1226
    @rohansadavarte1226 Před 3 měsíci +6

    हे चुकीचं आहे हे महिलांवर अन्याय होत आहे असा भाग आहे हे चुकीचं आहे

  • @NeymarRock
    @NeymarRock Před 4 měsíci +3

    काड्या टाकणारी मैत्रीण तसेच बहीण नसावी... नाहीतर संसाराचा खेळ झाला असे समजावे....

  • @sandipmore5381
    @sandipmore5381 Před 4 měsíci +3

    पांचट पावभाज्या 😆😆

  • @user-tp4tt8re3c
    @user-tp4tt8re3c Před 4 měsíci +2

    Khupach super episode eakach number no1

  • @sourabhbhilare
    @sourabhbhilare Před 3 měsíci +3

    लय भारी बोललाय दाजी

  • @ravindrainpune1
    @ravindrainpune1 Před 3 měsíci +2

    लेखकाला सगळ्यात आधी सलाम

  • @swanandparate6052
    @swanandparate6052 Před 4 měsíci +2

    सुनील बर्वे तुम्ही म्हातारे होणार कि नाही..... कधी पासून तसेच आहात...😅

  • @rokadekalpesh3632
    @rokadekalpesh3632 Před 3 měsíci +2

    Big fan yoir episode ..acting perfect

  • @Desihealthjourney
    @Desihealthjourney Před 3 měsíci +2

    चांगलं धडा शिकवला😂😂