महालक्ष्मींचा सण.

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • महाराष्ट्राच्या काही भागात या सणाला ज्येष्ठा गौरी म्हटलं जातं पण मराठवाड्यात याला महालक्ष्मींचा सण म्हटलं जात. महालक्ष्मी आपला भाऊ गणरायाला भेटायला माहेरी येतात अशी धारणा आहे. आणि त्यांची करमणूक म्हणून त्यांच्यासमोर सजावट केली जाते, विविध पदार्थ केले जातात. १६ प्रकारच्या भाज्या आणि पुरणाचा नैवैद्य केला जातो. दोन दिवस त्यांचे लाड केल्यानंतर जड अंतःकरणाने तिसऱ्या दिवशी त्यांना निरोप दिला जातो.

Komentáře • 1

  • @rohinifashionvlog4006
    @rohinifashionvlog4006 Před 2 lety

    खूप मस्त आहेत लक्ष्मी डेकोरेशन