अक्षरा-अधिपतीने ग्रीटिंग्स बनवत व्यक्त केल्या भावना | Tula Shikvin Changlach Dhada | Valentine’s Day

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 02. 2024
  • झी मराठीवरील तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या सेटवर व्हॅलेंटाईन्स डे निमित्त अधिपती अक्षराने एकमेकांसाठी ग्रिटींग्स बनवत भावना व्यक्त केल्या. पहा ही खास मुलाखत.
    #tulashikvinchanglachdhada #valentinesdayspecial #rajshrimarathishowbuz
    For All The Latest Television Updates and Entertainment New Subscribe to Rajshri Marathi ShowBuz: / marathishowbuz
    Snapchat Rajshri Marathi Showbuz: / 827105165832192

Komentáře • 13

  • @SaritapawarPawar

    दोघांचीही मालिकेतील कामे अप्रतिम ❤ तुमची जोडी लयभारी 😊 नवऱ्याने बायकोला कायम अशीच साथ दिली पाहिजे हे अधोरेखित करणारे तुमचे नाते असेच राहू दे. खरं तर प्रत्येक स्त्रीची नवऱ्या कडून अशीच अपेक्षा असते🎉❤

  • @sejalkamble8882

    My favourite couple ❤️❤️😍😍😘😘

  • @shivanipatil6807

    My favourite serial ♥️♥️

  • @shailendragarud3553

    Both are good.

  • @sejalkamble8882

    Happy valentine's day Adhikshara ❤️❤️😍😍😘😘

  • @amitasalunkhe8832

    My favourite couple

  • @Akshadagaikwad369

    ❤❤❤

  • @change9929

    Doghanchya patriket saglya gharat mangal disto.😅😅😅😅

  • @anuragnandivkar227

    काय साथ दिली पाहिजे मनात आल की हाताला धरून रात्रीच्या वेळेला घरातून बाहेर काढली पाहिजे आणि ते पन बायकोला आपण तर परक्या बाईसोबत पन अस नाही वागत मान्य आहे शर्थ वगैरे लावली होती पन आपली बायको सतत आपल्या आईवरच शंका का घेते असा विचार नाही करवत या नवऱ्याला आपण जसा रिस्पेक्ट देतो तसाच सगळ्यानी दिला पाहिजे ही काय जबरदस्ती यामूळे आपल्यावर निष्पाप प्रेम करणाऱ्या बापला पन कशी वागणूक देतो याल लग्न करण्याचा काही अधिकारच नाही आहे हा फक्त एक मुलगाच आहे

  • @change9929

    Faddya.Jagatla kuthla navra Asa vagel?Akshara pan kharach bavlat aahe,karan shikshan kuthle ghetle mahit nahi,karan vagnyat kahi hushari nahi.

  • @shishirp6245

    Worst serial.... नुसते सासूने कारस्थान करायचं आणि lead actors ने राम सीता सारखा सरळपणे राहायचं... वर्षानुवर्ष.... इथे सासू आहे मोठी मालकीण पण बाकी काही कामच नाही... तिला social life professional Life अजून शंभर गोष्टी असतात आयुष्यात... काहीच नाही....story मध्ये complexity नाही layers नाही...