Video není dostupné.
Omlouváme se.

#spokenenglishinmarathi

Sdílet
Vložit
  • čas přidán 1. 10. 2021
  • #howtoredenglish#Readingtipsforbiginnersinmarathi#spokenenglishlecturesinmarathi
    इंग्रजी वाचनासाठी अतिशय महत्त्वाचे स्वर व त्यांचे उच्चार • #इंग्रजी वाचनासाठी अत...
    नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आशा करतो की तुम्हाला आजच्या व्हिडिओ मार्फत आम्ही केलेला छोटासा प्रयत्न नक्की आवडेल मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये इंग्रजी कशी वाचावी ( How to read English) याच्या काही महत्त्वाच्या steps आणि टिप्स पाहणार आहोत.
    आपण या व्हिडिओमध्ये इंग्रजी ज्या काही steps आणि tips पाहणार आहोत त्या आम्ही स्वतः एकदम Practical way ने शोधलेल्या आहेत.
    परंतु फक्त इंग्रजी वाचता येणं हेच सर्व काही नाही. एकदा वाचायला आल्यानंतर ते समजणं पण तितकच आवश्यक असतं. म्हणूनच आम्ही जास्त focus "Spoken English through Marathi" म्हणजेच "इंग्रजी कशी बोलावी" हे मराठीतुन मांडण्यात करत आहोत.
    तुम्हाला जर आमच्या छोट्याशा प्रयत्नातून काही फायदा होत असेल तर please Video like करा आणि अशाच काही नवीन व्हिडिओ साठी आपल्या Channel लगेच SUBSCRIBE करा.
    जर या व्हिडिओद्वारे अजून कोणाला मदत होणार असेल तर लगेच व्हिडिओ Share करायला विसरू नका आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या Topic हवा आहे ते आम्हाला कमेंट द्वारे नक्कीच कळवा आम्ही नक्की त्यावर व्हिडीओ बनवण्याचा प्रयत्न करू. असाच support राहू द्या.
    धन्यवाद 🔹माझ्याशी खालील लिंकद्वारे संपर्क करू शकता.
    🔹Facebook:-
    profile.php?...
    🔹Instagram:-
    shashikant_...

Komentáře • 282