पांडुरंगाने संत जनाबाईच्या डोक्यातील उवा काढल्या | Sant Janabai Vitthal Bhakti | Sant Namdev
Vložit
- čas přidán 14. 03. 2024
- @Marathimotivationandhistory
नमस्कार,
जय हरि माउली
आज आपण संत जनाबाई जाणून घेणार आहोत.
संत जनाबाई पांडुरंगाच्या भक्त होत्या... जनाबाई च्या डोक्यात उवा झाल्या होत्या तेव्हा प्रत्यक्ष पांडुरंग रुक्मिनी वेशात येउन तिला न्हाउ माखू घालतो आणि तिचे केस विचरुन तिच्या डोक्यातील उवा सुध्दा काढतो .....
संपुर्ण वारकरी संप्रदायात आजही ज्याचं नाव आदराने घेतले जाते आशा महान "संत जनाबाई" यांची जीवनगाथा 'sant janabai information in marathi' सांगायची झालं तर त्यांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील "परभणी" जिल्यात "गोदावरी" नदी किनारी असणाऱ्या "गंगाखेड" येथे इ. स.1258 मध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव 'दमा' तर आईचे नाव 'करूंड' असे होते. त्यांचे कुटुंब हे पारमार्थिक असून वडिल 'दमा' हे वारकरी होते. ते नियमित रुपाने भगवान पांडुरंगाची भक्ती करत असायचे. त्यामुळे जनाबाईंना सुद्धा बालपणापासून विठ्ठल भक्तीची आवड निर्माण झाली.
Sant JanaBai chi Bhakti Katha
The story of Sant Janabai.
Janabai story in marathi
sant janabai abhang
Sant Janabai Ovi
Sant Janabai
sant janabai song
sant janabai biography
#janabai
#santjanabai
#santnamdev
#marathimotivationandhistory
#संत_जनाबाईं
#santjanabaitemple
#संतजनाबाई
#संतजनाबाईअभंग
#नामयाची_जनी
#mauli
#story
#pandharpur
#aalandi
#santmahima
#vitthal
#aashadi
#aashadiekadashi
#katha
vishnupad mandir pandharpur | sant janabai mandir | birds of vishupad | sulache pani katha | gopalura pandharpur | gopalpur pandharpur | janabaicha sansar | janabaiche jate | bhaktnivas pandharpur |
Pandharpur wari 2024
pandharichi wari 2024
pandharichi vari 2024
राम कृष्ण हरी माऊली
---------------------------------------------------------------------------
✰✰✰ For Any Business Queries Contact Email ☛ pawarhanumant578@gmail.com
तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला Marathi motivation and history चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील.
➤ अस्वीकरण ☛ तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात तो हिंदू पौराणिक कथा आणि लोककथांपासून प्रेरित आहे. या कथा हजारो वर्षे जुन्या मानल्या जाणार्या धार्मिक ग्रंथांवर आधारित आहेत. कृपया लक्षात घ्या आमचा उद्देश कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, संप्रदाय किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा नाही. या पौराणिक कथा केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहेत आणि आम्हाला आशा आहे की त्या देखील घेतल्या जातील.
➤ Disclaimer ☛ The Video you're about to watch is inspired by Hindu Mythology and Folk legends. These Stories are based on religious scriptures believed to be thousands of years old. Please note our objective is not to hurt sentiments of any particular person, sect or religion. These are mythological stories meant only for educational purposes and we hope they'd be taken likewise.
Jay Hari Vitthal🙏🙏
😢🎉
Jay shree Ram Krishna Hari vithala 🌸🙏🏻🏵️
जय हरी विठ्ठल... श्री संत जनबाई 🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻
❤ श्री पांडुरंग हरी माउली अप्रतिम चिंतन जय जय राम कृष्ण हरी माऊली कोटी कोटी प्रणाम ❤
💐💐💐💐💐🎉🎉🎉🎉🎉 जय हरे कृष्णा
जय जय राम कृष्ण हरी धन्य धन्य जनाबाई
जय हरि विट्ठल हरि
राम कृष्ण हरी माऊली
Jay jay ram krishnahari
राम कृष्ण हरी
Jai Jai krishna hari
Belagavi
जय हरि विठ्ठल
जय जय राम कृष्ण हरी 🙏🙇♀️विठ्ठल पांडुरंग हरी🙏🙏
Jay hari
जय राम कृष्ण हरि
जय जय रामकृष्ण हरी सांगोला
🚩🚩जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा जय जय हरी पांडुरंग🚩🚩
Jay Hari Vitthal
जय जय राम कृष्ण हरी मुंबई
Jai jai Ram Krishna hari 🌺🌺🌹🙏🙏🙏🙏
❤❤ Jay Jay. Ram Krishna hari ❤❤❤
🙏🙏 जय जय रामकृष्ण हरी 🙏🙏
Very very nice video, Jay Jay Ram Krishna Hari.
Thanks for liking
जय राम कृष्ण हरी विठ्ठल
Ajun ashya katha tayar kra
Jay vitu mavli Loni. Kalbhor
Jai jai Ram krishn Hari
जय जय राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी खूप आनंदाने व्हिडिओ पाहिला.किनगाव या.गेवराई . जिल्हा.बीड. धन्यवाद
Vita pandurang hari
जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🚩
जय जय राम कृष्ण हरी. पनवेल
🙏जय जय राम कृष्ण हरी 🙏🌹 बारामती
जय जय हरी विठ्ठल
जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली पुणे राजगुरुनगर
,, जय जय राम करन हारी.
दादा खुपच छान सागितल
खूप सुंदर चिंतन राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏🌹🌹
Jay Shree Ram Krishna hari🎉❤
जय राम कृष्ण हरी सातारा
Jay jay ram Krish hari
जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏
Ram krishna Hari❤
जय राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरि 🙏💐🚩
Jai Jai Ramkrishna Hari
जय जय रामकृष्ण हरी मोशी पुणे. 🙏
राम कृष्ण हरी 🙏🌹🌹✋✋⭐⭐
जय जय राम कृष्ण हरी बारामती
👍🙏🇮🇳🙏🌷 जय जय राम कृष्ण हरी🌷🙏🇮🇳🙏👍🌅
Jay Ram Krishna Hari
राम कृष्ण हरी नासिक
राम कृष्ण हरी माऊली भोर
❤जय जय राम कृष्ण हरी ❤
जय जय रामकृष्ण हारी
रामकृष्ण हरी, येवला
Ram Krishna hari
खूप छान
राम कृष्ण हरी नागपूर 11:09
ख़ुप सुन्दर
Jay jay ram krushna hari mi mumbai la rahate bhau 🙏
राम कृष्ण हरी शिरूर
Khup chan
Jay Hari
Ram Krishan Hari gandhinagar KOLHAPUR ❤
🙏🙏🙏🙏🙏🙏
Ram Krishna hare
विठ्ठल विठ्ठल आम्ही फोडणी वाळके येथून पाहतो
Pune आंबेगाव
संत जनाबई
❤राम❤नाम❤
❤❤❤❤❤😢
Ram Krishna Hari sindgudurg
Jai.jai.ramkrushnhari
👌🙏
जय जय राम कृष्ण हरी इन्शी
राम कृष्ण हरी नागपूर
🚩🚩🚩🚩🚩
Akluj ram kusna hari
Chan
🙏🙏🙏🙏
Vitthal vitthal vitthal
🙏🙏🙏
पांडुरंगाची कृपा
❤❤❤
नांदगाव ता बोदवड जि जळगाव
जय जय राम कृष्ण हरी, बीड
मी कोल्हापूरची
Kay Jay ram krushna hari
राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि गर्दनी ता.अकोले अहमदनगर
पुणे
पांडुरंग हरी पुणे वाकड
जय जय राम कृष्ण हरी, सुंदर प्रवचन, नागपुर महाराष्ट्र
शिवछत्रपती संभाजीनगर पिसादेवी
खूप आवडली
Marlaka
11:09
माऊली जयहरी विठ्ठल नमस्कार 🙏
Nirmala patil karavi
पांडुरंग हरी माऊली (मुंबई)
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी वाघोली
आई-वडिला कशी राहिली तेवढा त्रास होतो आता