Chala Hawa Yeu Dya | Bhau Kadam Comedy | थुकराटवाडीत 'भाऊ जावईची' धमाल कॉमेडी | CH3
Vložit
- čas přidán 11. 06. 2023
- Chala Hawa Yeu Dya | Bhau Kadam Comedy | थुकराटवाडीत 'भाऊ जावईची' धमाल कॉमेडी | CH3
#lokmatfilmy #चलाहवायेऊद्या #chalahawayeudya #bhaukadam #bhaukadamcomedy #marathientertainmentnews
झी मराठीवरील प्रसिद्ध "चला हवा येऊ द्या" या कार्यक्रमामध्ये आपल्याला नेहमीच गंमतीशीर विनोदांची अफलातून मेजवानी बघायला मिळते. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण भाऊ कदमचा कॉमेडीचा जलवा बघणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - (Chitrali VO)
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
/ @lokmatfilmy
सुकृत वाडीतील धमाल खूपच बढीया
मी, माझी बायको अन् माझा मुलगा...😜🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣💕💕💕
खूपच छान मनसोक्त हसलो राव
Bhau akdm bhanat comedy krtat ,,,😂😂😂😂❤❤
खूप सुंदर मार्मिक पण दर्जेदार विनोद
खरचं खुप छान भाग आहे.आवडला .
Apratim Comedy🤣👍
Very good bhai kadam
😂 माजा बंगडा खली मांजरी ने
हास्य जत्रा नी याचे मार्केट खाऊन टाकले ... त्यात हा जोशी समोर बसवला आहे... निलेश साबळे ची जागा कोण घेऊ शकत नाही
हास्य जत्रेत डबल मीनिंग चुटकुले जास्त आहेत हो
Verry verry nice sir
Good, better, best episode.
उमेश जगताप व गायत्री दातार हे उत्तम कॉमेडी कलाकार आहेत त्यांना कायमच चला हवा येऊ द्या मधे घ्यावं
खुपच कोमेडी भारी आहे आहेत कोमेडी देत रहा सरवाचे रोल आवडले
Bhau rock.............
Its Bhau's height of humour always........
प्रेक्षकांचा हसन्याचा आवाज फारच छान रिमिक्स केला खरोखर हसल्यासारखाच येत आहे
मस्त
मस्तच video episode पूर्ण दाखवल्या बद्दल
Khup chaan komedi watli
निलेश साबळे सुद्धा राष्ट्रवादी विचारांचा वाटतो
Khup chan, sarvotkrisht....
लय भारी भाग ❤❤😂😂
अतिशय सुरेख अभिनय
Lai. Bhari
छान
वा भाऊकदम नो चालेंज तुमच्या सर्वच टीमला राधे क्रष्णा
Super Comedy 👍
Khup chhan.
Khup chan
Very Very nice
Ek number
खूपच छान
योगेश शिरसाठ हे मागून आलेले कलाकार आहेत,,,पण त्यांनी मागून येऊन बऱ्याच कलाकारांसोबत चालण्याची तयारी दाखवत जवळ जवळ ओव्हर टेक करत चाललेत,,,,बाकी सर्व कलाकार एकच नंबर आहेत त्यात निलेश साबळे हे खडे गाडीवान आहेत,,❤❤❤❤❤❤❤❤
Jhakas
विषय आहे का ? लयच भारी
Nisha sarkhi sadi aahe mazya kde same....🤣🤣
Super commedy ❤❤
Khupach chan bhau superb
Love Xihad Case. 😢
Mast
❤😂 Ekdum Majja ali😅😅😅
Lay bhari
जिला कॉमेडी जमत नाही तिला कशाला घेता समजत नाही श्रेया शिवाय पर्याय नाही.
I am big fan bhau kadam
L in
😂😂
Soooooo.good.
I like this video too much.
वा!वा!😁😀😂👍👌🙏
Super
Lai Bhari❤❤❤❤
काय शिकवण देत आहात समाजात
आपण या विनोद नावाच्या नट्यातून.
नात्याचे पवित्र्य नाही
सामाजिक भान नाही धर्माची चाड नाही
एकत्र कुटुंब हे बघून काय शिकेल.
हे बऱ्याच वेळेला पाहायला मिळाल्या नंतर आपणांस 🙏सांगावे से वाटले.
हास्य च्या नावावर नाते, धर्म, व्यक्ती
यांची विडंबना थांबवा.
कदम आपण गणपती पूजन करत नाही.
मग नात्या चे वाभाडे का काढठा.
थोडी सर्वांनी चाड ठेवा.
🚩
Very good thankiv ❤❤❤❤❤
लवकरच तो दिवस येइल मानस मानासाला खायला कमी करणरार नाहित 😢
😂😂😂tu ka evdha serious zalay...😂
हास्यजत्रेचा १एपिसोड ४वेळा पहायला आवडेल.... पण हे नको हो....
मला तर एकदा पण हसायला नाही आल... त्या बायका कशाकाय हसताहेत बळच...🤔
साला बळजबरी कन्हून हसल्या आणि हसता हसता पादल्या तर चला हवा येवू द्या सार्थकी लागेल नाव...🤕
मस्त कॉमेडी 😄😃😅😂😁
Nice script
Script lihnaryala 21 tofanchi salami🤣🤣🤣
Super comedy
स्वप्निलला घरी हाकला
😅😅😢😢😢
असा जावई काय कामाचा!
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
हसण्याला काही लिमिट.
की नुस्त ही ही करायचं
OMG superb Superb Superb. 👌👏👏👍👍😁😁😁😂😅🤗🙏🌹❤
Aatta pariyant baghitalele episodes tyatil ha ek number episode. 😂😂😂
ppppp
@@ashalatamhaskar9467😊😊😊😊😊😊😊😊😊
@@ashalatamhaskar9467
8bio..
@@ashalatamhaskar9467😅
थुकरट वाडीतील धमाल खूपच बढीया
Best episode 😂😂😂
Nav vari lugad kiti rupyach
😊
Amazing script. Just too much. 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👏👏👏👏👏👏👏👏👏👍😂😁😅🙏🌹
चिंता ऐसी ढाकणी कांट गलेजा खाय वेद बेजारा क्या करें कहां-कहां दवा लगाए
Sadi pythni ahey na
जो हूवा भूल जाना चाहिये,ऐसे भी हेमामालिनी धर्मेंद्र नाम से ही पहले फिल्म चलती थी,दोनो के चाहने वाले भी बहोत है,पिता के नाम से ही बच्चे के नाम चलते है,❤❤
Hi
Nm.
pl standard plky
❤
😂😅😂😅
Makadtondya😂😂😂😂
इऊ ऊइऊऊइऊऊऊिक्षृऋऋ
रजंएक्छखंठं रे क्षणच क्षणी रे रे जैऐऐ
समाेर बसलेल्या मुर्खांचे माईक काढून घ्या! काय जाेक झाला ते कळत नाही.
😂😂😂😂😂😂😂😂
@@scorpionking8 Ihave
1
@@dineshsawant-tr7qy
What you have????.
Humble request: Please remove that scare crow swapnil joshi. What does he do in the show ? Waste of space. Same as the furniture 😂
फालतू एपिसोड, हिझडखाणा.
arvind. jagtap. kotij.
खूप छान
Mast
😂😂😂
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Mast
Mast
😂😂