Video není dostupné.
Omlouváme se.

गडांमध्ये दडलेले शिवराय ! श्री प्रसाद दांगट पाटील । मला समजलेले शिवराय | भाग ८ | MSS

Sdílet
Vložit
  • čas přidán 31. 12. 2023
  • Join this channel to get access to perks:
    / @stthistory

Komentáře • 27

  • @itssagarjagtap
    @itssagarjagtap Před 7 měsíci +3

    प्रसाद दांगट या माणसाची मला किल्ले संवर्धन या गोष्टी साठी असलेली तळमळ प्रचंड मोठ्या प्रकर्षणाने आज या पॉडकास्ट मधून कळाली.❤ खरंतर असे वैचारिक एपिसोड व्हायला हवेत! खूप छान! 😊

  • @prashantdesai182
    @prashantdesai182 Před 4 měsíci

    खुप छान

  • @rahulgore1036
    @rahulgore1036 Před 7 měsíci +6

    संवर्धन म्हणजे नेमकं काय...यावर प्रसाद दांगट पाटील यांचे एक वाक्य मला नेहमी आठवत, एखाद्या वास्तू चे संवर्धन करण्यात आपला (शास्त्र शुद्ध पद्धत्तीने) हातभार लागत नसेल,तर निदान त्या वास्तूचे दुरवस्था करण्यात आपण भाग होवू नये,त्या सारख दुसरं पाप नाही....पाटील जबरदस्त मत मांडले तुम्ही

  • @vinaybhat1159
    @vinaybhat1159 Před 7 měsíci +3

    खूपच छान दादा ..किल्ल्याची माहिती आपल्या आयुष्यात कसे काम करते ते तुम्ही खूप छान पणे सांगितलं आहे त्या साठी खूप खूप धन्यवाद,,,या पुढे तुमच्या सोबत राहू ..जय शिवराय

  • @ajinkyabhor2829
    @ajinkyabhor2829 Před 12 dny

    कसलं भारी अभ्यास आहे राव

  • @vijaylugade2627
    @vijaylugade2627 Před 7 měsíci +2

    संतोष हसुरकर दादांना लवकर आमंत्रित कराल अशी अपेक्षा 🙏🏼

  • @lonnirohnov6084
    @lonnirohnov6084 Před 7 měsíci +1

    अप्रतिम....👌👌👍🙏🙏🚩🚩

  • @user-yt6ju6rx8h
    @user-yt6ju6rx8h Před 7 měsíci +1

    खूपच सुंदर 👌👏

  • @shivsankalp
    @shivsankalp Před 7 měsíci +1

    छत्रपती शिवाजी महाराज यांचा विजय असो 🚩

  • @shubhamdeokar4317
    @shubhamdeokar4317 Před 7 měsíci +1

    जय शिवराय ❤️

  • @ajitdabhade353
    @ajitdabhade353 Před 6 měsíci

    आजपर्यंत च सर्वोत्तम विश्लेषण

  • @manjilimahadeshwar4177
    @manjilimahadeshwar4177 Před 4 měsíci

    आपल्या महाराजांचे सर्व गडकिल्ले जसे होते तसे परत व्हावे असे प्रत्येकाला वाटत असत. बरेच जण त्यासाठी प्रयत्नही करतात, पण आपल्या देशातल्या नियमांमुळे खूप अडचणी येतात. महाराजांच्या काळात जसे नियम होते तसे आज असायला पाहिजेत. खूप चांगली काम होतील.
    मला असं वाटत महाराजांनी त्यांच्या आयुष्यात एवढ्या कमी वेळात एवढे गडकिल्ले बांधले, जिंकले आणि आपण आता फक्त ते टिकवू शकत नाही का ? सर्व गडकिल्यांच जतन व संवर्धन झाल पाहिजे.🙏
    जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे 🚩

  • @Ek_Paul_Itihasat
    @Ek_Paul_Itihasat Před 7 měsíci +2

    जयसिंगराव पवार यांच्या सोबत एक पॉडकास्ट करा

  • @paperganeshrohit0278
    @paperganeshrohit0278 Před 5 měsíci

    मित्रा या पॉडकास्ट मध्ये दांगट यांनी शिवाजी महाराज आणि आजची परिस्थिती याची जी सांगड घातली आहे ती अप्रतिम आहे
    जेवढी मुलं आज फक्त इंजिनियर होण्यामध्ये आणि परदेशी जाण्यामध्ये धन्यता मानतात स्वतःच्या आयुष्याचा शेवटचा गोल मानतात थोडक्यात हाय एका प्रकारचा आळशीपणा आहे आणि संकुचित वृत्ती आहे
    पण दांगटानी ज्याप्रकारे डोळ्यात अंजन घातले आहे ते अप्रतिम आहे
    संकुचित वृत्ती मधून बाहेर पडण्याचा मार्ग शिवाजी महाराजांकडून कसा शिकावा याचं अप्रतिम मार्गदर्शन केले आहे

  • @dipaknirbhvane4624
    @dipaknirbhvane4624 Před 7 měsíci

    खुप छान podcasts झाला आहे. अजुन भाग असेल नक्की टाका .

  • @tusharbhosle5937
    @tusharbhosle5937 Před 7 měsíci

    Great work 👏
    HAR HAR MAHADEV 🙏

  • @deepakmhatre9441
    @deepakmhatre9441 Před 7 měsíci

    मस्त खुपच छान..
    जय शिवराय.. 🚩🚩

  • @Trimigamerz
    @Trimigamerz Před 7 měsíci

    Great work

  • @gauravdube8133
    @gauravdube8133 Před 7 měsíci

    Adbhud ❤

  • @aniketmadane3652
    @aniketmadane3652 Před 7 měsíci

    जय शिवराय 🚩

  • @kartik5630
    @kartik5630 Před 7 měsíci

    आपला जुनाचा( ब्लॅक अँड व्हाईट) लोगो( राजमुद्रा) छान वाटते.. १ तास व्हिडिओ बघताना लश फक्त त्या वरचा राजमुद्रे कडे जाते...

  • @user-ur5tz6gw9m
    @user-ur5tz6gw9m Před 7 měsíci +1

    Patil Raigad var signage boards chya colour sathi kiti tras dila hota te khup changlyani athavte.

  • @ganeshakarpe366
    @ganeshakarpe366 Před 7 měsíci +1

    दादा प्रत्येक week ला एक episode टाका

  • @sheetal6266
    @sheetal6266 Před 7 měsíci +1

    खुप छान जय जिजाऊ जय शिवराय🙏👍🙏

    • @vickyboss4330
      @vickyboss4330 Před 4 měsíci

      !! जय जिजाऊ !! जय शिवराय !!

  • @manojgujare9112
    @manojgujare9112 Před 7 měsíci

    Nice Dada

  • @Hit_man_045
    @Hit_man_045 Před 7 měsíci

    जय शिवराय ❤