Video není dostupné.
Omlouváme se.

Dharmaveer -2 | Official Teaser | Marathi | 9 August | Pravin Tarde | Prasad Oak | Kshitish Date

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 07. 2024
  • ज्या घरातली लक्ष्मी दु:खी त्यांची बरबादी नक्की…
    धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट सांगणाऱ्या सिनेमाचा टिझर!!
    धर्मवीर - २
    साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट…
    ९ ऑगस्ट पासून महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित !
    #Dharmaveer2
    #Dharmaveer2InCinemas9August
    #Dharmaveer2InMarathiAndHindi
    Directed by Pravin Vitthal Tarde
    Zee Studios and Sahil Motion Arts Presents
    Produced by Mangesh Desai, Umesh Kr Bansal
    Music on Zee Music Company
    Stay Updated On:
    / zeestudios​
    / zeestudios_​
    / zeestudioso. .
    / zeestudiosofficial

Komentáře • 823

  • @j.amruta1124
    @j.amruta1124 Před měsícem +1118

    माझा काका शिवसेनेचा शाखा प्रमुख होता .एकदा दिघे साहेब कुठेतरी दौऱ्यावर असताना या सगळ्या तरुण शिवसैनिकांनी त्यांना अगदी आग्रहाने आमच्या गावाला बोलवलं खरं तर त्यांना खूप घाई होती तरीसुद्धा या सगळ्यांच्या आग्रहाखातर ते अगदी तासभर आले होते . त्यावेळी मी त्यांना भेटलेले आहे. मी खूप लहान होते पण तरीसुद्धा सगळ्यात जास्त त्यांच्याबद्दल लक्षात राहिलेली गोष्ट म्हणजे त्यांच्या नजरेमध्ये असणारी दाहकता अतिशय भेदक नजर . आवाज खूप करारी होता. मी पाया पडायला वाकले तर हातानेच नको म्हंटलं डोक्यावर हात ठेवून हसले. आजही तो प्रसंग जसाच्या तसा आठवतो.🙏

    • @user-rw7rs7eu6p
      @user-rw7rs7eu6p Před měsícem +43

      तुमचे नशीब अश्या महान माणसाला तुम्ही साक्षात पाहू शकले 😊😊

    • @shivaniwankhede7714
      @shivaniwankhede7714 Před měsícem +8

      U r so lucky 😊

    • @mammathnavande
      @mammathnavande Před měsícem +4

      ❤❤❤

    • @vikrantnalawade2024
      @vikrantnalawade2024 Před měsícem +11

      Tich shivsena bjp ne fodli vait watate.....😢😢😮😮 Eke Kali khup sath dili hoti shivsene ne bjp la. Atal bihari vajapayi Ani hindu hruday samrat balasaheb Aste tar .andivar Latha ghatlya astya modiji Ani shahajinchya.

    • @mammathnavande
      @mammathnavande Před měsícem

      @@shivaniwankhede7714 ❤️❤️

  • @nagsensonawane6273
    @nagsensonawane6273 Před měsícem +189

    अखेर १ वर्षाची प्रतिक्षा संपली , प्रवीण तरटे सरांचे आभार , प्रसाद ओक सरांची अप्रतिम भुमिका , संगीत अप्रतिम … आता फक्त प्रतीक्षा ९ ऑगस्ट ची …. धर्मवीर -२ च्या संपूर्ण टीम ला आभाळभरुन शुभेच्छा 💐

    • @sanjyotful
      @sanjyotful Před měsícem +1

    • @logan3448
      @logan3448 Před měsícem +2

      Pravin tarde pan election chya veli konala support karat hota bagha ekda

    • @user-tr6ke9hh8s
      @user-tr6ke9hh8s Před 25 dny

      😂😂 गद्दारांच्या गाढवांची हास्य जत्रा 😂😂

  • @vija5252
    @vija5252 Před měsícem +100

    अंगावर काटे आणणारा हा सीन होता.
    चित्रपटाची उत्सुकता राहील. लवकरच गाणे पण रिलीज करा. मागचे पार्ट मधले गाणे फारच छान होते. या वेळी पण असेच असेल हीच इच्छा आहे.❤
    धर्मवीरांना कोटी कोटी प्रणाम🧡🙏🏻

  • @ashishkajrolkar
    @ashishkajrolkar Před měsícem +51

    खूप कमी चित्रपट आहेत ज्यांना बघताना अंगावर काटा येतो त्यातलाच एक म्हणजे धर्मवीर... जसा धर्मवीर-१, तसाच धर्मवीर-२ असेल यात शंकाच नाही ...तुमचे खूप आभार की आनंद दिघे साहेबांचा जो इतिहास आहे तो आमच्यासारख्या नवीन पिढी पर्यंत पोहचवण्यासाठी 🚩🚩🙏🙏🙏

  • @siddhantraje
    @siddhantraje Před měsícem +396

    *"साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट !!!" बऱ्याच जणांच्या बुडाला आग लागणार ...* 👌🏼🔥🔥

    • @rahulpradhan9987
      @rahulpradhan9987 Před měsícem

      Ata pravin tarde la pun Gaddar mhananar kahi jan 😂😂😂

    • @Thunder44420
      @Thunder44420 Před měsícem +21

      अंधभक्त एकदम खुश 😂😂😂

    • @dailysanity1523
      @dailysanity1523 Před měsícem +12

      @@Thunder44420 ani tu kon dole asun suddha adharmi la sath denar bhakt ka 🤣🤣

    • @Minalsamant33-zw4ib
      @Minalsamant33-zw4ib Před měsícem +4

      @@rahulpradhan9987नाही त्याला माकड म्हणणार 😂 शिंदेंचा तालावर नाचणारं

    • @thatsmyname6846
      @thatsmyname6846 Před měsícem +2

      @@siddhantraje हो खासकरून मिंधेच्या🤣🤣👌

  • @pingorifarmsmilk7642
    @pingorifarmsmilk7642 Před měsícem +201

    शिवसेना, वारसा फक्त हिंदुत्वाचा 🔥🚩 दिघे साहेब ❤️✨

  • @mrunmayee25
    @mrunmayee25 Před měsícem +94

    जबरदस्त! 🔥
    धर्मवीर चित्रपटाच्या टीमला खूप - खूप साऱ्या शुभेच्छा.🌷

  • @pratham07
    @pratham07 Před měsícem +202

    खूप खूप धन्यवाद मा.प्रविण तरडे व कलाकार प्रसाद ओक,धर्मवीरांची कथा हुबेहूब दाखवण्यासाठी हे महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही.जय महाराष्ट्र जय शिवराय❤

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 Před měsícem +2

      Kasle upkar. Ugach jast shahanpana karu nakos

    • @pratham07
      @pratham07 Před měsícem

      @@prafullasawant8044 pawar sahebanche karyakarte disatay mg raag tr yenaarach

    • @pratham07
      @pratham07 Před měsícem

      @@prafullasawant8044 तुला कोणी शहाणपणा वाचायला लावलाय गप ट्रेलर बघ आणि निघ ना कडेकडेनी, दिघे साहेबांबद्दल काय माहिती आहे रे कुत्र्या तुला, चल निघ…..

    • @pratham07
      @pratham07 Před měsícem +1

      @@prafullasawant8044 तुला कोणी शहाणपणा वाचायला लावलाय गप ट्रेलर बघ आणि निघ ना कडेकडेनी, दिघे साहेबांबद्दल काय माहिती आहे रे कुत्र्या तुला, चल निघ…..

    • @pratham07
      @pratham07 Před měsícem

      @@prafullasawant8044 तुला कोणी शहाणपणा वाचायला लावलाय गप ट्रेलर बघ आणि निघ ना कडेकडेनी, दिघे साहेबांबद्दल काय माहिती आहे रे कुत्र्या तुला, चल निघ…..

  • @mindgamessoftwaredevelopme7726
    @mindgamessoftwaredevelopme7726 Před měsícem +636

    BIGGEST DEMAND " MULASHI PATTERN 2 " 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

    • @खरंय
      @खरंय Před měsícem +25

      भावा मनातल बोलला❤

    • @user-oo7sz1yb7n
      @user-oo7sz1yb7n Před měsícem +18

      आणी काय स्टोरी दाखवणार आहे मुळशी पॅटर्न 2 मध्ये,
      देऊळ बंद 2 चि स्क्रिप्ट तयार असून सुद्धा शूटिंग चालू झाली नाही या चित्रपटा मुळे

    • @mintoomusic6875
      @mintoomusic6875 Před měsícem +6

      Bhai giri ch bagha...
      Ambani Adani and Gujrati marwadi kuthe chalalet te pan bagha

    • @user-rw7rs7eu6p
      @user-rw7rs7eu6p Před měsícem

      ​@@mintoomusic6875 आता मराठी माणूस पण काही मागे नाही राहलाय, प्रत्तेक शेत्रात पुढे आहे, 😊😊😊😊😊😊

    • @SuhasDamale-dl8ry
      @SuhasDamale-dl8ry Před měsícem +9

      @@mintoomusic6875😂त्यांचीच चाकरी करायला जाणार आहेत मराठी राजकारणी , त्या साठीच हा चित्रपट बनवलाय अजून काय पाहीजे

  • @surajk5102
    @surajk5102 Před měsícem +122

    Direted by Pravin Tarde... it's enough reason for watch this movie 🔥

  • @abhijitmajukar4795
    @abhijitmajukar4795 Před měsícem +28

    अप्रतिम मी सिमावसिय बेळगाव कर धर्मवीर आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून बेळगाव मराठी भाषिकांना मोफत दाखवला. धर्मवीर २ अप्रतिम असेलच गायक जे असतील त्यांचा आवाज चांगला अल्ले यहा ट्रिजर मध्ये जय महाराष्ट्र ❤

  • @BhaveshKadam-yn6vs
    @BhaveshKadam-yn6vs Před měsícem +242

    सिनेमा नक्की बघणार. पण व्होट विचार करून देणार😂😂😂😂

    • @Maddy60606
      @Maddy60606 Před měsícem

      लांड्याना देण्या पेक्षा, विचारांची शिवसेनेला देईन 🏹

    • @sagcvsdjccdvsdv82
      @sagcvsdjccdvsdv82 Před měsícem +8

      Vichar karun dya.. Sympathy var nako🙏

    • @MG-od7tx
      @MG-od7tx Před měsícem

      Vichar karun ch denar...but shinde la nahi....​@@sagcvsdjccdvsdv82

    • @atharvakhedekar616
      @atharvakhedekar616 Před měsícem

      😂😂😂

    • @ajayrananaware1915
      @ajayrananaware1915 Před 26 dny +1

      ho kamakade baghun dya khurchi geli mhnun nka deu

  • @MohitDeshmukh-vx8xs
    @MohitDeshmukh-vx8xs Před 24 dny +2

    ❤🎉 धर्मवीर २ चित्रपट प्रदर्शित होण्याची आम्ही वाट बघत आहोत संपूर्ण टीम ला शुभेच्छा🎉❤

  • @umeshkatkar1079
    @umeshkatkar1079 Před měsícem +80

    ह्यावेळी शिंदे साहेबांना ह्याचा फायदा होईल असे वाटत नाही. पण असो. त्यांचे राजकारण बाजूला. आपण दिघे साहेबांचे भक्त. 🙏🙏

  • @atuldandekar3942
    @atuldandekar3942 Před měsícem +19

    शेवटपर्यंत अंगावर काटा आणणारा टीझर😲 धर्मवीर२ च्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा. ❤💐

  • @r..kishor
    @r..kishor Před měsícem +59

    माहोल....❤

  • @r..kishor
    @r..kishor Před měsícem +62

    जाळ आणि धूर संगच....🔥🔥🔥🔥

  • @mayurkoli4722
    @mayurkoli4722 Před měsícem +33

    Goosebumps❤❤❤😮😮😮
    Dharmveer

  • @user-xf4vt3md9v
    @user-xf4vt3md9v Před měsícem +409

    जरांगे पेक्षा तर 100 पट चांगला असेल

    • @rajdk-it4ts
      @rajdk-it4ts Před měsícem +34

      Bhai konashi compare karto aahe tu

    • @akshayshelar1397
      @akshayshelar1397 Před měsícem +29

      Tuzi layki pn nahi jarange bghychi

    • @dhananjaytalankar1909
      @dhananjaytalankar1909 Před měsícem +24

      मराठा...... जरागे पाटीलच....

    • @prashukotkar6141
      @prashukotkar6141 Před měsícem

      Jyana dighe saheban baddal mahit nahi te murkh asech vaktavya kartat

    • @sagcvsdjccdvsdv82
      @sagcvsdjccdvsdv82 Před měsícem +22

      @@akshayshelar1397 Mitra mi pan Manto je garib Maratha ahaet tyana reservation dila pahije. Pan ha Jarange Patil la Sharad Pawar ni ubha kela ahae. Ha Jarange Patil Samajat phut padtoy. Jaativadi rajkaran kartayt he lok Hindua Smajala phodayla.

  • @spcaration9656
    @spcaration9656 Před 27 dny +7

    प्रसाद ओक शब्दच नाहीयेत माझ्याकडे त्याचं कौतुक करण्यासाठी त्यांचा अभिनय एवढा प्रकाशमय आहे की त्यात फक्त आणि फक्त दिघे साहेब दिसतात..... प्रखर हिंदुत्ववादी सिनेमा बनवल्याबद्दल प्रवीण तरडे आणि त्यांच्या टीमचे मनापासून आभार आणि नतमस्तक त्या व्यक्तीपुढे ज्या व्यक्तीच्या जीवन समुद्रातील ओंजळभर पाणी आम्हाला दिल्याबद्दल आपले दिघे साहेब . ... ❤🐯🚩

    • @user-tr6ke9hh8s
      @user-tr6ke9hh8s Před 25 dny

      😂😂 गद्दारांच्या गाढवांची हास्य जत्रा 😂😂

  • @alpeshg3946
    @alpeshg3946 Před měsícem +5

    मी लहान असताना साहेबांनी मला क्रिकेट बेट गिफ्ट दिली होती. दिघे साहेब, मानाचा मुजरा 🐯 जय महाराष्ट्र

  • @lalitgavale6850
    @lalitgavale6850 Před měsícem +7

    सिनेमा नक्कीच बघणार...पण मतं मात्र मविआ लाच देणार💯

  • @ravindrananhe7545
    @ravindrananhe7545 Před 27 dny +1

    एक वर्षा पासून वाट पाहत होतो... Part 2 ची अखेर प्रतीक्षा संपली.... धन्यवाद दिग्दर्शक साहेब....🙏

  • @satishkokane9085
    @satishkokane9085 Před měsícem +23

    पुन्हा चित्रपट राजकारणात गोंधळ घालण्यास कारणीभूत ठरणार!! जसा पाठीमागे एकदा ठरला.. पूर्ण सत्ता चं पालटली.....

    • @SuhasDamale-dl8ry
      @SuhasDamale-dl8ry Před měsícem

      महाराष्ट्राची दशा केली आता दुर्दशा महादशा साडेसाती

    • @SachinDD333
      @SachinDD333 Před měsícem +4

      यावेळी ही पूर्ण सत्ता नक्कीच पलटणार 😂😂😂 आता किती ही चित्रपट काढून इमेज सुधारायचा प्रयत्न केला तरी लोकांना सर्व समजते

  • @sujitd.gaware2013
    @sujitd.gaware2013 Před měsícem +18

    अप्रतिम....🙏🚩🙏🚩

  • @Nav975
    @Nav975 Před měsícem +34

    तरडे स्टाईल ट्रेलर❤❤❤

  • @sarswarajyachi..4721
    @sarswarajyachi..4721 Před měsícem +4

    त्यांना आम्ही कधी पाहिलं नाही पणं माणूस लाखात एक होता नाही आहेतच विचारांनी प्रत्येकाच्या हृदयात त्याचे तत्त्व कठोर दंड त्याची वचक असा थोर माणूस जो अन्यायां विरुद्ध लढत असे कधीचं पाहिलं आमच्या उभ्या आयुष्यात साहेब अमर आहेत अमर राहणारच..🔥⚡🌊🗡️💯⛳🌱

  • @user-rj7lv7tj4v
    @user-rj7lv7tj4v Před měsícem +56

    Vidhansaba election javal ale ahet ani movie cha teaser ala khup chanla cha connection ahe

    • @yapgamer2834
      @yapgamer2834 Před měsícem +14

      Satya var moive kadhali ki ti liberal lokana election's disat

    • @Ajitpatil7865
      @Ajitpatil7865 Před měsícem +11

      ​@@yapgamer2834अरे दादा धर्मवीर 1 हा 13 may 2022 ला आला म्हणजे बरोबर 30 जून 2022 ला डुबलीकेट शिवसेना सत्तेत आली. आणि आता बरोबर निवडणुकीच्या तोंडावर धर्मवीर 2 येत आहे. जे अंधभक्त आहेत त्यांना सगळे लिबरल च दिसतात.

    • @AlokSanap
      @AlokSanap Před měsícem +4

      Bgaych tr bgh nhi tr bhokat ja bhava..!!

    • @SamarthaRajshreeSureshMane
      @SamarthaRajshreeSureshMane Před měsícem

      Tuzya potat kay dukhala pan tutari vadak 😂😂

    • @adityavanarse8062
      @adityavanarse8062 Před měsícem +3

      ​​@@AlokSanapTu kon re?,Movie finance kalay ka tu,Bag naitar bhokat ja bolayla😂
      Amhi movie pan bagnar ani vote uddhav sahebannach denar🔥💯

  • @MRSayyed-rr1bw
    @MRSayyed-rr1bw Před 26 dny +1

    Me खूप wait karat ahe hya movie cha ❤

  • @nirantmadhuritumdam6564
    @nirantmadhuritumdam6564 Před měsícem +1

    1:25 Goosebumps Sukhwinder Singh’s Voice at its peak with Chhatrapati Shivaji Maharaj and Anand Dighe saheb in background 🥶🥶👌❤️

  • @ShaileshKulkarni-l1i
    @ShaileshKulkarni-l1i Před měsícem +3

    धन्यवाद धर्मवीरच्या संपूर्ण टीमला अखेर प्रतीक्षा संपली प्रसाद ओक खूप छान काम केले तुम्ही धर्मवीर मध्ये या ही भागात तसेच रूप पाहायला मिळेल अशी इच्छा आहे🚩🚩🚩🚩🙏🙏🙏

  • @kallamasti1985
    @kallamasti1985 Před měsícem +25

    अंगाला शहारे आले... सुपरहिट

  • @deepakmuthal9771
    @deepakmuthal9771 Před měsícem +5

    Khup khup Aabhar, dharmaveer 2 movie🎥 banvalya baddal...

  • @1-280
    @1-280 Před měsícem +2

    खुपचं मस्त ❤

  • @Ishwarmayekar5818
    @Ishwarmayekar5818 Před měsícem +21

    History of Maharashtra, Chapter Dharamaveer Anand Dighe Saheb 🏹⚔️🕉️🚩🙏🏻🐅

  • @adityayewale
    @adityayewale Před měsícem +2

    Train shot was/is/will be the coolest shot ever filmed❤❤❤

  • @struggleislife8531
    @struggleislife8531 Před měsícem +2

    My favourite movie 🎉🎉

  • @user-ul9yl8dd9f
    @user-ul9yl8dd9f Před měsícem +3

    या जगातला प्रत्येक माणूस जर आनंद दिघे सारखे झाले तर या जगातली प्रत्येक सुखी होईल

  • @omtupkar4105
    @omtupkar4105 Před měsícem +17

    "धर्मवीर..🧡🚩🙏🏻..."'

  • @adityayewale
    @adityayewale Před měsícem +3

    ट्रेन पासिंग शॉट एकदम कडक 😊❤❤

  • @suryaprakash6783
    @suryaprakash6783 Před měsícem +11

    अनाथांचा नाथ एकनाथ song पाहिजेच आम्हाला movie मध्ये 🚩

  • @Rgis1369
    @Rgis1369 Před měsícem +5

    Amazing! Amazing! Pravin tarde i just love your filmmaking

  • @Professor_Viju_Mane
    @Professor_Viju_Mane Před měsícem +19

    ती ट्रेन जी जात होती ती आताच्या काळातली आहे, तो काळ पूर्वीचा होता, त्याकाळातील ट्रेन vfx वापरून दाखवली पाहिजे होती, पहिल्या भागात एडीटींग, स्क्रीन प्ले छान होते, या भागातही असेल अशी अपेक्षा करूया.

    • @NikhchansGaming
      @NikhchansGaming Před měsícem +1

      Good catch

    • @jayendrapadhye6193
      @jayendrapadhye6193 Před měsícem +3

      Mi hich comment shodhat hoto..nahitar swatahach keli asti 😊👍

    • @Abhishek_Ratnaparkhi
      @Abhishek_Ratnaparkhi Před měsícem +2

      Same here

    • @yourhappyplace5995
      @yourhappyplace5995 Před měsícem +1

      I have never visited Mumbai. So didn't care abt train. I just ignored it. I focused on small toofan they created in this scene

    • @NikhchansGaming
      @NikhchansGaming Před měsícem

      @@yourhappyplace5995 त्या काळाचा कचरा बरोबर दाखवला आहे 🤣

  • @omkarelectrical4473
    @omkarelectrical4473 Před měsícem +1

    Goosebumps 💯🔥 block buster movie होईल 🎉

  • @tamrajkilvish9215
    @tamrajkilvish9215 Před měsícem +22

    दिघे साहेबांच्या मागे फक्त वाघ दाखवला पण बाळासाहेबांना दाखवलं गेलं नाही यावरून ओळखा 😡

  • @BALLALDEV
    @BALLALDEV Před měsícem +1

    Trailor.. is... So beautiful how will be full flim ... Fantastic 👌

  • @macho_blood
    @macho_blood Před 26 dny +2

    सेक्युलॅरिझम चा किडा मराठी सिनेमा ला देखील लागला 😢

  • @user-ys8zg7ii1q
    @user-ys8zg7ii1q Před měsícem +27

    विधानसभाचा प्रचार करण्यासाठी 😂😂

    • @RohitKale-uy2xt
      @RohitKale-uy2xt Před měsícem

      निळी कुत्री भुंकत आहे आरे तुझ्या पकयाच बघ डिपपोजिट जप्त झालय😂😂😂😂

  • @Ajitpatil7865
    @Ajitpatil7865 Před měsícem +29

    बरोबर निवडणुकीच्या तोंडावर मूवी येणार😅

  • @rahulrodge5555
    @rahulrodge5555 Před měsícem +6

    Timing bhari aahe😊

  • @Garg1983.
    @Garg1983. Před 18 dny +1

    Jai chatrapati shivaji maharaj.....har har Mahadev...

  • @user-df7db5fp8d
    @user-df7db5fp8d Před měsícem +4

    आतुरता लागलीय साहेबाना जाणून ह्यायला 🥳😘❤️❤️😍

  • @cbeditzabhijeet9596
    @cbeditzabhijeet9596 Před měsícem +1

    अंगावर काटा आला खूप जबरदस्त❤

  • @r13mane
    @r13mane Před měsícem +6

    दिघे साहेबांचा कायम आदर आहे मनात आमच्या❤🙏
    परंतु त्यांच्या नावाखाली तुम्ही मत मागताय
    बरोबर निवडणुकी च्या तोंडावर movie आणलाय.
    जनतेला वळवायला😂 वा शिंदे वा😂
    साहेबांची बरोबरी करू नका तोंडावर पडाल😂😂

  • @bhushan05naitam
    @bhushan05naitam Před měsícem +2

    Blockbuster aahe.

  • @user-sq5vo2oy8i
    @user-sq5vo2oy8i Před měsícem +1

    Finally part 2 ka trailer aa gaya mein inka fan ho gaya hoo Kaash dharmveer saheb Aaj bhi humare saath hote toh aaj maharashtra kuch alag hi hota ye chor logo lutne nahi dete vo apne maharashtra ko aur maharashtra ki tarakee alag level pe hoti

  • @Lloydleeislove
    @Lloydleeislove Před měsícem +4

    Goosebumps is sukhi paji 🔥🔥🔥🔥

  • @shivam5797
    @shivam5797 Před měsícem +1

    Super hit❤❤❤Dighe saheb

  • @pravin6886
    @pravin6886 Před měsícem +2

    Goosebumps 🔥🔥

  • @pushkarstraveldiary
    @pushkarstraveldiary Před měsícem +11

    आता इथे दिघे साहेब दिसतील की एकनाथ शिंदे?

  • @ShazamJamsandekar
    @ShazamJamsandekar Před měsícem +2

    I am Very excited 😆

  • @user-bq7hm9iu6c
    @user-bq7hm9iu6c Před měsícem +10

    *pravin is not simply acting,he is just living in that character💯🔥*
    *pure goosebumps overloaded😻*

  • @Sunny1234-x7z
    @Sunny1234-x7z Před měsícem +1

    Har har mahadev, jay bhawani Jay Shivaji

  • @sumitpatil5516
    @sumitpatil5516 Před měsícem +60

    बाळासाहेब आणि उद्धव याना पुरेपूर बदनाम करण्याचा प्रयत्न असेल मुव्ही मधे !

    • @pravin_deshmukh_205
      @pravin_deshmukh_205 Před měsícem +3

      बाळासाहेब यांना बदनाम नाही करणार तो दाढीवाला
      खंडोजी खोपडे पार्ट 2

    • @f.a.a.l.t.u
      @f.a.a.l.t.u Před měsícem +6

      Tumcha uddhav to Ashi badname hone Gela haye.. Balasaheb kuthe hote n tencha mulga kuthe ahe 😡 balasaheb cha sgde vichar la teni mange padun dele..next election me uddhav buri trh se harega likh Lena.. Balasaheb ki jay ho... uddhav aa thuu tujpe 😡

    • @aniketgore8278
      @aniketgore8278 Před měsícem +2

      ​@@Laxman2095😂😂😂😂

  • @Sky-hi5rf
    @Sky-hi5rf Před měsícem +3

    CM शिंदे ना या सिनेमा चा बेनिफिट होणार. हा डायरेक्टर तरडे बरोबर इलेक्शन च्या काही दिवसा आधी कसा काय दिघे साहेबांवर सिनेमा काढतो
    वोट इमोशनल होऊन नाही तर विचार करून द्या.

  • @kdwild
    @kdwild Před měsícem +11

    बरोबर निवडणुकीच्या आधी पिक्चर रिलिज करायचा आणि मतांचे राजकारण करायचे हे ठरलेले होते.
    गेल्या वेळी हि हेच झाले आणि आत्ताही तेच..!!

  • @HarshBhosaleharsh
    @HarshBhosaleharsh Před měsícem +1

    अंगावर काटा आला जबरदस्त teaser🙌🚩

  • @ViralFever5656
    @ViralFever5656 Před 25 dny +1

    थोडी चुकी झाली ट्रेलर मधे, पण चित्रपटात सांभाळून घ्याल ही अपेक्षा❤❤😊

  • @anandthakare_2013
    @anandthakare_2013 Před měsícem +7

    हिंदुत्वाचा धगधगता अंगार 🔱🕉️❤️
    #धर्मवीर_आनंद_दिघे_साहेब 🙏🥰

  • @mandarchoudhari3270
    @mandarchoudhari3270 Před měsícem +4

    Dighe sahebannich mhanalay, "Gaddarana maafi nahi."

  • @prathmeshdhalgade1345
    @prathmeshdhalgade1345 Před měsícem +4

    Election jawal allyver ch ka picture ala

  • @manoharkadam3118
    @manoharkadam3118 Před měsícem +5

    Apratim but election samor theun dakhvnar aahet ka

    • @sumeetyeola5420
      @sumeetyeola5420 Před měsícem

      te dokyat thevun dakhavla tri chukicha kay tyat? Maharshtra politics aata Hindutva(Yuti) vs Jaatiwad(MVA) ahe.

    • @sagcvsdjccdvsdv82
      @sagcvsdjccdvsdv82 Před měsícem

      @@sumeetyeola5420 👍👍

  • @amanneoge4532
    @amanneoge4532 Před měsícem +1

    Goosebumps ❤

  • @Akandhbharat2201
    @Akandhbharat2201 Před 28 dny +1

    Waiting

  • @meetrayjadhav
    @meetrayjadhav Před měsícem +25

    फिल्म तर नक्कीच पाहू पण यावर पुढच्या 5 वर्षाचे मत मागू नका म्हणजे झालं, खास करून आपले बेवडे cm साहेब.

    • @balakadam3672
      @balakadam3672 Před 25 dny

      शिंदे साहेब तुला कळणार नाही बेटा

    • @meetrayjadhav
      @meetrayjadhav Před 24 dny

      @@balakadam3672 तुला कळले बस झालं बेटा

  • @rishusingh9821
    @rishusingh9821 Před 27 dny

    Superb ❤

  • @patilavinash09
    @patilavinash09 Před měsícem +2

    मला बघायचा आहेत 1स्ट डे 1स्ट शो 🚩🚩🚩

  • @khalidshaikh7571
    @khalidshaikh7571 Před měsícem +1

    Wow ...great movie

  • @aruntudigal6585
    @aruntudigal6585 Před měsícem +1

    Literally goosebumps ❤

  • @thatsmyname6846
    @thatsmyname6846 Před měsícem +16

    मिंधे आणि गद्दरांना न कळालेल दिघे साहेबांचे हिंदुत्व....

  • @rohitpotajwar1805
    @rohitpotajwar1805 Před měsícem

    छत्रपती आनंद धिगे यांना मानाचा त्रिवार मुजरा जय शिवराय जय भवानी जय श्री राम 🙏🚩 घरातील आई काकू बहीण. ये सुखी रहली पायजे 🙏

  • @swapnilpradhan2674
    @swapnilpradhan2674 Před měsícem +1

    Prasad Oak!! ❤❤🔥🔥🔥

  • @Krishn_bhakt_108
    @Krishn_bhakt_108 Před měsícem +3

    dharmavir is an emotion for me🥲

  • @BhanuDasChimte
    @BhanuDasChimte Před 27 dny +1

    आपल्या शं❤

  • @theenglishspeaker827
    @theenglishspeaker827 Před 12 dny

    What a versatile actor Prasad Oak is! ❤

  • @saraba1179
    @saraba1179 Před měsícem +14

    Jai Maharashtra 🔥🔥🚩🚩

  • @rohitnandire2000
    @rohitnandire2000 Před měsícem +7

    शिवसेना खरी फक्त उद्धव ठाकरे साहेबांची आहे 😎

  • @sanjaymadane3649
    @sanjaymadane3649 Před 26 dny

    सिनेमा बघायला नक्कीच आवडेल पहिला पार्ट टीव्हीवर पाहिला आहे तेंव्हा साहेबांचं कार्य पाहिले तेंव्हाच वाटले साहेबांचं कार्याबद्दल त्यांना आणि एखादा पार्ट-२ बनेल आणि ते खरेही होतेय.

  • @philanthropistbaba9935

    Mein uttarpradesh ka Deoria ka hu mujhy .भासा समझ नई आई परंतु फिल्म का ट्रेलर देख कर..बहुत ही शानदार फिल्म है..आप इसे हिंदी में भी डब करें।

  • @aditisawant4429
    @aditisawant4429 Před měsícem +3

    जबरदस्त 🔥🔥🔥🚩🚩🚩

  • @praneshdesai8426
    @praneshdesai8426 Před měsícem +1

    Teaser 1 No. HIT aaye Boss

  • @akashingawale3881
    @akashingawale3881 Před 25 dny +3

    1) दिघे साहेबांची प्रसिद्धी वाढू लागते त्यांनी दिलेला उमेदवार निवडून आणण्याची ताकद त्यांची असते,
    2)रात्रीच्या वेळी गाड्यांचे वर्दळ नसताना अचानक एक्सीडेंट होतो
    3) चालणार फिरणाऱ्या माणसाला अचानक अटॅक येतो
    4)अटॅक आल्यानंतर जाळपोळ होती आणि मेडिकल रिपोर्ट जळून जातात
    😇😇😇😇😇😇❓❓❓❓
    खरंच संशयास्पद आहे

  • @royalwolf.....5248
    @royalwolf.....5248 Před měsícem

    Support Kara ya movie la ....Hindi movies tr khup pahto apan , collection pn khup hott , pn Parvin sir tarde yanni marathi movies and industry la ek vegli olkh niraman karun dili ahe Ani det suddha ahet ...so apan pn tyana and marathi movies la support karuya .....

  • @rohankarkare4740
    @rohankarkare4740 Před 24 dny +1

    सध्या पैसाच सर्व काही आणि आताच राजकारण त्याचा भोवतीच.

  • @sujitd.gaware2013
    @sujitd.gaware2013 Před měsícem +2

    जय महाराष्ट्र साहेब 🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @abhishekkadam2119
    @abhishekkadam2119 Před měsícem +3

    Kadak ek Number🔥

  • @Abbu_Of_Katuves_06-12
    @Abbu_Of_Katuves_06-12 Před měsícem +3

    Super hit honarr ❤❤❤❤

  • @np7798
    @np7798 Před měsícem +1

    1:05 tyakali ashi train navti 😅

  • @DARSHANPRAJAPATI-vl9sf
    @DARSHANPRAJAPATI-vl9sf Před 25 dny +1

    Jay Bhavani 🚩

  • @H.K.Channel
    @H.K.Channel Před 14 dny

    जय हिंद जय महाराष्ट्र