SHIVRAYA AARTI | ABHISHEK-DATTA | AADARSH SHINDE | DATTA GUNJAL | ABHISHEK KATE | DATTA SONAWANE
Vložit
- čas přidán 18. 02. 2015
- A ADA PRODUCTION PRESENTATION
Music - ABHISHEK-DATTA
Lyrics - DATTA SONAWANE-DESHMUKH
Singer - AADARSH SHINDE
Chorus - AJIT VISPUTE, SUJIT SOMAN, ASAWARI, AMITA
Dhol-Tasha - RHYTHM EVOLUTION (SUJIT SOMAN & TEAM)
Indian Percussion - KEDAR MORE, RUTURAJ KORE, ABHISHEK KATE
Guitar - DATTA GUNJAL
Sound Recordist - NITIN JOSHI, ADWAIT (DAWN STUDIOS)
Aadarsh Shinde’s Dubbing- AVADHUT WADKAR (AJIVASAN STUDIOS)
Song Mixed & Mastered NITIN JOSHI
Cinematography & Video Editing - SUNEEL BORKAR
Asst. Camera - RAHUL UBALE, Prashant Tambe
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Our Playlists
Album Song & Music Video :-
• Album Song & Music Video
Films & Documentary ;-
• Films & Documentary
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
नमस्कार, आम्ही 'अभिषेक-दत्ता'
शिवराया आरतीचे संगीतकार आणि निर्माते.
शिवराया आरतीला आपण दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल आपल्या सर्वांचे आभार!
thanks to you for givings ues this wonderfull song... Thanks a lot... Jay Shivray...
@@mohsinmunde7818 " जय शिवराय "
जंगदब
Jay shivray 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Jay shivray 🙏🙏🙏
मि मराठवाड्यातील आहे आमच्याभगात हि आरती झाल्याशिवाय कोणताच लग्न समारंभ सूरू होत नाही. आधी महाराजांची आरती घेतात आणि नंतरच मंगलअष्टक गाय्ले जातात 🔥👑🙇🏻♂️🚩
❤❤❤
❤खुप छान संपूर्ण महाराष्ट्रात झाले पाहिजे
खुप छान भावा जय शिवराय 🙏🚩🧡
हो आमच्याकडे प ण
जय शिवराय 🚩
या माझ्या देवाच्या आरतीच्या शब्दात एक वेगळीच जादू आहे.डोळयात पाणी येते.
Kharch 🥺🧡🌍
😊
जय शिवराय🚩
Ho khrach bhau 😘🙏🏻🚩 जय शिवराय 🎉
🙏🏻🚩 Jai shivray 🙏🏻🚩 Jay shambhuraje 🙏🏻🚩 जय श्री राम 🔥👍
✨🌍 देवाला दुधाचा अभिषेक करुन सत्तेसाठी झगडणारे खूप जण पाहिले.. 🔥पण रक्ताचा अभिषेक करुन स्वराज्य निर्माण करणारे एकच राजे छत्रपती शिवराय माझे💯♥...
👑..मཉ།༢།ज..🙏🏻🚩
Kya bat khi he bhai apne ❤❤❤❤bilkul shi bat
माझी चहा ची टपरी आहे आणि सकाळी दुकान उघडला की मी अगरबत्ती लाऊन ही आरती लावतो आणि मगच चहा बनवतो याने एक हाय लेवल ची एनर्जी मिळते जय भवानी जय शिवाजी 🚩
@@vishalsurwase9422 Jay shivray 🚩🧡👑💪
प्रत्येक लग्नात शिवरायांची आरती झालीच पाहीजे !!!
Ek dam barobar aahe bhau
अगदी बरोबर बोल्लास दादा⛳
आम्ही गावात सुरुवात केलीय
आपन ही करावी
❤
Ho zale pahije
I am a hindu from punjab and don't understand marathi but this is one of my favourite tracks, full of positive energy.
Jai Chhatrapati Shivaji Maharaj!
Har Har Mahadev!
#respect #marathas
🙏🙏🙏🙏🙏 tnx..bhai..u understood lyrics u definately cry to listen this lyrics
karanvir bhanot 🚩🚩🚩jay shivray
Nice brother........
karanvir bhanot 👍
Vfftweetyu in g yr rfhhgfghgfggdbbm
ही आरती रोज आपल्या घरात झाली पाहिजेत जय शिवराय. 🚩🚩
ही आरती मी माझ्या घरी रेज घेते जय जिजाऊ जय शिवराय
@@arjunwable3881 😢😢😂
I am buddhist but respect chhatrapati shivaji maharaj Jay bhim 🇪🇺💙🙏🏼 Jay shivray🚩🧡🙏🏼🙏🏼
🤝🙏
Yes
Manapasun Dhanyavaad Dada......Jay Shivray Jay Bhim
जय शिवराय जय भीम भावा 🤝
करायलाच पाहिजे उपकार नाही करत आहेस
జై భవానీ 🚩జై శివాజీ. Am telugu (Telangana)bro, I have been watching and listening to this song once a day since I knew it. Jai Bhavani, Jai Shivaji... 🙏🚩
Chhtrapati shivaji maharaj is Indian Pride ! Not only maharashtra
Love🔥तेलंगना 🔥🔥✨️🎯🎯🚩💕जय शिवराय 🚩
🧡🧡
शिंदेशाही बाणा.....
जातीने बौद्ध असुनही मनातिल शिवभक्ती ओठांवर आणुन मनापासून तल्लीन होऊन गायलेली छत्रपती शिवाजी महाराजांची ही आरती मराठा समाजाला एक प्रेरणा देणारे गित आहे पश्र्चिम महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी लग्नात हिच आरती होत आहे....
धन्यवाद शिवभक्त शिंदे ग्रुप जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भीम
भाऊ जात नाही मुळात
फक्त शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर आणि माणुसकी
Bhava fakt pacchim Maharashtra nahi tar purn Maharashtra madhe lagna veles mahtalie jate
जातिचा पलीकडे विचार करू बघा जय शिवराज
Kharach aahe jay shivray jay bhim🇮🇳🙏👌😃
आदर्श दादा तुझा आवाज शोभून दिसतो इथे , शिवरायांची आरती अशीच जोरदार व्हायला पाहिजे. दैवत आहे आमचं.
अखंड भारताचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुळे आज आपल अस्तित्व आहे जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र हि आरती मी सारखी आईकतो आईकताना खुप छान वाटत
बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय 💪🏿💪🏿
जय भिम 🇪🇺
जय शिवराय🚩
जय शिवराय
Jay bhim jay Shivray
जय शिवराय
Jay sambhuraja 💪🏼🦁⚔️🧡🚩🙏🏼💖 pn bola
Jay ShivSambhu 💪🏼⚔️🦁🧡🙏🏼🚩💖
छत्रपती संभाजी महाराज यांची सूद्धा आरती तयार करावी अशी विनंती आहे 🙏🙏🙏
Ho kharch karayala havi aarati
Jay shivray jay shambhuraje
Ho chatrpati shambhaji maharajanchi Arati hoila havich
@@aniketlamkane5188 😂😂
खरच तयार करायला पाहिजे....👌👌👌👌
I came to Maharashtra 4 years back and now I can speak and understand Marathi as well and when I learned about Chatrapati Shivaji Maharaj and Chatrapati Shambaji Maharaj,It really made me cry after listening to the hardships faced by our Maharaj to save our religion.
Jay Bhavani Jay Shivaji 🚩🚩
जगात राजे झाले किती अणं गेले किती पण जगातील प्रत्येकाच्या मनात घर करून गेले ते अखंड हिंदुस्थानाचे राजा शिवछत्रपती छत्रपती शिवाजी महाराज की जय
जगात नाही आपल्या महाराष्ट्रात 😮😮
अठरा पगड जातीचे अधिपती
रयतेचे स्वामी राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय
Jay shivray
Correct
Jay shivray 🚩🚩
आमचे दैवत आणि राजा एकाच तो म्हणजे 👑🚩छत्रपती शिवाजी महाराज👑🚩
Fakt aradhya daiwat nahi. Kul daiwat
🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏
आमचे दैवत आणि राजा एकाच तो म्हणजे 👑⛳छत्रपती शिवाजी महाराज 👑⛳
वा खुप सुंदर 👌 खुप छान गायलं आहे तुम्ही शिंदे साहेब 👌🙏🏻शिंदे शाही सलाम 🙏🏻
💯💯💯💯🙏🙏🙏🙏
आरती खूप छान आहे म्हणून मी रोज ऐकते मला खूप आवडतं जय भवानी जय शिवराय 🙏
अतिशय सुंदर लिखाण..उत्तम वाद्यं.......आणि आर्दश शिंदे यांनी .अति सुंदर .गायन करून....जिव टाकला........जय छत्रपती शिवाजी महाराज की जय
jay shivray🙏🙏
ही आरती ऐकल्या शिवाय दिवसाची सुरुवातच नाही होत दादा एक नंबर ❤️🔥
जय जिजाऊ! जय शिवराय! जय शंभुराजे!
जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र 🙏🙏🚩
जय शिवराय जय शिवराय
Hoo
जय शिवराय⛳
माझी पण ❤️
खरंच अद्भुत गाणे हे गाणे ऐकल्यावर माझ्या राजाच्या आठवणीने डोळ्यातून खळ खळ पाणी वाहते. 🙏🙏🙏
ही आरती ऐकल्यास एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते ♥️
नव्हते नियम नव्हते कलम तरी सुखी होती प्रजा...
नव्हते नियम नव्हते कलम तरी सुखी होती प्रजा
कारण सिंहासनावर्ती बसला होता ..फक्त आणि फक्त आमचा छत्रपती शिवाजी राजा .....
जय भवानी जय शिवाजी ...
।।जय शिवराय।।
Gtyijg
Gtyijg
🙏
Good🙏🙏👍
देव आमचा छत्रपती म्हणून आम्हाला नाही कोणाची भीती
त्यामुळे नेहमीच असते आमच्या कपाळी स्वराज्याची माती
सांगा ठोकून छाती माझा देव राजा शिवछत्रपती
जय जिजाऊ जय शिवराय
जय हिंद जय महाराष्ट्र
Jai shivrai
Jay Shivray 🚩🚩🚩🚩🚩🚩
जय महाराष्ट्र
Weather
जय शिवराय
Comment box मधील सर्व व्यक्तींना एक कळकळीची विनंती आहे की, छत्रपती शिवाजी महाराज आपले फक्त राजे नसून देव पण आहेत🧡.. त्यामुळे कृपा करून कोठेही शिवरायांची आरती करत असताना किमान आपली चप्पल काढून ठेवावी....
आपण फक्त शिवरायांचे मावळे नसून भक्त सुद्धा आहोत याचे भान ठेवावे...🙏
नक्कीच
@@prashantkamble683 ontthink so 😂😂
महाराजांची आरती ऐकल्यावर एक वेगळीच एनर्जि येते...... छत्रपती श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय ....❤🧡💯🙏🙏
मला गर्व आहे की मी मराठी असल्याचा ,,...जय शिवराय. जय जिजाऊ. जय महाराष्ट्र
Happy Diwali sir
Dines,kumdhar,karali
Unlike karnare Aurangjeb ahet
ऊ
नुसता गर्व नाही तर मज पण आहे मराठी असल्याचा
काळजाला लागणारी आमच्या महाराजांची आरती जय शिवराय 🚩🙏
काळजाला लागणारी आमच्या महाराजांची आरती जय शिवराय..
जय शिवराय, जय शंभूराजे, जय जगदंब,,,,,
Aaple maharaj Dada ☺
🚩🚩
🚩🚩🚩🚩
गर्व आहे हिंदू असल्याचा 🔥♥️ हर हर महादेव ♥️🔥🙏🏻
Iam Muslim but listings this getting ghoosbums 🔥🔥🔥❤️
❤❤😊
महाराज शंकराचा अवतार होते की नाही असं ठोसपणे कोणीही सांगू शकत नाही। पण महाराज शिवभक्त होते ,स्वराज्याची शपथ रायरेश्वराच्या शिवमंदिरात घेतली। आणि लढतानाची घोषणा हर हर महादेव। त्यामुळे यात महाराजांचा अपमान होण्यासारखे काहीच वाटत नाही।
!!जय भवानि!! !! जय शिवाजी!!
AAI XEROX kami vatat ani kami varsh jagun gele te devache avatrach manale jatil...shivaji..maharaj...sambhani maharaj....swami vivekanand...
AAI XEROX....... With respect to your thoughts...... Je kaarya/Kartavya kelay Aaplya RAJA DHI RAJ Shivchatrapati Yanni, te pan DEV KAARYA ch aahe........ JAI SHIVRAY JAI HUMANITY......
AAI XEROX
Dev Hota Maza Raja ....... Mg to Avtar ch asnar na Konachatari ... Devala Nav thevto ka re .....
Hyavarun bolna important nahiye ,he manun ghen important ahe 🚩🚩🚩
खरंच खूप खूप आभार संगीतकार, गायक, आणि सगळीच टीम तुम्ही आमच्या देवाची आरती एवढी सुरेख बनवलीत
;
🧡🧡🚩🚩🙏🙏😉😉💯💯
Po
आमच्या नाही आपल्या देवाची
जय शिवराय
आमचा देव म्हणून महाराजांना जातीत वाटू नका,,,आमचा देव म्हणन्या पेक्षा आपला देव खुप प्रभावी वाटेल जयभीम🙏
ह्या गाण्यामध्ये काय जादू आहे हे माहीत नाही पण भाई एखादा मेलाला माणूस जागा होईल एवढं जबरदस्त गाणं आहे.
बरोबर एक नंबर
बरोबर एक नंबर
मैं जब भी स्ट्रेस मे होता हू तब मुझ मे जोश जागता 🚩🚩एकच राजा छत्रपती शिवाजी महाराज 🚩👑🚩
वीजे सारखी तलवार चालून गेला , अवघ्या महाराष्ट्राला हलवून गेला, मुघलांचा ज्यांनी संहार केला, स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्यांना झुकून मुजरा केला , असा माझा राजा शिवछत्रपती होऊन गेला
Jay Shivaji Maharaj ki
DK Patil Maja raja ekmev chhatrapati
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Yatharth Chalak jay shivray
आपला ज्यावेळी देव आज्ञा झाले तेव्हा त्यांच्या शत्रू ही रडला होता असा होते आपले छत्रपती शिवाजी महाराज मेल्यावर ही शत्रूला रडवनारे
माझा राजा शिवछत्रपती देव नव्हते पण देवळात देव त्यांच्या मुळे आहे
@Sahas Gadling right dada....
एकदम खर 💪🏻💪🏻⛳️⛳️
Maratha
@Sahas Gadling khar dada
Aamchya sathi devch ahet Maharaj 🙏🚩🇪🇺
आदर्श शिंदे एक नं आरती गायली दादा जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र
संगीतकार आणि गायक आदर्श शिंदे यांचे खूप खूप आभार
आज ही आरती प्रत्येक गावात-शहरात घेतल्या जाते 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
वीर तिचा मुलगा धन्य ती आई
नाव तिचे जिजाऊ ती शिवरायाची आई
jay shivray
Ganesh Jadhav Jadhav
Good job
Jay shivray
MAST
🙏🙏🙏🙏
मला गर्व आहे की मी शिवरायांच्या महाराष्ट्रात जन्मलो 🚩
Mind blowing voice of Adarsh Shinde
Jay Bhim
Jay Shivray
*राजं तुमच्या आगमनासाठी सजली ही धरनी...*
*३३ कोटि देवा आगोदर मुजरा तुमच्या चरनी...*
*गाजवली तलवार पसरली साता समुद्रा पार कीर्ति...*
*आज ही तुमच नाव घेता येइ लढ़न्याची स्पुर्ती...*
*मराठ्यांच्या अजिंक्य योध्याला माझा*
*मानाचा भगवा🚩 मुजरा...!*
*_शिवजयंतीच्या सर्वाना हार्दिक शिवशुभेच्छा_*
*जय जिजाऊ जय शिवराय*
*_शिवराय मनामनात शिवराय घराघरात_*
#ओढ शिवजयंतीची
#ओढ १९ फेब्रुवारीची
🚩🙏🚩🙏🚩🙏🚩
Adarsh Shinde's New Song
Dandwat दंडवत
czcams.com/video/zUqZIEHMvZY/video.html
Nice
Jay shivray
छत्रपती शिवाजी महाराज की जय
Prabhakar Wakle jay shiv raya bhava
अंधार झाला दिवा पाहिजे
पुन्हा एकदा महाराष्ट्राला
जिजाऊंचा शिवा पाहिजे. 🇮
kharach pahije
Kharach pahije
Fakt mahastrala nahi purna hindustana la
खरच गरज आहे
Pratyekane swatachya acharnat shivrayanna anayla have
किती छान आमच्या देवाची शिवरायांची आरती सर्वांचे आभार आनंद शिंदे यांनी तरी जीव टाकलाय अप्रतिम आहे 🙏🙏🙏🙏
Adarsh shinde ahet te
🚩🚩🙏 दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज 🙏🚩🚩
जो कोणी कोणत्याही जाती धर्माचा असो...पण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची आरती काना वर येइल..तेव्हा अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही...
Jay Bhavani Jai Shivaji
Barobarach ahe Karan maharajani kadhi jat dharm nahi baghitla mi Jay bhim ahe mi babasahebanpramane maharajanna manto.. Jay bhim🇪🇺 Jay shivray 🚩
Sagar Pendharkar jai Bhim Bhava...jai Shivray... stay safe stay home... kalji ghya family chi bhava
100% bhava...
Thank you
आले किती गेले किती उडुनी गेला भरारा संपला नाही संपनार नाही माझ्या शिवरायाचा दरारा
संपूर्ण टीम ला मनापासून धन्यवाद आरतीचे लेखक गायक संगीत वादक सर्वांच्या परिश्रमाने खुप सुंदर आरती सादर केली. पुन्हां आपणास धन्यवाद 🙏जय शिवराय
I m from karnataka, i couldn't understand this song properly but still the composition, music and a few lyrics , really made me emotional...🙏🙏 JAI SHIVRAAY💐💐
i am from delhi and i didn't understand a single word but still i enjoyed this more than the people who can understand this ❤️❤️❤️ बोलो छत्रपति शिवाजी महाराज की जय
Chatrapati Sambhaji Maharaj 🚩
Chhatrapati Shivaji Maharaj 🙆
Kadak brother 🚩🚩
क्षेत्र की शिवाजी महाराज जयंती शिवाजी महाराज शिवाजी महाराज
Jai shivray ❤️🙏
The power of MARATA 🚩💪🙏🚩🚩 bhava
लय भारी शिंदेसाहेब great प्रत्येक लग्नात हिच आरती होते
sandip gadekar Jay Bhim Sir
@@samratwaghmare43
P
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीसाठी तुम्ही खूप चांगला प्रतिसाददिला प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन .... 🙏🙏🙏🙏🙏🙏
🚩जय भवानी .जय शिवाजी 🚩👍👍👍......
🚩कुळ-हिंदुत्व 🚩सण-शिवजयंती 💕🚩रुबाब-मराठा🚩🚩 शान-भगवा झेंडा🚩🚩 दैवत-छत्रपती शिवाजी महाराज 💕💕🚩
Jay shivray🙏🙏🙏🙏🧡🧡🧡🧡🧡🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩😊😊😊😊
जय शिवराय दादा🙏
जाती पाती सोडून सगळे एक व्हा
जय शिवराय
जय महाराष्ट्र
सर्व जाती,धर्म समभाव असलेला ...रयेतेचा राजा ..माझा जाणता राजा
🙏🙏🙏🙏
Adarsh shindencha adarshch samor theva .....Jay shivray
Pratik Chavan e
मुसलमान त्या लायकीचे नाहीत bhau
अंगावर शहारे आणणारी आमच्या देवाची महाआरती
जगाचा राष्ट्रपती
माझा शिवछत्रपती
🙏
Dev majha shivchtrpati😘
खरंच अंगावर शहारे येतात
madhuri chaudhari Vishay ch nahi kahi....
जय भीम जय शिवाजी महाराज जय महाराष्ट्र
एकदम कडकं अप्रतिम सुंदर आरती
महाराजांना मानाचा मुजरा.
Mst aahe aarti mla khup aavdli 😍😍🙏🙏🚩🚩🚩🙏🙏jay shivaji jay bhavani🙏🙏🚩🚩🚩
जाती पेक्षा मातीला आणि माती पेक्षा छत्रपती ना मानतो आम्ही...जय भवानी जय शिवराय ।। जय जिजाऊ जय शंभूराजे
Jay shivray bro🧡🧡🚩🚩🙏😊😊🤝🤝
अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत*
*श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी*
*महाराजांच्या जयंतीनिमित्त*
*सर्व शिवभक्तांना हार्दिक भगव्या* *शिवमय शुभेच्छा* ...
⛳ *जय भवानी जय शिवाजी* ⛳...
तुमचे उपकार जेवढे मानाव
तेवढे कमीच आहे राजे ,
तुम्ही व तुमची अशी शुरविर मानसं होती म्हणुनच …
आज आम्ही आहोत .
!! राजे वंदन ञिवार वंदन !
🙏🙏🙏🙏🙏🙏❤️🙏🙏🙏🙏🙏🙏
Love from USA ❤️
Mind-blowing Song and Voice 😍
Is not song is my god pray
shivaray chi arti aikli ki vegli urja milte sharirat 100 hathinche bal yete....... Jai shivaray 🚩🚩🚩🚩
जय इ
🚩जगाचा राष्ट्रपती 🚩
🚩माझा छत्रपती🚩
🚩जय शिवराय🚩
jai shivray
Priyanka patil nice line didi Jay shivray
👍👍
Nice pinki
Jay bhim
डोळे भरून येतात देवा तुझी आरती ऐकून❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
जगातील एकमेव राजा ज्याची आरती आहे 🚩🧡
जय शिवराय 🚩🧡
मी कुठल्याच जातीला मानत नाही मला फक्त एकच धर्म कळतो राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज धर्म जो सर्वांना समान हक्क देणारा धर्म
शिवधर्म
100%
🚩🚩🚩👌👌🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
01no coment bhau
Kharay dada💯
मी मराठी आसल्याची आभिमान वाटतो मला .........जय शिवाजी ...... जय भवानी.....
..
nice
Adarsh Shinde's New Song
Dandwat दंडवत
czcams.com/video/zUqZIEHMvZY/video.html
ashwini dangle great,👌👍
+sagar go rde n
Jay sivray
माझ्या राज्याची कीर्ती संपता संपणार नाही असे कीर्तीवंत शूर ,वीर ,बुध्दीमान,दयावान असे छत्रपती शिवराय महाराजांची ही आरती ऐकली ना मन अगदि प्रसन्न होऊन जातं.. खरचं जन्म ऐसा लाभावा आयूष्याचा सार्थक व्हावा माझ्या राजां प्रमाणे जरी सदेह ते आपल्यात नसले तरी त्यांच्या कीर्ती आणि पराक्रमाचा गाजावाजा अखंड हिंदुस्थानात गाजतोय ऐसा शासक आता होणे नाही... #.रयतेचा राजा शिवछत्रपती 🚩 जय शिवराय 🚩
ऊर्जास्त्रोत छत्रपती शिवाजी महाराज🚩🚩🚩
रयतेचा वाली संपूर्ण महाराष्ट्राचा कैवारी माझा दयावंत राजा संपूर्ण जगाचा राष्ट्रपती माझा छत्रपती......
"जय भवानी जय शिवाजी"
vaibhav gopale जय शिवराय
जय शिवराय
Adarsh Shinde's New Song
czcams.com/video/zUqZIEHMvZY/video.html
जगदंबा
vaibhav gopale भल्लालदेव जरी राजा झाला तरीपण लोकांमध्ये चर्चा तर बाहूबली चीच होती,
तसेच मुख्यमंत्री जरी देवेंद्र फडणवीस असले तरी चर्चा मात्र छत्रपती उदयनराजेंची आहे.
छञपती. शिवाजी. महारा.जांचे.सैनिक.आपण.सदैव. पाठीशी. राहु.जय महाराष्ट्र. जय.शिवराय. जय.जिजाऊ. जय.शंभुराजे
अंगावर काटा येईल असं महाराजांचं वर्णन,,
जय शिवराय 🚩 जयभीम 💙
जय शिवराय जय शंभूराजे जय हींदूराष्ट्र छत्रपती संभाजी महाराज यांची पन आरती करावी अशि आपनास विनंति आहे 🙏🚩
अरे लाज धरा ! ज्यांने पण २.९k unlikes केले. जर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीला मान देत नाही तर मग तुम्ही त्यांना काय मान देणार. तुम्हाला हक्क नाही ह्या जगात जगायचा. खरा माणूस तोच जो महाराजांचे व त्यांच्या प्रत्येक गोष्टीचे पालन करेल , तो नाही जो त्यांच्या आरती चा मान ठेवणार नाही. जय भवानी जय शिवाजी
Bara bar ahe bhavaa jayy shivray 👑👑👑👑
कोणी निंदो कोणी वंदो पण महाराज महाराजच आहे .
भाऊ कोण किती जरी unlike केलं तरी शिवरायांची कीर्ती मोठी आहे.
जाऊदे ..हे त्यांना कळणार नाही
जय शिवराय जय महाराष्ट्र...🚩🚩🚩🚩
Jay sheyray
@@sonajijadhav8946 बरोबर बोललात तुम्ही
माझा राजा देव नव्ह्ता
पण त्याचा मुळे आज देवळात देव आहे ,Jay shivaji jay bhavani
बरोबर बोलला दादा जय जिजाऊ जय शंभूराजे जय शिवराय🙏
Amchya ethe tr hi Aarti pratek lagnat ghetli jate❤ Jay shivray..Dist. Chatrapati Sambhajinagar 🔥
जय श्री राम 🔥♥️ हर हर महादेव 🙏🏻
वा... मानलं तुम्हाला काय आरती आहे... हल्ली महाराजांचे गाणे फार कमी ऐकायाला मिळतात...असंच चालू राहु द्या हिच अपेक्षा...
जय भवानी जय शिवाजी
Very nice song
शिवराय आमचा जीव तर शंभुराजे आमचं काळीज ....जय शिवराय जय शंभुराजे 💕❤️
💚💛💜💚💕💖💝💗💞💟
जाणता राजा 🚩
जय महाराष्ट्र 🚩
हर हर महादेव 🙏🏻
दैवत छत्रपती 🚩🚩❤️
मी बुद्धिष्ट आहे मला शिवाजी महाराजांचा Dr बाबासाहेब आंबेडकर सारखे अभिमान वाटतो..जय भीम जय शिवराय
धन्यवाद भावा🙏
मला पण भाऊ कारण त्या महापुरुषांनी कधी जातिवाद केला नाही मग आपण कोण आहोत जातीवाद करणारे जय भीम जय शिवराय ⛳💙🧡
@@akshaynagare1580 asli buddhi saglyana bhetli phije bhavano jay shivray jay bhim
Bhava tu tar patil ahes
Thanks for your 👍👍👌
माझा राजा देव नव्ह्ता
पण त्याचा मुळे आज देवळात देव आहे
sharan ganesh nice
sharan ganesh barobar sir...
जय भवानी जय शिवाजी
balaji kabam
priyanka shinde जगदंब
छत्रपती राजेनां मानाचा मुजरा राजे सभांजी महाराज याची पण आरती पाहिजे
I am proud of sanatani Hindu, Jay shivray
जय शिवाजी महाराज आणि जय भिम आदर्शशिंदे एकदमकडक😘😘😘😘😘😘😤👌👌👌👌👌👌👌👌👌👌❤❤❤❤❤👣
शिदें शाही
आमच्या शतकोटी जन्माची पुण्याई म्हणून आम्ही शिवरायांचे मावळे आहोत
गर्व आहे मी मराठी असल्याचा ❤🚩
ही आरती आम्हाला खूप आवडते ही आरती ऐकली की आम्ही मराठी असल्याचा गर्व वाटतो. जगदंब. जगदंब. महाराजांना आमचा मानाचा मुजरा।।
आदर्श दादा तुझी गाणी नाद खुळा व कडक... जबरदस्त
Adarsh Shinde's New Song
czcams.com/video/zUqZIEHMvZY/video.html
#It's Chatrapatiiiiii Shivraiiiiiiaaaa Aarti ~ Okay Broooo ❤🧡💛
प्रौढ प्रताप पुरंदर”
“महापराक्रमी रणधुरंदर” “क्षत्रियकुलावतंस्”
“सिंहासनाधीश्वर”
“महाराजाधिराज” “महाराज”
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏
महाराज तुम्हाला मनाचा मुजरा
🙏🚩 दैवत 🚩🙏
आमचे दैवत आणि राजा एकच तो म्हणजे 🚩🙏 छत्रपती शिवाजी महाराज 🚩🙏
.
. छत्रपती शिवाजी महाराज 🚩🙏
. छत्रपती संभाजी महाराज 🚩🙏
🌹🌹🙏🌹🌹🚩निस्ता गर्वच नाही अभिमान आहे मी मराठी असल्याचा जय शिवराय 🌹🌹🙏🙏🌹🌹🌹🚩
छत्रपती शिवाजी महाराज की जय...जय भवानी