Ajit Pawar | 'कंबरडं मोडलं, चूक झाली मान्य करतो माफी मागतो' भरसभेत अजितदादांची कबुली | Zee24Taas

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 09. 2024
  • #ajitpawar #ncp #maharashtrapolitics #zee24taas
    Ajit Pawar | 'कंबरडं मोडलं, चूक झाली मान्य करतो माफी मागतो' भरसभेत अजितदादांची कबुली | Zee24Taas
    Subscribe: bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india....
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.co...
    Apple : apps.apple.com...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

Komentáře • 209

  • @yashwanthadas6436
    @yashwanthadas6436 Před měsícem +28

    यांच्यावर विश्वास ठेवू नका. हे फक्त निवडणुकीत पुरते बोलत आहेत.

  • @user-vx7ci5ds1s
    @user-vx7ci5ds1s Před měsícem +11

    पुन्हा जोरदार धक्का बसणार दबक्या आवाजात चर्चा आहे दादा सावधान रहा

  • @Sagaranand..
    @Sagaranand.. Před měsícem +40

    आता कर्ज माफी करा नाहीतर बीजेपी चे एक पण सीट एवू देणार नाही शेतकरी 🙏🙏🙏

    • @AkshayShinde96
      @AkshayShinde96 Před měsícem +1

      hey barray, karj mafi sathi tax payer cha paisa vapraycha, aani tax cha ek rs nahi dyaycha

    • @Sagaranand..
      @Sagaranand.. Před měsícem

      @@AkshayShinde96 अबे गांडू हो तुम्हांला फुकट भावानी खायची सवय झाली आहे त्यामुळे ही माजुरी एक दिवस खरं शेतकऱ्याच जीवन जगून बघ मग समजेल तुला

  • @AmolShinde-df4il
    @AmolShinde-df4il Před měsícem +58

    कर्ज माफी करा नाहीतर परत झटका😂😂😂😂

    • @bhaskark74
      @bhaskark74 Před měsícem

      Mhanje punha karja ghyala kaa

  • @GorakhKhedkar-cd3sz
    @GorakhKhedkar-cd3sz Před měsícem +29

    40% शुल्क रद्द करा

  • @pandurangkarale5867
    @pandurangkarale5867 Před měsícem +25

    कांद्यामुळे नाही मराठ्यांमुळे लक्षात ठेव एक मराठा लाख मराठा

    • @nitinkadam4444
      @nitinkadam4444 Před měsícem +2

      दोन्ही पन

    • @Djkingisback
      @Djkingisback Před měsícem +1

      गप रे लवडू आम्ही जातीवरून मतदान करत नाही आम्ही शेतकरी असल्यामुळे महायुती विरुद्ध गेलो नाहीतर तुमच्यासारखी जातीवादी कुत्रे नाही 😢

  • @tianime1202
    @tianime1202 Před měsícem +9

    आता कितीही गोड बोला अजित पवार 😂😂😂😂😂 पण निवडणूक नंतर तुम्ही शेतकरी बाधवाना गाजरच देताल 😂😂😂😂😂

  • @dhansingkorpad5985
    @dhansingkorpad5985 Před měsícem +12

    विधानसभेसाठी काहीही करेल. शपथा घेईल, माफी मागेल, पाया पडेल, लोटांगण घालेल. सत्तेसाठी काहीही.

  • @BabuDere-sw4wx
    @BabuDere-sw4wx Před měsícem +55

    नुसता कांदा नाही सोयाबीन,कापूस,दूध यांचे भाव वाढले पाहिजे.

    • @dipakshinde1645
      @dipakshinde1645 Před měsícem +2

      मी लिहलेली कमेंट वाचा भाऊ

    • @user-lh6rf2jo2w
      @user-lh6rf2jo2w Před měsícem

      ऊसाला दर पाहिजे पण साखर महाग झाली की दोन्ही हातानी बोंबलायचं😅

  • @pandurangkadam1962
    @pandurangkadam1962 Před měsícem +29

    मग आता कजऀ माफ करा

  • @user-eo8sy3sq9i
    @user-eo8sy3sq9i Před měsícem +13

    शेतकरी ची जिरवली मग आत वेळ तुमची जिरवची आहे

  • @dipakshinde1645
    @dipakshinde1645 Před měsícem +19

    कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी करून दाखवल ,
    आता बाकी ज्या ज्या भागात जे पिकत त्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे
    आपन कोणत्याही पक्षांशी बांधील नाहीत

    • @manojpatil6576
      @manojpatil6576 Před měsícem

      बरोबर भाऊ यंच्या आईला घोडा नाहीतर नांगरा सकट बैल लावा

  • @psanjoy2083
    @psanjoy2083 Před měsícem +11

    बोल बच्चन...चला आता कर्ज माफी करून दाखवा...

  • @vikramwakchaure5262
    @vikramwakchaure5262 Před měsícem +18

    अजित पवार च्या हातात घंटा आहे

    • @sabalevaibhav1856
      @sabalevaibhav1856 Před měsícem

      एकदम बरोबर यांचं कोण घंटा एकत नाही 😂😂

  • @deva7662
    @deva7662 Před měsícem +6

    कर्जमाफी करा साहेब

  • @user-wh3rd7vr2y
    @user-wh3rd7vr2y Před měsícem +12

    मराठा आरक्षन,कांदा,सोयाबीन,दुध याचे काय झाले😮

  • @rahulkanhore6314
    @rahulkanhore6314 Před měsícem +29

    अजून 40%ड्युटी हटावली नाही

  • @indian1240
    @indian1240 Před měsícem +20

    कांदा पटया मध्ये महायुतीचे एक पण आमदार निवडून येणार नाही जर कांदा वरील 40℅ निर्यात शुल्क रद्द केले नाही तर

  • @preshitchavan8828
    @preshitchavan8828 Před měsícem +14

    तुझा हातात काय आहे साहेब

  • @shankarjogadand1813
    @shankarjogadand1813 Před měsícem +8

    आधी कर्ज माफ करा सरकार, नाहीतर विधानसभा निवडणुकीत पडणार अपंग गाले 5000 रू पेन्शन चालु करा

  • @SatishBawane-mq8ts
    @SatishBawane-mq8ts Před měsícem +5

    हास्यापद दावा पहिले आपल्याला😂😂😂😂😂 मोजतो कोण . दिल्लीने फडनविसा ना मोजले नाही हे तर भाजपचे शरनार्थि . जगजाहीर आहे शरणार्थी अटी घालू शकत नाही .

  • @RohitTakale-sc4ir
    @RohitTakale-sc4ir Před měsícem +5

    कर्ज माफ करा ❤

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270 Před měsícem +3

    70 हजार शिक्षक आंदोलन करीत आहेत 100 टक्के अनुदान द्या अन्यथा 70 हजार शिक्षक 1 कोटी मतदान तयार करून विधानसभा सुपडा साफ करू

  • @prakashtambe-oi2qy
    @prakashtambe-oi2qy Před měsícem +15

    मग दूध बाजार 40 द्या

  • @Love4NatureEnterprises
    @Love4NatureEnterprises Před měsícem

    गुलाबी गैंग बंदी करणार आहे महाराष्ट्राची जाणता ⛳️⛳️⛳️⛳️⛳️

  • @subhashpadwal5703
    @subhashpadwal5703 Před měsícem +1

    वि सभा होईपर्यंत असच बोल दादाभाऊ

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 Před měsícem

    ❤❤माफी मागून काय होणार लखीचे नुकसान शेतकऱ्याचे होते माफी मागून भरणार नाही❤❤ विधानसभेला हिशोब होणार

  • @agrisourceisraeltechfarmin1903

    दादा शेतकरी फक्तं कांद्यावरच जगत नाही तर शेतात पिकणाऱ्या सर्वच शेतमालावर जगतो हे ही लक्षात घ्या पुन्हा माफी मागायची वेळ नको , आणि हो तो पुन्हा कधीच नको.......

  • @vinodshinde2101
    @vinodshinde2101 Před měsícem

    गोड बोलून दिशाभुल करणे...हेच दादा चे काम...

  • @amrish302
    @amrish302 Před měsícem +2

    आता जुन्या पेन्शन ne मॉडेल आहे तेवढा अहंकार

  • @gajananrukade1285
    @gajananrukade1285 Před měsícem +2

    मैदान अजुन चालू झाले नाही तरी अजितदादा यांची ही अवस्था 😂

  • @rsgharge338
    @rsgharge338 Před měsícem

    काही दिवसाकरिता.....
    आता, खरोखरचं कंबरड मोडणार..

  • @NitinRode-kz4wh
    @NitinRode-kz4wh Před měsícem

    पुणा तयार आहे कास्तकार कबरड मोडाले साहेब तुमच

  • @gajananshinde8136
    @gajananshinde8136 Před měsícem +2

    आमच सोयाबीन च काय विचारच नाही

  • @rajaramdinde2816
    @rajaramdinde2816 Před měsícem

    Gadar Brother
    Ekanath Ajit fadvins Maha Gardar

  • @genbaagawane3036
    @genbaagawane3036 Před měsícem +2

    अजित पवारांनी दूध प्रश्नावर बोलावे.

  • @avinashshinde7536
    @avinashshinde7536 Před měsícem

    सरकारमधील कुठल्याच मंत्र्यांवर विश्वास ठेवू नये

  • @rajendrakorekar5688
    @rajendrakorekar5688 Před měsícem

    याच‌ केंद्रात कोणी ऐकत नाही
    हे वक्तव्य निवडणूका होई पुरते आहे

  • @balasahebwagh8918
    @balasahebwagh8918 Před měsícem

    ह्याची भरपाई सरसकट कर्ज माफ करुन होऊ शकते.अजून वेळ गेलेली नाही.

  • @charandaspendor1079
    @charandaspendor1079 Před měsícem

    Onell फक्त महाविकास आघाडी येणार आहे

  • @RohitTakale-sc4ir
    @RohitTakale-sc4ir Před měsícem +3

    आधी का नाही सांगितल आता जागा झाला काय

  • @eknathnaiknawre2528
    @eknathnaiknawre2528 Před měsícem

    सावद रहा कारण माफीचा साक्षीदार आसतो

  • @panditbhase9066
    @panditbhase9066 Před měsícem

    शेतकऱ्यांचं जे नुकसान झाले.आता कळले का कंबरडे मोडले?

  • @arunpatil544
    @arunpatil544 Před měsícem

    कोणी ऐकत नाही केंद्रात तुमच!!!😅

  • @BhanudasPawar-yv9gr
    @BhanudasPawar-yv9gr Před měsícem

    लोकसभेच्या निवडणुकीत तर कंबरडेच मोडले पण विधानसभेच्या निवडणुकीत हातपाय पण तोडणार!

  • @eknathmore6441
    @eknathmore6441 Před měsícem

    या आठवड्यात निर्यात शुल्क हटवा अन्यथा लोकसभेची पुनरावृत्ती अटळ आहे

  • @user-xy5vm1hg5n
    @user-xy5vm1hg5n Před měsícem +1

    ऊस उत्पादक शेतकरी घ्या शिका कादा शेतकरी लोकाच

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 Před měsícem

    ❤❤ राजकरणी लोक सत्तेसाठी काहीही खोटे बोलू शकतात❤❤सगळी राजकारणी लोक एकाच माळेचे मणी आहेत ❤❤ राजकारणात अज आहे का ❤काय केल्यावर कोणाचे नुकसान होते ते. माहीत नाही ❤ येदात काढतात❤

  • @balasahebpachapute2106
    @balasahebpachapute2106 Před měsícem

    शेतकरी, आरक्षण,कर्ज माफ, सोयाबीन, कापूस,इ.विरोधि सरकार

  • @user-dj4pj6ff8q
    @user-dj4pj6ff8q Před měsícem +2

    Dada 40 % hatvali nahi ajun kiti vel lagel ajun lavkarat lavkar hatva

  • @MarutiNarute-yi9zc
    @MarutiNarute-yi9zc Před měsícem +1

    न मो शेतकरी काय झाल बद झाली काय

  • @changdevwankhede1825
    @changdevwankhede1825 Před měsícem

    आता अजून बसेल

  • @ramdasrajpure5030
    @ramdasrajpure5030 Před měsícem

    काय उपयोग होणार नाहीत जनताच तुम्हास मतदान करणार नाहीत

  • @user-cv1qt7rq1s
    @user-cv1qt7rq1s Před měsícem

    महागाई कमी करा पेट्रोल डिझेल स्वस्त करा खते औषधे किंमती करा शेतीमालाला हमी भाव द्या बाकी काही नको नाही तरी जनता तुमचे कंबरडे मोडणार आहेच हे विसरु नका भाजप हटाओ देश बचाओ जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @GaneshJadhav-be3zj
    @GaneshJadhav-be3zj Před měsícem

    दादा तुम्ही काही बोला पण छगन भुजबल चा आम्हि करेक्ट कार्यक्रम करनार एक मराठा लाख मराठा

  • @shreeganesh170
    @shreeganesh170 Před měsícem +4

    Ajit pawar tumhala kon vicharato ka sattet

  • @shankarchaskar
    @shankarchaskar Před měsícem

    40 टक्के निर्यातशूल्क ही एकप्रकारे निर्यातबंदी आहे

  • @sachinkotme4430
    @sachinkotme4430 Před měsícem +3

    कोण एकत नाही तुमच

  • @ganeshthube708
    @ganeshthube708 Před měsícem

    मग केंद्र सरकारला सांगून कर्जमाफी करा

  • @pradippawar1541
    @pradippawar1541 Před měsícem +2

    आता सरसकट कर्जमाफी केली नाही तर

  • @mahadevmane9333
    @mahadevmane9333 Před měsícem +1

    मराठा आरक्षण

  • @sushantpatil889
    @sushantpatil889 Před měsícem

    चुकीला माफी नाही

  • @SambhajiSambhaji-i9h
    @SambhajiSambhaji-i9h Před měsícem

    शेतकरी वर्गाच कंबारड मोडयल.

  • @amrish302
    @amrish302 Před měsícem +1

    जुनी पेन्शन मॉडेल कंबरडे

  • @bhairavnathgondgire7u261
    @bhairavnathgondgire7u261 Před měsícem

    विधान सभेला झटका दाखवेल शेतकरी

  • @VijayKumar-eu3yj
    @VijayKumar-eu3yj Před měsícem

    आपल्या केंद्रातील आकाला विच्यारा राव शेतकऱ्यांना वेडे समजता काय आता भाषण चालु असतांना सुध्दा 40% निर्यात शुल्क चालु आहे दादा तुम्हाला माहिती नाही का

  • @arunpatil544
    @arunpatil544 Před měsícem

    नुसती निर्यात बंदी च लावली नाही तर नाकावर टिच्चून फक्त गुजरात चा कांदा निर्यात केला दादा.😢

  • @avinashtotre4075
    @avinashtotre4075 Před měsícem

    हे फक्त मतदान होऊदे मग बघा .कांदा निर्यात बंदी होणार .गँस सिलेंडर 1600 रूपये होणार आणि शेतकरी कर्ज काढुन यांच्या बँका मोठ्या करणार .शेतकरी भिकेला लागणार . हे खर आहे .फक्त विधानसभा होऊदे मग कळेल

  • @pramodkale3208
    @pramodkale3208 Před měsícem

    आरे बाबा निवडणूका होई पर्यंत च निर्यात बंद करनार नाही का

  • @Aditya_j1209
    @Aditya_j1209 Před měsícem

    सुंभ जळाला पण पिळ अजून बाकीचं आहे.

  • @KhushalThakare-mv1ef
    @KhushalThakare-mv1ef Před měsícem +1

    संत्रा निर्यात बंदी केली तर सरकार पडणार

  • @shashikantpujari80
    @shashikantpujari80 Před měsícem

    शेतकरी आठवण आली वाटतंय

  • @prakashshrirame9325
    @prakashshrirame9325 Před měsícem

    कंबरडं कुठ मोडल, तुम्ही आहेत तिथंच आहेत की. आता खर कंबरडं या निवडणुकीत मोडायच आहे

  • @dipaksonawane4487
    @dipaksonawane4487 Před měsícem

    40 टक्के शुल्क माफ करा नाहीतर परत हार नक्की होणार

  • @abhijeetshinde7103
    @abhijeetshinde7103 Před měsícem

    दादा निर्णय घेण्याचा अधिकार नाही तुम्हाला का लोकांना फसवत आहे

  • @arunghadage3630
    @arunghadage3630 Před měsícem +1

    कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवली तुम्ही

  • @ShantaramGadge-wt8sh
    @ShantaramGadge-wt8sh Před měsícem

    40% कमी करा तुबोलुन फायदा नाही केंद्राने बोलाव

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih Před měsícem

    कंबरडं मोडल ना मग शेतकऱ्यांची कर्जमाफी करा नाही तर विधानसभा मधे काय काय मोडेल

  • @abhichopade6263
    @abhichopade6263 Před měsícem

    सत्तेसाठी तडफड चालू आहे.दुसरे सगळे नालायक आहेत काय. इतरांनाही संधी द्या. काका पुतणे किती दिवस अस चालणार. एक घरात तीन खासदार,दोन आमदार आणि अजूनही तुम्हालाच का ही दादा.

  • @tvkamble6138
    @tvkamble6138 Před měsícem

    लोकसभेला कम्बर्डे वाकले, आता विधानसभेला यांचे कम्बर्डे मॉडणार आणि त्रिकुट पराभुत होणारच

  • @user-ph1gu2hd8b
    @user-ph1gu2hd8b Před měsícem

    आता काय कांद्याचा पाचोळा निर्यात करतो काय, 40%निर्यात शुल्क शेतकऱ्याच्य बोकाडी बसवलं, केंद्रात विचारात कोण तुम्हाला, शेतकऱ्यांना वेड्यत काढायचं बं द करा आता.

  • @Prashantyadv722
    @Prashantyadv722 Před měsícem +2

    Ata kay mafi magato re pandu maf Karu nako nashikkar😂😂😂

  • @ganeshthube708
    @ganeshthube708 Před měsícem

    झालेली नुकसान भरपाई मिळेल का मग

  • @Sarojydypgpt
    @Sarojydypgpt Před měsícem

    पुन्हा पलटी आहे

  • @babajichoudhari4696
    @babajichoudhari4696 Před měsícem +1

    Dada tumach kahi khar nahi kitihi apata.

  • @gopalambi6708
    @gopalambi6708 Před měsícem

    गाय दुधाच 5 रुपाया। अनुदान कुठ हाय निवळ घोषणा करतोय मुतरा निवडनुक जवळ आली। आहे महनूण बोचा जळतोय याचा

  • @arti5444
    @arti5444 Před měsícem

    शेतकरी मेल्यानंतर माफी मागून फायदा काय

  • @ravindrajadhav1043
    @ravindrajadhav1043 Před měsícem +1

    काय वेळ आहे पहा तुमच्या 😢😂

  • @ganeshgaikwad8254
    @ganeshgaikwad8254 Před měsícem

    आमच्या विचारच 😂

  • @prashantjadhavadityaevents7711

    Ha Ajit Pawar Layee mhanje Layeeeeech Thapadya aahe, tyachyaear Vishwas theu naka. Jo Gharchyancha nahi zala to Konacha hoiel ??😮

  • @mr.mahadeomirgane9874
    @mr.mahadeomirgane9874 Před měsícem

    लबाडाचं आवताणं जेवल तेव्हा खरं

  • @rajuadmane2759
    @rajuadmane2759 Před měsícem

    कर्ज माफी द्यावी तरच पुन्हा सरकार येणार नाही तर पडणारच 💯

  • @Rathod_satish07
    @Rathod_satish07 Před měsícem

    विधानसभेला ला तर डायरेक्ट आऊट 😂

  • @rajkumarkhuspe8498
    @rajkumarkhuspe8498 Před měsícem

    नाव कांद्याचे माफी शदर पवार यांची

  • @shivajishelke858
    @shivajishelke858 Před měsícem

    मुळात भाजपा सरकार हे शेतकरी विरोधी आहे,दहा वर्षे झाली अनुभव घेतला आहे

  • @gajananpawar304
    @gajananpawar304 Před měsícem

    हा राजकारणातला अमरशपुरी काही खर नाही 😅😅😅

  • @rajendraghadage5213
    @rajendraghadage5213 Před měsícem

    लय काम मोठ्ठ केलं 70000 कोटींचा घोटाळा

  • @sureshtarle4148
    @sureshtarle4148 Před měsícem +2

    मराठा आरक्षण मिळाल पाहिजे

  • @virenchavan778
    @virenchavan778 Před měsícem +1

    Chuki n la maffi nahi

  • @ArunJadhav-dl2nz
    @ArunJadhav-dl2nz Před měsícem

    दादाचा रुबाब संपला आहे.