खास- स्त्रियांसाठी - पार्टनरला येणाऱ्या समस्या | स्त्रियांनी काय करावे ?
Vložit
- čas přidán 7. 09. 2024
- #SexEducation
खास- स्त्रियांसाठी! महत्वाचं स्त्रीवर्गाने जरूर पहा! मैत्रिणींशीही शेअर करा! शारीरीक संबंधात लिंगाची ताठरता न येण्याने, किंवा ती न टिकण्याने असमाधानी आहात? त्याचं एक कारण, तुमच्या पार्टनर/ पत्नीची ‘या’ प्रकारची प्रतिक्रिया हे ही असू शकतं. नेमकी काय प्रतिक्रिया, कशाप्रकारे परीणाम करते, यासाठी नक्की पहा हा व्हिडीओ.
To book an appointment - Call on +91 77220 81290 between 11:00 am to 8:00 pm Only | Sunday Holiday
या चॅनेल च्या 'प्रेशियस क्लब' मध्ये! आजच जॉईन करा, लिंक वर क्लिक करा - / @drurjitakulkarni
या मधून मेंबर्सना काय काय मिळेल ???
१. प्रेशियस मेंबर्स साठी खास व्हिडिओज
२. प्रकाशित होणाऱ्या पुस्तकांवर भरगोस डिस्काउंट
३. मेंबर्स ओन्ली - लाईव्ह चॅट - हा असेल माझ्याशी थेट संवाद
४. फक्त मेंबर्स साठी - विशेष लेख, काही केस स्टडीज आणि कथा, कविता असं बरंच काही मनोरंजन सुद्धा!
Follow on Facebook :
www.Facebook.com/DrUrjitaKulkarni
Follow on Instagram
/ me_urja
खूप नाजूक विषय आपण अचूक शब्दात मांडला,आपले खूप अभिनंदन!
खुप छान समजवाले मैडम , पुरुष याना काय प्रोब्लेम असतो , आणि ते का डिस्टर्ब होतात वैवाहिक जीवनात , हे त्यांचा पार्टनर यांना समजले पाहिजे. 👍 धन्यवाद
खूप जणांना हा प्रॉब्लेम असतो या माहिती मुळे बराचसा दिलासा मिळेल
मँडम तुम्ही फार छान माहिती दिली त्याबद्दल तुमचे अभिनंदन.
फारच छान माहिती दिली आपण, माझ्यासारख्या अशा अनेक लोकांपर्यंत ही माहिती मी नक्की पोहोचवेन
सर्वांना आवश्यक माहिती छान...।।।
Dr. Kulkarni Mam, आपन छान महिती दिली.त्याबद्धल थैंक्स.
अतिशय छान माहिती दिली जाते आहे
सर्व जोडी दार नी सर्वात अगोदरच एकमेकांना समजून घेतले पाहिजे....
छान माहिती दिलीडॉक्टर तुम्ही 👌👌धन्यवाद
खूप छान माहिती दिली 👍👍
ताई,खूप समाज हिताची चंगली माहिती सांगितली.
खूप सुंदर आणि जीवा भावची माहिती आहे धन्यवाद....
मॅडम, फारच सुंदर विवेचन अर्थात संभोग या शब्दाचा परिपूर्ण अर्थ आहे.
Hats off Dr. Urjita.... Doctor is not Male or Female, Doctor is Doctor!
Wright
You explanation is so good it is at par Thank you
Glad it was helpful!
छान vdo होता । आवडला ।
Nice
One of the best councilling explanation.
या व्हिडिओ मुळे सगळ्यांचे गैरसमज नक्कीच दूर होतील खूप छान माहिती सांगितली थँक्स मॅडम
Good information
Khup chan samajale ahe khup garaj ahe ashya samupadeshanachi
In such complication kindly suggest to whom we should approach.
Hello please message on the Facebook page. The link is facebook.com/drurjitakulkarni/
You will be guided as per needed.
Dr. Urjita Kulkarni
Khup Chan sangitale mam
Pan vayachya kiti Varsha paryant tatharta tikun rahate
सोप्या पद्धतीने खूप छान शंकाचे समाधान केले उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद
👍
Nice job madam khupach chan prakare sangital
खुपच महत्त्वाचे ज्ञान आहे मॅडम.
Superb information... 👌
Very helpful information.
खुप महत्वाचे मार्गदर्शन केले. धन्यवाद मॅडम
खूपच छान लोकशिक्षण. धन्यवाद !
हे सर्वानाच आवश्यक आहे
छान माहिती दिली तुम्ही धन्यवाद
Khup Chan samjaun sangya aapan. Thanks.
Great
Thnx... Maym. Nice msg
खूप छान मार्गदर्शन.
very nice guidline madam
डॉ. मॅडम आपण खूप उपयुक्त सुंदर माहिती दिली आहे..!
प्रत्त्येक समस्यांचे उत्तर आपल्या बोलण्यात, विवेचनात नक्कीच आहे..!
धन्यवाद मॅडम..
very nice madam
मँडम आपण खूप चागली माहिती दिली धन्यवाद
Thanku Madam.. Nice Video...
Very Informative video thanks for sharing.
Glad it was helpful!
Thanks
Dr.thank you so much... really beautiful guidance on such a delicate subject, I appreciate your all videos
Glad you like them!
Ma'am tumhi ladies la vichar karayla la lavtay, i agree with you but ma'am jo partner baher sundari shodhat asel, jo aaplya baykoshi ekrup hou shakat nhi to tila sukh deu shakto ka?
Pls ans me
नमस्कार, आपण कृपया माझ्या फेसबुक पेजवर मेसेज करा, तिथे सर्व माहिती मिळेल...
facebook.com/drurjitakulkarni/
Nice advice....its very helpfull to couples who are suffering from such situations.... thanks mam
उत्तम माहिती
Thanks mam
Madam tumhi khupch chhan margadarshan kele.
अतिशय उपयुक्त माहिती
धर्म, अर्थ, काम, मोक्ष, या जीवनाच्या चार लक्ष्यांपैकी ज्याने मानव वंशाचे सातत्य चालते अशा "काम" याविषयी उपयूक्त माहीती दिलीत. मला वाटते,"सबंध"ही नूसती क्रिया नसून जोडीदारांचा परस्पर विश्वास,आपूलकी ,प्रेम हे त्या सोबत असायला हवे,हे आपल्याकडून कळाले.आजकाल होणारे घटस्फोट पाहून असे वाटते की अनेक कारणापैकी हे एक कारण असावे.हे तर खरे की जोडीदारांनी परस्परांना"ह्या"बाबतीत समाधानी ठेवायला हवे,यासाठी आपल्या मार्गदर्शनाचा त्यांना उपयोग होईल.
Madam hyavar Treatment sangal dhanyawad
Madam.Thanx
Very good vedos banavo thanks.
very nicely explained. You covered small things also which impact lot. The gentlemen's are having fear of insult in such condition. This may be a reason for depression in persons. Building a confidence by lady partner is very important in such condition , I think. Nice information dr.
सुंदर माहिती दिली तुमी म्याम 👌🙏
Khup chan maargdarshan
Khup chan mahiti milali aabhari aahe.
Good information mam
The first time bold speech
Namaskar madam.aapan khup changali mahiti sangitali aahe.dhanyawad.thank you.
छान माहीती मैम
Ho madam barobar bolalat
Dr.thank you so much. Khup chan sagital ahe . Pan 3 month zale raht nahi kay kele phije
नमस्कार, कृपया फेसबुक पेजवर संपर्क करा. तिथे कंसलटेशन संदर्भात पुढील माहिती दिली जाईल.
facebook.com/drurjitakulkarni/
Khupacjh chan video aahe.
सुपर जानकारी, डॉक्टर ,,
Good explanation..
खूप छान माहिती देता
Excellent explanation on the delicate matter. Thanks a lot for giving proper knowledge.
Very nice
Khupch chan
Good speech
Nice explanation along with real examples.. Nice madam
Glad you liked it
It's all perfect madam. Good job and good conversation. Thnx
Most welcome 😊
सर्व विचाराशी सहमत।
Good information thanks madam.
Madam tumhi kup chan sangtle
Right dr maydam
Good madam
मॅडम उपाय सांगा
खूप खूप उपयुक्त माहिती
बर्य
मॅडमजी खुपच छान माहिती दिली पण अजुनही काही स्त्रिया आपल्या नवर्या जवळ लैंगिकते बाबत मनमोकळे पणाने बोलत नाहीत लग्नाला बरेच वर्षे झाली तरीही मग नवर्या ने काय करावे
Chan mhahiti
great information madam...thankyou
सुदर विषय आहे
Nic info..mam
येकच नंबर माहिती दिली धन्यवाद वहिनी
आपले सांगणे खुपच चांगले आहे. मीदेखील ह्या समस्येतुन गेलो आहे. आपले म्ह्मणने पुर्णतः खरे आहे. पण त्यावर दोघांत देखील चर्चा होत नाही. व खरा प्रश्नच बाजुला राहतो. व संसारात थोडा त्रास होतो.
खूप चांगलं सांगितलं मॅडम
Lay Bhari
नाजुक अबोल विषय छान सांगीतला
chhan sangitalat
Nice iformation mam
Very helpful information it's good
For NEWLY wed couple.
Thanks a lot... do share it with friends. The idea is to reach to more number of people, so that there will be a change in perspectives!
Nice mam
Perfect solution mam Thank you
मॅडम खूप छान माहिती दिली आहे
Your way of explanation in excellent
चांगली माहिती दीली
स्त्रीला पुर्ण समाधान देण्यासाठी नेमके काय करावे? संबंध कीती वेळा करावे?
हा व्हिडिओ आपण नक्की पहा - czcams.com/video/htas3JY-fJA/video.html
मेंबर्ससाठी पूर्ण व्हिडिओ 'कोम्मुनिटी' टॅबवर पाहता येईल..
.
Right