ढाबा स्टाईल ग्रेव्ही | मास्टर ग्रेव्ही | अशी बनवा मास्टर ग्रेव्ही आणि बनवा भरपूर टेस्टी भाज्या |

Sdílet
Vložit
  • čas přidán 30. 04. 2024
  • ढाबा स्टाईल ग्रेव्ही | मास्टर ग्रेव्ही | अशी बनवा मास्टर ग्रेव्ही आणि बनवा भरपूर टेस्टी भाज्या | अशी एकच ग्रेव्ही करून भरपूर टेस्टी भाज्या बनवा |
    ===============================
    #मास्टरग्रेव्ही #mastergreavy #dhabagreavy #greavy #tastynation
    ===============================
    ** साहित्य **
    * ½ किलो टोमॅटो
    * 250 ग्रॅम कांदे
    * 5 च. धने
    * ½ ईंच दालचिनी
    * ½ च. काळी मिरी
    * 25 काजू
    * 4 लवंग
    * 1 च. ( मोठा )अद्रक लसूण पेस्ट
    * 1 च. मीठ
    * 2 हिरवी मिरची
    * थोडीशी कोथिंबीर
    ** पेस्ट करण्यासाठी **
    * 4 च.लाल तिखट
    * 1 च. हळद
    * ½ च. जिरे पावडर
    *कृती*
    ( हाय फ्लेमवर )
    * प्रथम कांदे आणि टोमॅटो कट करून घ्यावे |
    * नंतर तेलात ब्राऊन रंगावर परतून घ्यावा व त्यातच
    लसूण पेस्ट खडे मसाले आणि काजू घालून चांगले
    मिक्स करून परतून घ्यावे |
    ** लो टू मिडीयम गॅसवर
    * नंतर त्यातच टोमॅटो हिरवी मिरची कोथिंबीर घालून
    घालून चांगले मिक्स करून शिजवून घ्यावे |
    * थंड झाल्यावर मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे |
    * पावडर मसाल्याची पाण्यात कालवून घ्यावे |
    * मिडीयम गॅसवर कढईत तेल गरम करून त्यात प्रथम
    तयार पेस्ट घालून 2/3 mi. परतून घ्यावे नंतर त्यातच
    टोमॅटोचं कांदाची पेस्ट घालून तेल सुटेपर्यंत परतावे |
    * ग्रेव्ही दाणेदार झाली आणि तेल सोडलं म्हणजे ग्रेव्ही
    तयार झाली आहे |
    ** थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवावे **
    ===============================
    ढाबा स्टाईल ग्रेव्ही कशी करायची
    मास्टर ग्रेव्ही कशी बनवावी
    How To Make Daba Style Masters Greavy
    Greavy Kshi karayachi
    Danedar Master Greavy
    Restaurant Style Master Greavy
    Greavy Recipe In Marathi
    Master Greavy Recipe
    Greavy Recipe Dakhava
    Dhaba Style Greavy Kaise Banaye
    Master Greavy Marathi
    Marathi Recipe Greavy
    #greavy
    #mastergreavy
    #greavyrecipe
    #dhabagreavy
    #greavyrecipe
    #recipemarathi
    #mastergreavy
    #Greavymasala
    #paneergreavy
    #muttergreavy
    #shahipaneergreavy
    #greavymarathi
    #alumattergreavy
    #panirgreavy
    #alugreavy
    #alupaneergreavy
    #alumastergreavy
    ==============================================================
    Audio Library
    The music used in the video is by
    Bossa Sonsa - Quincas Moreira
    ===============================
  • Jak na to + styl

Komentáře • 2