परदेशातुन#"आंधळे सरांचे" व्हिडिओ बघून युवक भारतात परत आला,सांगितले स्वतःचे अनुभव
Vložit
- čas přidán 5. 09. 2024
- श्री जगदंबा देवी संस्थान,देऊळगाव राजा
**********************************
श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
(संगीत विशारद,नृत्य विशारद)
श्री जगदंबा देवी संस्थान,
आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
जिल्हा-बुलढाणा,
मो-8806377759(सेवेकरी सिद्धांत)
7385867468(सेवेकरी दुर्गेश)
((सुचना:-वरील मोबाईल नंबर हे जगदंबा देवी संस्थान देउळगावराजाचे अधिकृत सेवेकरी यांचे आहेत यावर कॉल करून भक्तांनी उपासना शिबिराची नोंद व श्री आंधळे सरांच्या भेटीची तारीख व पत्ता ईत्यादी माहिती घेऊ शकता)).
मनीश आरुन शिंदे अतीशय सुंदर माहिती दिली आहे धन्यवाद
जय जगदंब माझे भाऊ म्हणजे ज्ञानाची खाण आहे. या खाणीतून तुम्ही जितकं ज्ञान घ्याल त्याच्यापेक्षा जास्त दुप्पट तुम्हाला मिळेल फक्त विश्वास महत्वाचा आहे. परमात्म्याच्या खूप जवळ पोहोचण्याचा मार्ग म्हणजे मुकुंद आंधळे सर आहेत. प्रत्येकाने त्यांचं एक तरी शिबिर अटेंड कराव त्यातूनच त्यांना परमात्म्याची ओळख आणि ओढ निर्माण होईल... फार कमी लोकांना माझे गुरु समजतील पण जे लोक समजतील ते गुरुमाई होऊन जातील.🙏😊नमो आदेश
जय जगदंब गुरुजी आपला आशीर्वाद असू द्या
जय जगदंब नमो आदेश सदैव चरणस्पर्श गुरुजी आपला आशिर्वाद आसावा
गुरुजी हे गुरुजीच आहेत ते कुणालाच जमणार नाही गुरुजी जवळ ज्ञानाचा सागर आहे
धन्यवाद 🙏जय जगदंब 🚩
Jay Jagdamb Guruji mla tumchya shi bolaich ahe kon phone nahi uchlaty
जय जगदंब गुरुजी मला पण सप्तशृंगी मातेचे दर्शन हवे आहे तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तुम्ही दिलेला मंत्र जप करत आहेत विश्वास आहे नक्की मातेचे दर्शन होईल तुमचा आशीर्वाद असू द्या फक्त🙏
जय जगदंब गुरुजी आशीर्वाद
जय जगदंब खरंच गुरुजी तुम्ही ज्ञानाचा सागर आहात जेवढे ज्ञान घ्यावं तेवढं कमी आहे या परदेशातल्या भावाला जसा अनुभव झाला तसाच अनुभव मलाही झाला होता ते खरं की स्वप्न यावर सुद्धा विश्वास बसत नाही कलियुगात साधनेद्वारे अनुभूती होणे हे अशक्यच आहे परंतु गुरुजी ते शक्य करून दाखवतात जय जगदंब
जय जगदंब गुरुजी
सर्व भक्तावर तुमची कृपा व आशीर्वाद असू दे भाऊ. जय जगदंब 🚩जय मल्हार 🚩
जय जगदंब गुरूजी नमो आदेश
जय जगदंब गुरुवर्य
जय जगदंब भाऊ ❤ चरणस्पर्श 🙏
जय जगदंब गुरुजी भाऊ चरण स्पर्श नमस्कार💐🙏🙏🙏🙏🙏💙🚩
जय जंगदब भाऊ चरणस्पर्श गुरूवर्य
जय जगदंब 🚩
मला तुमची आठवण येते आठवन आल्यावर खुप रडु येते
🙏🙏🙏🙏🙏🙏
श्री आंधळे सर महान आहेत
जय जगदंबा गुरूजी तुम्हाला माझे कोटी कोटी प्रणाम
जय जगदंब गुरुजी आशीर्वाद राहू दया
Shree Guru dev datta Om Namo datta Narayana jay tuljabhavani Aai shri swami samarth jay jagadamb Namo Aadesh jay Aandhale Sir
जय जगदंब गुरुजी चरणस्पर्श भाऊ
जय जगदंब सर सर मितुमाला कीती तरी फोन केले पण फोन ऊचत नाही जय जगदंब सर सर नमो आदेश
Ho dada tumhi 💯 takke khar bolla...aandhle sirana evd knowledge ahe pranam tyanchy knowledge la...Ani khup tadhay ahet
आत्ता पर्यंत तुमच्या सारखे ज्ञानी गुरु कुठेच नाही भेटले मला
मी सदैव तुमची ऋणी राहीन
Jai jagdamb bhau khup mhan aahe aamche bhau ❤
जय जगदंबा ॐ नमो आदेश
जय जगदंब जय मल्हार भाऊ खुप छान
रेणुका देवीची उपासना कशी करायची??? गुरुजी
Jagdamb❤
जय जगदंब जगदंब
🙏🏻दंडवत प्रणाम आई साहब 🙂
जय जगदंब आई🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏जय जगदंब गुरुजी 🙏🙏🙏🙏🙏
जय जगदंब
जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश चरणस्पर्श गुरुजी खूप छान
Sharir bandhan vishai sanga
जय माताजी 🙏 जय जगदंब गुरुजी 🙏
नमो आदेश 💐🙏🙏
जय जगदंब भाऊ
जय जगदंब 🙏🙏
माझे नाव योगिता दौंडकर सर मी तुमचे विडीओ रोज पाहते मला तुमची भेट घ्यायची आहे मी खुप प्रयत्न करते आहे तुमच्या पर्यंत येणयाचा पण योग येत नाही तुम्ही देवाला प्रार्थना करा आमची भेट लवकरच घडूदे
तुम्ही मला माझे वडील आहात आसे वाटते खुप मन भरुन येते तुमच्या भेटीची मला खुप ओढ लागली
विडीओ पाहाताना मन भारावून जाते कांहीं दुसर सुचत नाही
Guruji mala tumhala bhetnyachi khup eccha aahe pls mala aashirwad dhya ki tumhachya darshnacha laabh mala lavakarat lavakar gheta yeil 🙏🙏
Jay jagdmb guruji
Jay jagdmb bhau
Kutun hote पुण्यातून हे शिष्य भाऊ
जय माॅता दी जय जगदंब नमो आदेश
नमस्ते गुरुजी
मला काळुबाई येमाई अंबाबाई कालिका येडाई या देवींच वार आहे याच्यावर मला मार्गदर्शन मिळेल का
जय जगदंब जय मल्हार सर
Jay jagdamba
जय जगदंब 🚩
🌹काळूबाईच्या नावानं चांगभलं 🌹
जय जगदंब 🚩
Deva mla tumchya shi bolaich
Me Mumbai madun bolte
Me khup manje khup traasat ahe
Mla maj marg mokl karaichy
जय जगदंब सर नमो आदेश मला शिबीराला यच आहे फोन केले पण उचलत नाही सर जय जगदंब सर
जय जगदंब सर 🙏🙏🙏
नमो सद्गुरू जय जगदंब
जय जगदंब 🚩
गुरुजी घराजवळ पिंपळ चे झाड उगवले आहे , तोडण्या आगोदर काय पूजा करावी लागेल ?
जय जगदंब🙏 जय मल्हार गुरुजी🙏🙏
जय जगदंब 🚩जय मल्हार
khar aahe bavach.mhanan mi pan yenar aahe shibirala.aani mala nathanchi ganmal gay yachi aahe
🙏
Guruji mi dharashiv madhe rahate mla tumchya shi phon var bolta yeil ka karan maze khup prashan ahet mi sagle msg karun nahi sangu shakat aie ambabaie ne mala tumchi vat dakhavali ahe mala maargdarshan kara Jay jagdamb 🌺🌺tumchya charni sastang namaskar
गुरुजी उपासना शिबीरात जो साधनेसाठी ज्या देवतेचा मंत्र घेतला आहे तो मंत्र आपण रोजच्या पुजेत बोलु शकतो का? आम्ही 19 मे ला तुमच्या कडे शिबीरात आलो होतो
जय जगदंब गुरुवर्य ओम काळेशवरी नमः
गुरूजी आम्हाला उपासना शिबिरात सहभाग घेयाचा आहे पण फोन केला तर उचलला जात नाही
Guruji me jagdambe chi bhakta ahe mla seva karta na radu yet mala maargdarshan kara
Jay jagdamb guruji mi jejuri shibir kele aahe tynanter maze ware khelayla lagle pan te bolat nahi ani eka mandirat gelyaver aarti chalu astana ware suru zale pan te kahich bolat nahi ani purn body unconscious zali hoti mala ubhe hi rahata yet navte ase kashymule zale plz guruji reply dhya
माळ परडी घरी आहे काळुबाई अंबाबाई मंत्र भेटेल का
जय जगदंब गुरुजी 🙏🙏
Pls मला रेणुका मातेचा मूल मंत्र सांगा मला सेवा करायची आहे
जय जगदंब सर मी आपल्या 23 मे रोजी झालेल्या कराड येथील ध्यान शिबिरामध्ये सहभागी झालेले होतो आपल्या सांगितल्याप्रमाणे मी ध्यान ज जप व्यवस्थित करीत आहे परंतु अर्ध्या तासानंतर माझे ध्यान भटकते इतर विचार डोक्यामध्ये येतात तरीही मी एक तास पूर्ण होईपर्यंत ध्यान जोक करत राहतो परंतु ध्यान भटकते यासाठी मला काहीतरी मार्गदर्शन करावे
आम्ही पन होतो भाऊ
Jy jagdamb bhau
Tbbet kshi aahe
Take care
जय जगदंब 🚩
Shree Guru dev datta Om Namo datta Narayana jay tuljabhavani Aai shri swami samarth jay jagadamb Namo Aadesh jay Aandhale Sir
जय जगदंब गुरुजी 🙏🏼जय सप्तशृंगी माता 🌹🙏🏼
जय जगदंब
जय जगदंब जय मल्हार सर 🙏
. जय जगदंब गुरुजी 🙏
जय जगदंब 🚩
जय जगदंब भाऊ
जय जगदंब 🚩
❤🙏 जय जगदंब 🙏❤
नमो आदेश
जय जगदंब 🚩नमो आदेश
जय जगदंब गुरूजी
जय जगदंब 🚩
जय जगदंब , गुरुजी फोन वर contact होत नाही आहे
दोन्ही नंबर उचलत नाही कोणीच मला शिबिरासाठी यायचं आहे. कृपया मार्गदर्शन करा@@jagdambadevisansthan
जय जगदंबा
जय जगदंब भाऊ नमो आदेश 🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏जय जगदंब गुरूजी 🙏🙏🙏🙏🙏
जय जगदंब गुरूजी
जय जगदंब 🚩