🎧!!कुठून आले कुठवर जाने सांगा पंडिता|🔥😍सौ मिराताई चंद्रकांत कावळे यांच्या🎤आवाजात सुंदर अशी

Sdílet
Vložit
  • čas přidán 16. 02. 2022
  • !!शिव मल्हार वाघे मंडळ!! सौ.मिराताई चंद्रकांत कावळे, संभाजीनगर (औरंगाबाद) मंन्डच लग्न/ मो.(9604511784/5)
    राहुल आहेर रेंडाळे,मो.9325127406 & 9527683504
    .
    .
    गुरुदत्त साऊंड टेकनिक्स् ठाणगांव
    प्रो.प्रा.शंकर शेळके,मो.8975149781
    .
    .
    .
    . भास्कर कोंढरे रा. देवरगाव (साबरवाडी) येवला पंचायत समिती माजी सभापती यांच्या वस्तीवर झालेला घरगुती कार्यक्रम
    .
    .
    .
    .
    .
    आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चायनलला सबस्क्राईब,🔔लाईक,👍कमेंट,✍️आणि शेअर,📲नक्की करा...🙏🙏
    .
    .
    .
    #जागरणगोंधळ #सौमिराताईचंद्रकांतकावळे #राहुलआहेर #जेजुरीचाखंडोबा #खंडोबाचीम्हाळसा #खंडोबाचीबानु #बानुम्हाळसा

Komentáře • 33

  • @bapujadhv489
    @bapujadhv489 Před rokem

    ऐक नंबर वन

  • @ajinathraghu4982
    @ajinathraghu4982 Před 2 lety +2

    अतिशय सुंदर .
    ताई तुमच्या मागचा हिल देणार ते काका ...तोड नाही त्यांना....खूप सुंदर

  • @anilalgat622
    @anilalgat622 Před 2 lety +1

    आज महाराष्ट्रात जागरण गोंधळ भरपूर पार्टी आहेत . पण मिराताई चंद्रकांत कावळे सह पार्टी यांचे गायन हे शब्द व मांडणी म्हणणी एकच नंबर आहे .

  • @MahadevBaskar-uh6gp
    @MahadevBaskar-uh6gp Před 19 dny

    Chanmirataigood❤

  • @baburavkhamgal1692
    @baburavkhamgal1692 Před 2 lety +1

    अतिशय सुंदर कार्यक्रम असावा तर असा

  • @surekhanajan9809
    @surekhanajan9809 Před rokem

    👌👌

  • @MahadevBaskar-uh6gp
    @MahadevBaskar-uh6gp Před 21 dnem

    🎉

  • @damodargadekar869
    @damodargadekar869 Před 6 měsíci

    😊😊😊

  • @vasudevborase9269
    @vasudevborase9269 Před rokem

    Chan miratai very good 👍👍

  • @vithalpchintakute7907
    @vithalpchintakute7907 Před 2 lety

    खुप छान जय मल्हार ताई

  • @officialganupatil3581

    एक नंबर ताईसाहेब

  • @sandipthakare7972
    @sandipthakare7972 Před rokem

    खूप छान 👌

  • @Macchindar_Roule
    @Macchindar_Roule Před 2 lety +2

    🙏🏻🌹 जय शिव मल्हार 🌹🙏🏻

    • @navnathmore2073
      @navnathmore2073 Před rokem

      ताईच्या आवाजात जादुच आहे!

  • @arjunpawar3651
    @arjunpawar3651 Před rokem

    Varry nice tai kup chan

  • @user-wt2co5lc9y
    @user-wt2co5lc9y Před 2 lety +1

    लय भारी हो आवाज

  • @anilpatole607
    @anilpatole607 Před 2 lety

    खुपच छान परसरामी आणि गायन एकच नंबर

  • @sominathbarbaile3825
    @sominathbarbaile3825 Před 2 lety

    जय शिव मल्हार हो ताई दाजी ला

  • @nitaghuge3591
    @nitaghuge3591 Před 2 lety

    अतिशय सुंदर

  • @user-ie4ju5fq1x
    @user-ie4ju5fq1x Před 2 lety

    जय मल्हार

  • @arjunpawar3651
    @arjunpawar3651 Před rokem

    Kup chan ketha tai

  • @sadgirpandhribabansadgir4474

    जय शिव मल्हार 🙏

  • @ashokgangurday7570
    @ashokgangurday7570 Před rokem

    Supper

  • @arjunshelar6034
    @arjunshelar6034 Před 2 lety

    ताई छान अभ्यास आहे तूमचा

  • @-shabdankur92
    @-shabdankur92 Před 2 lety

    ताई मस्त कथा मनापासून आवडली
    १०० पैकी १०० गूण आपण गायलेल्या कथेला
    अशाच प्रकारे कथा अपलोड करत जा

  • @janiknathpandharkar9902

    Sunder

  • @bhagwanbade9509
    @bhagwanbade9509 Před rokem

    खूपच सुंदर आहे एक च नबंर

  • @shivajidhole5003
    @shivajidhole5003 Před 2 lety +1

    अत्यंत सुरेख आहे आवाज

  • @anandadargude724
    @anandadargude724 Před 2 lety +1

    अतिशय सुंदर कार्यक्रम आहे जागरण असावे तर अस

  • @dinkartoge9495
    @dinkartoge9495 Před 2 měsíci

    फिस किती आहे

  • @samadhansonwanw7615
    @samadhansonwanw7615 Před 2 lety

    कांटेक्ट नंबर

  • @harikadam6873
    @harikadam6873 Před 2 lety

    👌👌👌

  • @Sada_Patil_Kanhere_
    @Sada_Patil_Kanhere_ Před 2 lety

    👌👌👌