आज गायत्रीच्या पप्पांची खूप आठवण आले मला मिस यु पिल्लू

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 04. 2022

Komentáře • 98

  • @jpkitchenandart2300
    @jpkitchenandart2300 Před 2 lety +34

    खरच खूप प्रेम होत तुझं तुझ्या नवर्यावर, म्हनून तर माग माग गेलीस नवर्याच्या

  • @anitaparte4248
    @anitaparte4248 Před 2 lety +50

    ताई आमी सगळे सांगतो तू रडते कशाला पण तुज दुःख ऐवड आहे की तू विसरू शकत नाहीस कारण जीव लावलेल्या वक्तीला विसरणं खुप आवघड असत

  • @urmila8907
    @urmila8907 Před 2 lety +14

    गायू ची काळजी घे, सारख रडू नको तुझे दुःख खूप मोठे आहे. आम्ही समजू शकतो.

  • @abcblock7459
    @abcblock7459 Před 2 lety

    Hii

  • @joytikale7917
    @joytikale7917 Před 2 lety +32

    जिथे दुःख आहे तिथे अश्रू थाबुच शकतं नाही समजुन घ्या मित्रांनो

  • @vinayakbarjibhe3885
    @vinayakbarjibhe3885 Před 2 lety +3

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @inayamyangel8437
    @inayamyangel8437 Před 2 lety +6

    अगं राजश्री ताई माझी मुलगी ईनाया पण ६ महिण्याची आहे
    ती तर रात्री ३ वा झोपते
    आणि सकाळी ६ ते ७ वा उठते पण
    ताई तु रडु नकोस काळजी घे स्वतःची आणि गायु ची
    आम्ही तुझ्यासोबत आहोत
    तु दुर आहेस नाहितर आम्ही नेहमी आलो असतो गायु ला भेटायला
    मी डोंबीवली ला राहते

  • @ujwalamali1505
    @ujwalamali1505 Před 2 lety +3

    हो ग ताई तुला आठवण येणार पण रडून काय होणार बाळाची काळजी घे तू स्वतः खंबीर असणं खूप गरजेचे आहे

  • @santoshshirke927
    @santoshshirke927 Před 2 lety +6

    ते असताना कधी रडू दिल नाही तुम्हाला मग ते गेल्यावर तुम्ही रडलेलं आवडणार नाही त्याना किमान त्यांचा साठी गायु साठी सावरा स्वतःला

  • @madhurijagdale4777
    @madhurijagdale4777 Před 2 lety +2

    ताई तुजी गायत्री खूप छान आहे मला खूप आवडते रोज तिची नजर काढत जा

  • @dattatrayashelke1775
    @dattatrayashelke1775 Před 2 lety +8

    गायत्रीची काळजी रडत बसू नको सगळ चागल होते. राजेक्षी मी शेळक काकू.

  • @prashantlokhande5865
    @prashantlokhande5865 Před 2 lety +1

    Tai tuzz sagll changll hoil, devawar vishwas thev.

  • @sushilayankanchi5327
    @sushilayankanchi5327 Před 2 lety +1

    क से आहे बाळा काळजी घ्यावी आनंदात रहावे👏✊👍 झाले गेले वीसरुन जा बेटाआसुदेकाय देवा पुडे काही करता येत नाही

  • @santoshshirke927
    @santoshshirke927 Před 2 lety +5

    तुम्ही अशाच रडलात तर अरुण भाऊंचा आत्म्याला त्रास होणार नाही का

  • @pushpalathashridhar595
    @pushpalathashridhar595 Před 2 lety +2

    miss u tai😥😥😥

  • @poonamsherkar8137
    @poonamsherkar8137 Před 2 lety +7

    ताई पहिलीच कमेंट आहे तुझी मुलगी खूप सुंदर आहे सेम तिच्या वडिलांनी सारखी आहे तुझ्या नवराच दुसर रुप आहे ताई गायत्री कडे बघुन तुला धीर येईल आता तु गायत्रीला चांगल मोठ करुन आता तु रडू नकोस हिंमत ठेऊन समोरच जा जातील दिवस निघून हिंमतहारू नकोस ताई।

  • @kirandhamgaye1473
    @kirandhamgaye1473 Před 2 lety +8

    अगं नको रडु ग ताई... तु रडु रडु स्वतःची तब्येत खराब नको करू ग... गायु ला सांभाळा लागेल

  • @anuradharoman2551
    @anuradharoman2551 Před 2 lety +4

    सारखं रडत जाऊ नका लेकरासाठी आनंदी राहण्याचा प्रयत्न करत जावा तुमची गायत्री खूप छान दिसते मला तुमी रडलात की खुओ वाईट वाटत ताई... मी कोणालाच कमेंट करत नाही पण आज वाटलं तुमाला कमेंट करावी आई वाडीलाला तुमच्या किती तुमी रडल्यास त्रास होत असेल नका जास्त रडत जाऊ ..

  • @sunilghatge8887
    @sunilghatge8887 Před 2 lety

    tai tumi radat jau naka khup vait vatay tumala pahun kalji ghay gau chi tumchi

  • @siddhishoppingcollection7553

    Tai Tula वाईट वाटेल पण एक सांगतो आय्यूष खूप मोठं आहे अजून गाऊ लहान आहे पुढे खूप अडचणी येतात , आता लोक चागले राहिले नाही एकट्या बाईचे जीवन खूप वाईट अस्त plz वाईट नको मानू पण तू एक निर्णय घे दुसऱ्या लग्नाचा गाऊ ला जो आपल म्हणेल त्याच्याशी कारण आय बाप आज हाय उद्या न्हाय म्हणून म्हणत आहे , तू एकटी कशी राहशील पलझ ताई विचार कर लोक नाव ठेवतील पण ठेऊ दे , थोडे दिवस बोलतील विसरतील काही वेळानी पण तू विचार करून बघ एवढं सोप न आजi तुझ्या साठी पण मन खंबीर कर आता तय्यारी कर मनाची बाहेर पड या सर्वातून नाहीतर तुला त्रास होईल पुढे plz विचार कर लग्नाचा कोण कोण सहमत आहे त्यांनी समजावा ताई ला

  • @pojapoja516
    @pojapoja516 Před 2 lety +2

    Hii tai

  • @ujwalamali1505
    @ujwalamali1505 Před 2 lety +1

    कशी आहेस ताई गायत्री काय करते

  • @sadhanaligade4695
    @sadhanaligade4695 Před 2 lety +1

    Radu nka tai mla tumche kup vait vatte tai

  • @bhalchandradahiwalkar8639

    Hi Rajahri
    mi Lata Dahiwalkar
    tack care g ag aathavan hi pavlopavli yetech g ti kadhich kami nahi honar . tya aathavanich aaplya jagnyache tonic aahe g.
    pilu kade pahun tu tu savar g

  • @pournimagaikwad1001
    @pournimagaikwad1001 Před 2 lety +1

    Tu kharch radu nako g tai....aata tulach khambir vhaych aahe.......

  • @priteedighore6112
    @priteedighore6112 Před 2 lety +1

    Plz, live yaychya adhi vdo mdhye sangt jaha ,live yenar ahe mhanun

  • @manishakorde3662
    @manishakorde3662 Před 2 lety +1

    Nko g radu Tai......plzz

  • @yog-zj1mw
    @yog-zj1mw Před 2 lety +7

    ताई तुझ दुःख न विसरण्यासारख आहे पण गायुसाठी खंबीर उभी रहा 👍

  • @tejaswiniaanadtupe5658

    Tai radu naku

  • @shitalsargar5726
    @shitalsargar5726 Před 2 lety

    Kalaji ghya Radu naka tai

  • @manishagaikwad9924
    @manishagaikwad9924 Před 2 lety +1

    Tai miss you 😭😭😭

  • @kavya..4703
    @kavya..4703 Před 2 lety

    Kalji ghe di ani radt jau nkos g ....
    Di Tula radtana pahilyavar khup vait g ....

  • @aswinidhapashi7122
    @aswinidhapashi7122 Před 2 lety +2

    Hii tai kasi aahe

  • @santoshshirke927
    @santoshshirke927 Před 2 lety +2

    आई बाबांची काळजी गया

  • @madhavikamble3589
    @madhavikamble3589 Před 2 lety +1

    Hi tai

  • @monaanilraut
    @monaanilraut Před 2 lety

    Radu nko g mla bgun khup vait vatl

  • @sugandhamahale2543
    @sugandhamahale2543 Před 2 lety

    Tai radu nko na kalji ghe

  • @santoshshirke927
    @santoshshirke927 Před 2 lety +2

    गायु ला छान सांभाळा

  • @shitalbahirat9568
    @shitalbahirat9568 Před 2 lety

    Tumchi mulgi khup god ahe gaytri chya rupat tichya papa na bagha ani tichyasathi sagle kahi kara

  • @sonaligonbare6662
    @sonaligonbare6662 Před 2 lety

    Kalji ghe g tai

  • @dimpalgawali4365
    @dimpalgawali4365 Před 2 lety

    Tai tuj dukha kalat o khup vait vatat mla

  • @Sushmamote42
    @Sushmamote42 Před 2 lety +1

    गायत्री साठी जगायचं मस्त काळजी घे गायत्रीची

  • @user-ke7dg8io1l
    @user-ke7dg8io1l Před 2 lety +3

    बाळा नको रडू सगळे चांगले होईल

  • @sunitaavchaar1739
    @sunitaavchaar1739 Před 2 lety

    Rajshree plz radu nako tu dukh khup moth ahe tu vishru shakat nahi mala kalat pan tu radli ki mala kahich karmat nahi

  • @jagrutisonwane8829
    @jagrutisonwane8829 Před 2 lety

    माझा बाबाजी पण खुप आठवन येते

  • @user-ub4jw6wp2h
    @user-ub4jw6wp2h Před 2 lety

    ताई कालजी घे

  • @priyankachavan1441
    @priyankachavan1441 Před 2 lety

    Nko rdus g tai

  • @priyankajorkar4540
    @priyankajorkar4540 Před 2 lety

    Kalji ghe tai

  • @ketangawade7530
    @ketangawade7530 Před 2 lety

    Aata tabbet kshi aahe g tai mi malkapur la rahte

  • @amitgade7241
    @amitgade7241 Před 2 lety

    ताई तू काळजी घे

  • @tejashreepataskar2197
    @tejashreepataskar2197 Před 2 lety

    तुजर जेवलीस नाही तर गायञी कडे कोण बघणार तु आई आहेस हे लक्षात ठेव

  • @anuradharoman2551
    @anuradharoman2551 Před 2 lety

    तुमी कुठे राहतात ताई

  • @sunildodal8221
    @sunildodal8221 Před 2 lety +2

    नमस्कार ताई तुम्हाला माझा ताई तुम्ही रडु नका सगळं चांगलं होईल ताई तुमच गायत्री ची काळजी घ्या ताई टेंशन घेऊ नका ताई या गरीब भावांची विनंती आहे कळकळीची तुम्हाला ताई रडु नका तुम्ही कारणं तुम्ही रडल्या कि आमच्या डोळ्यात पाणी येते गायत्री ची तब्येत बरी आहे न आता ताई

  • @santoshshirke927
    @santoshshirke927 Před 2 lety +1

    हाय

  • @jagdishkorde4099
    @jagdishkorde4099 Před 2 lety

    😥😥

  • @suchitralad9187
    @suchitralad9187 Před 2 lety

    Hii tai Kashi ahes

  • @joytikale7917
    @joytikale7917 Před 2 lety

    ताई खुप अवघड आहे पण सावर स्वतःला काळजी घे गायुची आणि तुझी आई बाबांची पण

  • @jpkitchenandart2300
    @jpkitchenandart2300 Před 2 lety +4

    खरच खूप आठवण येते ग तुजी राजेश्री 😭😭😭

  • @sureshkale2726
    @sureshkale2726 Před 2 lety +1

    Hi

  • @shakuntlashakuntla1429

    ताई राडु नको 🙏

  • @avinashpanchpukh9382
    @avinashpanchpukh9382 Před 2 lety +1

    गायत्री ची काळजी घे

  • @monaanilraut
    @monaanilraut Před 2 lety

    Tai tuji birthday date kiti aahe g

  • @vlogger-aarti28
    @vlogger-aarti28 Před 2 lety

    Radu nako

  • @madhurijagdale4777
    @madhurijagdale4777 Před 2 lety

    ताई तू रडू नको आठवन तर येणारच पण आता गायत्री कडे लक्ष दे

  • @santoshshirke927
    @santoshshirke927 Před 2 lety +1

    Plz रडू नका plz

  • @devapatole9519
    @devapatole9519 Před 2 lety

    राजश्री ताई तू रडु नकोस बाळासाठी खुश रहा

  • @arunahonkalse4167
    @arunahonkalse4167 Před 2 lety

    मी नवीन आहे काकू पुण्यात राहते माझे नाव अरूणा आहे

  • @MayaBhole
    @MayaBhole Před 2 lety +1

    नको रडू राजश्रीताई

  • @hemlatagore1733
    @hemlatagore1733 Před 2 lety +2

    राजश्री अशीच सारखी रडली तर तुची तब्बेत खराब होईल गायु साठी तु रडत जाऊं नको आई बाबा ना पण खुप दुःख होत आसेल कि तु आसीच रडत राहगीरी तर त्यामुळे रडू नको बाळा गायुची काळजी घे युटुब फॅमिली तुला खुप सपोर्ट करत आहेत

  • @arunahonkalse4167
    @arunahonkalse4167 Před 2 lety +2

    किती वेळ रडते नेके रडू तुझे सर्व पुढे चांगले होणार मी काकू आहे

  • @shaluhadal4005
    @shaluhadal4005 Před 2 lety

    काळजी घे

  • @BhaktiRasaDevotional
    @BhaktiRasaDevotional Před 2 lety +7

    जय गजानन श्री स्वामी समर्थ 🙏🏻 स्वामी भक्तांसाठी खास स्वामी स्तुती गीत czcams.com/video/esJAjP1R34I/video.html
    स्वामी भजन हिंदी /new
    czcams.com/video/j3Wm9GBCR_w/video.html
    श्री गजानन महाराज बावन्नी czcams.com/video/SS4dKuph53k/video.html
    गुरूदेव दत्त भक्तिगीत czcams.com/video/UR_r2jaQ2g8/video.html
    दत्त शक्‍ती कळू दे भक्तिगीत
    czcams.com/video/qqdJ8OilHPM/video.html
    जय जय स्वामी समर्थ शिर्षक गीत czcams.com/video/QmGYxK7ktHY/video.html
    तारक ब्रम्ह मंत्र czcams.com/video/3V85JQOuSlI/video.html
    Harmonium Tunes czcams.com/video/utmKMk1XuvI/video.html
    czcams.com/video/3QNoiethkpw/video.html
    श्री महालक्ष्मी भक्तिगीत czcams.com/video/sZ9O2g1Uxjs/video.html
    मनाचे श्लोक czcams.com/play/PLiN576jgxtQqkqITCmbfiDbJm3q1mpxUA.html
    विठू माऊली तू माऊली जगाची
    czcams.com/video/rWwWHMIAycA/video.html
    श्रीराम स्तुती गीत
    czcams.com/video/Rpdwwg_wpt4/video.html
    कृपया चॅनेल like अणि subscribe करून सहकार्य करावे. धन्यवाद.🙏

  • @jyoti6292
    @jyoti6292 Před 2 lety

    तु रडू नकोस गायु ची काळजी सगळं छान होईल तुझ

  • @shaluhadal4005
    @shaluhadal4005 Před 2 lety

    गायू ची तुझी आणि आई बाबाची काळजी घे ताई रडू नको

  • @jpkitchenandart2300
    @jpkitchenandart2300 Před 2 lety

    सार खच रडत होतीस

  • @bhausogadhve6135
    @bhausogadhve6135 Před 2 lety

    ताई तुझी तब्येत खराब होईल सारखे रडून-रडून रडू नकोस

  • @songs7122
    @songs7122 Před 2 lety +1

    Gayi la man pliu pun husband la manun naki 1.2 vels chgl vat pun salkh nko manu

  • @ujwalamali1505
    @ujwalamali1505 Před 2 lety +1

    नको ग रडू ताई

  • @sajirighadigaonkar4985

    ताई रडु नको गं

  • @jyotipawar2819
    @jyotipawar2819 Před 2 lety

    Sorry rajashri miss zal live , radat nako jau bala sarv thik hoyil , vitthumaulila sarvanchi kalji aahe

  • @shaluhadal4005
    @shaluhadal4005 Před 2 lety

    राजश्री ताई रडू नको 🙏🙏

  • @priyankasswayampakghar1389

    Hi tai

  • @aswinidhapashi7122
    @aswinidhapashi7122 Před 2 lety +1

    Hii tai

  • @madhurikanade3790
    @madhurikanade3790 Před 2 lety

    Hi

  • @vinayakmane3177
    @vinayakmane3177 Před 2 lety

    Hii tai