पोटावरील चरबी (Belly Fat) कमी करण्यासाठी करा करा हे 6 उपाय

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • पोटावरील चरबी (Belly Fat) कमी करण्यासाठी करा करा हे 6 उपाय
    Video Credit ‪@FitTuberHindi‬
    प्रमाणापेक्षा वजन वाढलं आहे किंवा दिवसेंदिवस मी लठ्ठ होत आहे हे वाक्य तुम्ही कित्येक लोकांच्या तोंडून ऐकलं असेल. वाढलेलं वजन कमी करणं म्हणजे बहुतांश लोकांसाठी ही मोठी समस्या असते. डाएट कोणतं फॉलो करावं, वर्कआउट काय करावं असे असंख्य प्रश्न अनेकांच्या मनात असतात. मग अशावेळी तुम्ही वजन कमी करण्यासाठी विविध मार्ग निवडता. वजन कमी करत असताना एक समस्या सतत भेडसावते ती म्हणजे पोटाची चरबी. पोटाची वाढलेली चरबी कमी करण्यासाठी प्रचंड घाम गाळावा लागतो.
    पोटाची चरबी कशी कमी करायची हे डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, लाइफ स्टाइलमध्ये काही बदल केले तर तुम्ही पोटाची चरबी कमी करू शकता. पोटाची चरबी कमी करणं म्हणजे तारेवरची कसरत. पण योग्य डाएट आणि व्यायामाच्या सहाय्याने तुम्ही पोटाची चरबी कमी करू शकता
    RECAP
    1. Drink warm water in morning
    2. Whenever you feel hungry
    between meals first drink
    water
    3. Skip refined sugar
    4. Increase protein in your diet
    5. Avoid fried foods
    6. Include whole foods in
    your diet
    7. Keep variety in your diet
    8. Avoid eating after sunset

Komentáře • 2

  • @rajendrapawar770
    @rajendrapawar770 Před 2 měsíci +1

    अतिशय सुंदर व उपयुक्त माहिती दिली धन्यवाद