रामगिरी विद्यालय जवळगांव या प्रशालेत आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा आयोजित केला

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024
  • रामगिरी विद्यालय जवळगाव या प्रशालेत आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा आयोजित केला होता .या सोहळ्याचे नियोजन प्रशालेचे मुख्याध्यापक श्री मनोज भड सर यांनी अतिशय उत्कृष्ट केले होते .मृदंगाचार्य म्हणून श्री दीपक झेंडे सर यांनी काम पहिले .त्यांना गायनाचार्य म्हणून श्री पांडुरंग माळी सर आणि किशोरकुमार कोष्टी सर यांनी साथ दिली .टाळकरी म्हणून मुख्याध्यापक श्री मनोज भड सर ,श्री भीमाशंकर कलशेट्टी सर ,श्रीमती मनीषा गलांडे मॅडम आणि श्री चंद्रकांत गांगड सर यांनी साथ दिली .या उत्साहाच्या वातावरणात रामगिरी महाराज यांच्या मंदिरासमोर सर्व शिक्षक आणि शिक्षिका यांनी पारंपारिक फुगडी या नृत्य प्रकारात सहभाग घेतला .हा सुखसोहळा पाहण्यासाठी जवळगावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Komentáře • 2