भर पाऊसात मुंबई रस्तावर उतरले धडगाव तालुक्याचे सरपंच!

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 07. 2024

Komentáře • 9

  • @easylife7108
    @easylife7108 Před 27 dny +5

    रस्ते बांधणे , पाण्याची सोय करणे हे विकास काम नाहीं. हे गरजेची काम आहेत.
    शिक्षण सुधार.
    आरोग्य सुधार.
    पाणलोट क्षेत्र निर्मिती.
    शेत उद्याग प्रशिक्षण आणि इतर उद्योग प्रशिक्षण आणि आर्थिक मदत हे विकास काम आहेत.
    जल जीवन मिशन चे पैसै खाणारे सर्व लोक पाण्या वीणा मारावेत हा श्राप आहे.

  • @updatecarefully3034
    @updatecarefully3034 Před 27 dny +5

    आज पण तालुका अक्राणीच आहे धाडगांव नव्हें

  • @indrasingvalvi101
    @indrasingvalvi101 Před 27 dny +2

    कोर्टात जनहित याचिका सादर

  • @aap.ki.jay.muldarm.ki.j
    @aap.ki.jay.muldarm.ki.j Před 26 dny +2

    जोहार जिंदाबाद जय आदिवासी

  • @saKly0-
    @saKly0- Před 26 dny +2

    ज्या सरकारचे तुम्ही जाहीर विरोध करत आहात
    त्याच सरकारासाठी तुम्ही घरोघरी जाऊन मतदान मांगत होते.
    bjp rss मिटाओ आदिवासी बचाओ✊🏻

  • @ishwarpawara9513
    @ishwarpawara9513 Před 25 dny

    जेव्हा, आपण उमेदवारी साठी धावापड करत असतो त्याच पद्धतीने मुंबई अस,दिल्ली अस रस्त्यावर उतृारवे लागेल...
    भाजपा, हटाव आदिवासी बचाव.. ✊🏻

  • @indrasingvalvi101
    @indrasingvalvi101 Před 27 dny +1

    We want justice for Adivasi

  • @vilaspawara1859
    @vilaspawara1859 Před 27 dny +1

    ✊✊✊✊

  • @Devapadvi123
    @Devapadvi123 Před 25 dny

    हे सरपंच पण गावाच्या विकासासाठी किती खर्च करतात ते त्यांना माहीत pesa च पैसा कसा खर्च करतात यांना बिचारा