सह्याद्री पर्वतातील दुर्मिळ वनस्पतींची माहिती।आयुर्वेदिक महत्त्व। रानभाज्या व रानमेवा ओळख।

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024

Komentáře • 43

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 Před 10 měsíci +2

    फारच छान व्हिडिओ.

  • @user-yt1lw2yg9n
    @user-yt1lw2yg9n Před 3 měsíci

    जय जोहार

  • @suniltalekar9475
    @suniltalekar9475 Před rokem +1

    👌👌

  • @jeevanshegaonkar1156
    @jeevanshegaonkar1156 Před rokem +3

    पांढरी ची काठी मिळू शकेल का आपणाकडे

  • @shitaldeshmukh585
    @shitaldeshmukh585 Před 2 měsíci

    Khup chan ya junglancha sanvardhan kara nahitar Gujrat Lobby cement cha jungla kartay zada todtat ani palm zada lavtat aplya Jamini Vachva viku naka kontyach parprantiyana

  • @LandlifeDiscovery
    @LandlifeDiscovery Před rokem

    छान.

  • @sonusuryavanshi6577
    @sonusuryavanshi6577 Před rokem

    Nice video 🎉🎉🎉,

  • @SandipSalunke-cm3gb
    @SandipSalunke-cm3gb Před 8 dny

    जिल्हा पुणे तालुका वेल्हा एरंड म्हणतात

  • @shobhasolanki4964
    @shobhasolanki4964 Před rokem

    दगडी पल्या ला आमच्या नागपुर व आसपास कम्बर्मोडी अस म्हणतात त्यात हळदी मिडवून त्याचा लेप जखमेवर लावतात् पण सातारा सांगली कडे याला दगडी पाला म्हणून याचा उपयोग kidnitil दगड काढण्यात होतो हे खर आहे का माहिती असेल तर माहिती टाकलं का

  • @TukaramSonawane-eb5cz

    मि पण खेलों

  • @swatimhatre4395
    @swatimhatre4395 Před 2 měsíci +1

    तुम्ही जे फुगे उडवले त्या झाडाला आमच्या कडे जपाळ्याच झाड म्हणतात आम्ही पण लहानपणी त्याचा चिक गोळा करून फुगे उडवायचो

  • @ratnakarkulkarni2035
    @ratnakarkulkarni2035 Před rokem

    Arsndmungli mahanatat

  • @NivruttiSabale-ks9hm
    @NivruttiSabale-ks9hm Před 19 dny

    पारशी एरंड

  • @truptipotdar2320
    @truptipotdar2320 Před rokem

    माझ्या शेतात पण असे फुल आले आहे कृपया त्या फुल चे काय औषधं आहे, भाजी कशी बनते, त्याला कंद आहे त्याचा काही उपयोग होतो का? प्लीज सांगा...

  • @prashantshewale434
    @prashantshewale434 Před rokem

    कठला जंगल व आउ
    गोळवाड ना का

  • @sudhirphadke4720
    @sudhirphadke4720 Před rokem

    दादा या पुढील व्हिडिओ मध्ये जंगलात भेट दिनांक नमूद करावी ही विनंती.

  • @mandarpatil3198
    @mandarpatil3198 Před rokem

    दादा तुमच्या बरोबर भटकंतीला येता येईल का?

  • @vaishalitopale2819
    @vaishalitopale2819 Před rokem

    Amchya kade pn mohti che tel kadhtat

  • @artibhattacharya1897
    @artibhattacharya1897 Před rokem

    आम्ही पण एरंडा बोलतोय

  • @Rajput2965
    @Rajput2965 Před 8 měsíci

    Sir, khup chan mahiti deta tumhi aapla contact number pahije

  • @artibhattacharya1897
    @artibhattacharya1897 Před rokem

    आम्ही पण एका खेळायचा

  • @shakuntalachavan3892
    @shakuntalachavan3892 Před rokem

    भाऊ आम्ही लहानपणि भूईफोडची भाजी खाल्ली आहे आपण ज्या झाडाच्या पानांचा चिक काढून फूगे फूंकले त्यास आमच्या इथे मोगलाएरंड म्हणतात

  • @ratnakarkulkarni2035
    @ratnakarkulkarni2035 Před rokem

    Dagadipala

  • @tukarampote9369
    @tukarampote9369 Před rokem

    आमच्या भागात याला रान एरंड म्हणतात

  • @ratnakarkulkarni2035
    @ratnakarkulkarni2035 Před rokem

    Arand mungali

  • @vaidehijuwatkar9778
    @vaidehijuwatkar9778 Před rokem

    चंद्रा म्हणजे काळा एरंड का?

    • @gavakadchichav3490
      @gavakadchichav3490  Před rokem

      काळ्या बिया असतात. जेट्रोफा असं वैज्ञानिक नाव आहे.

  • @yogeshbagul3507
    @yogeshbagul3507 Před rokem

    सर चंद्रीच च चीक दहाड दुखत असली तर त्या दडाड वर टाकली तर बराच आराम मीळतो सर

  • @jayshreemane4321
    @jayshreemane4321 Před rokem

    Dagdi pala nahi te kudkudi mhantat tyala

    • @nilimakale7650
      @nilimakale7650 Před rokem

      दगडी पाला सुद्धा म्हणतात.

    • @gavakadchichav3490
      @gavakadchichav3490  Před rokem

      कोल्हापूर. पुणे मध्ये दगडी पाला म्हणतात. हिंदीमध्ये पाषाण भेद असे म्हणतात.

  • @jeevanshegaonkar1156
    @jeevanshegaonkar1156 Před rokem

    केसतोड वनस्पती... तिफनवेल आहे

  • @santoshutekar1446
    @santoshutekar1446 Před rokem

    औषधी वनस्पती दाखविताना तोडू नका

  • @pradeeppimpalepimpale5211

    Jetrofa

  • @rammahamuni9771
    @rammahamuni9771 Před rokem

    दगडी पाला