नकाशा दुरुस्ती कशी करावी | shet rasta nakasha | nakasha | भूमीअभिलेख | property |

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 10. 2022
  • नमस्कार 🙏 मित्रानो माझा चॅनल वर तुम्हाला जमीन मोजणी आणि goverment चे नवीन घडामोडी बद्दल महिती मिळेल ! व्हिडिओ का जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा🙏 आणि व्हिडिओ ल लाईक करायला विसरू नका 👍 मी स्वतः जमीन मोजणी करतो म्हणून मी तुम्हाला चांगली महिती देण्याचा प्रयत्न करेल🙏
    नकाशा दुरुस्ती कशी करावी | shet rasta nakasha | nakasha | भूमीअभिलेख | property |
    **********************************************
    CONTACT NUMBER ☎📞👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
    याच नंबर वर फी भरावी नंतर माझ्या नंबर वरुण कॉल केला जाईल
    फी भरल्याशिवाय कॉल करू नये याच नंबर वर whatsapp receipt पाठवा
    1 महिना = 250
    3 महीने = 500
    google pay किवा phone pay
    8591752116
    ************************************************
    Bhumi Gyan Website Link 👉 www.bhumigyan.online/
    Facebook//link👉 / raju.sathaliya.7
    telegram/link👉 /t.me/bhumigyan
    Instagram//link👉 / / bhumigyan
    *************†*********************************
    1 : 1000 म्हणजे किती ? | zing 1000 scale
    • Video
    1 साखळी म्हणजे किती | साखळी सर्वे कसा करतात :-. पार्ट =1
    • 1 साखळी म्हणजे किती | ...
    जमिनीचे नकाशा वरील माप / scale | Measurement scale | scales of measurement
    • Video
    ************†*********************************
    video is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    *************†*********************************
    #subscribe_करून_all_करून_ठेवा_तुम्हालाच_फायदा_होईल
    #bhumigyan #rajusathaliya #bhumigyan #शेत_रस्ता_वाद #jamin_mojani #sarkari_mojani

Komentáře • 184

  • @rajendramhaske1448
    @rajendramhaske1448 Před 6 měsíci

    फारच छान माहिती दिली आहे आमचे सुध्दा असे च आहे मोजणी विषय

  • @surajbele4442
    @surajbele4442 Před rokem +1

    छान माहिती दिली मित्रा धन्यवाद.

  • @AnilWakudkar-wn9gf
    @AnilWakudkar-wn9gf Před 8 měsíci

    खुप छान माहिती दिली सर

  • @Subhashjamdade2
    @Subhashjamdade2 Před rokem +3

    pl suggest rule and regulation about shetra durusti

  • @Prasannajagtap5519
    @Prasannajagtap5519 Před rokem +3

    सर आमच्या 1954 च्या सर्वे नबर नकाशा फाळणी च्या सनदिला पानद रस्ता ऊल्लेख आहे व आत्ताच्या भुमी आभिलेक नकाशाला तो ऊल्लेख नाही तर त्याची दुसरी प्रत कोठे मिळेल व काय करावे .

  • @akbarnaik3706
    @akbarnaik3706 Před rokem

    Jer satbart setre Kami nakashla jaste ter Kay karave lagel

  • @anupbhavar3795
    @anupbhavar3795 Před rokem

    7/12 online dakhvate. Servey number cha nakasha pan ahe. Pan te gavachya nakashamdhe dakhvat nahi. Kay karave lagel.

  • @shafiqtamboli8779
    @shafiqtamboli8779 Před rokem +5

    सर शेतीचा जुना नकाशा कसा काढावा

  • @vaibhavdevale1440
    @vaibhavdevale1440 Před rokem +3

    सर सिटी सर्वे चा नकाशा मध्ये बद्दल होउ शकतो

  • @samadhanmote8699
    @samadhanmote8699 Před 11 měsíci

    sir maze nakshat 2 thikani gat no. aahet tasech ajun 4 te 5 gat no. nakashat 2 thikani aahet tar mi kay karayla pahije pls sir yavar reply dya

  • @avinashdhage6195
    @avinashdhage6195 Před rokem

    Sir nakashya VAR dot line asel tar tyacha arth Kay ahe

  • @ganpatasole2806
    @ganpatasole2806 Před rokem +3

    जर सातबाऱ्यावर क्षेत्र कमी आणि नकाशावर जास्त असेल तर काय करावे

  • @rajarampatil8959
    @rajarampatil8959 Před 5 měsíci

    Namaskar Sir My Gat no 64 Asali Tal Shirpur Dist Dhule not seen in bhunakasha pl guide Can I apil to deputy Director bhumi abhilekh Nasik? Under article no pl guide

  • @prakashdurge9357
    @prakashdurge9357 Před 10 měsíci

    1947 madhe 3'5 akar hote ata 1'5 akar ahe.pan.vahite madhye jast ahe 50.varsha pasun.kay.karave kupaya ya bhadhalahite dhya

  • @GANESHPATIL-yf5cb
    @GANESHPATIL-yf5cb Před rokem +2

    सर कोर्ट वाटप झाले आहेत क.प्रत नकाशा मिळण्यासाठी काय करावे प्रतिवादी सही करण्यास सहकार्य.करत नाही .तर क प्रत.कशी मिळेल

  • @rajarampatil8959
    @rajarampatil8959 Před 5 měsíci

    Sir my gat no not shown in bhunakasha make video on this topic sir

  • @kartikishinde1569
    @kartikishinde1569 Před rokem

    सर mazya jaminicha nakashya chukicha aahe kay karave

  • @akbarnaik3706
    @akbarnaik3706 Před rokem

    Nakash barobr pan satbara mady dusry ce nav

  • @rohitwagh7932
    @rohitwagh7932 Před 6 měsíci

    Sir
    Online nakasha madhe Gat No wrong mention zala aahe. kai karave

  • @nitinkale8996
    @nitinkale8996 Před rokem +1

    तालुका भुमि अभिलेख मधील गाव नकाशा आणि जिल्हा भुमिलेख मधील गाव नकाशा मध्ये बदल असतो का
    जिल्हा ठिकाणी पुर्ण जिल्हाचे गाव नकाशा भेटते का . की फक्त तालुका ठिकाणी भेटते

  • @stalinbardeskar9816
    @stalinbardeskar9816 Před 16 dny

    Sir 7/ 12 vr amchyi nave chukichi laglet. Correction sathi arja dila. Tyanni diary kadhayla sangitli. Pn dairy milena zale ase te bolalet. Aata tyanni CT survey office mdun ektrikaran cha nakasha Ani far june uatare kadhayla sangitle ahet. Pn sir diary haravli te tya lokan kadun mg amcha tyat Kay dosh

  • @SaiKadam-hx9py
    @SaiKadam-hx9py Před měsícem

    Sir 7/12 vr ahe pn nakashat kmi ahe ks kraych

  • @manjunathjadar3493
    @manjunathjadar3493 Před rokem +2

    प्रॉपर्टी कार्ड ला वारसाचे नावे कसे लावायचे व्हिडिओ बनवा

  • @vitthalhiray3982
    @vitthalhiray3982 Před 4 měsíci

    Bhumi abhilekha office la mi jaun alo pn gav nakasha on line maza shet naka disat nahi tr kay karave

  • @hemantkamdi4724
    @hemantkamdi4724 Před 4 měsíci

    Lagatchya shetachi K prat kadhu shakto ka

  • @bhagwantraokadam5477
    @bhagwantraokadam5477 Před 11 měsíci +3

    आकार बंद क्षत्र आणि गटाचे क्षेत्र जुळत नाही मार्गदर्शन व्हावे

  • @gopalmurkute5826
    @gopalmurkute5826 Před 3 měsíci

    Sir maza satbaryavar jamin 8 ekar aahe pan nakashya kami dakhavat aahe

  • @user-rm5md1ce6l
    @user-rm5md1ce6l Před 5 měsíci

    धन्यवाद साहेब अर्ज नमुना मिळेल का

  • @kisankandelkar1427
    @kisankandelkar1427 Před 9 měsíci

    गाव नकाशा आणि फाळणी नकाशा मध्ये तफावत आहे काय करावे लागेल

  • @santoshgaikwad3624
    @santoshgaikwad3624 Před 9 měsíci

    माझा 7.12.माझ्या नवे आहे पण उजनी संपादन नकाशा बरोबर नाही
    तर काय करावे

  • @user-xt4kx4im9e
    @user-xt4kx4im9e Před 7 měsíci

    सर सातबारा वरती क्षेत्र कमी आहे गट नकाशा मध्ये क्षेत्र जास्त आहे सर माझी खरेदी 19 83 मध्ये झाली एका मालकाचे दोन त्या गटातील अर्ध या गटातील अशी खरेदी झाली पण उताऱ्यावर दोन गट नसून एकच गट नंबर

  • @santoshmatkar2129
    @santoshmatkar2129 Před 4 měsíci

    भावा माझा गट दुसरीकडे दिसतो आणि दुसऱ्याचा माझ्या ताब्यात दिसत aahe.. तर change कसे करावे

  • @rohitkhanzode4534
    @rohitkhanzode4534 Před rokem

    सर जुने 1970 पासुनचे नकाशे कसे काढायचे

  • @VishvajeetChavan-lz7id

    Falani Nakasha kasa durust karava

  • @rajgaphurbagwan9176
    @rajgaphurbagwan9176 Před 4 měsíci

    umbrwadi तालुका गडहिंग्लज जी.कोल्हापूर गट no.२३१ ची जमीन कोठे आहे सापडत नाही...कशी बगावी ?

  • @nileshsuryawanshi138
    @nileshsuryawanshi138 Před 4 měsíci

    सर माझ्या शेतातून नाला जातो आणि नाल्याच्या पलीकडे पण माझे क्षेत्र आहे, परंतु नकाशा मध्ये नाल्यापर्यतच क्षेत्र दाखवते. तर काय करावे लागेल

  • @user-qr4tu3bo9z
    @user-qr4tu3bo9z Před rokem +1

    सातबारा व नकाशावरील क्षेत्र बरोबर आहे.पन प्रत्यक्षात क्षेत्र जास्त आहे तर ते क्षेत्र सातबारावर येण्यासाठी काय मार्ग आहे?

  • @vikaspatil6380
    @vikaspatil6380 Před měsícem

    अर्ज कर्तान्ना काय पुरावे सदर करावे लागतील याचि कृपाया यादी संगा

  • @amitjadhav3763
    @amitjadhav3763 Před 5 měsíci

    भाऊ सातबारा मध्ये क्षेतरफळाची अक्षरी नोंद का नमूद करत नाही. त्यामुळे कोणालाही समजण्यास सोपे जाईल. कृपया यावर काहीतरी आपण करावे

  • @user-ft4zj2jb7b
    @user-ft4zj2jb7b Před rokem

    गाव नकाशा तील गट चुकल्यावर काय करावे

  • @nileshdesale685
    @nileshdesale685 Před 7 měsíci

    , सर माझ्या जमिनीचा गट क्रमांक नकाशा वर दिसत नाही काय करावे लागेल

  • @shankarbhangare1094
    @shankarbhangare1094 Před rokem +1

    सर आमचे पोट हिस्सा उतारा वेगळा आहे, पण फाळणी झाली नाही, फाळणीला सर्वांची सहमती नाही पर्याय सांगा

  • @user-uz2ow5mv5p
    @user-uz2ow5mv5p Před měsícem

    Tipan kase durusthi.

  • @bhagwantraokadam5477
    @bhagwantraokadam5477 Před 16 dny

    आकार बंद क्षत्र व सातबारा क्षेत्र सारखे आहेत पण नकाशा वरील क्षत्र कमी आहे उपाय काय

  • @technogamer9199
    @technogamer9199 Před 9 měsíci

    Survey number mahe hissa naksaha online disat nahi

  • @janardhangadge577
    @janardhangadge577 Před rokem +2

    नकाशा दुरुस्ती साठि किती काळ लागू शकते

  • @kattar_hindu_rk._
    @kattar_hindu_rk._ Před rokem +6

    सर सात बारा वर 60 गुंठे जमीन आहे .
    आणि जमीन मोजली तर 50 गुंठे च भरत आहे .
    तर काय करावे...

  • @aaplamaharashtra29
    @aaplamaharashtra29 Před rokem +1

    आमच्या शेताची मोजणी 1990 मध्ये झाली होती तेव्हा आमचे शेत चौरस नव्हते म्हणून समोरील शेतकऱ्याच्या मंजुरीचे 38 गुंठे त्याला दिलं आणि त्याच 38 गुंठे आम्ही घेतलं त्याचा नकाशावर उलेख पण केला की हे क्षेत्र आमच्या वाहिवाटी तील आहे. दोघांचे गट न. वेगळे आहेत. तर ते क्षेत्र नवीन मोजणी आणली तर कायम राहील का ? आणि त्या 35 गुंठे ची खरेदी केली नाही फक्त ताबा आहे ते नावावर कसे करायचे ? आता तो शेत मालक ते परत मागत आहे तर 30 वर्ष आमचा ताबा आहे तर नावावर कसे करावे सांगा ?

  • @ranjeetlakade
    @ranjeetlakade Před rokem

    गावातील सर्व रस्ते अती क्रमनाने वेढले आहेत ते मोकळे कसे कराव

  • @kishorchambhare3259
    @kishorchambhare3259 Před 7 měsíci

    नमस्कार सर, भू नकाशा मध्ये माझ्या शेताचा नकाशा दिसत नाही तर काय करावे लागेल?

  • @acenglishclasses1283
    @acenglishclasses1283 Před 9 dny

    डिजिटल nakashya दुरुस्ती कसा करावा

  • @amitjadhav3763
    @amitjadhav3763 Před 5 měsíci

    भाऊ ना प्लॉट ची ऑर्डर कशी आणि कुठून कडावी.

  • @eknathkarmenge418
    @eknathkarmenge418 Před 4 měsíci

    Juna nakasha kuthe pahaycha

  • @mahadevmesharam556
    @mahadevmesharam556 Před rokem

    सर माझे उत्तर पश्चिम दक्षिन दिशा बरोबर आहे परंतु पुरवदिशा दुसऱ्या व्यक्ति च्या नावे आहेत

  • @vikrampatil3517
    @vikrampatil3517 Před rokem

    june nakahe khuthe miltat yanacha arj kasa karayacha formet kay Aahe

  • @vikashshinde8420
    @vikashshinde8420 Před rokem

    आपले सरकार वरून ऑनलाईन अर्ज करता येईल का नकाशा दुरुस्ती साठी जिल्हा अधिकारी यांच्या कडे साहेब

  • @santoshpatil-xm3me
    @santoshpatil-xm3me Před měsícem

    सर सातबारा उतारा आमचा पन मोजनिला नकाशा दुसऱ्या चा दाकवते काय उपाय

  • @knowledgeclass2000
    @knowledgeclass2000 Před rokem

    3 इसामांची 50 गुंठे सामाईक जमीन आहे. मात्र त्यातील एकाने 3 गुंठे ही घर बांधण्यासाठी विकली. उर्वरीत जमीन तहसीलदार ने सर्वाना समान हिस्साने वाटप केली. 2 जणांवर जो अन्याय झाला तर कुठे दाद मागावी.

  • @amithakke3786
    @amithakke3786 Před 5 měsíci

    सातबारावर छत्र 10:30 नकाशात क्षेत्र कमी याच्यासाठी दुरुस्ती काय

  • @gauravawaghad9228
    @gauravawaghad9228 Před měsícem

    Charge sanga

  • @VitthalPalwade
    @VitthalPalwade Před 2 měsíci

    सर आमची जमीन पहिली आजोबाची आहे पन 8/23 आहे आता 7/12 वर 2/78 आहे तर काय करावं लागेल

  • @VitthalSalve-j6u
    @VitthalSalve-j6u Před 17 dny

    भाऊ 19.74 ला आजोबाच्या नावावर 5 येकर 33 गुंठे क्षेत्र आहे आणि वडिलांच्या नावे 4.येकर 30 गुंठे काय करावं शेजारच्या नावे जास्त लागले आहे शेजाऱ्यांची 1974 ची सातबारा काढली तिच्यावर 5 येकर 33 आहे आत्ता 7 येकर दाखवतो येच्यावर ऐक व्हिडिओ बनवा विनंती करतो

  • @sairajlightskharwandiwala9354

    सर. आमच्या पण जमीनीचा नकाशा उलटा आहे. म्हणजे आम्ही जी जमीन 4 पिढ्यांन पासुन करतो ती दुसऱ्या ची आहे ते आता आम्हाला कळाले आहे आणि आमच्या शेजारच्याने ती जमीन विकल्याने त्या ने आमच्या जमीन वर एक एकर वर कब्जा केला आहे.तरी त्या वर काय करावे. व एक विडीओ पण बनबा

    • @banjarakatta8273
      @banjarakatta8273 Před rokem +1

      Number pathva solution bhetala asel tar

    • @aaplamaharashtra29
      @aaplamaharashtra29 Před rokem +1

      सरकारी कारभार आहे .. आपल्या भारताची ओडख प्रॉपर्टी वादातून होते.. जागे साठी दोन भावाचे वाद pak आणि ind.. Jammu and Kashmir क्षेत्र.

  • @bhagwantraokadam5477
    @bhagwantraokadam5477 Před rokem

    सात बारा वर क्षत्र दुरुस्ती कशी करून घ्यावी

  • @kishork5109
    @kishork5109 Před 7 měsíci +4

    सर 7/12 वरती क्षेत्र आहे पण नकाशात कमी भरत आहे काय करावे लागेल

  • @kkool1312
    @kkool1312 Před 2 měsíci

    शेतीचा किती जुना नकाशा काढावा कोणत्या वर्षा चा

  • @laxmanvengurlekar8685
    @laxmanvengurlekar8685 Před rokem +1

    ऑनलाईन नकाशामध्ये सर्व्ह नंबर दिसत नाही

  • @ashokkhekade3058
    @ashokkhekade3058 Před rokem

    मी शेती घेतली आहे.तीची मोजनी केली असता त्या जमीनीच्या पोट भागामध्ये गटबदल झाले आहे.गट बदल दुरूस्ती करीता काय करावे.

  • @vishaljadhav1611
    @vishaljadhav1611 Před 5 měsíci

    Mojani zali sir pn te nakasha durust kara aase sangatat nakasha pramane pahile tr 7/12 varil 1eakr jamin kami bharte.

  • @chanduchaple4658
    @chanduchaple4658 Před 9 měsíci

    जर सातबाऱ्यावर क्षेत्र कमी आणि नकाशावर जास्त असेल तर काय करावे?

  • @bharatawate1156
    @bharatawate1156 Před 12 dny

    फारच छान. मला आपला फोन नंबर मिळावा माझ्याकडे भरपूर प्रश्न आहेत.

    • @BhumiGyan
      @BhumiGyan  Před 12 dny

      Subscribe च्या बाजुला जो join बटण आहे तिथे दाबा आणि तो video बघा माझा नंबर तिथे मिळेल

  • @GuljarilalnandaBansod
    @GuljarilalnandaBansod Před 20 dny

    ग्रामीण भागातील नकाशा कोणाकडून दुरूस्ती करूण घेता येईल

  • @rohirajge4640
    @rohirajge4640 Před rokem

    नकाशा दुरसती कसा करावा

  • @unseenviral3893
    @unseenviral3893 Před 8 měsíci

    7/12 वर 4 गुंठे जमीन आहे 1987 च्या खरीदी नुसार पण जमीन 4 गुंठे पण 2006 ला NA केला आणि तत्कालीन इंजिनियर ने चुकीचे मापे टाकली आणि जामीन 4 गुंठे आहे आणि तहसीलदार NA सर्टिफिकेट हे 3.25 गुंठ्याच मिळालं आहे आता मला 7/12 नुसार माझी जमीन NA सर्टिफिकेट हवं आहे तर मला यामध्ये योग्य सल्ला घ्यावा...

  • @navnathbhalke5392
    @navnathbhalke5392 Před 2 měsíci

    सर जुना नकाशा कुठे मिळेल

  • @sandeepkokane938
    @sandeepkokane938 Před měsícem

    टिपण नकाशा काढुन वसलेवार टिपन सोडवायच

  • @prabhakarbulbule8656
    @prabhakarbulbule8656 Před měsícem

    सर गावठाण नकाशामध्ये माझा सर्वे नंबर दाखवत नाही आहे काय करावे

  • @bhagwantraokadam5477
    @bhagwantraokadam5477 Před 19 dny

    सातबाराक्शत्राप्रमाणे जुना नकाशा जुलत नाही

  • @ranjitborkar8021
    @ranjitborkar8021 Před 5 měsíci

    नवीन नकाशा मध्ये सर्व्हे नंबर चुकीचा टाकलाय..काय करावे लागेल

  • @dineshbhokate4448
    @dineshbhokate4448 Před 8 dny

    नकाशा जुना काढायचा म्हणजे किती सालापासून चा काढायचा

  • @atmarammane1639
    @atmarammane1639 Před 8 měsíci

    टिपण नकाशात मोजमाप मध्ये खाडाखोड करून बदल केला आहे.ग्रामीम रस्त्याच्या लगत मुळ रस्त्याच्या आत 20फूट हद्दीची खूण दाखवण्यात आली आहे. तरी मूळ अभिलेखाप्रमाणे हद्दीच्या खुणा दाखवण्यासाठी काय करावे लागेल?

  • @user-np2uw1po2k
    @user-np2uw1po2k Před rokem

    सातबारा वरील क्षेत्र दुरुस्ती करायला किती वेळ लागेल व कुठे अर्ज करायचा याच्यावर व्हिडिओ बनवा सर

    • @user-np2uw1po2k
      @user-np2uw1po2k Před rokem

      सर माझा पूर्वीचा सातबारा आहे 6सहा एकर आणि आताचा आहे5 पाच एकर याच्यावर काय निर्णय लागेल

  • @chandrakantkuwar9153
    @chandrakantkuwar9153 Před rokem +2

    साहेब सातबारा ला जास्त क्षेत्र आहे व नकाशा मध्ये कमी तर सुधारणा कुठे केली जाते व खरेदी खत नकाशा खरा

  • @balaprasadkawle7223
    @balaprasadkawle7223 Před rokem +3

    गुंठेवारी रजिस्ट्री कधी चालू होणार आहे

  • @user-ss9dz4jt2d
    @user-ss9dz4jt2d Před 7 měsíci

    सर्व नंबर वेगळ्या ठिकाणी असेल तर काय करावे

  • @pratikjadhav2571
    @pratikjadhav2571 Před 4 měsíci

    आम्हाला 1 गट नंबर चे 2 भाग म्हणजे अ व ब करायचं आहे तर ते कसं करता येईल कृपया मार्गदर्शन करा🙏

  • @mangeshvibhute197
    @mangeshvibhute197 Před měsícem

    Call charges kiti aahe

  • @gauravawaghad9228
    @gauravawaghad9228 Před měsícem

    नकाशा दुरुस्त केल्यावर शेत्र कमी आहे
    बरोबर केल्या जाईल काय

  • @sadashivnimbalkar8237
    @sadashivnimbalkar8237 Před rokem +1

    व वल्लभ ऋंंंंंंंंंंंँँँढंढंढढधंनननऩ़ ओझं

    • @nivruttiwalke3390
      @nivruttiwalke3390 Před rokem

      00 .
      भाऊ एकत्रीकरण योजनेत हिसांक चूकल्यामुळे गटव क्षेत्र चूकीचे झाले त वहीवाट एकाची तर मालकी एकाची काय करावे?

    • @nivruttiwalke3390
      @nivruttiwalke3390 Před rokem

      गटवारीतील चूकीमुळे झालेले गटाची विक्री करणे कायदेशीर आहे का? नसेल तर त्याला प्रतीबंध कसा करावा पुन्हा गटवारी करता येते का?

  • @aadijalim2895
    @aadijalim2895 Před rokem +1

    सर.... माझी 7/12 ची जागा जुन्या आणि नवीन दोन्ही ठिकानी सारखी आहे पन गटबुक नकाशा मधे जागा ही खूप कमी दाखवत आहे, तर काय करावे

  • @mangeshshilahar3186
    @mangeshshilahar3186 Před měsícem

    Sir amhi sapurn shet sarve vikat ghetla aahe.tyamdhe pothissa nahi,mhanaje ekacha sarve aahe,tya shtucha tupan utara engraj kalin aahe to sodawal tar tyache kshetaphal 5.63aahe aani,7/12 war 5.23ahe ani kharediwar 5 hector ahe,tar 7/12 war kshetrafal wadhawanyasathi kuthe arja karawa lagel.

  • @ramanshinde7618
    @ramanshinde7618 Před rokem +1

    Akatri karanachi chuk kashi durust karavi

  • @samadhangavate7337
    @samadhangavate7337 Před rokem +1

    Akatri karanamadhe zaleli chuk kashi durust karavi

  • @sachinraut3891
    @sachinraut3891 Před rokem +21

    सर 7/12 वर सर्वे न वेगळा आहे,आणि ऑनलाईन नकाशा पहिला असता तो गट नकाशावर मात्र भलतीकडेच दिसत आहे,काय करावे?

    • @baluadhan7272
      @baluadhan7272 Před rokem +5

      आमचा प्रॉब्लेम पण तोच आहे

    • @user-bu1mv6pt1l
      @user-bu1mv6pt1l Před 11 měsíci

      सर आमच्या गटाला सरकारी रस्ते आहे तरीपण आमच्या गटात बैलगाडी रस्ता दाखवला आहे तर तो नकाशातुन काढण्यासाठी काय करावे

    • @user-un2we9ir4m
      @user-un2we9ir4m Před 5 měsíci

      आमचा पण हाच प्रॉब्लेम आहे सात बारा काढला तर वेगळा गट न येतो.पण गाव नकाशात पाहिले तर शेजारी दाखवतो

    • @maheshjarange5597
      @maheshjarange5597 Před 3 měsíci

      आमचा पण हाच प्रॉब्लेम झालाय.. जमीन रोड लगत आहे आणि नकाशा पहिला तर तो संपूर्ण गट लांब कुठे तरी तळ्याच्या भिंती जवळ दाखवत आहे. धड तिथे घर बांधता येईना अन् विकता पण येइना..

    • @vikrambagals.c.i.2711
      @vikrambagals.c.i.2711 Před 3 měsíci

      माझेपन आसेच झालेले आहे

  • @arjunsawant7877
    @arjunsawant7877 Před rokem +1

    सर,आमचा जुना नकाशा वर क्षेत्र जास्त आहे व7/12वर क्षेत्र कमी आहे आम्ही काय करावे, कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती

  • @user-sn3wh2pp9y
    @user-sn3wh2pp9y Před rokem +2

    सर सतबाऱ्यावरील शेत्र जास्त आहे. आणि नकाशा कमी आहे आम्ही काय करावे .

  • @user-ft4zj2jb7b
    @user-ft4zj2jb7b Před rokem

    मोजणीसाठी अर्ज केला तर बाजूचे गट नंबर चुका आहेत

  • @SanjayPatil-st9yv
    @SanjayPatil-st9yv Před 4 měsíci

    साहेब माझ्या एका जमीन वर सरकार नांव लागले आहे कारण माझ्या अजोबानी बैल तगाई काढली होती ती न भरल्याने लागले आहे ते कमी करण्या साठी प्रयत्न केला पण त्या साठी अपयश आले आहे कारण आपल्या लक्षात आले असेल त्या बाबत आपला सल्ला मिळेल काय

  • @janardhangadge577
    @janardhangadge577 Před rokem +1

    सर,आमचा एकत्रीकरण च्या वेळेस गट नकाशात चूक झाली आहे ,आमची ताबा वहिवाट हिस्से झाले तेव्हा पासून पूर्व पश्चिम आहे व नकाशा उत्तर दक्षिण आहे तर मला वही वाटी प्रमाणे नकाशा दुरुस्ती साठी के करावं लागेल

    • @pankajbhonde639
      @pankajbhonde639 Před rokem

      Same majhi pn case ans dya sir

    • @E.ONE-13
      @E.ONE-13 Před rokem

      माझे पण असेच झाले आहे काही उपाय मिळाला का ?

  • @abhibandgar770
    @abhibandgar770 Před rokem +1

    माझा शेताचा सात बारा आहे डिजिटल सात बारा आहे आट अ आहे पण गट नकाशा मध्ये नाही तर मी करू सर