Video není dostupné.
Omlouváme se.
36 size katori blouse cutting(३६ इंच छातीचे माप ब्लाऊज पिसावर कटोरी कटिंग मराठीत)
Komentáře • 27
Další v pořadí
Automatické přehrávání
katori Blouse Cutting size 36 /कटोरी ब्लाऊज कटिंग करा इतक्या सोप्या पद्धतीने की शोल्डर उतरणारच नाहीStitch_with_Sarita
zhlédnutí 32K
Katori cut blouse ki cutting ✂️✂️✂️✂️ like share subscribe and commentArchana Only Ladies Tailor
zhlédnutí 288K
34"chest katori blouse cloth back, front, sleeveless,cutting and stitching (३४)मापचे ब्लाऊज शिवलेलेSurekha's Kitchen and Fashion point
zhlédnutí 8K
小路飞跟姐姐去哪里了#海贼王#路飞路飞与唐舞桐
zhlédnutí 49M
Cool Items!🥰 New Gadgets, Smart Appliances, Kitchen Tools Utensils, Home Cleaning, Beauty #shortsCool Items Official
zhlédnutí 57M
Udělal jsem si HWACHAE (špatnej nápad)MaTTem
zhlédnutí 49K
Mixér Challenge Poslepu!Vítek
zhlédnutí 599K
पेपर कटिंग मराठीमध्ये करायला शिका|| ब्लाऊज कटिंग|| कटोरी ब्लाऊज पेपर कटिंगनिर्मला फॅशन मराठी
zhlédnutí 664K
Katori Blouse Cutting Tutorial Part 1-2 डायरेक्ट कपड्यावरती कटोरी ब्लाऊज कटिंगMaratha Pattern
zhlédnutí 3,2K
मैत्रिणींनो माझ्यासारखा ब्लाउज शिवून बघा वन टक्स कोणी पण विचारेल कुठे शिवलाMi kusum basic stitching
zhlédnutí 896K
Direct Katori Blouse cutting | डायरेक्ट कपड्यावर ब्लाउज कटिंग | vinaya outfitsVinaya Outfits
zhlédnutí 50K
३० साईज चा साधा कटोरी ब्लाऊज कटींग | 30 Size Katori Blouse CuttingKS DESIGNER
zhlédnutí 31K
36"size katori blouse cutting and stitchingashwini dhone sangamner
zhlédnutí 3,9M
40 size कटोरी ब्लाऊज पेपर कटींग अतिशय सोप्या पद्धतीने .अचूक मापे व सविस्तर माहितीSapana talroing
zhlédnutí 112K
परफेक्ट कटोरी ब्लाउज कटिंग | जाने सबसे आसान तरीका | Katori Blouse Cutting 38 sizegungun sewing classes
zhlédnutí 342K
कटोरी कट ब्लाउज की कटिंग ✂️ | Katori Cut Blouse ✂️ | #youtubevideos #youtubeArchana Only Ladies Tailor
zhlédnutí 38K
Jak Mluvit Jako SigmaTaky Bige
zhlédnutí 109K
Isso é o que eu ganho por confiar em amigos!Polar em português
zhlédnutí 6M
Double Stacked Pizza @Lionfield @ChefRushalbert_cancook
zhlédnutí 120M
V MÉ HLAVĚ…Attack
zhlédnutí 296K
Box jumping challenge, who stepped on the trap? #FunnyFamily #PartyGamesFamily Games Media
zhlédnutí 19M
Uhodni Brawlera = Brawl Pass!Štěps
zhlédnutí 54K
Nice video mam khup chhan samjun sangta katori kiti inchachya chhatila kiti katori ghyaychi tyacha chart cha video dhakhva na mam 🙏
Very nice
Thanks
Khup chhan video Tai Good job oll the best 👌 👍
Nice 👌👌
छानच
,rmn
Very nise
Thanks
ताई प्रत्येक घडी ला कटोरी साठी1*5ईच च वाढवायची का
Ho
35 छातीची कटोरी ब्लाऊज ची कटिंग दाखवा ना मावशी अर्जंट आहे ना साडेतेरा ची उंची आहे लवकर दाखवा उद्या दाखवा ना मावशी
साडे तेरा ची उंची आहे ना त्यामध्ये एक इंच ॲड करून साडेचौदा इंच घ्यायची उंची
छाती घडी आणि कंबर घडी साडेदहा इंच ठेवायची बाकी सर्व माप या कटोरी च्या पद्धतीनेच कटिंग करा 35 च्या छातीला पण मी हेच माप वापरते फक्त उंची आणि छाती घडी या दोन्ही मध्ये अर्धा इंच कमी घ्यायचे
चार टवस चा36चा मापाचा प्लीज दाखवा
Ok
Tai Yat backside Kashi cut karaychi tepan sanga
Ok
बॅक साइड ला छाती घडी 11 इंच कंबर घडी 11 इंच मुंडा खोली सहा इंच हे माप सेम ठेवायचे फक्त पाठीमागचा गळा जर तुमचा नऊ इंचाच्या पुढचा असेल तर म्हणजे 10/11इंचाचा जास्त मोठा असेल तर पूर्ण शोल्डर फ्रंट साइड चे 5.5 इंच घेतले तर बॅक साइड चे 5:15 इंच घ्यायचे (बॅक साइड चा शोल्डर सव्वा पाच इंच ठेवा) आणि मुंड्या चा दीड इंचावर आकार द्यायचा आकार देताना 6 चा हाफ 3 इंचा पर्यंत सरळ लाईन घेऊन मुंढ्याला ला आकार द्यायचा
कटोरी Stitching चा video असेल तर लिंक शेअर करा please. मला तो व्हिडिओ सापडत नाहीये.
Stitching cha video बनवला नाही बनवल्यावर टाकते
ताई stitching चा व्हिडिओ बनवला आहे बघु शकता
Katori cross kspdatun काढली जाते ना
ही पद्धत पण बरोबर आहे परफेक्ट कटोरी बसते मी कस्टमर ची भरपूर ब्लाऊज शिवलेत या कटोरी वर पेपर कटिंग करून
पन योक पटी कीती घ्यायची समजले नाही सगळ्या मापाला योक कस घयावा सांगा ताई
साडेतीन इंच आणि आडीच इंच घ्यायची डाव्या हाताच्या साईडने साडेतीन इंचाचे माप टाकायचे आणि उजव्या हाताच्या साईडने अडीच इंचाचे माप घ्यायचे आणि योग पट्टीचा मध्य काढून मध्यापर्यंत अडीच इंचा वरच आकार द्यायचा आणि मग साडेतीन इंचाकडून क्रॉस आकार द्यायचा
योग पट्टी वेगळी काढताना छाती घडी जर अकरा ची असेल तर योक पट्टी चे माप 10 इंच घ्यायचे
@@surekhaskitchenandfashionp175 धन्यवाद ताई