शेळी पालनासाठी हायड्रोफोनिक चारा निर्मिती |
Vložit
- čas přidán 18. 05. 2022
- आसं करा शेळ्यांच संगोपन | भोपाळे गोट फार्म,परभणी. #shelipalan #शेळीपालन
• आसं करा शेळ्यांच संगोप...
ध्येयवेड्या तरुणाचा गावरान कुक्कुटपालन फार्म | Nature's Best Farm | विशेष मुलाखत ft Modern farming
• Video
शेळी पालनासाठी हायड्रोफोनिक चारा निर्मिती | #shelipalan #शेळीपालन #hydrophonic
• शेळी पालनासाठी हायड्रो...
शेळ्यांसाठी चारा नियोजन | ऑस्ट्रेलियन रेड नेपियर. #shelipalan #शेळीपालन #goat
• शेळ्यांसाठी चारा नियोज...
शेळीचे आवाळू (गाठ) उपचार पद्धती #shelipalan #शेळीपालन
• शेळीचे आवाळू (गाठ) उपच...
कुक्कुटपालन व शेळीपालन मधील चारा नियोजन
• कुक्कुटपालन व शेळीपालन...
सर तुम्ही जे म्हणतात ते खरं आहे ज्याला गरज आहे तोच वापरणार ज्याच्याकडे शेती आहे भरपूर चारा आहे त्याला याची गरज नाही परंतु आपले काही गोट फार्मिंग वाले काही बंधू आहेत दहा शेळी ठेवतात व त्यांच्याकडे शेती नाही आहे त्यांच्यासाठी खूप चांगलं यंत्र आहे हा
सर खूप छान माहिती
खुप छान माहिती दिली
रामकृष्ण हारी
Saheb ram ram, correct information
खुपचं सुंदर
खूप छान माहिती सर
शेती विना चारा...सुपर
Chan mahiti ahe
Hydroponic ची सुरक्षा सुंदर कल्पना 🎉🎉🎉🎉
Khup chan sir🙏🙏🙏
सतीश सर खरोखरच हायड्रोपोनिक चारा निर्मिती कशी करायची याचे उत्तम मार्गदर्शन तुम्ही दिलं धन्यवाद
Khup chan
धन्यवाद सर
Sir very good information
Super👌
👌👌
Sri khu Chan aahe
शेती नसताना एक नंबर चारा🌽🌽
Lay bhari
👍👍👍👍👍
Nice 🎉🎉🎉❤
Thank you sir
❤️❤️❤️
😊🙏
सर फवारणी किंवा टेपरेचर मेन्टनस करावे लागतेका
Khup chan margadarshn satis sir Thanks
👌🏻👍🏿🙏🥀☺️
10divasani apn ha chara taknar shelyana mod lagat nahi mhnje sheli dagavat nahi na tyna pachan hote ka
वरील चारा बनवताना खत काय टाकायचं याबद्दलची माहिती सांगावी.
Sir आता आपल्याकडे trnig कधी आहे 🙏
Hi sir
🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹
V. Nice
सर लाईट राहात नाही.पाण्याच्या टाकीवर चालेल का.
कोल्हापूर मध्ये ट्रे पाठवता येतील का.किती खर्च येईल ट्रे कितीला मिळेल
Sir 800 gm makka se 10 din main 3.5 kg makka chara hua wajan kaise badhana hai
पावसाळ्यात केले तर चालेल का सर
Sir jamale goat farf samparg dya
भाई मुझे भी बकरी पालन करना है लेकिन जगह नहीं है क्या करूं इसके बारे में मुझे कुछ उपाय बताइए
दशरथ घासाचे बी मिळेल का
सर आमच्या हायड्रोपोनिक मध्ये अळ्या झाल्या होत्या म्हणून बंद केलं
Potassium permanganate taka thoda kinwa biya hydrogen peroxide madhye bhijwa thoda vel
तुम्ही जे यूनिट दाखवत आहे त्याची कॉस्ट किती आहे, ते सांगा
Did te don tasani pani khupach muskil ahe samanya mansala
सर केमिकलं किंवा टॅनिक चा वापर करता का
Aao ratri kas pani takaych
Sar mala trye havet
Sir trey miltil ka
गाय साठी चालंय का
ट्रे कुठे मिळतील हे, किंमत किती आहे
सर मी प्राक्टिकल ट्रेनिंग ला आल्यावर मला आपल्या कडून खूप काही शिकायला घेण्याला मिळेल भेटू आपण बोलल्यानंतर येऊ सर धन्यवाद
हा चारा एका शेळीला किती प्रमाणात देयला पाहिजे
Sir try sathi contact kasa krycha
सर जर मक्का 35 रुपये किलो असेल तर कसं परवडेल
Group kasa join karta yeil
Mahiti sangta sir
Jagat Germany bharataat Parbhani
Sir campani ha no day naa
Ya were pateva
एक ट्रे किती रुपयेला आहे
Tre milel ka? T. Kalavan d. Nashik. Kimat kiti
Aamcha kade changlya quality che hdpe Trey miltil 100 trey ahet, second hand
सर मी हे चारा विकून पैसे कमवू शकतो का
काळे किडे तुडतुडे लागतं आहे
Dada mala pahije 20 tre
1 tre chi kimmat kiti aahe
90 te 100
Dada mla tree hve ahet tumcha nambar patva
Hello sir 1number
😊🙏
नंबर patva सर
Tumacha phone no. Daya.
बुरशी लागतेय सर....बुरशी लागतच नाही असं नाही.... त्याच्यावर proper उपाय पण नाहीत जगदंब हायड्रोपोनिक्स कडे
Potassium permanganate
Sir tumcha mobile number pathava