प्रणिता ताई मला एक तुम्हाला विनंती आहे.मी शिक्षिका आहे.रयत शिक्षण संस्थेत .मी असे सुचित करते कि शिक्षक रिटायर होतोय तरी p.F वैगेरे कामे वेळीच होत नाहीत.जि.प ऑफिसला गेले .कि साहेब नाही उद्या या.परवा अशी उत्तरे देतात.लोक खूप लांबूनयेतात.कामे लवकर होण्यासाठी प्रयत्न करावा.ही विनंती आहे.
प्रणीती ताई जो कि युवा आमादार हे भविष्य की खासदार ओर केवीनेट मे मत्री बने सोलापुर का विकास करे आप भविष्य मे महाराष्ट्र नहीं अपितु देश की नता बने शुभ कामनाये आप को
महाराष्ट्र राज्याचे आदरणीय माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब यांची मुलगी महाविकास आघाडीचे आदरणीय माननीय खासदार कुमारी प्रणिती ताई शिंदे ह्या पण आपली महाराष्ट्राची संस्कृती उत्तम प्रकारे जपत आहेत असे मला वाटते जय जय रघुवीर समर्थ
प्रणिती सुशीलकुमार शिंदे ह्या सध्याच्या तरुणपीढी तिल सुजाण,अभ्यासू,यशस्वी,कार्यक्षम,सुशिक्षीत नेत्या आहेत.....त्यांच्या पुढिल राजकिय प्रवासास खुप,खुप शुभेच्छा.........अशा नेतृत्वा ची सध्या देशाला गरज आहे........पहिला देश.....हि भावना ........
ताई खरच अंगभर कपडे घालून आपल्या सौंदर्याने व आपले संस्कार पाहुन आपल्या विषयी गर्व्ह वाटतो खूप छान ताई आपले अभिनंदन आपले वडिल या सुशीलकुमार जी शिंदे संयमी व स्मीतभासी होते 🎉🎉
My age is 78 years. Before 5-7 yrs.I had heard her speech and I congratulations for the same. My blessing for her best future. She may in Congress or BJP Do your work at the best. Always be positive Thanks for programme
PRANITI SHINDE is very Talented Youth Leadership, she will become great Leader of People. her Vision and Thoughts about Politics and Development very great..
उ.प्रदेश बिहार.गुजरत.दिल्ली इकडचे नेते हे पंतप्रधान होतात.महाराष्टातील एखाद्या नेता पंतप्रधान किंवा राष्ट्रपती का होऊ शकत नाही.कधी होणार महाराष्ट्रतील पंतप्रधान, राष्ट्रपती.
पेशवे सम्पले हो तुम्ही, इतकी वर्षे विचार यायचा नाही माझा मनात , पण फडणवीस नंतर मला तुमची मानसिकता समजायला लागली आहे, त्या मुळे भाषे च भान ठेवाच नाही तर लोक तुडवतील.
Praniti Shinde is good woman politician expressed about truth wisdom peace goodness bliss which are inherent universal consciousness has blossom in perfect measure in time
I think parietal Shinde is practical leader ,she has in depth knowledge of her jobs. We do not know how much she is actually concerned for poor and middle class but her knowledge on subject commandable. Please give in English or hibdi also so rest of nation may understand.
Kahi kelela nahi...no Industry..no employments...no water...no flyover....even gadkari said 1000crore he is ready to give but she has cancelll flyover becoz she said its nt needed for solapur ..... only bacchan nothing else...solapur has nothing.....almost 40%youth moved to pune from solapur for job just becoz none of these people did anything for solapur
ईश्वराने सौंदर्याबरोबरच अतिशय सुंदर संस्कार व खूप सुंदर बुद्धीने परिपूर्ण असलेली,महाराष्ट्रकन्या प्रणिती यांचे सर्व मुलींना गर्व वाटावा .
सौंदर्य आणि बुध्दीमता याचा सुरेख संगम.
अंगभर कपडे घातले यातून छान बोध घेतला ताई सलाम❤️🙏🙏🙏🙏
गरीबांना मोठा आधार वाटतो ताई महीला नाही फारचं छान वाटत तुमचं राज कारनं लयभारी आहे लोकांचा विश्वास आहे ❤
तरुण आहात सुंदर ही खुप आहात तरीपण आजच्या काळात पुर्ण शरीरभर कपडे घालता याबद्दल सलाम हल्ली कमी बगायला भेटत अस
he khar ahe
हो हे खरं आहे
.
Khare ahe
Ç
ईश्वराने सौंदर्याबरोबरच अतिशय सुंदर संस्कार व खूप सुंदर बुध्दीने परिपूर्ण असलेली.महाराष्टकन्या प्रणिती शिंदे यांचे सर्व मुलींना गर्व वाटावा
Beautiful प्रणिती 💖💖💖💖💖
उत्तम व्यक्तिमत्त्व आणि भविष्यातील प्रकल्प नेत्रुत्व .
शुभेच्छा
प्रणीती ताई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
Rahul Gandhi is perfect match for her.
आम्ही ताई समर्थक
प्रणिता ताई मला एक तुम्हाला विनंती आहे.मी शिक्षिका आहे.रयत शिक्षण संस्थेत .मी असे सुचित करते कि शिक्षक रिटायर होतोय तरी p.F वैगेरे कामे वेळीच होत नाहीत.जि.प ऑफिसला गेले .कि साहेब नाही उद्या या.परवा अशी उत्तरे देतात.लोक खूप लांबूनयेतात.कामे लवकर होण्यासाठी प्रयत्न करावा.ही विनंती आहे.
प्रणीती ताई जो कि युवा आमादार हे भविष्य की खासदार ओर केवीनेट मे मत्री बने सोलापुर का विकास करे आप भविष्य मे महाराष्ट्र नहीं अपितु देश की नता बने शुभ कामनाये आप को
बोलण्यात च संस्कृती झळकली
महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री होण्यासाठी प्रणिती शिंदे या सर्वोत्तम आहे
एवर ग्रीन एमेले प्रणिती शिंदे 🇮🇳👌👍👏🇮🇳
महाराष्ट्र राज्याचे आदरणीय माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब यांची मुलगी महाविकास आघाडीचे आदरणीय माननीय खासदार कुमारी प्रणिती ताई शिंदे ह्या पण आपली महाराष्ट्राची संस्कृती उत्तम प्रकारे जपत आहेत असे मला वाटते जय जय रघुवीर समर्थ
so Great and Super work
Madam ji
Happy Women's Day
प्रणिती सुशीलकुमार शिंदे ह्या सध्याच्या तरुणपीढी तिल सुजाण,अभ्यासू,यशस्वी,कार्यक्षम,सुशिक्षीत नेत्या आहेत.....त्यांच्या पुढिल राजकिय प्रवासास खुप,खुप शुभेच्छा.........अशा नेतृत्वा ची सध्या देशाला गरज आहे........पहिला देश.....हि भावना ........
ताई खरच अंगभर कपडे घालून आपल्या सौंदर्याने व आपले संस्कार पाहुन आपल्या विषयी गर्व्ह वाटतो खूप छान ताई आपले अभिनंदन आपले वडिल या सुशीलकुमार जी शिंदे संयमी व स्मीतभासी होते 🎉🎉
खूपच सुंदर आहे
उत्तम व्यक्तिमत्त्व प्रणिती ताई शिंदे
सोलापूर च. सवंस्कर आहे. हे. खांधान गरच मुलगी हाय..... प्रणिता ताई.... राहुलजी गांधी सोबत.....marege gret
खुप छान बोलल्या प्रणिती शिंदे मॅडम . ठाम मत मांडणारी नेता आहे. प्रत्येक शब्द अभ्यास पूर्ण बोलतात.
खर सांगायचं तर कॉंग्रेस मध्ये सगळा सुशिक्षित वर्ग आहे..
Very nice and descent youth politician,Tai,, We Maharashtrian needs the descent politician like you
खुपचं छान दिसते प्रणती,आणि तेवढीच हुशार.🌷👌🍫
मला तुमचा साधेपणा, आवाज , शब्द खूप आवडतात, मुद्देसूद बोलणं जातीवाद n कारण हे खूप छान आहे
राहुल गांधी जी बदल प्रनेती तुम्ही जे चर्चा करत आहे ते चर्चा थांबविली पाहिजे ताई
My age is 78 years. Before 5-7 yrs.I had heard her speech and I congratulations for the same. My blessing for her best future. She may in Congress or BJP
Do your work at the best. Always be positive
Thanks for programme
धन्यवाद.
Khup chhan vatat pranitila boltana बघायला
The best .God bless you.
खुपसूंदरदीसते लगीन कधी आहे सांगजा
माझी केंद्रीय मुख्यमंत्री आदरणीय श्री सुशीलकुमार शिंदे
ताई तू खरच रनरागीनी आहे
ताई
PRANITI SHINDE is very Talented Youth Leadership, she will become great Leader of People. her Vision and Thoughts about Politics and Development very great..
प्रणितीताई खुप खुप शुभेच्छा..
ताई सलाम 👍👍👍
प्रणिती शिंदे तुम्ही तुमचे विचार व्यक्त करतायत मि माझे विचार व्यक्त करतोय.
So beautiful look praniti mam like an actress 👌😘 and also talented 👍
18:09 18:17 111क़्11%
Praniti sister future CM. Very brilliant. God bless.
Beautiful Politician❤
उ.प्रदेश बिहार.गुजरत.दिल्ली इकडचे नेते हे पंतप्रधान होतात.महाराष्टातील एखाद्या नेता पंतप्रधान किंवा राष्ट्रपती का होऊ शकत नाही.कधी होणार महाराष्ट्रतील पंतप्रधान, राष्ट्रपती.
I don't know the marathi language but the way she talked I support her and healthy for congress party
ताई खुपच छान आपले बोलण् कौशल्य आहे
Praniti outstanding speak.
Rahul Gandhi jindabad jindabad jindabad jay kangres jay praniti
Thoughtfulness and analytical ability is top class! Bold yet strong 💪! Praniti ji, Aage Badho!
Super vyaktimatva
प्रणितीने आपल्या आईचा एकदा सुद्धा उल्लेख का केला नाही ?
Very nice god bless you
महिलांनवर Comments करताना भान ठेवलं पाहिजे. त्यांना प्रोत्साहन द्या भविष्यात नक्की चांगले काम करतील त्या
Reshma Dixit ha
Ho Nkkich..👍👍
Right reshma
@@rahulpuinkar7873and
Best of luck madam
प्रणिती ताई माज्या वडलांची मुलगी आहे म्हणजे काय?????
👌🏻👍
Nice speech
nice leadership
तुम्हें गरीबवाला इस रतन
राजकारणी कधी बोलतात सामान्य लोकांना काय माहित
Pariniti shinde zindabaad🎉🎉🎉🎉🎉
I love you praniti
सरळ स्वभाव, सुंदर व्यक्तिमत्व!
BEAUTIFUL AND INTELLECTUAL PERSONALITY .
Praniti shinde. I feel the qualities you have will reach you to the peak of your aims.
Praniti Shende is very young politician also beautifully lovely expression of words with carefully which is good quality of personality
Big salute to praniti tai ,best luck for future life ✌️✌️
Big salute to you you are great leader Mataranka need leaders like you we we want congress
@@lilydsilva5274 ल तर ज्ञ.
अहो रणरागीनी बाई, सोलापुरात रस्त्यावर डुकरे फिरत असतात... काय तरी करा ना ? जाईजुई कसली?
खाकी हाफ चड्डी तर् नवती न घातली न डूकरा ने😅
@@shubhisings3333 mind ur language..
पेशवे सम्पले हो तुम्ही, इतकी वर्षे विचार यायचा नाही माझा मनात , पण फडणवीस नंतर मला तुमची मानसिकता समजायला लागली आहे, त्या मुळे भाषे च भान ठेवाच नाही तर लोक तुडवतील.
ससकारी लीडरशीप येनारा काल आपला चागला आसेल सो परनति ताई
सुंदर विश्लेषण
Praniti Shinde is good woman politician expressed about truth wisdom peace goodness bliss which are inherent universal consciousness has blossom in perfect measure in time
I think parietal Shinde is practical leader ,she has in depth knowledge of her jobs. We do not know how much she is actually concerned for poor and middle class but her knowledge on subject commandable.
Please give in English or hibdi also so rest of nation may understand.
🙏🙏🙏🙏🙏 lides first CM
Praneeti tai che work khup changle ahe... Solapur
Rahulgandhi k sath best jodi he.Praniti best sporter.
सोलापूर ची धाडसी महिला म्हणजे प्रणिती ताई शिंदे एकच
Eligible to MahaCM in the years to come.
SHINDE, FAMILY MEMBERS, ARE MARKED WITH FAITH, FAIRFULL , GOOD 👍 SERVICE, IN INDIAN CONGRESS PARTY THIS FAMILY LONG LIVE IN CONGRESS PARTY IN INDIA🎉
JISAKI RACHANA ITANI SUNDER VOH KITANA SUNDER HOGA !!! CONGRATULATION TO SOLAPUR WAASI TO HAVE SUCH A M.P.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏.
Praniti tai maji vote tumhalach ahe...👍🏻👌🏻
Congratulations new abp majha
Praniti shined MLA Congress from solapur zindabad
पुढच्या वेळेस आपण आपले सोलापूर विसरा
Good 👍best of luck 🤞
एमआयएम,आरएसएस ची नावे घेता,आर पी आय,समता परिषद,राष्ट्रीय समाज पक्ष हे पुरोगामी आहेत काय?
संजय राठोड माझा कट्टा वर बोलवा बंजारा समाज
Kahi kelela nahi...no Industry..no employments...no water...no flyover....even gadkari said 1000crore he is ready to give but she has cancelll flyover becoz she said its nt needed for solapur ..... only bacchan nothing else...solapur has nothing.....almost 40%youth moved to pune from solapur for job just becoz none of these people did anything for solapur
मराठी फार कच्ची आहे... सुधारणेस बराच वाव...
बाकी राज करणातले विचार मध्यम...
shirish maindarkar
KY ..Shera ..Marla ..ka..?
Brast bapachi mulgi kay dive lavnar aahe
मराठी सुधारा आदी .ताई. baki good
😂ताई आगे बढे हम हम आपके साथ है
Very nice 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Good medum speech
Amazing speech,i inspire to big achievement
Khup chan bolat khup Sundar distiye
बीड जिल्ह्यातील एकमेव नेते.धनंजय मुंडे यांना ABP. माझ्या या.कट्टा बोलवा
धनु भाव ला,बोलवा त्यालाही तीन बहिनी आहेत ताई तुम्हाला भाऊआहे का असला तर त्याला संभळा
व्हा ताई उत्तम
Very good 👍👌
Nice praniti mam
सोलापूर ला थोडस बदल करा
सातारा जिल्ह्यातील शिवसेना नेते एकमेव शिवसेनेचे आमदार शंभूराजे देसाई यांना ABP माझा कट्टयावर बोलवा..!!
हा पण तो ब्राम्हण आहे का ?