या चुका टाळल्या म्हणून झालो MPSC मधून अधिकारी | DDR VIKAS WALLE

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 06. 2024
  • विविध क्षेत्रात असामान्य कर्तृत्व करून दाखवणाऱ्या सामान्य माणसांच्या यशोगाथा..✌🏻
    येणाऱ्या पिढीला भविष्यातील विविध क्षेत्रातील संधींची ओळख करून देण्यासाठी एक छोटासा प्रयत्न..
    शिक्षण, कृषी, उद्योग, सरकारी नौकरी तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींची यशोगाथा महाराष्ट्रभर पोहचवण्यासाठी प्रामाणिक हेतूने सुरु झालेला रिऍलिटी प्लॅटफॉर्म "Inspire Talks"
    UPSC, MPSC अशा स्पर्धा परीक्षेतून निवड झालेल्या अधिकाऱ्यांचा "संघर्षमय प्रवास, अभ्यासाची योग्य पद्धती, व स्पर्धा परीक्षेतील वास्तव" मांडण्यासाठी आपण आमंत्रित करत आहोत.
    हा प्लॅटफॉर्म सर्वांसाठी खुला असल्यामुळे आपले जे मित्र, नातेवाईक किंवा स्वतः निवड झालेले असाल तर आपण स्वतः संपर्क करू शकता किंवा त्यांचे मोबाईल नंबर आम्हाला पाठवा.
    आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर मुलाखत व Inspire talks वर त्यांचा प्रवास जाणून घेऊ...
    या चुका टाळल्या म्हणून झालो MPSC मधून अधिकारी | DDR VIKAS WALLE #successful story | #mpsc #ddr
    Whatsapp us:
    wa.me/+917722039009?text=Inspi...
    #reelitfeelit #reel #reel #reelindia #motivation #motivationalquotes #motivational #psi #pwd #mpsctopper #police #celebration #competitiveexams #mpscexam

Komentáře • 43

  • @sagarshinde2563
    @sagarshinde2563 Před 11 dny +1

    Vikas Dada khup Bhari..... खुप कष्ट घेतले दादाने खरंच आणि प्रत्यक्षात बोलत आहोत आपण असं वाटलं 🥰

  • @maulidk9595
    @maulidk9595 Před 19 dny +6

    एमपीएसी मधील syllabus आणि questions analysis वरील पक्कड आणि तेवढाच वाचनाचा आवाका आणि अवांतर वाचनाची आवड... तेवढ्याच ताकदीच्या माहितीची अचुक मांडणी... म्हणजेच परिपूर्ण विकास....आमचे विकास सर #रूममेट#क्लासमेट #mpsc सोबती

  • @rushikeshnage349
    @rushikeshnage349 Před 24 dny +10

    खूप मेहनत आणि चिकाटी,सातत्य कायम राहून मिळवलेले यश विकास सर आणि आमचे रूममेट 👌🏻💥🔥🔥💯

  • @baneshwarbhagat6339
    @baneshwarbhagat6339 Před 23 dny +6

    सरांचा संघर्ष जवळून पाहिलाय...एक सामान्यांतून घडलेलं असामान्य व्यक्तिमत्त्व म्हणजे विकास सर🥳

  • @Sumit_Harde
    @Sumit_Harde Před 23 dny +3

    सोप्या शब्दांत उत्तम मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद विकास सर. तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा.

  • @amolchate4194
    @amolchate4194 Před 24 dny +5

    खूप मेहनतीनंतर घडलेले व्यक्तिमत्त्व...

  • @atulgaikwad5525
    @atulgaikwad5525 Před 23 dny +4

    सर चे थोड़क्यात dy.sp पद हुकले
    पुढच्या प्रयत्नासाठी शुभेच्छा
    निस्वार्थी व्यक्तिमहत्त्व विकास संजय वल्ले सर 🫡

  • @chaitanyawalle2860
    @chaitanyawalle2860 Před 24 dny +3

    Very nice guidance ❤👏👏

  • @PatilVishal8818
    @PatilVishal8818 Před 24 dny +3

    खूप छान मार्गदर्शन विकास सर
    detail मधे सांगितल्या बद्दल धन्यवाद✌️

  • @poojadhas6782
    @poojadhas6782 Před 24 dny +3

    To the point guidance sir
    Very genuine personality

  • @jayashreebhutekar5120
    @jayashreebhutekar5120 Před 23 dny +2

    Congratulations Vikas sir. Shared genuine success story

  • @03monalibaad70
    @03monalibaad70 Před 24 dny +2

    Thank you so much sir.. for valuable guidence.... It's really so inspiring..

  • @user-vl6pf5hd6i
    @user-vl6pf5hd6i Před 23 dny +1

    Many many congratulation Vikas sir...

  • @sonamkaklij2207
    @sonamkaklij2207 Před 21 dnem +1

    good guidance 🎉👏👏

  • @amarpimpale99
    @amarpimpale99 Před 23 dny +1

    Congratulations vikas sir.. 🎉🎉❤

  • @nilishahate8146
    @nilishahate8146 Před 24 dny +1

    खूप खूप छान सांगितलं sir 🤩.. Thank for you insights.. Surely helped future aspirant

  • @user-wc2vu6dm5b
    @user-wc2vu6dm5b Před 24 dny +2

    Thank you sir guidance cha nakki amhala benefit hoil ❤❤

  • @pramodgalave3896
    @pramodgalave3896 Před 24 dny +2

    एक मेहनती व्यक्तीमत्व 🎉🎉🎉

  • @vidyapawar6267
    @vidyapawar6267 Před 23 dny +1

    खूप छान विकास sir👍👍

  • @krantiarsud7950
    @krantiarsud7950 Před 24 dny +2

    खुप छान मार्गदर्शन सर 👏

  • @Engineer_1193
    @Engineer_1193 Před 24 dny +1

    खूप खूप छान विकास 😊❤

  • @rajshekharlimbare6158
    @rajshekharlimbare6158 Před 23 dny +1

    अभिनंदन सर🎉🎉

  • @pradipvishe2916
    @pradipvishe2916 Před 23 dny +1

    दिलखुलास व्यक्तिमत्त्व..

  • @sunilmulik4248
    @sunilmulik4248 Před 24 dny +1

    Very nice guidance guruuuuuuuu 👌🏻💐👍👍🏻

  • @tejaswinikudhekar2174
    @tejaswinikudhekar2174 Před 23 dny +1

    Khup chan sir❤

  • @mahendraingole1794
    @mahendraingole1794 Před 23 dny +8

    यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अधिक प्रबळ असायला हवी :- विकास वल्ले सर🙏

  • @maheshnaiknaware-hd3vm

    Great sir👍

  • @madhavbhosale6268
    @madhavbhosale6268 Před 22 dny

    Congratulations sir..

  • @rajeshgondepatil871
    @rajeshgondepatil871 Před 23 dny +1

    अभिनंदन

  • @ISHWARSHINDE-dc5ff
    @ISHWARSHINDE-dc5ff Před 24 dny +1

    Vikas sir ❤❤🎉 khup nice

  • @maheshjagdale6584
    @maheshjagdale6584 Před 23 dny +1

    Nice sir

  • @VikasDeshmukh-pg3wy
    @VikasDeshmukh-pg3wy Před 23 dny +1

    यश-अपयशाच्या चक्रातून स्वतःला घडविणारे आमचे मार्गदर्शक विकास सर यांचे खूप खूप अभिनंदन🔥🔥🔥🙏🙏

  • @VikasAvhad007
    @VikasAvhad007 Před 23 dny +1

    👌👌❤️

  • @shivajimore346
    @shivajimore346 Před 23 dny +1

    Nice sir 🎉🎉🎉