Is Mod Se Jate Hai| Unplugged | Rahul Deshpande|

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 08. 2024
  • Here is my humble attempt of “Is Mod Se Jate Hai” from the film, Aandhi, originally sung by the great Lata Mangeshkar and Kishore Kumar. Music by R D Burman and Lyrics by Gulzar Saab. Let me know how you like it.
    विशेष आभार :
    मेहुल चिमठाणकर (कॅमेरा)
    @storysixty
    रोहित वणीकर (कॅमेरा)
    @rvanikar
    चारू चिमठाणकर (संकलन)
    @charuvanikar
    कुशल खोत (प्रकल्प व्यवस्थापन)
    @kushal_khot
    नचिकेत खासनीस (दिग्दर्शन आणि निर्मिती)
    @nachiketkhasnis
    Thank you everyone!
    |#rahuldeshpande|#latamangeshkar|#Kishorekumar|

Komentáře • 4,1K

  • @21131625
    @21131625 Před 3 lety +1043

    प्रिय राहुल , तुझ्या स्वभावातला साधेपणा - खरेपणा - तुझ्या आवाजामध्ये आणि तुझ्या गाण्यात तही असतो आणि दिसतो सुद्धा आणि त्यामुळे तू गायलेले प्रत्येक गाणे एक वेगळाच साज लेवून येते , शब्दनशब्द स्वच्छ सुंदर अर्थ सांगून जातात आणि त्यामुळे तुझे गाणे मनाला खूप भावते ...पुन्हापुन्हा ऐकावेसे वाटते ... जसे आताचे हे गुलझार , राहुलदेव, लतादिदी , किशोरकुमार यांचे गीत ...

  • @vijaywagh2885
    @vijaywagh2885 Před 3 lety +274

    राहुल सर...एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते..."तुमचा आवाज अस्थिर मनाला स्थिर करतो"...😊👍

  • @user-yb9xe7si1i
    @user-yb9xe7si1i Před měsícem +9

    महेश काळे पेक्षा राहूल देशपांडे चा आवाज व गायन कितीतरी पटीने अधिक श्रेष्ठ आहे

  • @smitarane7519
    @smitarane7519 Před rokem +60

    सुकून है आपकी आवाज में. बार बार सुनकर भी मन नहीं भरता.

  • @DrNehaDate
    @DrNehaDate Před 3 lety +137

    कट्यार मध्ये म्हटलंय तसं, काही कलाकार टाळ्या कमावतात आणि काही दुर्मिळ कलाकारांच्या सादरीकरणानंतर केवळ शांतता आणि डोळ्यात अश्रू उरतात.तुम्ही दुर्मिळच आहात🙏🙏❤️❤️❤️❤️

    • @smitadhamangaonkar5855
      @smitadhamangaonkar5855 Před 3 lety +3

      राहुलजी नेहमीप्रमाणेच तुम्ही हे गाणे खूप छान म्हणले आहेत.लताजी व किशोरदांची वैशिष्ठ्ये पण सुंदर सांगितली आहेत. असाच तुमच्या गायनाचाा आनंद सर्वांना मिळू देत

    • @bharatdhanodkar4627
      @bharatdhanodkar4627 Před 3 lety +2

      सर खूपच शांत वाटलं गाणं ऐकून.....😌

    • @jitendrazadokar6202
      @jitendrazadokar6202 Před 3 lety +3

      अगदी बरोबर बोललात शिशु..निशब्द

  • @akramsyed3445
    @akramsyed3445 Před 3 lety +120

    Today I came to know, why Kishor kumarji called as Musical genius...
    Classically sound person like you sir, is putting so much effort...
    Then think how Kishor Ji, who never got any classical training, sung this song, so beautifully and with ease...
    I hope everyone will understand, what I am trying to say....

    • @WisdomStockMarket
      @WisdomStockMarket Před 3 lety +1

      Very true 👍

    • @kalpakpatil305
      @kalpakpatil305 Před 3 lety +3

      Very well said Brother

    • @satwatapathak5620
      @satwatapathak5620 Před 3 lety +8

      Yes. Kishore Kumar is a legend and will be legend forever. He had died 34 years ago but still alive in sur, song.

    • @vatsalaykhobragade
      @vatsalaykhobragade Před 3 lety +3

      That's so fascinating actually and magical.

    • @nileshsawantmusic
      @nileshsawantmusic Před 3 lety +7

      With all due respect to Kishore da, the difficult part of the song, the murkiyas were taken by the great Lataji. But yes Kishore da put life into the song in his usual way with so much depth and expressions.

  • @vinaypathak9631
    @vinaypathak9631 Před 11 dny +2

    Wonderful wonderful

  • @anilbhatnagar5825
    @anilbhatnagar5825 Před dnem +1

    Their is too difrence with ✌two❤❤Rahuls.....

  • @dinanathbaviskar6834
    @dinanathbaviskar6834 Před 3 lety +109

    बासुंदीची वाटी पूर्ण संपवूनच खाली ठेवतांना जी तृप्तता मिळते, त्यापेक्षा जास्तच तृप्ती कानाद्वारे मिळाली. लहान तोंडी मोठा घास...आज जाने की जिद ना करो 🙏🙏🙏🙏🙏

  • @MarathiSportsKatta
    @MarathiSportsKatta Před 3 lety +50

    इक दूर से आती है, पास आ के पलटती है
    इक राह अकेली सी, रुकती है ना चलती है
    आहहा....
    किशोर दा ची सगळी कडवे....
    वेड लावलस दादा...
    खुप छान...
    ते किती टफ होते ना ते तुलाच माहीत....
    मला तर खुपच आनंद झाला ऐकून....
    Carry on Kishor Da as much as you can....
    Please...

  • @AmitYadav-fl6uv
    @AmitYadav-fl6uv Před dnem +1

    Rahul sir great ❤

  • @bhushanjadhav8640
    @bhushanjadhav8640 Před 3 měsíci +3

    राहुल जी! अप्रतीम अन् अद्वीतीय!👌🎵🎵🎵🎶🎶🎶❤️❤️❤️ समस्त मराठी माणसांना तुमचा सार्थ अभिमान आहे! तुम्ही, महेश काळे मराठी माणसाचा अभिमान, आन, बान अन् शान आहात!👏👏👏👏👍👍👍

  • @prachidighe7153
    @prachidighe7153 Před 3 lety +24

    खूप शांत वाटलं राहुल गाणं ऐकून..... तुझी विनम्रता तुझ्या गाण्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवते..... परमेश्वर तुझ्यावर अशीच सुरांची बरसात करो.....

  • @ravindragosavi5151
    @ravindragosavi5151 Před 3 lety +14

    आपण या युगातील गंधर्वच आहात 🙏

  • @tkdas9048
    @tkdas9048 Před měsícem +4

    A timeless composition of great RD BURMAN

  • @ashish1584
    @ashish1584 Před dnem +1

    This is just wow. No words. Absolutely amazing 😍❤️👍 can listen to this million times

  • @amrutadalvi5282
    @amrutadalvi5282 Před 3 lety +11

    प्रत्येक गाण्यात 'तू' स्वतंत्र जाणवतोस आणि भावतोस.❤️

  • @raviksagar
    @raviksagar Před 3 lety +12

    नमस्कार, हे गाण एक वसंतरावांच्या आवाजात ऐकण्याची इच्छा होती चला नातू साहेबांनी पूर्ण केली. अप्रतिम, आपण साक्षात देवदूत~गंधर्व आहात. साष्टांग नमस्कार तूमच्या कलेला.

  • @poorvasawantbhosale995

    खुप सुंदर 🎉

  • @rohinish2954
    @rohinish2954 Před 20 hodinami +1

    Your voice takes me to my child hood very very clear full of emotion and sooding.

  • @aratisardesai3279
    @aratisardesai3279 Před 3 lety +9

    आमचे आवडते राहुलजी.....तुम्ही काहीही म्हणा मराठी हिंदी....गेली दोन वर्ष एवढा प्रॉब्लेम सुरू आहे पण तुम्ही मात्र सतत रियाज करून स्वताला खुप बिझी ठेवलंय कमाल आहात.

  • @vidyabhat8863
    @vidyabhat8863 Před 3 lety +21

    RD meets RD ........what more do you need 🙏🏽🙏🏽

    • @DV-1972
      @DV-1972 Před 9 měsíci

      Wah... So beautifully said

  • @babyvallabhan6893
    @babyvallabhan6893 Před 13 dny +1

    Wah wah superb

  • @user-mq3ty8ri7y
    @user-mq3ty8ri7y Před 2 měsíci +1

    لاجواب۔۔بپترین۔عمدہ بے مثال زبردست خوبصورت

  • @shilpajadhav4837
    @shilpajadhav4837 Před 3 lety +30

    राहुलजी तुमचा आवाज म्हणजे मन, मेंदू आणि शरीर संमोहित करून जातो. कानात हेडफोन लावावेत आणि स्वतःला विसरून ह्या संमोहनात स्वतःला अडकवून घ्यावं..... काय बोलू अजून

  • @sanikaraul4757
    @sanikaraul4757 Před 3 lety +12

    तुम्ही इथे टाकलेल्या प्रत्येक गाण्यामागे मी एक आठवण साठवून ठेवते..रात्रीच्या शांत हवेत,रिकाम्या समुद्रकिनारी, किव्वा नुसत एकांतात असताना तुमचं एक एक गाणं ठरवून ऐकते..आम्ही किती नशीबवान आहोत ते आमच आम्हालाच ठाऊक..खूप खूप धन्यवाद राहुल सर..
    तुम्हाला शक्य असल्यास "दिसलीस तू फुलले ऋतु"..💙 plzzzz🙌

  • @poemhouse2696
    @poemhouse2696 Před 2 lety +19

    राहुल सर तुमचा आवाज ऐकताना मन अगदी शांत होत आणि मनाला असीम आनंदाची अनुभूती मिळते........

  • @achalkumar44
    @achalkumar44 Před rokem +23

    There is perfection in your voice which can not be matched. And this is surely a masterpiece song of all times.

  • @avantihargude137
    @avantihargude137 Před 3 lety +81

    Your playlists should be adopted as an official therapy to cure depression...not only here in India but across the world...
    Thank you for signing...
    Love from Nagpur 💜💜💜

  • @pravinpatki9769
    @pravinpatki9769 Před 3 lety +12

    आपल्या गाण्याने खरोखर मंत्रमुग्ध झालो. बऱ्याच श्रोत्यांनी जी आवड नोंदवली आहे तीच माझी सुद्धा आहे. "आज जाने की जिद ना करो."

  • @anithasetty360
    @anithasetty360 Před rokem +8

    राहुलजी आपकी आवाज बहुत अच्छी है। इसमें संगीत के प्रति आपका प्रेम और समर्पण झलकता है।

  • @mukunddeshmukh5765
    @mukunddeshmukh5765 Před rokem +5

    खूपच सुंदर आवाज तुमची गाणे अकील्याने मन प्रसन्न होते शब्दात व्यक्त करू शकत नाही

  • @manyakulkarni1803
    @manyakulkarni1803 Před 3 lety +21

    तुमचा स्वतःचा आवाज आणि स्वतः तुम्ही एक unique personality आहात. गुलाब चाफा मोगरा रातराणी जशी परमेश्वराने निर्मिली तसंच आहे या गाण्याच...तुम्ही गात रहावं...आणि आम्ही अत्यंत आदरपूर्वक प्रेमाने एकतच राहू यात शंका नसावी

  • @rohitvanikar624
    @rohitvanikar624 Před 3 lety +29

    दादा तुझ गाणं ऐकताना डोळे आपोआप मिटीली जातात आणि एक एक शब्द असा मनाचा कोपऱ्यात जाऊन बसतो आणि अस सगळं मंत्रमुग्ध झाल्या सारखं वाटतं...👍

  • @shantibhushan7130
    @shantibhushan7130 Před rokem +4

    Iss gaane me kuch baat toh iski dhun aatma ko chhu leti hai...
    Bahut Sundar gaaya aapne ❤️

  • @nivisa1723
    @nivisa1723 Před 3 lety +28

    सकाळी उठल्यावर मोबाईलवर दादा तुझ्या गाण्याचं notification येतं ना तेव्हा इतका बरं वाटतं कारण माहित असतं की हे गाणं आयकल्यावर आपला दिवस उत्तमच जाणार गाणं कुठलं ही असो तरी ते तुझ्या आवाजात केव्हा ही मधुरच वाटतं तू गायलेल प्रत्येक गाणं मला आवडतं ☺️☺️☺️

  • @kavithadesh
    @kavithadesh Před 3 lety +67

    In our madhwa philosophy no two things are similar and thank god for that..... One kishore kumar one lathaji and our one and only RAHUL DESHPANDE ... So you don't need a disclaimer..... Yr uniqueness is what makes you a very very special person..... 🙏
    As of farmaish..... Krishna ne begane baro ... Would love to hear you sing

  • @Galaxyusers
    @Galaxyusers Před 13 hodinami

    Bahut hi umda..... far above the expectations....

  • @meghanaghodekar3639
    @meghanaghodekar3639 Před 3 měsíci +1

    अक्षरशः अंगावर रोमांच उभे राहिले ऐकताना. अत्यंत सहज गायले आहे जे अत्यंत कठीण आहे! अप्रतिम अप्रतिम अप्रतिम

  • @dr.pravinpargaonkar9633
    @dr.pravinpargaonkar9633 Před 3 lety +4

    अगदी पहिल्या आलपीतच सगळ्या जाणिवा वाहून गेल्या; मागे फक्त भावनांचे हिंदोळे....
    केवळ मंत्रमुग्ध व डबडबल्या डोळ्यांनी कृतज्ञता!
    किती भाग्यवान या उन्मेषलेल्या क्षण- सुरांचे साक्षी होता येते!👍

  • @shubhangideshpande4806
    @shubhangideshpande4806 Před 3 lety +7

    स्वच्छ ,नितळ,सुंदर आरसपाणी आवाज..राहूलजी..खूपच अप्रतिम.

  • @pd21575
    @pd21575 Před 6 měsíci +2

    Today I went to a cultural program at Nazrul Mancha, Kolkata,organized by Heritage Bengal where Rahulji performed.I was just enchanted by his wonderful voice,"gayaki"....Is mod se jate hai, Hum bewafa hargiz na the, Woh sham kuchh ajeeb thi, Pani Pani re,Sanjh dhaley gagan taley...uff no words can describe his beautiful singing....yet so simple, humble.... specially the Bengali Adhunik song Mono lagey na( originally sung by Lataji)....hats off!!❤❤

  • @maneckt1893
    @maneckt1893 Před měsícem +2

    Absolutely BEAUTIFULLY rendered.. I listened to it with my 85 year old mum and she too loved it a lot. She said, "very inspiring" 👌👌
    Your interview post the song was also very in depth.
    Could you do, "मन तडपत हरी दर्शन को आज" Mohd. Rafi.

  • @abrarsrizon5247
    @abrarsrizon5247 Před 3 lety +89

    Aaj jane ki zid na karo& mora saiyan mose bole na 2songs from you would be a treat to our ears❤️

    • @kanchanpattankar4108
      @kanchanpattankar4108 Před 3 lety +2

      खरच ही गाणी नक्की सामील करा.

    • @Prasadkul7
      @Prasadkul7 Před 3 lety +1

      मोरा पिया हे गाणं ऐकायला खूप आवडेल

    • @avinashdespande7727
      @avinashdespande7727 Před 3 lety

      Yes . Aaj jaaneki and ranjish hi sahi

    • @gajananjadhao1563
      @gajananjadhao1563 Před 3 lety

      @@avinashdespande7727 i remember Rahulji rendering ranjish in a marathi show

  • @tridiproy2857
    @tridiproy2857 Před 2 lety +35

    India's No. 1 Classical singer ❤️
    Love from ASSAM.

  • @Cricfan11614
    @Cricfan11614 Před 2 lety +8

    Kishore sahab, lata mangeshkar, RD burman and Gulzaar. Timeless!

  • @tathagataroy9207
    @tathagataroy9207 Před rokem +1

    Kyaa Baat Sir, kya sookoon hain aap ki voice mein.

  • @sohambro1822
    @sohambro1822 Před 3 lety +13

    Sir , तुमच्या आवाजावरून कळत की तुम्ही किती चांगला रियाज केलेला आहे . खरंच खूप छान वाटलं 😍😍🙏🙏🙏❤❤

  • @namratatembulkar4293
    @namratatembulkar4293 Před 3 lety +37

    खूप सुंदर गाणे निवडले .मला फार आवडते .भावले मनाला Nice one 👌👍❣️🕉

  • @tejalchhaya
    @tejalchhaya Před měsícem +1

    Beautiful one of my favourite

  • @sandipmane5858
    @sandipmane5858 Před rokem +3

    अप्रतिम गायकी,खरंच खुप छान टच दिला आहे या गाण्याला. डोळे बंद करून तल्लीन होऊन गेलो.खूपच छान

  • @jokar12345
    @jokar12345 Před 3 lety +45

    even trolls could not dislike this video, not even 1 dislike... rare on youtube and speaks volumes about his talent

    • @mr.edison8516
      @mr.edison8516 Před 3 lety +9

      because He has real audience, who loves real music.

    • @NishantKhaladkar
      @NishantKhaladkar Před 3 lety +1

      5 naske aambe aalele distayt ya comment nantar

  • @Marathi-hindi-Instrumental
    @Marathi-hindi-Instrumental Před 3 lety +13

    कमाल ....!! सर , तुम्हाला पदवी कोणती द्यावी तर ' वसंत गंधर्व ' ....आम्ही तुमच्या काळात आहोत हेच परमेश्वराचे देणे..

  • @Manoj-ke2bc
    @Manoj-ke2bc Před rokem +3

    Kya baat hai bhau ...keep singing never stop

  • @shyamkadam7138
    @shyamkadam7138 Před rokem +2

    लता दीदी आठवल्या...! तुम्हाला सलाम दीदी..खूप अवघड आहे..हे..आणि राहूल तुम्ही ते आव्हान खूप छान स्वीकारले...❤

  • @rekhasuryawanshi1893
    @rekhasuryawanshi1893 Před 2 lety +11

    किती सुंदर, गुलजार साहेब,किशोरदा आणि राहुल 👌💞 , पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते.. आम्ही खरंच नशीबवान आहोत आपला सहज सुंदर आवाज आम्हाला ऐकायला मिळतोय..💕

  • @sunilsharma-iu1zz
    @sunilsharma-iu1zz Před 3 lety +17

    आप एक अच्छे गायक होने के साथ बहुत ही विनम्र इंसान है🙏

  • @homecookingwithneelam
    @homecookingwithneelam Před rokem +3

    Wah! Wah! Bahut khoob. No words

  • @latakhimani7001
    @latakhimani7001 Před 8 měsíci +2

    I have listened this song so many times, I forget everything, n experience myself in some ajeeb sur ki duniya. Pray god for rahulji to bloom every moment in his field. Our proud for yr telents . Always be blessed by ma Saraswati ji❤gata rahe mera dil......

  • @dinewithmeena4973
    @dinewithmeena4973 Před 3 lety +19

    Incredible voice....डोळे बंद करून फक्त ऐकत रहावे😍🤗

  • @mrunalinimayekar5061
    @mrunalinimayekar5061 Před 3 lety +8

    आपण शास्त्रीय संगीत गायक असूनही इतकं नम्र आहात यायचं तुमचं मोठेपणा आहे.

    • @chaitanyakulkarni157
      @chaitanyakulkarni157 Před 3 lety

      शास्त्रीय गायक नम्र असत नाहीत का...?

  • @munirdin9533
    @munirdin9533 Před rokem +1

    kamal kamal ker diya aap ne

  • @vinoddeshpande6080
    @vinoddeshpande6080 Před rokem +4

    राहुल जी आत्तापर्यंत गायलेले गाणे.. काही वास्तविक गायकी पेक्षाही अफलातून वाटली. पण प्रामाणिकपणे सांगायचं झाल्यास स्वरसम्राज्ञी चे जादुई सुर या गाण्यामध्ये जादू करून गेले.. पण आपल्या स्वभावातील निरागसतेची आवाजी धार मनात घर करून बसली

  • @vitthalkamble2508
    @vitthalkamble2508 Před 3 lety +13

    राहुल जी खूप मनाला भिडणारा आवाज आहे

  • @swatiargade8005
    @swatiargade8005 Před 3 lety +7

    अप्रतिम राहुलजी 👌👌
    एकाहून एक सरस गाणी. तुमच्या नवनवीन गाण्यांची रोज वाट बघतो आम्ही 👍

  • @kedarthanedar2855
    @kedarthanedar2855 Před rokem +5

    Awesome Rahulji - thank you for bringing back Ajaramar Shri Lata Didi's memories to us!

  • @UlhasGurjar
    @UlhasGurjar Před 16 dny

    Raul Deshpane Yacha Surel Voice Farach Anand Zala.

  • @sandipasave9136
    @sandipasave9136 Před 3 lety +5

    तुमच्या आवाजात....जीवन से भरी तेरी आँखे....ऐकायला आवडेल

  • @gautamchordia1528
    @gautamchordia1528 Před 3 lety +5

    राहुलजी खरंच अप्रतिम गायन..... मी स्तब्ध झालो..... त्याहून आपण सदा सर्वकाळ अजरामर अशी गुलजार आणि पंचमदांची कलाकृती बद्दल जे विस्तृत खोल विवरण केले ते अफलातूनच आहे....
    लताजी आणि वैयक्तिक माझ्यासाठी संगीत विश्वातील माझा सर्वस्व असलेले किशोरदा ह्याचे पार्श्वगायन अवर्णनीय आणि अद्भूत आहे.... ते जरी माउंट एव्हरेस्ट असतील तरी आपली गणना एका महान कलावंत म्हणून होते हे ही तेवढेच खरे.....
    मानाचा मुजरा आपल्या गायनाला.....

  • @pradeepchavan7785
    @pradeepchavan7785 Před rokem +2

    eek door se aati hain, paas aake palatati hain, heart touching melody fantastic. 👌👌👌👌salute to kishorda

  • @sanghamitrachakraborty4168

    Speechless singing 🌹 lajavab 🌹 lajavab 🌹 lajavab 🌹 lajavab 🌹

  • @JaydeepStudioDwarka
    @JaydeepStudioDwarka Před 3 lety +11

    Puri film industry ko aapse hi gana gavana chahiye, jyadatar singer gane ki koshis karte hai par aap gate ho... aap ki voice quality jaisi voice quality muje ab k Jamane me kisi bhi singer me nazar nahi aati..
    Superb 🙏🌞🙏

  • @MrConvict9999
    @MrConvict9999 Před 3 lety +6

    सही बोला भाई आपने
    कुछ आवाज़ें ऊपर से ही तराशी हुई आती हैं।फिर उनसे क्या मुकबला!
    सादर।

  • @dunesswati5037
    @dunesswati5037 Před 3 měsíci +3

    RAHUL LISTENING TO YOU AS THE MORNING BREEZE SWAYS SOFTLY ACROSS MY FACE

  • @vjyadvocate
    @vjyadvocate Před rokem +8

    What a great singing. Close your eyes and feel the voice.

  • @sima3952
    @sima3952 Před 3 lety +3

    Shabd nahit express karayla... agdi Manaparynt pohchal...❤️

  • @prashantjey9479
    @prashantjey9479 Před 3 lety +3

    राहुल दादा पहिल्यांदा तुला असं एखादं हिंदी गाणं गाताना ऐकलं... आणि ऐकतच राहिलो.. धन्यवाद दादा,

  • @harrshadpatil
    @harrshadpatil Před rokem +1

    Mesmerizing.. Superb❤. Khup chan

  • @balasahebshinde5922
    @balasahebshinde5922 Před měsícem +1

    महेश काळे व राहुल देशपांडे महाराष्ट्राला लाभलेले हिरे मोती आहेत. परम भाग्य महाराष्ट्रातील जनतेच. दोघांना हार्दिक अभिनंदन व खुप खुप शुभेच्छा.गायनात पावरफुल विशुद्धी आहे.God bless both of you Rahul and Mahesh ❤ 12:00 😂😂

  • @anupamagupta9622
    @anupamagupta9622 Před 3 lety +12

    Your singing reveals who you are.....Rahul you are a beautiful soul

  • @khanaba-dosh
    @khanaba-dosh Před 3 lety +3

    Rahul sir......🎶🎶🎶🎶🎶

  • @mustaphakhodja3614
    @mustaphakhodja3614 Před 6 měsíci +2

    🥰❤️🌹 Macha Allah Macha Allah superbe charmante voix excellente et magnifique dieu vous protège Amen inchallah 🌹❤️🥰❤️❤️❤️❤️❤️❤️🌹❤️🥰

  • @arankalle4354
    @arankalle4354 Před rokem +2

    हळुवार तरंग ! राहुल तुझा आवाज दैवी आहे. कवीला अभिप्रेत शब्दार्थ, आवाजातून नेमका व्यक्त होईल असेच तू गायलास ....keep it up !

  • @anjalipujari8807
    @anjalipujari8807 Před 3 lety +4

    राहूलजी खूप सुंदर गायले आहे हे गाणे आपण लता जी आणि किशोर कुमारजींनी तर हे गाण आजरामर केलेलच आहे आपण देखील हे गाण अतिशय कठीण गाणे सोप्या आणि सरळ रितीने गायले आहे हेच आपले खास वैशिष्ट्य आहे खूप खूप धन्यवाद

  • @pallavi_bhole
    @pallavi_bhole Před 2 lety +3

    राहूल दादा,
    "जलते हैं जिसके लिये" तुमच्या आवाजात I 👍

  • @rythmsythms
    @rythmsythms Před 11 měsíci +3

    Your modesty of "if I can sing the song I will sing" it's commendable

  • @vishaljoshi9259
    @vishaljoshi9259 Před 3 lety +29

    He didn't even cut the throat clearing sound!! So real yet so soothing in this autotune's times!

    • @tpospce3969
      @tpospce3969 Před rokem

      Wow.. so minute observation Vishalji..

    • @tpospce3969
      @tpospce3969 Před rokem

      Agree to the fullest.. unless it is true.. it won't touch the heart...

  • @rashmikarekar2795
    @rashmikarekar2795 Před 3 lety +6

    लतादीदी,किशोरदा यांना सादर प्रणाम🙏🙏🙏🙏. धन्यवाद राहुलजी तुम्ही जेष्ठ आणि श्रेष्ठ गायकांनी गायलेली गाणी तेवढयाच ताकदीने सादर करून रसिकांची मने जिंकली आहेत.👏👏👏

  • @rajeshpankar7970
    @rajeshpankar7970 Před 2 lety +21

    सर, तुमचा आवाज इतका मधुर आणि गोड आहे की तुमची गाणी परत परत ऐकली तरी मन भरत नाही ❤️

  • @udayshankergopalakrishnan691

    Rahul ji your voice is really divine. The more and more you listen you feel like listening to it again. GOD bless you and your family 🙏🙏🙏

  • @sheelapalshikar9619
    @sheelapalshikar9619 Před 3 lety +3

    तुमच्या आवाजाला भारदस्तपणा आणि गोडवा यांचे मिश्रण आहे.अप्रतिम फारच अप्रतिम...
    ऐकत रहावेसे वाटते.🙏.

  • @dr.shivatripathi6392
    @dr.shivatripathi6392 Před 3 lety +13

    इस मुश्किल दौर में आपको सुनना
    सुकून के पल 😊
    धन्यवाद राहुल जी🙏

  • @vishalmohod6221
    @vishalmohod6221 Před měsícem +1

    Chhan Sir...Nisarg maalik 🙏💐yaani khup chhan godd aawaj dila aahe Thank You

  • @narendrapatawari6258
    @narendrapatawari6258 Před rokem +2

    ईश्वर ने आप को एक सुरीला वरदान प्रदान किया है, इसे आप सदा और उज्ज्वल करने का प्रयास करे

  • @poojakshirsagar675
    @poojakshirsagar675 Před 3 lety +11

    दादा देवा ची ही खूप च सुंदर देणगी आहे तुला...तुझा आवाज तुझे स्वर...मनात भरून जातात.... इतका स्वच्छ आणि निर्मळ तुझी गायकी....wish i could learn something from you

    • @dr.revatipatil2821
      @dr.revatipatil2821 Před 3 lety

      सुंदर,.....
      हे माझंही सर्वात आवडतं गाणं आहे.
      प्रत्येक वेळेस ते नवीन च वाटत.
      तुम्ही ही त्याला न्याय दिलाय
      धन्यवाद!!!!!!

  • @santoshdervankar3213
    @santoshdervankar3213 Před 3 lety +6

    खरच या गाण्यांचा मोह कुणीही टाळू शकत नाही साक्षात भारतरत्न पंडित भीमसेन जोशी किशोर कुमार यांना सांगत होते ते किशोर कुमार जी यांचे खूप मोठे आवडते फँन होते त्यांची गाणी खूप ऐकायचे आणि तुम्ही स्वयम तुमची हौस पूर्ण करुन घेतली त्यात आमची पण.... लता जी, आशा जी, किशोर कुमार जी, त्या काळातील सर्व संगीतकार, अनमोल गीतकार तसेच गुणी वादक यांनी खुप मोठे योगदान दिले आहे त्यात तुम्ही ही छान सुंदर गायलेत मस्त . धन्यवाद 👌👌

  • @adityacreations6017
    @adityacreations6017 Před rokem +3

    बहुत साफ़, बहुत सुंदर व बिल्कुल उस जैसी आवाज़। दिल की गहराइयों से शुभकामनाएँ।

  • @madhuriparulekar9017
    @madhuriparulekar9017 Před 2 dny

    Rahulji, you are a great singer. ❤

  • @vaishalidharamadhikari1594

    किती हा मधाळ स्वर.मेंदूमधून हळूहळू हृदयाकडे झिरपत जातो.ठेहराव आहे तुमच्या आवाजाला.धन्यवाद

  • @siyajoshi9492
    @siyajoshi9492 Před 3 lety +3

    राहुल दादा..तुझा आवाज ,तुझ गाण म्हणजे सुख आणि सुखच🙏🙏❤️❤️