पावसाळ्यातील कोकणातले गावं - कासे | Monsoon Konkan Village | कोकण संस्कृती
Vložit
- čas přidán 26. 06. 2024
- पावसाळ्यातील कोकणातले गावं - कासे | Monsoon Konkan Village | कोकण संस्कृती
#Monsoon #Konkan #Village #KonkanSanskruti
तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या ! फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा!
Facebook - / phadkale.sandesh
instagram - kokansanskr...
My Shooting Gear and Shooting Accessories -
Camera - amzn.to/34jQGzy
Gopro - amzn.to/3mgNOcV
Memory card - amzn.to/37tyrJO
amzn.to/37ti0NJ
Gorilla tripod - amzn.to/3jfRTff
smartphone--amzn.to/31uZTTz
headphone--amzn.to/2HveaZe
powerbank--amzn.to/3jlutp1 - Zábava
मी मुंबईकर आहे. पण माझे गाव हे कोकणतले असून मला त्या गोष्टीचा अभिमान आहे. जे लोक गावी राहून आपला उदर निर्वाह करतात त्यांना मी खूप लकी समजतो. आमची इच्छा असून देखील कामामुळे आणी जबाबदारी मुळे मन मारून जगाव लागत. खरच खूप छान निसर्ग....आणी कोकण ग्रेट कॉम्बिनेशन.
मी या माध्यमातून कोकणातील सर्व स्थानिकाना विनंती करतो की आपली जमीन परप्रांतीयाना विकू नका. खरच् ज्याची जमीन कोकणात आहे ते खूप नशीबवान् आहेत. जे आहे त्यात पिक घ्या...❤❤❤
संदेश खूपच भारी वाटलं की आपल्या कासे गावात जाऊन जो कासे गावचा नजराणा दाखवला त्याबद्दल खूपच भारी आणि समाधानी झालो संदेश मी तुझाच चाहता आहे तुझे सर्वच विडिओ आम्ही कुटुंब बघतच असतो आणि हो बाबा कसे आहेत त्यांना विचारलं म्हणून सांग मी शाहीर शरद कदम कासे गुरववाडी
Dada maza maher makhajn aahe sasar sarnd aahe khup mst vattl tumcha video bghun gavchi aathvn aali thanks dada
खूप सुदंर निसर्ग रम्य कोकण..❤
एक नंबर,अत्यंत सुंदर रम्य वातावरण, मंत्रमुग्ध करणारे म्युझिक, गरम गरम वडापाव गरम गरम चहाचा आस्वाद, क्या बात है 👌👌
गड नदी वरी ल धरण पहायला नक्की या आमच्या कुटगिरी गावात खुप छान आहे
Sandesh tuzhe मनापासून आभार खरच तुझ्या ह्या व्हिडिओ मुळे माझ्या माहेरच्या नदीचे दर्शन झाले thanks
धन्यवाद दादा....आज तुझ्या मुळे खूप दिवसांनी माझ्या गावचे आणि माझ्या आईचे दर्शन झाले❤
निसर्गरम्य माझे कासे गाव..
दादा मी सोजन खूप छान व्हिडिओ आठवणीतील माझे कासे गाव आज पहायला भेटले
Garbhashrimanti mhanatat ti hich!!!!!
Background music is to good....like from Nashik.
खुप छान सुंदर गाव
मस्तच ! तु रत्नागिरी मध्ये सोमेश्वर मध्ये ये. मी तिथे आत्ताच घर बांधले आहे. आजूबाजूला आमराई आहे. आणि आत्ता निसर्ग इतका सुरेख दिसतो. शब्दात सांगता येणार नाही. तु आल्यावर बघ. माझी महिन्यात एकदा फेरी असतेच.
तुमचा contact number deun theva❤️🙏
Kashachya नदीत मासेमारी खूप होते गावच्या मंदिर तिथला परिसर सर्व काही दाखव आमच्या गावात दोन मंदिरे आहेत ग्रामदेवता वाघजाई आणि गणपतीचे कधीतरी व्हिडिओ बनव
Chan goan aahe
Pavsalyatle videos ❤❤❤❤❤❤
Nice Kase gavche video. Thanks
Kup chan dada
Nice vlogs Sandesh.Keep it up GBU.
सुंदर भाजी
मास्तच खूप भारी ❤
गावात डोंगराच्या पायथ्याशी घरे छान भारी वाटतात रे ❤दादा ❤
Khoop chaan scene
Dada ek vela mahad talukyat taliye mhaske wadi la ja tithe janni aai mandir khup chan aahe
Sandesh video chi survt jabardst
👌👌👌👌
अप्रतिम, संदेश मी तूझे व्हिडिओ आवर्जून बघतो, माझ्या कासे गावातील चौपाटीचा नयनरम्य सीन बघून मन प्रसन्न झाले, धन्यवाद.
Director Ravi Jadhav yanche gaav kaase🎉
Kdk sandesh asech Navin Navin gaon dakw hech lokana awdt
Ya sarv baghun asa vata balpan khup chan asta no nokrich tension pn te balpan konknat asel tr......mjja
तो Ronaldo चा Juventus वाला हूडी छान होता तुझ्या बाकी t-shirt सारखाच... पण मला तू Real Madrid वाला घातलेला आवडेल 😊... Hala Madrid Y nada Mas...
Your vlog perfectly captures the enchanting beauty of nature in the rainy season
Nice dada thank you maz gav aahe kashe ghanekar vadi ❤
Khup mast aahe scenery 👍
पुन्हा नक्कीच ये दादा ❤
सुरुवातीचं background music 🎶 छान आहे. आम्ही लहान असताना प्राथमिक शाळा पुस्तकात कोकणातील भातलावनी चित्रात पाहिलं होत पण आता प्रत्यक्ष व्हिडिओ चे मध्याmatun पाहतोय dhanyawad संदेश भाऊ
Kuap sundar video 👌👌
❤ Ratnagiri
धन्यवाद दादा , आमच्या गावच दर्शन दिल्याबद्दल ❤️❤️
Video khup mast hota and kokanatil lokana kontyach yojnancha labh milat nahi
Nice video
Video che editing khup chan keles intro slow motion madhe and shevti bridge varche kaka kako chatri gheun jatana chan editing kelas ..Hirve gar shet ,dongar ,paus ,vadapav all in one place ek dum chan 👌👌
Ek number bhai amchya gavcha video khup bare vatala, Asech video you tube la takat raha Sandeh dada, proud of you.
Dada kokan mhnje nisargane ani dewane dilel vardan ahe pruthivla ani mansana...dongeala zad zudapani bharlela dongar mhnje zadani natleli nawri ahe dongar parvat..
Karjuvecha bajula majh maher pedhambe ahe
दादा खुप छान विडीओ बनवला आहेस
संगमेश्वर ला ऐं मंग आपण करणेश्वर आणि सप्तेश्वर मंदिरात जाऊ
आपण एकदा कडवई मध्ये भेटलो होतो आणि एकदा संगमेश्वर शिंपणे उत्सवाच्या दिवशी भेटलो होतो
Chann
कोणत्या तालुक्यात आहे he नक्की
❤😍🤗
Agdi khar bolle te kaka mipan tech mhnt aste agdi barobar bolle te kaka kahi sankat aal ki government pahni karun jat upkar kelyasarkh karan lok kahi bolu naye ya bhitipoti election madhe lokanchya jiwawrti lokanchya votingwarti hya rajkarni lokanchi pot bharawi hya bhitipoti pahni kryla yetat aplya sarkhya samnya lokanchi
Kokan manje swarga
1viv
Tuji comment ayku ki tu vidio mathe takto to sangeet aerated hote