Ajit Pawar On Helicopter : हेलिकॉप्टर ढगात शिरल्यावर पोटात गोळा; अजित पवारांनी सांगितला किस्सा

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 08. 2024

Komentáře • 21

  • @satyamsalunke9695
    @satyamsalunke9695 Před měsícem +9

    आमचा कांदा जेव्हा निर्यात बंदी होत असेल तेव्हा आमचा जिव कसा होत असेल

  • @datta_lipne
    @datta_lipne Před měsícem +4

    तुम्ही आताच जाणार नाहीत कारण आणखी बरच काही बघायच बाकी आहे 😅😅

  • @ashokshinde9379
    @ashokshinde9379 Před měsícem +1

    अहो साहेब मराठ्यांनी तुम्हाला साहेब केल. आता वेळ आहे साथ देण्याची जरन्गे पाटलांना ते सोडा सर्व आपल आयुष्य वाढेल सर.

  • @pradeeplokare2185
    @pradeeplokare2185 Před měsícem +1

    फडणवीस सोबत म्हणजे No ED असा त्याचा अर्थ

  • @dhananjaykadam646
    @dhananjaykadam646 Před měsícem +1

    कर्जमाफी करा नाही तर शेतकर्याचा तळतळाट लागेल

  • @vilaspakhare9518
    @vilaspakhare9518 Před měsícem +1

    हा तर चमत्कार झाला

  • @virenchavan778
    @virenchavan778 Před měsícem +1

    प्रत्येक तरुणाला त्यांच्याकडून वसूल केलेले 6000 रुपये देण्यापेक्षा तीस हजाराची नोकरी द्या

  • @narayanbhise6062
    @narayanbhise6062 Před 8 dny

    चागले काम ची पावती❤❤❤❤❤

  • @bhimrajmore8834
    @bhimrajmore8834 Před měsícem +3

    फेकू दादा 😅

  • @manohardike3295
    @manohardike3295 Před měsícem +2

    fafanis barobar firaltar as mag pudh mag pudh yam astoy

  • @AmolSirsagar-bv8qq
    @AmolSirsagar-bv8qq Před měsícem

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂लय हसलो दादा

  • @user-un7fj5dw3i
    @user-un7fj5dw3i Před měsícem

    लोखसभेचा पराभव बघितला, आता येणाऱ्या विधानसभा पराभव बघण्यासाठी तुम्ही दोघ वाचलात.

  • @jaz3021
    @jaz3021 Před měsícem +1

    modi ne pilot la training dela aahey

  • @shivrajanegundi_078
    @shivrajanegundi_078 Před měsícem

    आदरणीय अजित पवार साहेब आपण रात्रीच्या वेळेला सरकार स्थापन करण्यासाठी देवेंद्रफडणवीस यांना भेटायला गेले तेव्हाच महाराष्ट्रातल्या लोकांना आणि आपले आदरणीय काका शरद पवारांच्या पोटातही गोळा आला होता महाराष्ट्रातल्या लोकांना पोटात गोळा येणे नवीन नाही कारण आपले सरकार चालवत असताना महाराष्ट्रातले रस्ते आजही खड्ड्याने भरलेले आहेत गोवा मुंबई महामार्ग अजूनही झाला नाही रस्त्यावरती जागोजागी खड्डे आहेत शिवाय सुरतचे मुंबई काँक्रीट करंट रोड आताही मोठमोठे खड्डे आहे त्यामुळे प्रवास करताना जनतेला महाराष्ट्रातल्या लोकांना नेहमीचाच पोटात गोळा येतो कारण आपलं सरकारच मुळात लोकांना पोटात गोळा येण्यासारखा चाललेला आहे

  • @yk.281
    @yk.281 Před měsícem

    Helicopter pan dada sarkhe plte marnare disle 😅😅😅😂

  • @vishalmane6330
    @vishalmane6330 Před měsícem +1

    Ata pudhe dagat janar

  • @yk.281
    @yk.281 Před měsícem

    Ekda helicopter palte zale aaste tr br zale aste😅😅

  • @salunkheprakash6408
    @salunkheprakash6408 Před měsícem

    Nahi Eitkya Lavakar Dev Kashala Sutka Karel Ajun Tar Ata Pap Bhognyas Survat Zali Barech Bhogayche Aahe

  • @azamkhan6407
    @azamkhan6407 Před měsícem

    Sharad Pawar. Sahab ka kissa hai ye

  • @ManojIngole-dd4mg
    @ManojIngole-dd4mg Před měsícem

    😂😂😂😂