श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🌹
अशक्य ही शक्य करतील स्वामी 🌺🙏🌺
Shree Swami samartha
ताई श्री स्वामी समर्थ 🙏🏻
श्री स्वामी समर्थ 🙏 खर सांगितले ताई
🙏🙏
Shree Swami Samarth
Tai aaj majhe dolle kharch tumhi ugadlat
Mi khup tension madhe ahe
Pan mi nakki seva karen
Majh just ata surgery jhali ahe
Tai tumchya mukhatun Swamich aamha lekrana sangat aahet asa vatat 🙏Shree Swami Samarth🙏
Shree Swami Samarth
Shree swami samrtha 🙏🙏
Shri Swami Samarth
ज्येष्ठ गौरी आवाहन ला 3 दिवसात कोणत्या सेवा करता येऊ शकतात आणि श्री यंत्र तेव्हा पहिल्या दिवशी आणून 3 दिवस कुंकुमार्चन करावे का ?
कृपया यावर व्हिडिओ बनवा.
Tai माझ्या navryala माझ्याशी लग्न केल आणि आता मला धोका det aahe.marriage certificate बनवलं आणि लावून thevl.😢😢😢😢😢😢me na सासरची na माहेरची ashi mazi condition झाली aahe😢😢😢😢khup रडत aahe me.kahich सुचत नाही aahe.mala माहेरी vapas ja mhat aahe.aani ashi mazi condition झाली tai.मला certificate midali pahije tai.तेव्हाच मी आधार कार्ड बनवू शकेल.मला साडेचार वर्षाची mulagi aahe tai
Didi tumhi images takyna peksha samor video madhe yet ja postive feel hot tula bgtil ki
Tai me shree Swami samartha Saramrut parayan karete niyam kahi palat nahi
3 divasat Swami Charitra saramrut Poorna Karachi asel tr kdhi shuru karave
ताई मला श्री श्रीपाद श्रीवल्लभ पारायण पाहिजे आहे ताई
प्रांजली अगं माझे प्रश्न आहे ते सोडव ना मला माझी जाऊ पुतण्या दिर हे गावी घर बांधून देत नाही मला नवरा नाही कोरोना मध्ये वारले आहे तेव्हा पासून मला त्रास देत आहे मुलांचं लग्न व्हायचं आहे आणि घर नाही आहे तर उपाय सांगा ना तसेच जाऊं ने मला बाहेर ची बाधा केली आहे पायाच्या बोटांना फोड येतात आणि बोटं सुन्न आणि काळी पडतात मी खूप टेन्शन मध्ये आहे तरी काय करू मी ते सांग ताई Please मला लवकर बरे कर
Shree Swami Samarth Tai
Tai tumhi ghorkshtak stotra mhana roj 51 Vela Ani gurucharitra 14 va adhyay roj bola tai
Tai mi तुमचे सगळे video bagte pan tai tumhi कडीच utar det nahi tai maze mr dirank kartat tai त्यांची ती सवय sutnyasathi काय upay karu tai plz sanga
कुठला आहे tai plz sanga tai please please please please please please please please please please please please please please please please please please please please please please
ताई श्री स्वामी समर्थ, मला सेम असेच होत आहे
❤श्री स्वामी समर्थ ❤श्री स्वामी समर्थ ❤
🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏