आर्थिक प्रगती झाली म्हणजे सामाजिक न्याय मिळाला का ? | MaxMaharashtra | Economic progress | justice

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 09. 2024
  • आर्थिक प्रगती झाली म्हणजे सामाजिक न्याय मिळाला का ? | MaxMaharashtra | Economic progress | justice
    सर्वोच्च न्यायालयाने SC ST आरक्षणाचे उपवर्गीकरण आणि क्रिमिलेअर लावण्यासंदर्भात निकाल दिला आहे. SC ST समुदायाची आर्थिक प्रगती झाल्यावर त्याच्यासोबतचा जातीय भेदभाव थांबतो का ? आर्थिक प्रगती हा सामाजिक न्याय आहे का ? अशा सर्व मुद्द्यांच्या अनुषंगाने अभ्यासपूर्ण विश्लेषण केले आहे जेष्ठ संपादक उत्तम कांबळे यांनी..
    #MaxMaharashtra #justice #news
    Join this channel to get access to perks:
    / @maxmaharashtra
    #MaxMaharashtra #MaharashtraNews
    Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/Subscri...
    Follow Us:
    → max maharashtra contact number : +91 99306 76053
    → Facebook: / maxmaharashtra
    → Twitter: / maxmaharashtra
    → Instagram: / max_maharashtra
    → Koo : www.kooapp.com...
    → Sharechat : sharechat.com/...
    For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
    For More News & Political Updates Visit Here:
    www.maxmaharas...

Komentáře • 495

  • @bhaskarvagabond9582
    @bhaskarvagabond9582 Před měsícem +17

    I am very much impressed on hearing this.🙏

    • @Selen304
      @Selen304 Před měsícem

      ​@difference2761 तुम्ही बुद्ध लोक स्वतःच्या स्त्रियांवर अत्याचार, त्यांना घालून पाडून वागता...
      आणि एखादी मोठी नोकरी लागली, डॉक्टर, अधिकारी झाला, पैसा आला की स्वतःच्या स्त्रियांना वाळीत टाकून मोठ्या जातीतल्या मॉडर्न मुलींसोबत लफडी करता.
      .....
      लाज वाटत नाही तुम्हाला .. स्वतःच्या स्त्रियांचे हक्क तुम्ही बुद्ध दलित लोकं उच्चवर्णीय वाया गेलेल्या स्त्रियांच्या नादी लागून त्यांच्यावर उधळता.

  • @sudhirshere525
    @sudhirshere525 Před měsícem +37

    योग्य समयसूचक अनुभवीक अभ्यासू विश्लेषण....🎉

    • @Selen304
      @Selen304 Před měsícem

      तुम्ही बुद्ध लोक स्वतःच्या स्त्रियांवर अत्याचार, त्यांना घालून पाडून वागता.
      आणि एखादी मोठी नोकरी लागली, डॉक्टर, अधिकारी झाला, पैसा आला की स्वतःच्या स्त्रियांना वाळीत टाकून मोठ्या जातीतल्या मॉडर्न मुलींसोबत लफडी करता.
      लाज वाटत नाही.. स्वतःच्या स्त्रियांचे हक्क तुम्ही बुद्ध दलित लोकं उच्चवर्णीय वाया गेलेल्या स्त्रियांच्या नादी लागून त्यांच्यावर उधळता.

    • @Selen304
      @Selen304 Před měsícem

      ​@difference2761 तुम्ही बुद्ध लोक स्वतःच्या स्त्रियांवर अत्याचार, त्यांना घालून पाडून वागता...
      आणि एखादी मोठी नोकरी लागली, डॉक्टर, अधिकारी झाला, पैसा आला की स्वतःच्या स्त्रियांना वाळीत टाकून मोठ्या जातीतल्या मॉडर्न मुलींसोबत लफडी करता..
      लाज वाटत नाही तुम्हाला,.. स्वतःच्या स्त्रियांचे हक्क तुम्ही बुद्ध दलित लोकं उच्चवर्णीय वाया गेलेल्या स्त्रियांच्या नादी लागून त्यांच्यावर उधळता.

  • @user-yv1gn9rj1o
    @user-yv1gn9rj1o Před měsícem +98

    मागासवर्गीय राष्ट्रपतीला सुध्दा हा जातीवाद आजही सोडत नाही. हे
    या देशातल वास्तव आहे.

    • @Selen304
      @Selen304 Před měsícem

      तुम्ही बुद्ध लोक स्वतःच्या स्त्रियांवर अत्याचार, त्यांना घालून पाडून वागता.
      आणि एखादी मोठी नोकरी लागली, डॉक्टर, अधिकारी झाला, पैसा आला की स्वतःच्या स्त्रियांना वाळीत टाकून मोठ्या जातीतल्या मॉडर्न मुलींसोबत लफडी करता..
      लाज वाटत नाही.. स्वतःच्या स्त्रियांचे हक्क तुम्ही बुद्ध दलित लोकं उच्चवर्णीय वाया गेलेल्या स्त्रियांच्या नादी लागून त्यांच्यावर उधळता.

    • @user-ob7ib8yv5q
      @user-ob7ib8yv5q Před měsícem +3

      राष्ट्रपतींची जात विचारणारे काँग्रेसी होते

    • @shobhasonawane1362
      @shobhasonawane1362 Před měsícem +1

      Sir, tumche vichar yogya aahet. Ajun SC, ST lokana samajik samanata milat naahi. Layak asun suddha respect milat naahi .

    • @Selen304
      @Selen304 Před měsícem +1

      @@shobhasonawane1362 बुद्ध लोक स्वतःच्या स्त्रियांवर अत्याचार, त्यांना घालून पाडून वागवतात.
      आणि एखादी मोठी नोकरी लागली, डॉक्टर, अधिकारी झाला, पैसा आला की स्वतःच्या स्त्रियांना वाळीत टाकून मोठ्या जातीतल्या मॉडर्न मुलींसोबत लफडी करतात.
      लाज वाटत नाही.. स्वतःच्या स्त्रियांचे हक्क हे बुद्ध दलित लोकं उच्चवर्णीय वाया गेलेल्या स्त्रियांच्या नादी लागून त्यांच्यावर उधळता.

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 Před měsícem

      राईट

  • @anilnvaidya
    @anilnvaidya Před měsícem +22

    साहेब
    अगदी बरोबर आपण बोलले आहे

  • @TheBoddhisatv
    @TheBoddhisatv Před měsícem +15

    अगदी योग्य आहे सर..🔥

  • @amolgaikwad7593
    @amolgaikwad7593 Před měsícem +8

    अगदी योग्य विश्लेषण सर

  • @chandanesampat1832
    @chandanesampat1832 Před měsícem +17

    सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारतीय जनता आणि सर्वसामान्य जनता भारतीय संविधान समजावून घेत नाही
    तसेच शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा अभ्यास प्रामुख्याने झालं पाहिजे
    तरच भारतातील प्रत्येक जातीचा आणि नागरिकांचा विकास होईल
    उत्तम कांबळे यांनी अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये समजावून सांगितले

    • @anandganvir9684
      @anandganvir9684 Před měsícem

      Kamblesahebaplyavicharanapanchangpranamjaibheejaishivrainamobudhay

    • @Selen304
      @Selen304 Před měsícem +1

      तुम्ही बुद्ध लोक स्वतःच्या स्त्रियांवर अत्याचार, त्यांना घालून पाडून वागता.
      आणि एखादी मोठी नोकरी लागली, डॉक्टर, अधिकारी झाला, पैसा आला की स्वतःच्या स्त्रियांना वाळीत टाकून मोठ्या जातीतल्या मॉडर्न मुलींसोबत लफडी करता.
      ..
      लाज वाटत नाही.. स्वतःच्या स्त्रियांचे हक्क तुम्ही बुद्ध दलित लोकं उच्चवर्णीय वाया गेलेल्या स्त्रियांच्या नादी लागून त्यांच्यावर उधळता.

  • @bimbisaar1217
    @bimbisaar1217 Před 29 dny +7

    Collector झाल्यावर समाजाची ओलख लपवता आणी retire झाले कि बुद्ध महासभा , अंबेडकर संघटना चालवता 😢😢

  • @sachinavhad9083
    @sachinavhad9083 Před měsícem +9

    वरवर पहाता सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय पुरोगामी वैगेरे वाटत असला तरीही तो सध्याच्या केद्रांतल्या सरकारच्या भूमिकेला अनुसरून आहे.

    • @insecuresoul5490
      @insecuresoul5490 Před měsícem

      सर्वोच्च न्यायालयावर विश्वास आहे की नाही एवढे सांगा. एका शब्दात.....
      हो अथवा नाही!

  • @vilasjadhav7322
    @vilasjadhav7322 Před měsícem +1

    अत्यंत महत्वाचे विस्लेशन व सत्य परिस्थिती मांडली आहे.

  • @रामभाऊ
    @रामभाऊ Před měsícem +4

    ज्या दिवशी धर्मांतर केलं,, त्याच दिवशी सामाजिक मागासलेपण दूर झालय

  • @user-bb4xc1xy2m
    @user-bb4xc1xy2m Před 18 dny +1

    बरोबर आहे सर

  • @samadhansurdakar1061
    @samadhansurdakar1061 Před měsícem +4

    वास्तविक विश्लेषण.

  • @amitgopale11
    @amitgopale11 Před měsícem +9

    जय भीम जय संविधान... अभ्यासू विश्लेषण आहे..😊

    • @Selen304
      @Selen304 Před měsícem +1

      तुम्ही बुद्ध लोक स्वतःच्या स्त्रियांवर अत्याचार, त्यांना घालून पाडून वागता.
      आणि एखादी मोठी नोकरी लागली, डॉक्टर, अधिकारी झाला, पैसा आला की स्वतःच्या स्त्रियांना वाळीत टाकून मोठ्या जातीतल्या मॉडर्न मुलींसोबत लफडी करता.
      लाज वाटत नाही... स्वतःच्या स्त्रियांचे हक्क तुम्ही बुद्ध दलित लोकं उच्चवर्णीय वाया गेलेल्या स्त्रियांच्या नादी लागून त्यांच्यावर उधळता.

  • @kiranchanne1050
    @kiranchanne1050 Před 14 dny

    Great sir

  • @unmeshchavan455
    @unmeshchavan455 Před měsícem +11

    आज जो सुधारूढ होतो तो वरती येण्यासाठी दुसऱ्याला हात देत नाही

    • @bapusahebdhaware1814
      @bapusahebdhaware1814 Před měsícem +1

      *त्याची मुले महागड्या शाळा कॉलेजात शिकू शकतात व ते कांही ही बनू शकतात पण ज्याच्या जवळ आर्थिक आधार नाही त्याची मुले या तर सरकारी शाळेत मराठी शिकतात किंवा शिकतच नाहीत मग आर्थिक समानता कशी येईल..??*

    • @shankarbhise4959
      @shankarbhise4959 Před měsícem

      बरोबर आहे

    • @nageshjoshi5722
      @nageshjoshi5722 Před měsícem

      @@bapusahebdhaware1814 हाच विचार न्यायालयाने केला आहे.आरक्षणाचा लाभ घेवून उन्नत कुटूंब आरक्षणातून वगळले तर समाजाच्या तळागाळातील लोकांपर्यंत आरक्षणाचा लाभ मिळेल.पण एससी एसटी मधील उन्नत कुटूंब आरक्षणातून बाहेर येण्यास व आपल्याच समाजातील‌ तळागाळातील लोकांपर्यंत आरक्षणाचा लाभ देण्यास विरोधात आहेत.राजकीय नेते पक्षही ही अशाच लोकांची वकालत करत आहेत.

    • @8501SA
      @8501SA Před 15 dny +1

      Kharay he aplich lok aplyach lokana mage khechtat.
      Tithe caste matter kartch nahi.
      Amhich shrestha ashi bhavna aste ya lokanmdhe

  • @rohanyadav2470
    @rohanyadav2470 Před 15 dny +2

    एससी आणि एसटी प्रवर्गात क्रिमीची Layer गरज आहे
    Because जो IAS/IPSहोतो त्या पुढची पिढी पुन्हा IAS/IPS/क्लास 1 अधिकारी होते.आणि बाकीचे लोक तशेच मागास राहातात.म्हणूनच ते लोक अनुसूचित जाती, एसटीमध्ये क्रीमी लेयर नसलेल्या निकषांना विरोध करत आहेत .
    Because next generation che future danger zone madhye aahe asse vaatay tyanna .

  • @akshaybagde7146
    @akshaybagde7146 Před 17 dny +1

    Sir, your speaking true that is ground reality.

  • @sanjaykhedkar730
    @sanjaykhedkar730 Před měsícem +5

    क्रिमी लेयर सर्वांनाच लागू झाले पाहिजे

    • @JandyJarno-w6e
      @JandyJarno-w6e Před 3 dny

      डुप्लिकेट बनते ...पैसे दिल्या वर ...

  • @all_in_one_tech4038
    @all_in_one_tech4038 Před 10 dny

    Barobar aahe sir ❤❤

  • @arvindbiradar8368
    @arvindbiradar8368 Před 14 dny +1

    आर्थिक प्रगती झाली आणखी काय पाहिजे. सामाजिक न्याय कालबाह्य.सर्व गरीबांना एकच न्याय,एकच कायदा पाहिजे.

  • @nageshjoshi5722
    @nageshjoshi5722 Před měsícem +5

    सामाजिक न्याय हा प्रथमतः आपला न्युनगंड घालवला पाहिजे.तसेच समाजाशी एकरुप झाले तर सामाजिक न्याय मिळतोच.

    • @JandyJarno-w6e
      @JandyJarno-w6e Před 3 dny

      ह्यानंच जात सोडायची नाही ...फायदा आहे त्यात...

  • @dilipchigadule7338
    @dilipchigadule7338 Před 29 dny +1

    एकदम बरोबर.

  • @user-ob7ib8yv5q
    @user-ob7ib8yv5q Před měsícem +7

    लक्षात घ्या...
    आपल्या विचारांना सुधारल्याशिवाय जात जाणार नाही...पण आरक्षणाने मागासलेपण जाऊन जर एक कुटुंब सुस्थितीत आले तर त्यांनी त्याच जातीतल्या इतर वंचितांसाठी जागा सोडल्या पाहिजेत. त्या जागा ओपन कॅटागोरीला द्या अस कुणीच म्हणत नाही...

  • @dharmrajsonwane4016
    @dharmrajsonwane4016 Před 13 dny

    You are correct sir,

  • @dineshkudale6873
    @dineshkudale6873 Před 25 dny +1

    शासनात प्रतिनीधीत्व साठी ही तरतूद
    आहे...आर्थिक सुधारणा, रोजगार हमी
    योजना नाहीत. ..

  • @nitinkasbe358
    @nitinkasbe358 Před 18 dny +2

    कांबळे सर आपण खालच्या जाती म्हणण्यापेक्षा अनुसूचितील उर्वरित जाती म्हणायला हव...जय भीम जय बुद्ध🙏

    • @JandyJarno-w6e
      @JandyJarno-w6e Před 3 dny

      पहा ...कोणाच्या मनात उचच नीच आहे ...आमच्या तर नाही

  • @SangitaBhawar-ow3tj
    @SangitaBhawar-ow3tj Před měsícem +2

    मार्ग दर्शक पद्धत आहे सर विचार❤

  • @gautamghadge3454
    @gautamghadge3454 Před měsícem +16

    जाती, नष्ट, करा, व माणुस, हि, एकच, ठेवा, नंतर, आर्थिक निकषांवर नोकरी, द्या, शिक्षण, सर्वाना, मोफत, द्या

    • @erwinsmith5796
      @erwinsmith5796 Před 22 dny

      Ek dum barobar bolla pn he karyach dum konha madhech nhi aahe na Congress na bjp na konhi sagde dalle basle aahe

    • @JandyJarno-w6e
      @JandyJarno-w6e Před 3 dny

      १ नंबर बोललास भावा

  • @SleepyPancakes-pw6ex
    @SleepyPancakes-pw6ex Před měsícem +1

    सर , अगदी वास्तविक विश्लेषण 😊

  • @rajkumartagade4221
    @rajkumartagade4221 Před měsícem +8

    जयभीम

    • @Selen304
      @Selen304 Před měsícem +1

      तुम्ही बुद्ध लोक स्वतःच्या स्त्रियांवर अत्याचार, त्यांना घालून पाडून वागता.
      आणि एखादी मोठी नोकरी लागली, डॉक्टर, अधिकारी झाला, पैसा आला की स्वतःच्या स्त्रियांना वाळीत टाकून मोठ्या जातीतल्या मॉडर्न मुलींसोबत लफडी करता.
      लाज वाटत नाही.. स्वतःच्या स्त्रियांचे हक्क तुम्ही बुद्ध दलित लोकं उच्चवर्णीय वाया गेलेल्या स्त्रियांच्या नादी लागून त्यांच्यावर उधळता.

    • @Selen304
      @Selen304 Před měsícem

      तुम्ही बुद्ध लोक स्वतःच्या स्त्रियांवर अत्याचार, त्यांना घालून पाडून वागता.
      आणि एखादी मोठी नोकरी लागली, डॉक्टर, अधिकारी झाला, पैसा आला की स्वतःच्या स्त्रियांना वाळीत टाकून मोठ्या जातीतल्या मॉडर्न मुलींसोबत लफडी करता.
      लाज वाटत नाही.. स्वतःच्या स्त्रियांचे हक्क तुम्ही बुद्ध दलित लोकं उच्चवर्णीय वाया गेलेल्या स्त्रियांच्या नादी लागून त्यांच्यावर उधळता.

    • @Selen304
      @Selen304 Před měsícem

      तुम्ही बुद्ध लोक स्वतःच्या स्त्रियांवर अत्याचार, त्यांना घालून पाडून वागता.
      आणि एखादी मोठी नोकरी लागली, डॉक्टर, अधिकारी झाला, पैसा आला की स्वतःच्या स्त्रियांना वाळीत टाकून मोठ्या जातीतल्या मॉडर्न मुलींसोबत लफडी करता.
      लाज वाटत नाही.. स्वतःच्या स्त्रियांचे हक्क तुम्ही बुद्ध दलित लोकं उच्चवर्णीय वाया गेलेल्या स्त्रियांच्या नादी लागून त्यांच्यावर उधळता.
      .
      .

    • @Selen304
      @Selen304 Před měsícem

      तुम्ही बुद्ध लोक स्वतःच्या स्त्रियांवर अत्याचार, त्यांना घालून पाडून वागता.
      आणि एखादी मोठी नोकरी लागली, डॉक्टर, अधिकारी झाला, पैसा आला की स्वतःच्या स्त्रियांना वाळीत टाकून मोठ्या जातीतल्या मॉडर्न मुलींसोबत लफडी करता..
      लाज कशी वाटत नाही तुम्हाला..
      स्वतःच्या स्त्रियांचे हक्क तुम्ही बुद्ध दलित लोकं उच्चवर्णीय वाया गेलेल्या स्त्रियांच्या नादी लागून त्यांच्यावर उधळता.

  • @krishnagarude831
    @krishnagarude831 Před 16 dny

    मोठा म्हणणाऱ्या भावाने.... छोट्या भावाला नेहमी तुच्छ आणि हिन वागणूक दिली आणि देत आहेत. इथल्या संपत्तीचं समान वाटप व्हावं आणि आरक्षण संपवाव.

  • @Jchjjkkk
    @Jchjjkkk Před měsícem +1

    Great positive Amazing thought s...व समान Payment law करने ही मुलभूत प्राथमिक गरज आहे.

  • @rationalmarathi4027
    @rationalmarathi4027 Před měsícem +3

    अतिशय सुरेखरित्या आपण SC, ST चे आरक्षण व त्यांना क्रीमिलेअर लावण्याविषयी जो काही सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे त्याबाबतीत मुद्दे मांडलेले आहेत. जोपर्यंत जात संपुष्टात येत नाही तोपर्यंत हे जातीपातीचे राजकारण चालूच राहणार आणि ही वास्तविकता आहे. त्याला कुणीही नाकारू शकत नाही.

  • @washimzilhasamachar6366
    @washimzilhasamachar6366 Před měsícem +3

    True

    • @Selen304
      @Selen304 Před měsícem

      तुम्ही बुद्ध लोक स्वतःच्या स्त्रियांवर अत्याचार, त्यांना घालून पाडून वागता.
      आणि एखादी मोठी नोकरी लागली, डॉक्टर, अधिकारी झाला, पैसा आला की स्वतःच्या स्त्रियांना वाळीत टाकून मोठ्या जातीतल्या मॉडर्न मुलींसोबत लफडी करता.
      लाज वाटत नाही.. स्वतःच्या स्त्रियांचे हक्क तुम्ही बुद्ध दलित लोकं उच्चवर्णीय वाया गेलेल्या स्त्रियांच्या नादी लागून त्यांच्यावर उधळता..
      ..

  • @dhananjayjadhav4094
    @dhananjayjadhav4094 Před měsícem +2

    महाराष्ट्रात सत्तेत जे लोक आहेत ते लोकशाही मार्गाने सत्तेत आलेले आहेत सर्वांना निवडणूक लढण्याचा आधिकर आहे तुम्ही ही उभे रहा व निवडून या,या लोकशाही मध्ये बहुमताचा विचार होतो.

    • @realityisdifferentr5055
      @realityisdifferentr5055 Před měsícem

      Kon nivdun aalai? Todafodi krun aalet sattet Ani janatechaya tondala paani pusle aahet

    • @dhananjayjadhav4094
      @dhananjayjadhav4094 Před měsícem

      @@realityisdifferentr5055 आमदार होण्यासाठी निवडून यावे लागते.

    • @VishawasTripure
      @VishawasTripure Před 29 dny +2

      @@realityisdifferentr5055 पक्या दहा वेळा बदाबदा पडला आहे 😀😀😁😀😁😀😁

    • @JandyJarno-w6e
      @JandyJarno-w6e Před 3 dny

      ☺️

  • @wamanmore6641
    @wamanmore6641 Před 29 dny +1

    Correct statement, status of an individual is not being judged by his position or wealth but it is being judged by his caste. Adopting of philosophy of Mahatma Phule and relinquish of Brahamins Religion is only the solution for it.😊

  • @pratapjadhav2896
    @pratapjadhav2896 Před měsícem +1

    ठरविक लोक फायदा घेत आहेत त्यानी स्वतः आपल्या ईतर बांधवांच्या साठी पर्याय उपलब्ध करून द्यावा

  • @suyogchandane832
    @suyogchandane832 Před měsícem +2

    सर्व जाति समभाव
    जितका सम्मान ब्राह्मण समाजाला तितकाच सन्मान दलितांना.
    सर्व जाती समभाव

    • @poonamingle7278
      @poonamingle7278 Před 22 dny +1

      Pn te brahman lok kadhi h hou denar nahir😢😢😢

  • @audumbarkutwal5435
    @audumbarkutwal5435 Před měsícem +5

    ज्याचं पोट भरलंय त्यांना आपली भाकरी दुसऱ्याला द्यावी त्याचं पण पोट भरल पण नुसतं मला मलाच पाहिजे ही भावना चुकीची आहे ज्याला याचा लाभ नाही मिळाला त्याला मिळालाच पाहिजे

    • @hemantpande6837
      @hemantpande6837 Před měsícem

      Jatiwar survey whayla pahije mhanje kalel 10% loka kasa 90% lokanchya hakkacha khaat aahe. Tumhala pan mahit aahe kon konacha khaat aahe pan tumchya dokyatla jatiwad jaat nahiye. Bramhanala bolaychi himmat nahi tumchi, jo aply mehnatine thoda pudhe aala tyala pan tumhala mage khechaychay. 90% sampatti jau dya na SC/ST chya garibankade, kay problem aahe tumhala? Bramhan 90% khaat aahe tevvha tar tumhala problem nahiye.

    • @shrikantthokal5168
      @shrikantthokal5168 Před 18 dny

      जांचे pot भरले स्वतःहून आरक्षण
      सोडतात, मी बघितले पण त्याच्यावर हा प्रयाय नाही,

  • @limbrajkamble3923
    @limbrajkamble3923 Před 16 dny

    सर अगदी बरोबर विश्लेषण

  • @ravindrasatdive6176
    @ravindrasatdive6176 Před 16 dny

    जर काही जातींना प्रतिनिधित्व मिळत नसेल तर त्यासाठी शासनाने Kg ते Pg हे सर्व शिक्षण मोफत आणी सक्तीचे करावे म्हणजेच ते सक्षम होतील आणी ते नोकऱ्यांच्या मुख्य प्रवाहात येतील.

  • @vikrampatil8062
    @vikrampatil8062 Před měsícem +13

    ज्याचे जेवण करून झाले त्याने थोडे थांबावे आपल्याच मागे राहिलेले भावा लां जेवण करुद्या सवलत आणि रखिवजगा हे आपल्याच भावाला मिळू ध्या

    • @shankarbhise4959
      @shankarbhise4959 Před měsícem

      बरोबर आहे

    • @sumedh358
      @sumedh358 Před 20 dny

      मग पाटील, कधी सोडताय तोट

    • @JandyJarno-w6e
      @JandyJarno-w6e Před 3 dny

      @sumedh358 पाटला नी सोडले हा इतिहास आहे ... त्रिवार सत्य आहे इतिहास काढून पहा...पण आज पाटलाचे पोर उघड्या वर पडल आहे त्याला शिक्षण नाही नोकरी नाही भरमसाठ फी परवढत नाही तरी तुम्ही त्याला विरोध करता... सयाजीराव गायकवाड ...शाहू महाराज ह्यांना विसरले का ?

  • @vipaso
    @vipaso Před 8 dny

    जोपर्यंत शाळेच्या दाखल्यावर धर्म, जात, पोट जात हे लिहिणे बंद होत नाही तो पर्यंत भारतात सामाजिक समता कशी काय येणार? इकडे सामाजिक समानता पण पण पाहिजे आणि आरक्षण पण पाहिजे. हाच विरोधाभास आहे.

    • @JandyJarno-w6e
      @JandyJarno-w6e Před 3 dny

      जर्मनी आणि फिनलंड सारखे सर्वाना फ्री शिक्षण आणि हेलथ care हा उपाय आहे . पण भारतीय माणूस हा जात आणि धर्म ह्यावर voting करतो त्या मूळे काही होऊ शकत नाही -हे खुद्द बाबासाहेबानी म्हंटले आहे

  • @hokeparmeshwar5601
    @hokeparmeshwar5601 Před měsícem +6

    एकच लढाई स्वातंत्र्यसाठी झाली नंतर सगळ्या लढाया या गुलामीसाठी पर्यायाने भिक मागण्यासाठी होत आहेत

  • @ashvingavit7877
    @ashvingavit7877 Před 17 dny

    बरोबर आहे सर, आर्थिक आधार होऊ शकत नाही तरी EWS 10 % दिलं आहे.... आणि संविधान मध्ये provision aahe economically backward साठी

  • @vishwadeepmore4889
    @vishwadeepmore4889 Před měsícem +3

    6500 त्या पेक्षा अधिक जाती त्या आधी नाष्टा करा

  • @rupeshjogdand1445
    @rupeshjogdand1445 Před měsícem +1

    खूप छान विश्लेषण केले सरांनी 👍

  • @sachingaikwad1359
    @sachingaikwad1359 Před měsícem

    खूप छान विश्लेषण केले साहेब ❤

  • @rohanyadav2470
    @rohanyadav2470 Před 15 dny +1

    भारत मध्ये समान नागरी कायदा लागू केला जावा.
    Neet UG 2024 Maharashtra cutoff MBBS
    OPEN -660
    OBC -658
    EWS -655
    SC -560
    ST -500
    After seeing this many top candidates get demotivated
    And for SC , ST they get private institutions for MBBS , fees for them is Zero
    But this is not for open and obc
    This is kind of injustice with them

    • @themysteryworld6022
      @themysteryworld6022 Před 12 dny

      Bhau tu rahuch de data tar kuthun tari uchlala tu pan tula sadh he mahit nahi ki Aarakshan aani saman nagari kaydyacha mulat kahich sambandh nahi😅

    • @JandyJarno-w6e
      @JandyJarno-w6e Před 3 dny +1

      हे खरं आहे ...आणि हो महिंद्रा SUV मधून यायचे अगदी रुबाबात आणि 2000 फीस भरून जायचे ...हे त्रिवार सत्य आहे

  • @jagannathshirsat7407
    @jagannathshirsat7407 Před 14 dny

    3000 वर्षे फुकट खात आले आहे तरीसुद्धा आपल्यालाच म्हणतात की तुम्ही फुकट खाताय आम्हाला किती झगडावे लागते हे आम्हालाच माहीत आहे प्रत्यक्ष तुम्ही आमच्या जागेवर येऊन बघा कसे राहतो आम्ही आम्ही कसे त्यातून आम्ही अभी वाट काढतो शे फुकट बसून खात नाही खूप मेहनत करावी लागते

    • @sandi4062
      @sandi4062 Před 8 dny

      तू बघायला आला होता का मराठे ३००० वर्ष बसून फुकट खात होते. सगळा इतिहास तुलाच माहीत हो..

    • @JandyJarno-w6e
      @JandyJarno-w6e Před 3 dny

      3000 वर्षा पूर्वी तू होता का पाहायला...काही evidence ...सर्व भाकड कथा...आणि हो डॉ बाबासाहेबानी हे प्रयोजन तुम्ही प्रगत व्हावे म्हणून केले ...तू घेऊन बसलास 3000 वर्षा पूर्वी .

  • @manoharshelar1147
    @manoharshelar1147 Před měsícem +4

    उत्तमराव कलेक्टर झाल्यावरही जातीय वाद संपत नाही तर यावर कायमस्वरूपी उपाय सांगा. नाहीतर आरक्षणाचा लाभ घेऊन आर्थिक सक्षम झालेल्या मुख्य प्रवाहात आलेल्यांचे आरक्षण बंद करा,अशी संविधानातील मुलभूत तत्त्वांना सुसंगत अशी भुमिका तरी घ्या.

    • @JandyJarno-w6e
      @JandyJarno-w6e Před 3 dny

      हे असे म्हणणार नाहीत ...सगळ पाहिजे ...आरक्षण ही एक न संपणारी भूख झाली आहे

  • @PRABHAKARPATIL-yw8mq
    @PRABHAKARPATIL-yw8mq Před 16 dny

    🙏🏽💪🏽

  • @suyogchandane832
    @suyogchandane832 Před měsícem +1

    सर्व जाती समभाव

  • @jrfs8480
    @jrfs8480 Před měsícem +12

    या देशात कोणीच आयत बसून फुकटच खायच नाही..

    • @rajeshhowal5400
      @rajeshhowal5400 Před měsícem +5

      इथे कोणीच फुकट बसून खात नाही आहे. ज्याचा सत्ता शिक्षण पासून वंचित ठेवले गेले त्याचा हक्क डाईचे चालू आहे.

    • @anand2152
      @anand2152 Před měsícem

      कोण खत रे आयत जमिनी तुमच्या गडी चे मने आयत नाही खायचं

    • @Selen304
      @Selen304 Před měsícem

      ​@@rajeshhowal5400तुम्ही बुद्ध लोक स्वतःच्या स्त्रियांवर अत्याचार, त्यांना घालून पाडून वागता.
      आणि एखादी मोठी नोकरी लागली, डॉक्टर, अधिकारी झाला, पैसा आला की स्वतःच्या स्त्रियांना वाळीत टाकून मोठ्या जातीतल्या मॉडर्न मुलींसोबत लफडी करता.
      लाज वाटत नाही.. स्वतःच्या स्त्रियांचे हक्क तुम्ही बुद्ध दलित लोकं उच्चवर्णीय वाया गेलेल्या स्त्रियांच्या नादी लागून त्यांच्यावर उधळता.
      ..
      ..

    • @vasantshinge186
      @vasantshinge186 Před měsícem +3

      पिढ्यानपिढ्या ज्याना मानवी अधिकारापासून वंचितच ठेवण्यात आलेले आहे त्याना मुख्य प्रवाहात आणणे, ही सरकारची जबाबदारी आहे. जोपर्यंत तसे घडत नाही तोपर्यंत आरक्षणाचे धोरण राबवणे ही शासनाची जबाबदारी आहे.

    • @Selen304
      @Selen304 Před měsícem

      @@vasantshinge186 तुम्ही बुद्ध लोक स्वतःच्या स्त्रियांवर अत्याचार, त्यांना घालून पाडून वागता.
      आणि एखादी मोठी नोकरी लागली, डॉक्टर, अधिकारी झाला, पैसा आला की स्वतःच्या स्त्रियांना वाळीत टाकून मोठ्या जातीतल्या मॉडर्न मुलींसोबत लफडी करता....
      लाज वाटत नाही..
      स्वतःच्या स्त्रियांचे हक्क तुम्ही बुद्ध दलित लोकं उच्चवर्णीय वाया गेलेल्या स्त्रियांच्या नादी लागून त्यांच्यावर उधळता.

  • @user-se9rt9ub7p
    @user-se9rt9ub7p Před 20 dny +1

    तुमचे कधीच पोटभरनार नाही सामाजीक न्याय कधीच मीळणारपण नाही काही काळजी करू नका तुमही सामाजीक म्हणजे नेमके काय खुलासा झाला पाहीजे

  • @bhagwanbodke9097
    @bhagwanbodke9097 Před měsícem

    Very good observation

  • @RamS2205
    @RamS2205 Před 21 dnem +1

    Kamble saheb....jo collector or adhikari / doctor / enginner zaala ST/SC category madhun ....tyanchi mul/muli na khup changl eduaction milate ( convent school, private coaching classes ) tyach SC/ST cha ekdum garib mulala/mulila je tya prakar ch education milat nahi tyana mg kas labh milel sc/st reservation cha ....karan te seats je SC/ST cotegory madhun collector/doctor/engineer zalet tyanchi mul/muli gheun jatat.....mg ks .....je aata sc/st madhil garib lokani garib ch rahaych ka mg pidhyan pidhya......non creamy layer lavayla pahije sc/st la

  • @user-bq9gp9lc9w
    @user-bq9gp9lc9w Před měsícem +21

    सर तुम्ही म्हणता की बरोबर आहे. परंतु आर्थिक बाब सुद्धा महत्त्वाचे आहे कारण मी मराठा या जातीतील असून भूमिहीन आहे. मग कनिष्ठ अस्पृश्य जातीतील मुली बरोबर लव्हमैरेज करायला मला मुलीच्याकडून‌ प्रचंड विरोध झाला.कारण माझी आर्थिक परिस्थिती नाही म्हणूनच ना. मग मला मराठा म्हणून आरक्षणाच्या बाजूला का ठेवण्यात यावं.

    • @madhukar8163
      @madhukar8163 Před měsícem

      तुला मॅरेज करायचं का आरक्षण पाहिजे हे आदी ठरव मग मार्ग काडू

    • @jyotilokhande-l6t
      @jyotilokhande-l6t Před měsícem +4

      कारण सगळ्यात जास्त जात हेच लोक मानतात आपण नाही आपण उदार भूमिका ठेवली तरी यांना स्वतःची जात सोडायची नाही.

    • @The_Surya10
      @The_Surya10 Před měsícem

      जाती बाहेर विवाह करण्यासाठी आपली जात मानसिकता विरोध करते.ही मानसिकता आपल्या समाज व धर्म रुढीने तयार केली आहे. दोषाचे ठिकान तेथे आहे, आपण कोणा एका जातीला दोष नाही देऊ शकत.

    • @The_Surya10
      @The_Surya10 Před měsícem

      मुळात आरक्षण ही संकल्पनाच रुढी,धर्माच्या पोठी जन्मलेले बाळसेदार बाळ आहे. आपण धर्म वगळुन सगळी चर्चा करत असतो.म्हणजे गुन्हेगार सोडून ,ज्युडीशिअल ट्रायल !

    • @ratansuradkar7698
      @ratansuradkar7698 Před měsícem

      मित्रा आपल्यासाठी आता ईडब्ल्यूएस आहे ना!​@@jyotilokhande-l6t

  • @AjayJogdand-r1z
    @AjayJogdand-r1z Před 29 dny +1

    आरक्षणा ऐवजी खाजगीकरण थांबवण्या साठी आवाज उठवला पाहीजे

  • @dineshjadhao3903
    @dineshjadhao3903 Před 5 dny

    समान नागरिक कायदा.....

  • @rajupatil5912
    @rajupatil5912 Před 17 dny

    जातीय वाद नाही.प्रत्येकाने आपापल्या धर्माप्रमाणे वागावे.इतरांचा आदर करावा,प्रत्येक समाजा मध्ये आर्थिक मागासलेपणा आहेच

  • @ArunKagbatte
    @ArunKagbatte Před 18 dny

    मग समाधान तरी कोणते असते? हेच हेच म्हणत राहणे हे सर्वांना समजते

  • @bhushaningole2966
    @bhushaningole2966 Před měsícem

    उत्तम विश्लेषण

  • @roger1857
    @roger1857 Před 17 dny

    धन्यवाद.म्हणजेच आपण मान्य केले की आर्थिक विकास झाला म्हणजे सामाजिक विकास झाला असे नाही हे आपण मान्य केले आहे.म्हणजेच सामाजिक विकास नोकरीत आरक्षण देऊन होत नाही. म्हणजे शिक्षणातील आरक्षण सुधारीत करून, सामाजिक संस्थावर आरक्षण देऊन विकास केला जाऊ शकतो

  • @vijayingle2209
    @vijayingle2209 Před měsícem

    राखीव जागा मिळण्यासाठी. निश्चित केलेली पात्रता पूर्ण करणे जरुरी आहे.

  • @sandeepmohite8814
    @sandeepmohite8814 Před měsícem +1

    जय.भिम 💯

  • @vidyadhargawai2716
    @vidyadhargawai2716 Před 16 dny

    आजही अ.जातीमधील काही जातींना बहुजन म्हणून घेणारे खोल्या भाड्याने देत नाहीत.किंवाशेजारीप्लाट सुद्धा घेउ देत नाहीत.म्हणजे जातीवाद कायम आहे.

  • @baburaorokade9431
    @baburaorokade9431 Před měsícem

    The base of Buddhism is equality humanity and peace in the world, Buddhism can save the world from inequality and war. All humans are equal in Buddhism.

  • @vinodgratidea5382
    @vinodgratidea5382 Před 20 dny

    तुम्ही बोलता ते मला १००%पटल पण किमरल लेयर लावल्यास फायदा काय होणार याची माहिती दिली तर बरं होईल 😮

  • @The_Surya10
    @The_Surya10 Před měsícem +1

    योग्य मत सर.

  • @world_conquerer
    @world_conquerer Před měsícem +1

    अनुसूचित जातींना अंतर्भूत करणं किंवा यादीतून बाद करणं हे राष्ट्रपतींच्या अखत्यारित आहे तर ज्या जाती पुढारल्या असतील त्यांना यादीतून राष्ट्रपतींनी बाद करावं

    • @VishawasTripure
      @VishawasTripure Před měsícem

      पहिले अनुसूचित जाती तुन भिमटे काढा.सगळ आरक्षण यांनीच खाल्लं आहे आता पर्यंत.चांभार मांग ढोर मेहतर यांच्या पदरात काही तरी पडु द्या 😁😁😀😀😀😀😀😁😁😁😁😁

    • @omkar-ql1cq
      @omkar-ql1cq Před 27 dny

      कोणाला या यादीतून बाद करावं हे तुमच्या विचारसरणी वरून समजतं तुमचा काय रोख आहे बोलण्याचा

  • @pradnyagaygawali1024
    @pradnyagaygawali1024 Před 12 dny

    😮😮😮

  • @babannandavadekar5934
    @babannandavadekar5934 Před měsícem

    एकच मार्ग बौद्ध धर्म स्वीकारा,जातीचा अंत होईल

  • @nitindaithankar1542
    @nitindaithankar1542 Před 20 dny +1

    अतिशय कळीच्या मुद्यावर बोलतात सर तुम्ही.... लातूर शहरात (बौद्ध, मातंग, मुस्लिम) यांना प्लॉट, फ्लॅट, घर खरेदी, भाड्याने घर मिळत नाही. तुम्ही काय करता किती लाख कमावता, किती नोकरदार आहेत घरात याच्याशी बुरसटलेल्या समाजाला काही ही देणे घेणे नाही. महत्वाचे काय तर तुमची जात ?

  • @dreammer5749
    @dreammer5749 Před 13 dny

    Bass.. ❤dyano.... Fakt bahane paheje tumhala... Arakshan cha fayda ghenyache...

  • @VaibhavBabalsurkar
    @VaibhavBabalsurkar Před 28 dny

    ❤❤❤❤

  • @bhim7183
    @bhim7183 Před 21 dnem

    जय भीम

  • @unmeshchavan455
    @unmeshchavan455 Před měsícem +12

    ज्याचे पोट भरले की त्याने दुसऱ्याला जेवायला दिले पाहिजे

    • @amolgaikwad7593
      @amolgaikwad7593 Před měsícem

      तेच सांगतात ते नीट लक्ष देउन ऐका.. भाकरी ची संख्या ते वाढवायला सांगतात म्हणजे सगळ्यांचे पोट भरेल

    • @mkadam9769
      @mkadam9769 Před měsícem

      Amhi deto sarvana

    • @VishawasTripure
      @VishawasTripure Před měsícem

      @@amolgaikwad7593 भाकरीची संख्या शंभर टक्के ऐवजी दोनशे टक्के केली तरी सगळयांचे पोट भरणार नाही 😁😁😁😀😁😀😁😁😁😁😀😁😀😁😀😀

    • @VishawasTripure
      @VishawasTripure Před 29 dny

      @@amolgaikwad7593 दोनशे टक्के भाकरी करावी लागेल मग 😀😀😀😀😀😀😀

    • @JandyJarno-w6e
      @JandyJarno-w6e Před 3 dny

      @amolgaikwad7593 राज्यकर्ते हे कधीच होऊ देणार नाहीत

  • @deepakamrao3776
    @deepakamrao3776 Před měsícem

    SC President Ramnath Covind and ST President Draupadi Murmu was not invited by the PM for Ram Mandir and New Parliament Building's.

  • @Rokeltol
    @Rokeltol Před měsícem +5

    माझा मित्र मराठा समाजातला होता. पण त्यांना एका चांभरणे गावात बंगला बांधला तर तो त्यांना शिव्या देत होता. कारण त्यांच्या हून सामाजिक खाली असणारे आर्थिक रित्या पुढे गेले तर त्यांना त्रास आणि इर्षा होत होती.
    सामाजिक उत्थान आरक्षणाच अर्थ आहे आर्थिक नाही.

  • @mohantekam27
    @mohantekam27 Před měsícem

    जोपर्यंत जातीवाद आहे तोपर्यंत आरक्षण व प्रतिनिधित्व राहील.

  • @mahendrabhalshankar9187

    🙏🙏🙏

  • @savitaingle1596
    @savitaingle1596 Před měsícem

    मस्त

    • @Selen304
      @Selen304 Před měsícem

      बुद्ध लोक स्वतःच्या स्त्रियांवर अत्याचार, त्यांना घालून पाडून वागवता.
      आणि एखादी मोठी नोकरी लागली, डॉक्टर, अधिकारी झाला, पैसा आला की स्वतःच्या स्त्रियांना वाळीत टाकून मोठ्या जातीतल्या मॉडर्न मुलींसोबत लफडी करतात.
      ..
      लाज वाटत नाही.. स्वतःच्या स्त्रियांचे हक्क बुद्ध दलित लोकं उच्चवर्णीय वाया गेलेल्या स्त्रियांच्या नादी लागून त्यांच्यावर उधळता..

  • @ShyamBondre-t3h
    @ShyamBondre-t3h Před 18 dny +1

    जगातील सर्वात बोगस संविधान, सर्वात जातीयवादि संविधान, भारतीय संविधान

  • @atulgondia
    @atulgondia Před 12 dny

    जर आरक्षणाने, कलेक्टर झाल्याने समस्या सुटत नसेल तर आरक्षणाचा उपयोगच काय? ते रद्द करून दुसरा काही उपाय शोधायला हवा.

  • @tusharghadi2841
    @tusharghadi2841 Před 13 dny

    जातपात नष्ट करा म्हणतात पण कोणीही प्रयत्न करत नाही, करणार नाही . यावर उपाय काय यावर भाष्य करावे.

  • @rupayelve9853
    @rupayelve9853 Před 25 dny

    महाराष्ट्रातील चांभार समाजाला sc मधून कट करून ओपन मधे टाकावे ही मागणी करा, कारण दलितांचे कोणतेही प्रश्न असो कधी सोबत नसतात.

  • @Imvk83
    @Imvk83 Před měsícem +18

    शिक्षण मिळालं, चांगली सरकारी नोकरी मिळाली, बंगला मिळाला, गाडी मिळाली ऐशा आराम मिळाला तरी पण कमीच ...समाधान हे मानण्यात असत भाऊ...सगळ काही मला आणि माझ्या पिढीला मिळालं पाहिजे ते पण फुकट मग मी किती मागास आहे सगळ मिळून पण मला किती त्रास आहे याचा हा दिखावा ....अरे आपल्याच समाजातील जातीतील असंख्य जण इतर पीडित,वंचित आहेत त्यांना काहीच फायदा मिळाला नाही त्यांना पुढे येता यावं म्हणून सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय ...पण काही पुढारलेल्या लोकांना आयत खायची सवय झालीय त्यांना सोडवत नाही हीच खरी मेख आहे...

    • @dineshtirpude2474
      @dineshtirpude2474 Před 26 dny

      सुप्रीम कोर्टाचे किती जज वंशपरंपरागत पद्धतीने आहेत?
      जज नियुक्त करण्यासाठी संविधानात सांगितल्याप्रमाणे भारतीय न्यायिक आयोग स्थापन का केला नाही?
      कॉलेजीयम पद्धतीने जजची समिती मुख्य न्यायाधीश आणि इतरांची नेमणूक करते.
      ते न्यायाधीश पण स्वतः सुद्धा यांच पद्धतीने आलेले असतात आणि मुख्य न्यायाधीश म्हणून पुढचा नंबर या पद्धतीने त्यांचाच असतो मग ते कशाला विरोध करणार?
      प्रत्येक संवर्ग हा एकजीनसी समूह आहे.
      महार, मांग,मातंग, कैकाडी चर्मकार असे वेगवेगळे घटकांना वेगवेगळ्या आरक्षण दिलं तरी प्रत्येक कुटुंबात वेगवेगळे भेद असणारच आहेत. जर आपण म्हटलं की बौद्ध हे मातंगापेक्षा जास्त प्रगत आहेत तर मातंगांना वेगळा आरक्षण द्यावं सहज भविष्यात असं पण होईल की मातंगा मधले काही कुटुंब प्रगत होतील तर काही कुटुंब अप्रगत राहतील मग मातंग अंतर्गत सुद्धा वेगळा आरक्षण देणार काय? अनुसूचित जातीचे अंतर्गत आरक्षण दिल हे संपूर्णपणे असंवैधानिक आहे कारण संवर्ग हा एकजन्सी जातीच्या समूह आहे ज्यांनी जातीभेद झालेल्या ज्यांनी सामाजिक समस्यांचा सामना केलेला आहे त्यांना आरक्षण दिलेला आहे त्याच्यामुळे क्रिमीलेअर लावून हे सुद्धा घटनाबाह्य आहे.

    • @rajhansborkar7974
      @rajhansborkar7974 Před 26 dny +2

      Cast sampava aarakasansmpava

    • @befocused4611
      @befocused4611 Před 24 dny

      ​@@rajhansborkar7974Bhau on paper kahi nasta sagla manat asta paper wr sampavun kai karta jewha aplya eka chotusya circle baher padto ani apan pahato baher ch jag tewha kalta but konala pn swatacha comfortzone sodayacha nahiey n uppercaste la mothepan n reserved caste la arakhsan hech kai caste chya sub caste madhe pn chota motha chalta so he sagla manach ahe konta pn sarkar ala tari kahi nahi hou shakat. Yach topic wr max maharashtra cha ajun ek video alela ahe caste subcaste wr tyat pahila ki kalta lokanchya manamanat mothepana rujlela ahe konala pn te sodayach nahi.

    • @namdeowalke2566
      @namdeowalke2566 Před 23 dny +2

      हाच निकष जनरलवाल्यांना पण लावा. ते पण ५०% आरक्षणाचा लाभ घेतात.

    • @anilzine9296
      @anilzine9296 Před 23 dny

      Saglyat mahatwacha aarakshan he garibi hatav mohim nahi aajhi jaatiwad lokanchya dokyatun gela nahi me swata videshat rahto pan mazya family la ghar nahi milala bhadyane he wastav aahe even gheu sudha det nahi

  • @maheshshinde5673
    @maheshshinde5673 Před měsícem

    👍👍👍👍👍

    • @Selen304
      @Selen304 Před měsícem

      ​@difference2761 तुम्ही बुद्ध लोक स्वतःच्या स्त्रियांवर अत्याचार, त्यांना घालून पाडून वागता.
      आणि एखादी मोठी नोकरी लागली, डॉक्टर, अधिकारी झाला, पैसा आला की स्वतःच्या स्त्रियांना वाळीत टाकून मोठ्या जातीतल्या मॉडर्न मुलींसोबत लफडी करता.
      लाज वाटत नाही तुम्हाला .. स्वतःच्या स्त्रियांचे हक्क तुम्ही बुद्ध दलित लोकं उच्चवर्णीय वाया गेलेल्या स्त्रियांच्या नादी लागून त्यांच्यावर उधळता. 💩

  • @mahadeomore9854
    @mahadeomore9854 Před měsícem +1

    आज पण जातीवाद आहे

    • @greenearthplanters4979
      @greenearthplanters4979 Před měsícem

      जातीवाद आहे म्हणजे नेमकं काय होतंय तुमच्याबरोबर? तुम्हाला काय अनुभव येतायत? Pls शेअर करा.

    • @mahadeomore9854
      @mahadeomore9854 Před měsícem

      @@greenearthplanters4979 मि मंगरुळपीर मधे राहतो जिल्हा वाशिम.मला एक 2BHK Flats विकत घेयायचा होतो मि 2021 मधे आमच्या मंगरुळपीर मधे एक लेआऊट पडलं आणि तेचा मालक आनंद जाखोटिया हा आहे नेमकी कामा साठी सुरुवात च झाली होती मि त्यांना म्हणालो होतो कि मि LIC of India वाशिम ला job ला आहो मला flats 2BHK खरेदी करायचा आहे त्याने मला माझ नांव कुठे राहतो हे सर्व विचारले आणि मि पूर्ण माहिती दिली आणि मला 4/5 दिवसा नी बोलवलं मला अस वाटल की आता मि नवीन घर मिळणार परत त्याचा कडे गेलो तर तो म्हणाला सर्व Flats बुक झाले तुम्हाला नाही मिळणार मि म्हणालो आता च नेमक च काम सुरू होत आहे आणि सर्व कसे विकले गेले तो म्हणाला हो गेले म्हणे तो जाखोटिया नंतर मला एक एजंट नै सांगितले कि तो जाखोटिया बौद्ध समाजाचे माणसाला Flats देणार नाही.

    • @Merabharatmahan1986
      @Merabharatmahan1986 Před 21 dnem

      ​@@greenearthplanters4979जातिवरून हिनवल जात ग्रामीण भागात आणि शहरी भागात पण काही प्रमाणात आजही.. माझा स्वतःचा अनुभव आहे ऐका सवर्ण समाज्याच्या माझ्या मित्राच्या घरी मी स्वतच्या हाताने पाणी घेतल,त्या मित्राच्या नातेवाईकाने माझ्या मित्राला सांगितले हे खालच्या जातीचे आहेत यांना पाणी का घेऊ दिलं..तेव्हापासून त्या मित्राच्या घरी आजतागायत गेलो नाही आणि जोपर्यंत जिवंत आहे तोवर जाणार नाही..अशी अनेक उदाहरणे आहेत माझ्याकडे ...जातीयता संपणार नाही??

  • @user-wf4uo3pt6o
    @user-wf4uo3pt6o Před měsícem +3

    सामाजिक स्थिती आर्थकदृष्टया नाही ना ठरत मग ओबीसी ना नॉन क्रीमी का😅

    • @chaitanyakamble2025
      @chaitanyakamble2025 Před měsícem +1

      Karan obc samajik backward nahi aahet mhanun.

    • @TheBoddhisatv
      @TheBoddhisatv Před měsícem +1

      ओबीसी आरक्षण हे sc, st पेक्षा वेगळं आहे.. अभ्यास कर थोडं..

    • @mkadam9769
      @mkadam9769 Před měsícem

      यांच अभ्यास नाही काही, जे दुसरा बोलणार ते बोलतात. व्हॉट्सॲप वाचून

    • @user-wf4uo3pt6o
      @user-wf4uo3pt6o Před měsícem +1

      हो ना ! गुणवत्ता ही काळाची गरज आहे नाहीतर बांगलादेशातील

    • @Mahadev-pdx
      @Mahadev-pdx Před 15 dny

      ​@@user-wf4uo3pt6oare bhau bangadesh cha mudda mahit ahe ka tula kai ahe te ,tithe hindu na arakshan dile hote tyavirodhat muslim lok rastyavar utarli hoti ,abhyas karun comment karat ja

  • @aakashjaunjal3865
    @aakashjaunjal3865 Před 28 dny +2

    तुमचा धर्म - देव ,तुमची एकच संस्कृती असेल
    तर फक्त धर्माचे नाव तुमची ओळख असू द्या.
    ज्यावेळी तुम्ही जात म्हणून स्वतःची ओळख लावता.
    तिथेच मग भेदाभेद सुरू होऊन संपूर्ण समाजाची ,देशाची वाट लागते.
    जात लावणे...जातीचा उच्चार करणे अगोदर बंद करा.
    धर्म म्हणून एकच ओळख ठेवा.

    • @Usergkirdhk
      @Usergkirdhk Před 28 dny

      आपल्या संविधानाने च जातीवाद वाढविला आहे...

    • @omkar-ql1cq
      @omkar-ql1cq Před 27 dny +1

      आरक्षण व्यवस्थेच्या अगोदर येथे भेदाभेद नव्हते का हे एकदा समजून घ्या प्लीज

    • @Usergkirdhk
      @Usergkirdhk Před 27 dny

      @@omkar-ql1cq मग आता जातीवर आधारित आरक्षण लागू झाल्यावर भेद संपले का??उलट तर जास्त वाढले...

    • @aakashjaunjal3865
      @aakashjaunjal3865 Před 27 dny

      @@Usergkirdhk खरोखर किती मूर्ख असशील याची कल्पना करूनच भीती वाटते.

  • @SurajJadhav-hn8yf
    @SurajJadhav-hn8yf Před měsícem +7

    मी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतो... त्यामुळे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या वंचित गटालाच आरक्षण मिळेल... अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जातीतील प्रत्येक व्यक्ती श्रीमंत किंवा गरीब नाही... जर आपण क्रिमी लेयर लागू केले तर ...म्हणून फक्त SC आणि ST प्रवर्गातील ज्यांचे पालक IAS, IPS आणि राजकीय नेते सरकारी कर्मचारी नाहीत, जे श्रीमंत नाहीत आणि ज्यांचे वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी आहे त्यांनाच आरक्षण मिळेल या वर्गातील गरीब लोकांना आरक्षण मिळेल....

    • @MalhariSuryawanshi-pi6hi
      @MalhariSuryawanshi-pi6hi Před měsícem

      मूर्खता

    • @n.k.dhawale4537
      @n.k.dhawale4537 Před 29 dny

      लवकरच आरक्षण बःद होणार आहे . किलबील करू नका.

  • @Basanttailang
    @Basanttailang Před měsícem

    आधुनिक विकास में सामाजिक न्याय की कोई स्थान नहीं है

  • @The_Surya10
    @The_Surya10 Před měsícem +2

    288 विधानसभा जागेत एकाच जातीचं प्राबल्य यावर का? यावर कोणी बोलायलाच तयार नाही.

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 Před 21 dnem

    संविधा नात असे काही आहे कां ?

  • @TV-hc8iq
    @TV-hc8iq Před 21 dnem +1

    आपण जे सांगता यावरून असे दिसते आहे की आपले कधीच समाधान होणार नाही...

  • @bhartiyjantapartichavijaya5338

    विषयाच विषया तर करून आपल्याच समाजाची दिशाभूल करण्याचा प्रकार आहे अरे न्यायालयाने सामाजी क आरक्षण बंद करा अस कुठही म्हटलेले नाही फकत आर्थिक उन्नत झालेल्या लोकांनी त्या आरक्षणाचा फायदा न घेता आपल्याच समाजातील गरीबांना द्यावा तेवढच म्णन आहे .

  • @TV-hc8iq
    @TV-hc8iq Před 21 dnem

    मराठा समाजाला न्यायालयाने आरक्षण नाकारले तर संविधानिक आणि इतर समाजा बाबत खंड पीठाने निर्णय दिला तर तो संविधानिक असे कसे..हा अन्याय नाही का?