गणगौळण, मुजरा : लता-लंका पाचेगावकर लोकनाट्य तमाशा { मुंबई विद्यापीठात परंपरा महोत्सव } भाग १

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024

Komentáře • 39

  • @vighnaharfert3321
    @vighnaharfert3321 Před rokem

    पार्लेकरसर तुमचे खुप खुप आभार!!!कानाकोपर्‍यात असलेल्या कलाकारांना समाजासमोर आणले.

  • @vithalsonawane6099
    @vithalsonawane6099 Před rokem

    खूप छान स्वरबंधन अतिशय उत्कृष्ट कलाकार अभिनंदन आपल्या सर्व ग्रुप चे

  • @sachindevmane1558
    @sachindevmane1558 Před 2 lety +2

    खरंच आज मनाला अगदी आनंद झाला. आज आपल्या पारंपारिक कला टिकवून ठेवण्यासाठी असलेल्या प्रयत्नांना यश मिळाले. मी सातवीत असताना माझ्या मामाच्या गावी यात्रेतला तमाशा प्रथम बघितला. आणि तिथून मला कलेची गोडी लागली. आज मी कामानिमित्त हुबळी कर्नाटक राज्यात असतो. इथे मी मराठी, कन्नड, हिंदी नाटकात काम करतो. पण कोरोना च्या कारणांमुळे आज तीन वर्षे झाली, आमची वार्षिक नाट्यस्पर्धा भरवली नाही. ही खंत आहे. पण असे कार्यक्रम पाहिले की मनाला उभारी येते. कधीकधी वाटते, आपणही अशा संचात काम करावे. पण नोकरीमुळे ते शक्य नाही. असो.
    लता लंका ताईंचे हार्दिक अभिनंदन.
    असाच पारंपारिक बाज कायम ठेवून आपण राष्ट्रपती पारितोषिक मिळवावे आमच्या शुभेच्छा आणि नटेश्वराचा आशीर्वाद कायम आपल्याला असेल.

  • @sachindevmane1558
    @sachindevmane1558 Před 2 lety +2

    आज संपत सर करत असलेल्या कार्याला खरंच तोड नाही. आज सरांमुळे कलाकार आणि रसिक यांना जोडणारा दुवा तयार झाला आहे. आपले कार्य अविरतपणे सुरू राहवे अशी परमेश्वर चरणी मी प्रार्थना करत आहे.

  • @somnathrasal5718
    @somnathrasal5718 Před rokem +1

    Khoob option lata Lanka paachegaavkar

  • @balasahebpawar4712
    @balasahebpawar4712 Před 2 lety +1

    Ekdam zakaass sadrikaran

  • @popatvhanmane4566
    @popatvhanmane4566 Před 2 lety

    प्रभाकर मामा यांचे सादरीकरण खूप

  • @prof.anandgiri3168
    @prof.anandgiri3168 Před 2 lety

    पारंपरिक गण आवडला,dr

  • @babajikorde8745
    @babajikorde8745 Před 2 lety +4

    असंच पाहीजे,
    कोणताही बडेजाव नसताना उत्तम सादरीकरण....
    खुपच छान !
    -बाबाजी कोरडे
    (तमाशा व लोककलावंत अभ्यासक)

  • @rajaramsatpute9306
    @rajaramsatpute9306 Před 2 lety

    1970 ते 1980 च्या जुन्या काळातील तमाशा ची झलक पाहायला मिळाली धन्यवाद 🙏🌹

  • @abasoparase9515
    @abasoparase9515 Před rokem

    Khup chan presentation

  • @pranavkengar2257
    @pranavkengar2257 Před 2 lety

    छुम छुम छुम छुम नाचुललागला हा गण एक वेळाटाका

  • @kisanbamble1889
    @kisanbamble1889 Před 2 lety

    अतिशय सुंदर संच जीवंत लोक कला धन्यवाद
    आम्ही संगमनेर कर

  • @vasantjagtap335
    @vasantjagtap335 Před 2 lety +2

    वा क्या बात है, अतीशय छान सादरीकरण, आपणास पुढील कारर्कीतीस खुप खुप शुभेच्छा !

  • @bhagawansawant9799
    @bhagawansawant9799 Před 2 lety

    लय भारी सुंदर सादरीकरण पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @sandeshkamble4996
    @sandeshkamble4996 Před 2 lety

    👌👌👌

  • @vijaykumarkarade6483
    @vijaykumarkarade6483 Před 2 lety

    एकच नंबर कार्यक्रम

  • @dattajadhav208
    @dattajadhav208 Před 2 lety +2

    खुपच सुंदर सादरीकरण ,,,,, पार्लेकर सर मन:पुर्वक धन्यवाद🙏

  • @prof.anandgiri3168
    @prof.anandgiri3168 Před 2 lety

    हालगी कमी पडली नाच छान ढोलकी सुंदर,गवळण मस्तच

  • @kalugadekar3658
    @kalugadekar3658 Před 2 lety

    gan ekdum kdk sadarikaran

  • @shivajishelakeshelake2312

    Khup chan.apan Mumbai vidyapithachya karyashalemadhye Kala sadar karat Ahat.yogya niwad.apan dsata samudrapalikade apali hi tamasha Kala nyawi.hi shubhecha.lokaranjan Chanel he khup abhar tyanchemule amhi he pahato. Dhanyawad.

  • @shivlalbarawkar3661
    @shivlalbarawkar3661 Před 2 lety

    खूपच छान ताल लय व नाच

  • @bhushanghaywat1699
    @bhushanghaywat1699 Před 2 lety

    अति सुंदर कार्यक्रम...!!!

  • @chandramanimane5184
    @chandramanimane5184 Před 2 lety

    khoop sundar.👍👍👍

  • @marutisuryavanshi2998
    @marutisuryavanshi2998 Před 2 lety

    Lay bhari

  • @dhondirammore6400
    @dhondirammore6400 Před 2 lety

    खुप छान

  • @vitthalthakar2460
    @vitthalthakar2460 Před 9 měsíci

    लता लंका पाचेगवकर तमाशातील ढोलकी वाजविणारा खूप मोठा कलाकार आहे.त्याच नाव काय?

  • @rupchandthale2170
    @rupchandthale2170 Před 2 lety

    Nice 👌👌👌

  • @nudokumar8381
    @nudokumar8381 Před 2 lety

    Deasibal.Thide.ahit
    🙏🙏

  • @marutisuryavanshi2998
    @marutisuryavanshi2998 Před 2 lety +1

    Chan

  • @kalugadekar3658
    @kalugadekar3658 Před 2 lety

    lokranjan navala sajes sadrikaran class

  • @mindsilencemusic1517
    @mindsilencemusic1517 Před 2 lety +1

    camera konta ahe

  • @kalugadekar3658
    @kalugadekar3658 Před 2 lety

    abhinadan

  • @jagannathchavan2515
    @jagannathchavan2515 Před 2 lety

    हि कथा जगली पाहिजे. कला नवीन पिढीत लोकप्रिय होण्यासाठी प्रयत्न व्हावेत. जुना तमाशा कसा कसदार आणी सुवर्णकशी आहे हे नवीन पिढीला समजलेच पाहिजे. धन्यवाद

  • @kalugadekar3658
    @kalugadekar3658 Před 2 lety

    joparyant tumchyasarkhe kalawant ahet toparyant tamasha asach joshat chau rahnar yat shankach nhi