समुद्रावरच जेवण | Bhinji Kalvan | Koli Recipe | Nalinee Mumbaikar | Kolin Baay
Vložit
- čas přidán 30. 05. 2024
- नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत भिलजांचं कालवण 😋
साहित्य : तेल , लसूण, हळद, चिंच, कोथिंबीर, मिरच्या, मासे, घरगुती मसाला आणि मीठ.
कृती:
१) सर्वात आधी मासे स्वच्छ धुऊन कापून व साफ करून घ्या.
२) आता एका भांड्यात तेल गरम करा व त्यावरती लसूण मिरची हळद यांना फोडणी द्या.
३) आता त्यामध्ये आपल्या घरगुती मसाला टाका
४) दोन कप पाणी टाका
५) चिंचेचा कोळ टाका व मीठ टाका
६) आता याला एक उकळी येऊ द्या
७) आता यामध्ये भिलजी मासे टाका व चांगले मिक्स करून घ्या
८) आता पुन्हा त्याला दहा मिनिटे शिजवून घ्या
९) कोथिंबीर घालून सर्व करा भिलजीचं कालवण.
रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, सेव करा व शेअर करायला विसरू नका 😇
#सी #prawns #boat #pomfret #kolambi #fishcurry #kingfish #seafood #seafoodlover #fishing #koli #agrikoli #mihaykoli #kokan #food #fishrecipes #recipes #foodie #marathi #mimarathi #alibag #ekvira #ekviraaai #reels #reelsinstagram #trending #viral #5minuterecipes #Mumbai #nalineemumbaikar
नलिनी काकूंचा किचन क्वीन घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील Link वर Click करा 👇🏼
www.nalineekaku.com
video credit:
music: @CZcams @pravinkoli @tejaspadave
DOP: @vikrantmumbaikar9479
assist: Pritam Mumbaikar
Management: Soniya Mumbaikar
Production: Saniya Mumbaikar
stay tuned for more authentic koli seafood recipes ❤️
Like, share, Comment and Subscribe to our channel 🎬😇
मस्त बनवलं तूम्ही मी पण असंच बनवलं सेम तुमची रेसिपी पाहून..👌👌
मस्त बनवलं. आम्ही पणं असच बनवतो काकू
Mast kaki...
😋
Mst 👌👍
❤
नलिनी ताई खुप खुप सुंदर दिसतेय❤❤
Mast
Mast tasty dish my favourite fish khaki eak number love from Borivali Gorai Varun ❤❤
😘😘😘
😘
❤❤❤
Goa la pratek hotel madhe milnaari ekmev fish aahe hi kaku 👍 nice 1
Amchyakade verlya mhantat kudal sindhudurga la pan mi maherchi poynad chi 😊
Nehami biko biko kartoi lagin karun taka tyache😂
Hi nalinee kaku
ताई अलिबाग मध्ये कुठे राहता
Nalini tTai👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹
मातिची भांडी वापरा.चव आणि आरोग्यासाठी😇😋🙏
Hi
ताई ही चुल कुठे मिळेल please link द्या
मी पण 3 ते 4 वेळा विचारलं ह्या चुली बद्दल पण reply नाही दिला त्यांनी अजूनही 😊
Don't call mummy call AAI
मला😊जवळा पाहिजे नंबर पाठव