गावरान मेवा | भाग ४७ - गैरसमज | Gavran Meva | Episode 47 | Kadak Marathi

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • मित्राच्या गर्लफ्रेंड संग अस कधीच करु नये. शंक्या आणि प्रियाच्या मध्ये कसे गैरसमज होतात ते तुम्ही पहा या भागात .
    _____________________________________
    कडक मराठीचे फेसबुकवर अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा - / kadakmarathiofficial
    इंस्टाग्रामवर फॉलो करा - / kadakmarathiofficial
    अधिक माहिती साठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या - www.KadakMarat...
    #KadakMarathi #GavranMeva #MarathiWebSeries
    तुमच्या व्यवसायाची जाहिरात कडक मराठी युट्युब चॅनेल वर करण्यासाठी आम्हाला
    संपर्क करा - +91 9607700800
    _____________________________________
    खालील 👇 लिंकवर क्लिक करून गावरान मेवाचे सर्व एपिसोड पहा आणि आमच्या कडक मराठी चॅनेलला subscribe करा -
    गावरान मेवा भाग २३ : विनयभंग - • गावरान मेवा | भाग २३ -...
    गावरान मेवा भाग २४ : एमपीएससी - • गावरान मेवा | भाग २४ -...
    गावरान मेवा भाग २५ : ऑडिशन - • गावरान मेवा | भाग २५ -...
    गावरान मेवा भाग २६ : पिक्चर - • गावरान मेवा | भाग २६ -...
    गावरान मेवा भाग २७ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग २७ -...
    गावरान मेवा भाग २८ : तिळगुळ - • गावरान मेवा | भाग २८ -...
    गावरान मेवा भाग २९ : स्कुटी - • गावरान मेवा | भाग २९ -...
    गावरान मेवा भाग ३० : पलायन - • गावरान मेवा | भाग ३० -...
    गावरान मेवा भाग ३१ : राशिभविष्य - • गावरान मेवा | भाग ३१ -...
    गावरान मेवा भाग ३२ : सिलेंडर - • गावरान मेवा | भाग ३२ -...
    गावरान मेवा भाग ३३ : व्हॅलेंटाईन - • गावरान मेवा | भाग ३३ -...
    गावरान मेवा भाग ३४ : राग - • गावरान मेवा | भाग ३४ ...
    गावरान मेवा भाग ३५ : सुपारी - • गावरान मेवा | भाग ३५ ...
    गावरान मेवा भाग ३६ : याददाश - • गावरान मेवा | भाग ३६ ...
    गावरान मेवा भाग ३७ : बढाया - • गावरान मेवा | भाग ३७ ...
    गावरान मेवा भाग ३८ : काढा - • गावरान मेवा | भाग ३८ ...
    गावरान मेवा भाग ३९ : इन्शुरन्स - • गावरान मेवा | भाग ३९ ...
    गावरान मेवा भाग ४० : किडनॅप - • गावरान मेवा | भाग ४० ...
    गावरान मेवा भाग ४१ : गोविंदा - • गावरान मेवा | भाग ४१ ...
    गावरान मेवा भाग ४२ : जत्रा - • गावरान मेवा | भाग ४२ ...
    गावरान मेवा भाग ४३ : विरोधी कार्यकर्ते - • गावरान मेवा पर्व चौथे ...
    गावरान मेवा भाग ४४ : हॉटेल - • गावरान मेवा | भाग ४४ ...
    गावरान मेवा भाग ४५ : कोरोना - • गावरान मेवा | भाग ४५ ...
    गावरान मेवा भाग ४६ : वाढदिवस - • गावरान मेवा | भाग ४६ -...
    गावरान मेवा भाग ४७ : गैरसमज - • गावरान मेवा | भाग ४७ -...
    गावरान मेवा भाग ४८ : उसने पैसे - • गावरान मेवा | भाग ४८ -...
    गावरान मेवा भाग ४९ : पंजाबी ड्रेस - • गावरान मेवा | भाग ४९ -...
    गावरान मेवा भाग ५० : नंदनवन - • गावरान मेवा | भाग ५० ...
    गावरान मेवा भाग ५१ : गाडीचोर - • गावरान मेवा | भाग ५१ ...
    गावरान मेवा भाग ५२ : पैसा डबल - • गावरान मेवा | भाग ५२ -...
    गावरान मेवा भाग ५३ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग ५३ -...
    गावरान मेवा भाग ५४ : किराणा - • गावरान मेवा | भाग ५४ ...
    गावरान मेवा भाग ५५ : खैस हडळ - • गावरान मेवा | भाग ५५ ...
    गावरान मेवा भाग ५६ : बॉडी बिल्डींग - • गावरान मेवा | भाग ५६ ...
    गावरान मेवा भाग ५७ : रॅगींग - • गावरान मेवा | भाग ५७ ...
    गावरान मेवा भाग ५८ : झुल्याबाबा - • गावरान मेवा | भाग ५८ ...
    गावरान मेवा भाग ५९ : चॅटिंग - • गावरान मेवा | भाग ५९ ...
    गावरान मेवा भाग ६० : इनाम - • गावरान मेवा | भाग ६० ...
    गावरान मेवा भाग ६१ : आत्महत्या - • गावरान मेवा | भाग ६१ ...
    गावरान मेवा भाग ६२ : येडा - • गावरान मेवा | भाग ६२ ...
    गावरान मेवा भाग ६३ : सोयरीक - • गावरान मेवा | भाग ६३ -...
    गावरान मेवा भाग ६४ : मेडिकल रिपोर्ट - • गावरान मेवा | भाग ६४ ...
    गावरान मेवा भाग ६५ : • गावरान मेवा | भाग ६५ ...
    गावरान मेवा भाग ६६ : गणप्याचं लग्न - • गावरान मेवा | भाग ६६ ...
    गावरान मेवा भाग ६७ : बँडेज - • गावरान मेवा | भाग ६७ ...
    गावरान मेवा भाग ६८ :जुगार - • गावरान मेवा | भाग ६८ ...
    गावरान मेवा भाग ६९ : कामधंदा (Part-1) - • गावरान मेवा | भाग ६९ -...
    गावरान मेवा भाग ७० : कामधंदा ( Part -2 ) - • गावरान मेवा | भाग ७० ...
    गावरान मेवा भाग ७१ : • गावरान मेवा | भाग ७१ |...
    गावरान मेवा भाग ७२ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७२ ...
    गावरान मेवा भाग ७३ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७३ ...
    गावरान मेवा भाग ७४ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७४ ...
    गावरान मेवा भाग ७५ : • गावरान मेवा | भाग ७५ -...
    गावरान मेवा भाग ७६ : • गावरान मेवा | भाग ७६ ...
    गावरान मेवा भाग ७७ : • गावरान मेवा | भाग ७७ ...
    गावरान मेवा भाग ७८ : • गावरान मेवा | भाग ७८ |...
    गावरान मेवा भाग ७९ : • गावरान मेवा | भाग ७९ ...
    गावरान मेवा भाग ८० : • गावरान मेवा | भाग ८० ...
    गावरान मेवा भाग ८१ : • गावरान मेवा | भाग ८१ ...

Komentáře • 818

  • @रमाकांतलहाने

    *तुम्ही खरोखरच खुप छान संदेश दिला राव* 👌👌

  • @sandipkale6273
    @sandipkale6273 Před 3 lety +3

    Khup khup Chan episod 👌👌👌👌👌🙏🙏🙏

  • @user-pt9du2wl6r
    @user-pt9du2wl6r Před rokem +1

    सरपंच तुम्हचे सर्व एपिसोड काळजात घुसतात राव मी तुमचे सर्व एपिसोड पाहत आहे
    तुम्ही सर्व कलाकार एका पेक्षा एक भारी तुम्हाला सर्व कलाकारांना मानाचा मुजरा 🙏🙏🌹🌹

  • @maheshvikhe6299
    @maheshvikhe6299 Před 4 lety +2

    Ase gairsamaj khup hotat aayushyat lay Bhari vatala episode 1 number

  • @ashoklanke298
    @ashoklanke298 Před 4 lety +4

    Khupach chaan Sarpanch banavlay episode superrrrrrrrrrrrrrrrrr

  • @sunilpalve3337
    @sunilpalve3337 Před 3 lety +2

    Chankya kdk acting 😂

  • @atulpawar2633
    @atulpawar2633 Před 4 lety +4

    Nice सरपंच

  • @shankarnalavade4949
    @shankarnalavade4949 Před 4 lety +17

    सरपंच आई शप्पथ तुमच्यासारखा माणूस फक्त पिक्चर आणि सिरीयल मध्येच या कलियुगात बघायला मिळतो पण खरंच माझं मन अगदी तुमच्या मनाशी म्हणजेच तुमच्या कॅरेक्टर च्या सारखं खरंच आहे लव यू गणेश संजय भाऊ सरपंच

  • @paragbhandari9404
    @paragbhandari9404 Před 4 lety +10

    मोठ्या पद्द्यवर् या प्रेक्षक नक्कीच तुमची साथ देतील . तुमच्या प्रत्येक एपिसोड मध्ये शिकण्यासारखं आणि हसण्या सारखं भरपूर आहे.

  • @rajuparve3805
    @rajuparve3805 Před 4 lety +4

    खूप छान खूप छान

  • @mazarshaikh831
    @mazarshaikh831 Před 4 lety +2

    Very nice episode

  • @sheelakarad8490
    @sheelakarad8490 Před 4 lety +2

    😀😀😀👌👌 lai bhari ahe ..

  • @Malhar20
    @Malhar20 Před 4 lety +3

    Very nice

  • @mdh632
    @mdh632 Před 4 lety +1

    👍👍👍🌹🌹🌹 sarpanch Sar bahut achcha baat samjhate hai🙏🙏

  • @ashokkumkar5765
    @ashokkumkar5765 Před 4 lety +24

    सरपंच साहेब तुम्ही एकदम ग्रेट आहात. प्रत्येक कामात समाजसेवा आहे .आजचा भाग खुप छान होता .संजय सर आणि गणपत शेठ ला नमस्कार

  • @dilipadsul3639
    @dilipadsul3639 Před 4 lety +1

    Khupch Chhan 👍👍👍

  • @Pramodbhadke
    @Pramodbhadke Před 4 lety +2

    Nice episode

  • @littelchampion2357
    @littelchampion2357 Před 4 lety +6

    Nice episode.. 👌👌👌👍👍👍

  • @lahukurdhane9626
    @lahukurdhane9626 Před 2 lety +1

    सरपंचाला लाख लाख धन्यवाद गैरसमज गैरसमज काढल्याबद्दल

  • @krushnagawai768
    @krushnagawai768 Před 4 lety +14

    प्रेक्षकांना हसवताना समाज प्रभोधनाचे काम हाती घेतले सुपर व या भागातून एक छान संदेश ही दिलाय की गैरसमज करून घेऊ नका कोणत्याही गोष्टी ची पुरेपूर माहिती असल्या शिवाय त्या वर विश्वास ठेवू नका Nice

  • @sidhitech
    @sidhitech Před 4 lety +5

    Chankya chi acting Hubebhub Ritesh Deshmukh sarkhi ahe..... Khup chhan bro all the best 👍💯

  • @bajiraobhadale2508
    @bajiraobhadale2508 Před 4 lety +3

    Nice

  • @s.k6942
    @s.k6942 Před 4 lety +4

    Khupch mast

  • @sanyasis7161
    @sanyasis7161 Před 4 lety +7

    Chankya 😍

  • @dhirajpatil4882
    @dhirajpatil4882 Před 4 lety +5

    Ajacha Episode khup chan hota.... Aplya Samajat Lokanmadhe Gairsamaj khup astat....pn te Sodwayche astat.....but Aplya Ego mude prt tyach Solution n Nighata wadhat jatat....Sarpanch Saheb Suprabhat.

  • @NetSetExam
    @NetSetExam Před 4 lety +3

    लै भारी

  • @amolsalve8635
    @amolsalve8635 Před 4 lety +3

    खुप छान सरपंच साहेब खरंच तुमच्यासारखे प्रत्येक गावाला जर सरपंच लाभले तर महाराष्ट्र मध्ये गावा गावात विकास होईल व गोरे गरीब खरंच योजनांचा लाभ भेटेल.
    आजच भाग खुप आवडला सर्व टीमचे अभिनंदन

  • @swatishilimkar7254
    @swatishilimkar7254 Před 4 lety +1

    सरपंच लयच भारी.

  • @sanketshinde11
    @sanketshinde11 Před 4 lety +3

    Mast

  • @santoshdixit3345
    @santoshdixit3345 Před 4 lety +7

    प्रत्येक इपिसोड मधुन फार छान संदेश मिळतो
    एकदम छान सरपंच

  • @j.i.dancestudio6497
    @j.i.dancestudio6497 Před 4 lety +3

    Nice✌️🤩

  • @kalyansonwane2527
    @kalyansonwane2527 Před 4 lety +2

    Nice sarpanch khup chhan sandesh👌👌

  • @hemrajkhillari304
    @hemrajkhillari304 Před 4 lety +12

    खूप छान मसेज या एपिसोड मधून तुम्ही दिलेला आहे गैरसमज झाला की कितीपन जवळच माणूस दूर होतो

  • @vijaychavanke8316
    @vijaychavanke8316 Před 4 lety +1

    खुपच छान

  • @shubhamsunilsonawane7188
    @shubhamsunilsonawane7188 Před 4 lety +36

    🤣🤣👌👌👍👍संजुभाऊ चा डायलॉग १ नंबर होता सुगंधा च्या बाबतीत की देव ५०,६० बर्षातुनच एक असा भारी आयटम बनवतो🤣🤣🤣👌👌👌👍👍👍

  • @amolgayke6339
    @amolgayke6339 Před 4 lety +1

    चिचं पाहून तोडाला पानि सूटलं 👌👌👌👌

  • @9bc46yashrajsonwane5
    @9bc46yashrajsonwane5 Před 4 lety +2

    👌👌

  • @ravikatarmal3395
    @ravikatarmal3395 Před 4 lety

    khup chan sirpanch

  • @balasahebsirsat9831
    @balasahebsirsat9831 Před 4 lety +9

    सरपंच ग्रेट माणूस आहे....👍👍👍

  • @janardhan_veer
    @janardhan_veer Před 4 lety +4

    Ek No1

  • @nitinpatilkandalkar5158
    @nitinpatilkandalkar5158 Před 4 lety +5

    खूप छान एपीसोड खरच गैरसमज करून घेऊ लोक अनेक जण भाडंन करू घेतात

  • @navanathfadke9828
    @navanathfadke9828 Před 4 lety +9

    नमस्कार सरपंच साहेब 🙏🙏मला अतिशय तुमचे एपिसोड्स आवडतात अतिशय चांगल्या पद्धतीने समजावून सांगताय मी पण नगरकर आहे गावरान मेवा ही web series खूप छान आहेआजचा भाग खूप छान आहे सर्व टीम चे अभिनंदन💐💐

  • @yogeshshinde2778
    @yogeshshinde2778 Před 4 lety +14

    गावरान मेवा टिम जबरदस्त ..खूप छान आहे कार्यक्रम न तुमचा संदेश...

  • @ashokshejul6481
    @ashokshejul6481 Před 4 lety +2

    गावरान मेवा खूप छान आहे काहीतरी चांगलं शिकायला मिळतं

  • @balasahebgaikwad2970
    @balasahebgaikwad2970 Před 4 lety +1

    व्वा व्वा एकदम बरोबर

  • @sainathkharse9677
    @sainathkharse9677 Před 4 lety +1

    राम राम गणपतं राव

  • @Therahul96293
    @Therahul96293 Před 4 lety +3

    Khupch bhari

  • @kumargaikwad1450
    @kumargaikwad1450 Před 4 lety +4

    सरपंच भारी माणूस आहे तुमचा आम्हाला अभिमान आहे

  • @user-xi8ds6hm5y
    @user-xi8ds6hm5y Před 10 měsíci

    har har mahadev ganpatravanchya tondatun pahilyandach devach naav aal har har mahadev jai mahakal jai bholenaath om namah shivay ❤❤❤

  • @rajendrabhandwalkar5109
    @rajendrabhandwalkar5109 Před 4 lety +19

    सरपंच खरंच भारी एपिसोड होता आजचा खूप आवडला आणि हो मी पण नगरी बरका love you oll of you

  • @sanketkalangade1149
    @sanketkalangade1149 Před 4 lety +3

    नाइस सुपर कलाकार आहे सगळे all

  • @aanumali3748
    @aanumali3748 Před 4 lety +1

    बरोबर सरपंच

  • @raghubhaimahajan564
    @raghubhaimahajan564 Před 3 lety +2

    Very nice 👌🙏🙏

  • @dineshkamble1986
    @dineshkamble1986 Před 4 lety +2

    👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @sharaddevadhe7776
    @sharaddevadhe7776 Před 4 lety +1

    सरपंच एक नंबर

  • @rameshbhosale8440
    @rameshbhosale8440 Před 4 lety +12

    I am eagerly waiting ! Chankya, Rahulya, Ganpya, Sanjya, Priya, Maya, SARPANCH & SUGANDHA. These people are mind blowing !!!!

  • @vikasshinde5616
    @vikasshinde5616 Před 3 lety +1

    हं.... गवतावानी पैसा हाय आपल्याकड🤣🤣😂😂🤣🤣

  • @vilasbhosale6629
    @vilasbhosale6629 Před 4 lety +4

    गणपतराव म्हणजे नादच खुळा.
    लय भारी संजयकुमार व गणपतराव .

  • @revanradhakisanraut378
    @revanradhakisanraut378 Před 4 lety +1

    एक नंबर सरपंच

  • @amjadpathan9712
    @amjadpathan9712 Před 4 lety +21

    खुप छान विषय घेतला आहे बरं का सरपंच व टीम आणि हो नगरी शेलके शब्द म्हैसभादऱ्या, चुकारीच्या चिंचा, गचपानढवळ्या, गैबान्या, लय भारी शब्द

  • @sampatthorat1451
    @sampatthorat1451 Před 4 lety +1

    लय कडक

  • @changdevshelar873
    @changdevshelar873 Před 4 lety +3

    खुप खुप चांगला संदेश. 👍👍💐💐

  • @Tushar.6686
    @Tushar.6686 Před 4 lety +1

    Sarpanch 1 no

  • @Fakirapatil-nashik
    @Fakirapatil-nashik Před 4 lety +3

    kdddk episodes bhau

  • @balajisagajkar4436
    @balajisagajkar4436 Před 3 lety +1

    सरपंच व गावरान मेवा सवय टीमला धन्यवाद

  • @sanjaygadekar9772
    @sanjaygadekar9772 Před 4 lety +1

    खरच लय भारी

  • @jayshankarswami3422
    @jayshankarswami3422 Před 4 lety +2

    जय महाराष्ट्र सरपंच एकदम छान आहे आवडले भाग डोळे उघडले

  • @shaileshtupe439
    @shaileshtupe439 Před 4 lety +3

    सर्व टीम एकदम मस्त

  • @ashokchandewar7077
    @ashokchandewar7077 Před 4 lety +1

    Very nice yepisod

  • @purushottamjagtap2463
    @purushottamjagtap2463 Před 3 lety +1

    कडक डायलॉग म्हैस भाद्रया

  • @vikaskannake3366
    @vikaskannake3366 Před 4 lety +1

    Nice Episodes

  • @anitaparad5772
    @anitaparad5772 Před 2 lety +1

    खूप छान किरण बेरड सर

  • @JhakasMedia
    @JhakasMedia Před 4 lety +29

    Nice all team.....प्रिया ,माया ,संझ्या,गणप्या छान काम करत आहेत.

  • @altafinjed
    @altafinjed Před 4 lety +2

    Majha awadta gavran mewa

  • @AYUBKHAN-qf3sg
    @AYUBKHAN-qf3sg Před 4 lety +6

    Exllent Rao

  • @sharadahire1601
    @sharadahire1601 Před 4 lety +2

    खुप छान आहे तुम्हचा हा एपिसोड

  • @shivajikale4376
    @shivajikale4376 Před 4 lety +1

    खूप छान संदेश आहे एपिसोड मध्ये असे गैरसमज नेहमी होत असतात.मी माझा खूप मित्रांना एपिसोड शेअर करत असतो.सर्वच पात्र एकदम कडक आहेत

  • @ashvinimadake7340
    @ashvinimadake7340 Před 4 lety +1

    बरोबर आहे

  • @arjuntile3477
    @arjuntile3477 Před 4 lety +1

    लय भारी सरपंच

  • @sagarnims6418
    @sagarnims6418 Před 4 lety +1

    मस्त एपिसोड आहे

  • @sachinndhakne7366
    @sachinndhakne7366 Před 4 lety +1

    खूप च छान आहे

  • @bhagwankedar1658
    @bhagwankedar1658 Před 4 lety +1

    अतिशय सुंदर संजराव भाऊ

  • @bagvathalagane1396
    @bagvathalagane1396 Před 4 lety +4

    Good morning

  • @vilaschaudhri29
    @vilaschaudhri29 Před 4 lety +2

    गणपत राव लय भारी

  • @pandharimali3223
    @pandharimali3223 Před 4 lety +1

    सरपंच साहेब नाद खुळा .....यालाच म्हणतात खरा समाज प्रबोधन ...अप्रतिम .

  • @sayyadaltafali3901
    @sayyadaltafali3901 Před 4 lety +5

    Ek no ahe ajcha episode kharch avdla

  • @ramagayli6017
    @ramagayli6017 Před 4 lety +1

    Very nice 💐💐💐

  • @akshaykokate4429
    @akshaykokate4429 Před 4 lety +1

    सुगाधला सोडनार नाही😜😜😅😅😅😅😅😅😅

  • @balvantchavan2903
    @balvantchavan2903 Před 2 lety

    Khup mast message ya episode madhun dila ahat all of you have superb acting

  • @amolnagre1115
    @amolnagre1115 Před 4 lety +16

    गावरान मेवा चे मी आजपर्यंत जेवढे भी एपिसोड बघितले त्या सर्वात हा एपिसोड बेस्ट होता

  • @vivekkalushe1732
    @vivekkalushe1732 Před 4 lety +1

    खूप छान वाटले हा

  • @user-vj8ns4cb3k
    @user-vj8ns4cb3k Před 4 lety

    Sanjay rao ani ganpat rao ek no ahe

  • @amolgawali1059
    @amolgawali1059 Před 3 lety

    सरपंच तुमच्या बद्दल माझ्या मनात अहिर समज आहे

  • @rajdeepsawant3685
    @rajdeepsawant3685 Před 4 lety +1

    मस्तच...

  • @shrirangpachkawade5889
    @shrirangpachkawade5889 Před 4 lety +1

    Must malika

  • @kailaskhamkar461
    @kailaskhamkar461 Před rokem

    खूप सूंदर... समाज प्रबोधन.... 👌👌

  • @patangjadhav2617
    @patangjadhav2617 Před 4 lety

    एक नंबर गांवरान मेवा

  • @anilmhaske1474
    @anilmhaske1474 Před 3 lety +15

    मि मेजर अनिल म्हस्के मंत्रालयात आसुन आवरजुन आपला कार्यक्रम पहील्या पासुन पहात आहे

  • @Prabhakar_khedkar_2641

    खूपच छान माहिती देता राव मानलं पाहिजे

  • @shubhamkambale698
    @shubhamkambale698 Před 4 lety +1

    Me fan zlo priyacha