Komentáře •

  • @user-ci5jl9fc3l
    @user-ci5jl9fc3l Před 4 měsíci +6

    हि कविता ऐकतान मन खुप गहिवरून आल कारण शाळेचे ते दिवस खुप छान होते

  • @ramkishanzombade3965
    @ramkishanzombade3965 Před 5 měsíci +3

    मला ही कविता खुप आवडते.👌👌 जुन्या आठवणीने अंतकरण भरून येते.ते प्रेम वनात्याचे बंध आठवतात😂😂😂😂😂😂😃😃😂😂😣.

  • @sudhirpitke4472
    @sudhirpitke4472 Před 3 měsíci +3

    अतिशय साधी ,सरळ पण सुंदर कविता!
    आज खेड्यात सुद्धा असे
    वातावरण आढळत नाही!

  • @rekhahiwarkar5242
    @rekhahiwarkar5242 Před rokem +4

    कविता ऐकली . वाचली व अभ्यासली पण आज दृश्य स्वरूपात पहायला मिळाली.. छान .

  • @pandurangnisarad2507
    @pandurangnisarad2507 Před rokem +4

    आठवले ,ते दिवस ती शाळा,तो वर्ग,ते मित्र ,धन्यवाद सर तुमच्यामुळे त्या आठवणींना उजाळा मिळाला.तेव्हचे दिवस आठवले , मनाला खुप बरे वाटले .👌👍

  • @lokeshfule7113
    @lokeshfule7113 Před 3 měsíci +10

    फारच सुंदर व्हृदय स्पर्शी कविता बालपणी च्या रम्य आठवणी जागवीते . आज पन्नास वर्ष झाली माझे खेडेगांव सोडून पण ते घर ते लोक त्या घरी बांधलेल्या गाईम्हशी घराशेजारचे प्रेमळ शेजारी सुदर वाऱ्यावर डुलणारी हिरवीगार शेते . शाळेत जातांना आडवा येणारा ओढा . सुदर झाडी . पाखरांची किलबील . देवळातील घंटेचा नाद आणि प्राथमिक शाळेतील सकाळी वाजणारी घंटानाद सर्व आठवण या कवितेमुळे आठवले . आपणास खूप खूप धन्यवाद . अशाच कविता कृपया प्रस्तूत कराल हिच अभिलाषा पुन्हा आपले आभार .

    • @kavyagandh
      @kavyagandh Před 3 měsíci +1

      तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.🙏

  • @madhukarpatil8087
    @madhukarpatil8087 Před 3 měsíci +1

    खूप सुंदर कविता ऐकून खूप मनाला आनंद वाटला जुन्या आठवणी मनात आले असं वाटत होतं की आपण बालपणा मध्ये त्या खेड्या गावातल्या छोट्याशा घरात गाई म्हशी

  • @sunilmulay2676
    @sunilmulay2676 Před rokem +4

    खूप छान,पुन्हा ते बालपण आठवले ,गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी,खूप मजा यायची,गावभर हुंदडायला,मळ्यात जायला शाळा बुडवून दुर तळ्यावर फिरायला 👌👌🙏🙏

    • @kavyagandh
      @kavyagandh Před rokem

      Thanks 🙏👍💐बालपणीचा काळ सुखाचा

  • @user-sx2rn8et5s
    @user-sx2rn8et5s Před 5 měsíci +14

    मी शाळेत परगावी होतो या कवितेची आज हि आठवण येते त्या वेळेस हि. कविता म्हटली की आपोआप डोळ्यात पाणी येतं असे आज तसे दिवस राहिले नाही गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी 😂😂

    • @kavyagandh
      @kavyagandh Před 5 měsíci

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻

    • @kalpnasonar6609
      @kalpnasonar6609 Před 3 měsíci +1

      !ंंँँँ

  • @RahulJadhav-oq5xn
    @RahulJadhav-oq5xn Před 10 dny +1

    मलाही ही कविता होती आणि आजही ती पुर्ण पाठ कारण त्या काळात खरोखरच गुरूजी होते आता सर आले विद्यार्थी आणि शिक्षक यांच् धाक नाही राहीला त्यावेळी गुरुजी लांबुन दिसले तरी विद्यार्थी घाबरून जात म्हणून अभ्यास पण तितकिच कडक घेत आता ते दिवस राहीले नाही आता विद्यार्थी घाबरत नाही हि खुप शोकांतिका आहे ते दिवस आणि आताचे फार मोठा बदल झाला आहे

  • @anitaarekar8158
    @anitaarekar8158 Před rokem +2

    लय भारी आमच्या लहान पणीचे दिवस डोळ्यासमोर उभे करता अगदी वर्ग त नेऊन बसवता धन्यवाद

  • @ashashendge539
    @ashashendge539 Před rokem +4

    खूपच छान गीत आहे

  • @indumatipawar9532
    @indumatipawar9532 Před měsícem +1

    बालपणीची आठवण झाली. आमचे घर असेच होते. माझी आवडती कविता आहे. मी अजूनही गुणगुणत असते

  • @sayadrasul8420
    @sayadrasul8420 Před 3 měsíci +3

    🙏🙏हेवा वाटावा असा विसावा,जावे माणुसकी च्या गावा.सुपर❤❤

  • @ranipatole9317
    @ranipatole9317 Před rokem +6

    खुपच सुंदर 👍🏼👌👌🤯

  • @saralachaudhari4655
    @saralachaudhari4655 Před 3 měsíci +3

    खूप छान कविता छान निसर्गरम्य परिसर खूप छान

  • @user-dg4su1kt1y
    @user-dg4su1kt1y Před rokem +3

    खरोखर शाळेतील आठवणीला उजाळा मिळाला. शाळेत जावेसे वाटत.

    • @kavyagandh
      @kavyagandh Před rokem

      रमणीय बालपण 👍Thanks

  • @ushaghanvat-cn3rz
    @ushaghanvat-cn3rz Před rokem +3

    ही कविता मला खूप आवडते चाल पण छान आहे👌👌👍

  • @geetagothal1247
    @geetagothal1247 Před rokem +2

    मला माझ्या बालपणीच्या कविता सापडल्या आपल्यामुळे तुमचे आभार धन्यवाद स्तुत्य उपक्रम
    छान छान छान

  • @yaminibhamare1148
    @yaminibhamare1148 Před 11 měsíci +7

    माझ्या वडिलांची कळवाडी (ता. मालेगाव) येथे बदली झाली. तेव्हा मी तिसरीत होतो. आमच्या गुरुजींनी सुंदर चाल देऊन ही कविता बसविली व शिकवली होती.

  • @sanjaykate6581
    @sanjaykate6581 Před 7 měsíci +2

    Shaletil ranat rahnare vargmitranchi athavan yete khup chhan kavita aahe. Lahanpan आठवते

  • @sunilakolekar1746
    @sunilakolekar1746 Před rokem +5

    लहानपणीच्या आठवणी आल्या,डोळे भरून आले

    • @kavyagandh
      @kavyagandh Před rokem

      बालपणीचा काळ सुखाचा . 👍🙏Thanks .

  • @ashokbarve429
    @ashokbarve429 Před měsícem +2

    खरोखरच बालपणीचे दिवस आठवतात.

  • @kishannagargoje9040
    @kishannagargoje9040 Před rokem +3

    गेले ते दिवस उरल्या फक्त आठवणी.
    थँक्स सर

  • @latamali6881
    @latamali6881 Před rokem +3

    किती अर्थ पुर्ण कविता रचली होती कवीनीं कविता ची चाल ही भारी आवाज सुदंर।

    • @kavyagandh
      @kavyagandh Před rokem

      मनःपूर्वक धन्यवाद ! आपली प्रतिक्रिया माझ्या नवनिर्मितीसाठी निश्चितच प्रेरणादायी🙏👍

  • @sunandagadgil4223
    @sunandagadgil4223 Před 5 měsíci +2

    फारच छान कविता आहे. गुण गुण त रहावी अशी आहे आवडली

  • @rameshvaidya4722
    @rameshvaidya4722 Před rokem +3

    खूप छान वाटले आम्हाला ही कविता होती.आपणास एक विनंती करण्यात येते की सन५०/६०च्या नक्की सांगता येणार नाही पण एक पोळा सण साजरा करतात त्यावरची कविता मिळाली तर ऐकवणे.बोल_पहा सजविले बैल कसे हे परधान्या राजा.करावयाची आज तयांची सर्वांनी पूजा.राबराबती रात्रंदिन ते आपुल्या शेतात.दिवस सुखाचे त्यांच्या योगे आपणा मिळतात.मला पूर्ण येत नाही माझे वडील मला गाऊन दाखवीत.त्यांना७वी तर होती बहुतेक.

    • @kavyagandh
      @kavyagandh Před rokem

      ok. मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻 कविता आठवणीतल्या पहा ऐका व आनंद घ्या.
      शोधतो कविता.👍

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 Před 3 měsíci +1

    मी त्यावेळी मुंबईतील शाळेत होतो, तेव्हा या कवितेमुळे गावाकडील आठवणीं येत असत. मन गहिवरून येत असे. तासंतास ती रेखीव चित्रे न्याहालत असे.

  • @snehaldalvi9455
    @snehaldalvi9455 Před měsícem +1

    जुन्या आठवणींना उजाळा मिळाला खुप छान वाटले

  • @namaratashinde4015
    @namaratashinde4015 Před 5 měsíci +3

    मी नम्रता, मस्त काव्य गंध कविता आठवणी, वाट वळणाची कविता आजोळी डोंगरातून जतानाचे बालपण क्षण आठवून माहेर सुध्दा आठवले,दूर , दूर माझे घर, व घाल, घाल पिंगा वाऱ्या, गाई पाण्या वरती काय म्हणून आल्या मस्तच लय भारी आवडत्या कविता, आठवणी जाग्या झाल्या खूप, खूप आभार प्रदर्शन आयोजित करण्या बद्दल धन्य वाद शुभ दिवस,म्हातारपणी लहान होऊन गायला मिळाले मूल म्हणाली आई आमची म्हातारपणी लहान आले .😊👌🙋🏞️🛣️🌳🕊️👍🌹🌺🌷🚃💒

    • @kavyagandh
      @kavyagandh Před 5 měsíci

      मनःपूर्वक धन्यवाद ! आपली प्रतिक्रिया माझ्या नवनिर्मितीसाठी निश्चितच प्रेरणादायी🙏👍🌹✍

  • @bhagatpandurangparaji7661

    अती उत्तम.माझी आवडती कविता ❤

  • @sangeetanimbalkar9576
    @sangeetanimbalkar9576 Před rokem +2

    ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 हेच कविता ऐकली की मला माझ्या आज ओळ आठवते डोंगराच्या शिखरावर वसलेले पाटण तालुक्यात दुसाळे खुपच छान निसर्ग सौंदर्य आहे महादेवाची पण एका गुंफेत मूर्ती आहे

    • @kavyagandh
      @kavyagandh Před rokem

      Thanks. 🙏👍कविता आठवणीतल्या पहा ऐका व आनंद घ्या

  • @geetagothal1247
    @geetagothal1247 Před rokem +2

    कवींना नम्र प्रणाम
    ही कविता आम्ही ज्या चालीत गायचो त्याच चालीत आपणही गायलीत खूप छान गुरुजी
    आमचे बालपण शाळा गाव सर्वच चित्र डोळ्यासमोर तरळले धन्यवाद

  • @mangalyadav4113
    @mangalyadav4113 Před rokem +2

    खूप छान वाटत खूप जुनी आठवण आली thank you

    • @kavyagandh
      @kavyagandh Před rokem

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻 कविता आठवणीतल्या पहा ऐका व आनंद घ्या.

  • @dattatraygorule8907
    @dattatraygorule8907 Před 3 měsíci +1

    कविता ऐकल्यावर पक्कास वर्षेजुवी कविता आठवली🎉🎉

  • @alkasonawane1420
    @alkasonawane1420 Před 3 měsíci +1

    मला पण ही कविता आवडायची ❤

  • @rajendrasawant7127
    @rajendrasawant7127 Před rokem +3

    अतिशय आपण काव्यतून लहान पण आठवण येते

    • @kavyagandh
      @kavyagandh Před rokem

      रमणीय बालपण 👍Thanks.

  • @madhukarborade2557
    @madhukarborade2557 Před 4 dny

    ही कविता ऐकतांना खूप आनंद वाटला. मन भूतकाळात रमले.

  • @SakhutaiJadhav
    @SakhutaiJadhav Před měsícem +2

    माझी आवडती कविता आहे परत परत ऐकायची वाटते

  • @shashikantlad3079
    @shashikantlad3079 Před rokem +3

    शब्द नाहीत 🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @pushpagavde5541
    @pushpagavde5541 Před rokem +2

    खुप खुप शुभेच्छा तिसरीच्या वर्गात बसल्या सारखे वाटले

  • @snehadesai1720
    @snehadesai1720 Před rokem +2

    👌👌 उत्तम सादरीकरण आणि कविता पण खूप छान

    • @kavyagandh
      @kavyagandh Před rokem

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻

  • @dinkarhire8362
    @dinkarhire8362 Před 3 měsíci +1

    ही कविता मला ही होती. खूप सुंदर!!

  • @chhayapandit7876
    @chhayapandit7876 Před rokem +2

    Khup chhan ,sundar,apratim❤👌👍🏿

  • @GautamPandgale-ep1yd
    @GautamPandgale-ep1yd Před 3 měsíci +2

    याच चालिवर शाळेत असताना आम्ही कविता म्हणायचो आम्ही... आठवणी जाग्या झाल्या...

  • @vinodkale9864
    @vinodkale9864 Před rokem +2

    अतिशय सुंदर

  • @balkrishnakumavat8654
    @balkrishnakumavat8654 Před rokem +1

    लहानपणच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत,

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 Před rokem +3

    Mazi farach avadati kavita hoti,mumbai la tya veli shikat hoto,pan gavachi odh asayachi...nusate vedyasarkhe dongar v ghar pahat asayacho.

    • @kavyagandh
      @kavyagandh Před rokem

      रमणीय बालपण 👍Thanks

  • @suhasinichavan3867
    @suhasinichavan3867 Před rokem +2

    खुप छान गायली आहे कविता तुम्ही

    • @kavyagandh
      @kavyagandh Před rokem

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻

  • @kausalyamalvade8330
    @kausalyamalvade8330 Před rokem +2

    कविता खूप छान आहे👌👌👌👍

  • @pratapajagekar5899
    @pratapajagekar5899 Před 28 dny

    खुप भावपूर्ण आवाजात कविता म्हटली आहे.शब्द सोपे आणि सरळ आहेत.प्रत्येकाला आपली वाटावी अशी कविता. माझ्या बालपणातल्या आणि गावाकडील आठवणी जाग्या झाल्या.

  • @AnilGodse2430
    @AnilGodse2430 Před rokem +1

    अगदी लहाणपणी ची आठवण झाली आम्ही दोन चार जण मस्त कवितेला चाल लावत होतो तो क्षण आठवला

  • @laxmanmugade2783
    @laxmanmugade2783 Před rokem +3

    बालपणी ऐकलेल्या व गायलेल्या कविता ऐकून खूप छान वाटले ❤😂😂

  • @ashokghobale8050
    @ashokghobale8050 Před 3 měsíci +1

    खूपच सुंदर कविता आहे. मला तिसरीला होते. आज 50 वर्षा पूर्वी 1974

  • @dhanajikate-sx9wm
    @dhanajikate-sx9wm Před 27 dny

    अप्रतीम रचना आणि चाल सुद्धा जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. खूप खूप धन्यवाद! नमस्ते🙏

  • @user-ci5jl9fc3l
    @user-ci5jl9fc3l Před 4 měsíci +1

    आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपल्या शाळेत गेट टुगेदर ठेवायचे मस्त शाळेत जायच आपल्या बेचवर बसायला भारी वाटत

  • @user-ci5jl9fc3l
    @user-ci5jl9fc3l Před 4 měsíci +1

    हा उपक्रम खुप छान आहे आपल्या काळतील कविता आपल्याला ऐकायला खुप छान वाटत 1990 ची आमची दहावीची बॅच

  • @Balasahebjagtap-fm1tq
    @Balasahebjagtap-fm1tq Před 3 měsíci +1

    छान, माझीच, आवडती,कविता,आभिनंदन

  • @sarwarshaikh1417
    @sarwarshaikh1417 Před 5 dny

    अप्रितम ... I rembember Only the music.. Golden days very natural ...golden era 😢
    Thank you Sir 🙏

  • @suvarnakulkarni7873
    @suvarnakulkarni7873 Před rokem +1

    खरच काव्य गंधा मूळे जून्या आठवणी जाग्या झाल्या

  • @rajeshmahajan5788
    @rajeshmahajan5788 Před rokem +2

    फारच छान. धन्यवाद.

  • @ushasinkar8909
    @ushasinkar8909 Před rokem +2

    मस्तच.सर्व मैत्रीणी,माझ्या शिक्षिका आठवल्या.धन्यवाद

    • @kavyagandh
      @kavyagandh Před rokem

      रमणीय बालपण 👍Thanks.

  • @vilasmohite5540
    @vilasmohite5540 Před 3 měsíci +1

    जुन्या कविता मुल्य शिक्षण व संवेदना शिकवायच्या आणि आताच्या कविता फक्त म्हणायला कविता...

  • @pradeeppawar6062
    @pradeeppawar6062 Před 2 dny

    खूपच सुंदर.
    छान.

  • @keshavfoferkar775
    @keshavfoferkar775 Před rokem +1

    लहानपणाची कविता ऐकवून लहान पणात घेवूनगेला त फार बर वाटलं ६३ वर्षानंतर ही कविता ऐकली चिमफित सुद्धा छान कवितेला शोभेशी ठेवलित फार बर वाटलं साने गुरुजींची "फूटे क्षितिजी . तो ची जागे होतसे सर्वखेडे " कृपया चित्रफितीसह सादर करावी

  • @kaushlyagaikwad7934
    @kaushlyagaikwad7934 Před 29 dny

    Easa Vidivo ke lia Very very thanks.

  • @laxmichavan9733
    @laxmichavan9733 Před 7 měsíci +1

    मला हि,आठवते,ही.कविता.खुप, सुंदर

  • @geetagothal1247
    @geetagothal1247 Před rokem +2

    आम्ही पण याच चालीत कविता म्हणायचो
    तुमच्या उपक्रमाला प्रणाम प्रणाम प्रणाम

  • @sunitanaik4355
    @sunitanaik4355 Před 7 měsíci +1

    खूपच छान. बालपणीच्या आठवणी

  • @hiramankokanisable4453
    @hiramankokanisable4453 Před 4 měsíci +1

    खूप छान. Mala kavita hoti . Dhanyavad .

  • @lokeshfule7113
    @lokeshfule7113 Před rokem +1

    या गोड आठवणी जागृत झाल्यात बालपणीच्या या रम्य आठवणी विसर ता येत नाही . भावडे आई आणि वडिलांचे सोबत त्या ज्युण्या घरातील आठवणी प्रकर्ष्याने ये त आहेत . खेड्यात ले ते निसर्ग सौंदर्य मनास साठविले ते मनात उतरले .कवि चे आणि प्रत्युत कर्त्यांचे खूप खूप धन्यवाद .

    • @kavyagandh
      @kavyagandh Před rokem

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻, तुमच्या प्रतिक्रिया मला नेहमीच प्रेरित करतील,

  • @balasahebdhumal9535
    @balasahebdhumal9535 Před 7 měsíci +1

    लहानपणीचे शालेय जीवन आठवले व जुन्या आठवणीने मन हे लावून गेले लहानपणी आमचे अशिक्षित वडील आमच्याकडून कविता ऐकून हीच कविता आम्हाला झोपताना अंगावर हात फिरवून ह्या चाली वरती जाऊन आम्हाला झोपायचे अत्यंत मनाला स्पर्शून गेली बालपण आठवलं धन्यवाद सर

  • @saritajoshi1171
    @saritajoshi1171 Před 4 měsíci

    कवीता ऐकताना अस वाटत आपल्या वर्गात बसलोकि काय खुप खुप सुंदर अप्रतीम क.वीता आहे आवडली धन्यवाद शुभ रात्री

  • @mandakinisabale844
    @mandakinisabale844 Před rokem +2

    खूपच छान! शाळेची आठवण आली

  • @vaishalishinkar9875
    @vaishalishinkar9875 Před 2 měsíci +2

    खुप छान आहे

  • @nandushinde3718
    @nandushinde3718 Před rokem +1

    माझी त्या वेळची अतिशय आवडती कविता. आमचे गुरूजी खूप छान आणि हावभाव करून शिकवायचे.

  • @mahadeojambale330
    @mahadeojambale330 Před rokem +1

    लहान पणाची आठवन झाली खुप छान सादरीकरण केल्या बद्दल धन्यवाद

    • @kavyagandh
      @kavyagandh Před rokem

      रम्य. ते बालपण.
      Thanks a lot. 🙏🏻💐

  • @sudhajagtap3443
    @sudhajagtap3443 Před 29 dny

    Juna atvni jaga zala khaup chan

  • @sunitahinge1311
    @sunitahinge1311 Před 10 měsíci +1

    बालपण आठवले शाळा सुटायच्या आधी बाई कविता म्हणवुन घूत अगदि तिच चाल आणि लय.धन्यवाद खूपच छान

  • @kalpanaketkar1424
    @kalpanaketkar1424 Před rokem

    लहानपण डोळ्या समोर आले खूप सुंदर आहे कविता.

  • @sameerghodke9130
    @sameerghodke9130 Před 11 dny

    निळ्या खाडीच्या काठाला माझे हीरवेच गांव

  • @nandagaikwad1010
    @nandagaikwad1010 Před rokem +1

    Khup sundar Kavita aahe👌👌Apratim sadarikaran kele aahe. 👍👍Hi kavita pathantarasathi hoti👌🙏

    • @kavyagandh
      @kavyagandh Před rokem

      Thank you so much. Wah !🌼🙏🏼👌..

  • @priyankakadam936
    @priyankakadam936 Před rokem +1

    Khup khup sunder,baryach varshani man trupta zale,june shaley divas aatvle, dhanyavad sir 🙏

    • @kavyagandh
      @kavyagandh Před rokem

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻 कविता आठवणीतल्या पहा ऐका व आनंद घ्या.

  • @dilipbhute6505
    @dilipbhute6505 Před rokem +1

    जुन्या आठवणींना उजाळा, अप्रतिम

    • @kavyagandh
      @kavyagandh Před rokem

      Thank you so much. 🌼🙏🏼👌..

  • @anitawaingankar6785
    @anitawaingankar6785 Před 3 měsíci +1

    हि कविता ऐकून मला माझे लहानपण आठवले पहिल्या खूपचं छान होत्या आताच्या कविता ना? नाही चाळ नाही अर्थ धन्यवाद ही कविता ऐकवल्या बद्दल

  • @audutmahajan7428
    @audutmahajan7428 Před 28 dny

    त्याकाळी माझी आवडती
    कविता...😢😢

  • @chandrakantmakone970
    @chandrakantmakone970 Před rokem +1

    1970...साली तिसरी ला ही कविता होती..... त्यानंतर आता ऐकण्यास मिळाली... त्यावेळेस एवढा अर्थ सुध्दा समजत नव्हता.... धन्यवाद.... 🌹🌹👍👍🌹🌹

    • @kavyagandh
      @kavyagandh Před rokem

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻 कविता आठवणीतल्या पहा ऐका व आनंद घ्या.

  • @sunitashewale8386
    @sunitashewale8386 Před 3 měsíci

    आठवणी जाग्या झाल्या.. अप्रतिम.. 👌👌🙏🏻

  • @rajubhanbhane9406
    @rajubhanbhane9406 Před rokem +3

    Nice 😮😮

  • @meenachaudhari8400
    @meenachaudhari8400 Před 2 měsíci +1

    मला हि कविता खूप आवडत होती

  • @sangeetakhurape4184
    @sangeetakhurape4184 Před rokem +1

    मी ही कविता तिसरीला असताना अभ्यास ली आहे फार छान आहे

  • @nandanimal1639
    @nandanimal1639 Před 3 měsíci +1

    Khup ch Sundar sir thank u 🙏

  • @balkrishnakumavat8654
    @balkrishnakumavat8654 Před 11 měsíci +2

    लई भारी

  • @vrindab1958
    @vrindab1958 Před rokem +2

    बालपण जाग झाल धन्यवाद सर

  • @anuradhapawar8665
    @anuradhapawar8665 Před rokem +1

    खूप सुंदर कविता. बालपण आठवले 🙏🏻

  • @vilaspawar-vp6xv
    @vilaspawar-vp6xv Před rokem +3

    आता अशे वाटते की पुन्हा बालपन यावे व शाळे मधे जावे मित्रा बरोबर जंगला मधे अंबराई मधे फीरावे नदी मधे पोहावे पन आता ते दीवस येने कठीण आता फक्त सपने राहीले।

    • @kavyagandh
      @kavyagandh Před rokem

      रम्य. ते बालपण.
      Thanks a lot. 🙏🏻💐

  • @user-ci5jl9fc3l
    @user-ci5jl9fc3l Před 4 měsíci

    कविता ऐकत असताना अस वाटत आपण आपल्या वर्गात बसलो की काय खुप छान

  • @vijayaparab5788
    @vijayaparab5788 Před rokem +15

    मला 3री मध्ये असलेली ही कविता आज बऱ्याच वर्षांनी ऐकून खूप आनंद झाला बालपण पुन्हा एकदा चित्रपटसारखे समोर आले. आणि मन भूतकाळात रंगून गेले

    • @kavyagandh
      @kavyagandh Před rokem

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻👍रम्य. ते बालपण.

    • @abajichormale2990
      @abajichormale2990 Před rokem

      खूप खूप छान

    • @kashinathkhetmar5254
      @kashinathkhetmar5254 Před rokem +1

      ​@@kavyagandh😊😮😮

    • @prabhakarchavan325
      @prabhakarchavan325 Před rokem

      Chhan upkram ahe.ajunahi tya ayaklyane manala anand hoto..👍👍👍

    • @mahadevpathade5115
      @mahadevpathade5115 Před rokem

      कविता खुप छान आहे खुप दिवसांनी ऐकण्यास मिळाली खुप खूपधण्यवाद

  • @vijaymalakornule9866
    @vijaymalakornule9866 Před 6 měsíci

    Mazya aathavani jagya zalya khup mage jaun dolyat panic zale Thank you sir

  • @Jasmine_14357
    @Jasmine_14357 Před 3 měsíci +2

    खुप छान कविता आहे.माझ्या गोव्याच्या भूमीत.कविता असेल तर पाठवा ना