Suke bombil chutney|सुके बोंबील चटणी थोड्या वेगळ्या पद्धतीने|dry bombay duck chutney|सुकी सुकट चटणी
Vložit
- čas přidán 12. 09. 2024
- नमस्कार : आज आपण करणार आहोत सुक्या बोंबीलची सुकी चटणी. ही चटणी करताना आपण एकही थेंब पाण्याचा वापर करणार नाही आहोत. ही चटणी करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे. दोन पोळ्या जास्तीच खाल इतकी ही चटणी चवीला अप्रतिम लागते. एक वेळ अशा पद्धतीने सुक्या बोंबीलची चटणी नक्की करून बघा तुम्हाला ती नक्कीच आवडेल. रेसिपी आवडली तर तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करा. व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही अजून परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन दाबा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन रेसिपीज अपलोड करेन तेव्हा त्या सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील.
धन्यवाद😊
Suke bombil chutney|सुक्या बोंबीलची चटणी थोड्या वेगळ्या पद्धतीने|dry bombay duck chutney|सुके बोंबील|dry bombil chutney
ingredients :
25/30 dry bombil
7/8 kokam/aamsul
2 big size onion
2 medium size tomatoes
3 tablespoon oil
2 teaspoon red chilli powder
1 teaspoon coriander powder
1 teaspoon Kashmiri mirchi powder
1 teaspoon garam Masala
½ teaspoon cumin powder
¼ teaspoon turmeric powder
salt as per test
fresh coriander
सुके बोंबील बटाटा रस्सा भाजी
Suke bombil batata rassa bhaji👇
• सुके बोंबील बटाटा झणझण...
सुके बोंबील चटणी
Suke bombil chutney👇
• Chicken Thali |साधी सो...
सुकी करंदी बटाटा भाजी
Suki karandi batata bhaji👇
• Suki karandi batata bh...
जवळा वांगं बटाटा भाजी
Javala Vanga batata bhaji👇
• सुके बोंबील बटाटा झणझण...
बोंबील बटाटा भाजी
Bombil batata bhaji👇
• Suke Bombil batata bha...
#sukebombil#sukebombilchutney#bombilchutney
#bombilchutneyrecipe#chutney #paripurnswad
#dryBombayduckchutney#drybombilchutney
#drybombilmasala#bombilbatatabhaji
#बोंबीलचटणी#सुकेबोंबीलचटणी#बोंबीलमसाला
#सुकेबोंबीलचटणीरेसिपी#बोंबीलबटाटाभाजी#सुखीसुकट
#सुकटचटणी#परिपूर्णस्वाद #howtomakebombilchutney
#सुकेबोंबीलचटणीरेसिपीबायपरिपूर्णस्वाद
#sukebombilchutneyrecipeinMarathi
#sukhebombilrecipebyparipurnaswad
using this keywords :
बोंबील चटणी रेसिपी
बोंबील चटणी मधुराज रेसिपी
बोंबील चटणी कशी करायची
सुके बोंबील चटणी
ओले बोंबील चटणी
बोंबील च्या डोक्याची चटणी
Bombil Chutney Recipe
Bombil Recipe
How to make Bombil Chutney
Dry Bombil Chutney
Wet Bombil Chutney
Bombil Head Chutney
sukha bombil
sukhe bombil ki chatni
sukha bombil fry
sukha bombil chutney
suke bombil recipe
sukha bombil fry recipe in marathi
No 1 teasty recipe ❤
Thank you 😊
फारच छान. सुंदर पद्धतीने बनवली आहे. मी नक्कीच प्रयत्न करेन. धन्यवाद.
रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 😊
Cyc
खरच अप्रतिम
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Chhan recipe 🎉🎉
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Lay Bhari mast
मन:पूर्वक धन्यवाद!😊🙏
Khupach chan 😊
मनःपूर्वक धन्यवाद 😊
👌👌छान रेसिपी
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Nicely explained this tasty recipe
Thank you 😊
खुप छान 👌😋
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
Sundar👍👌
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
Mast
Thank you 😊
👌👌
Sunder recepy
Thank you 😊
खुप मस्त
मनःपूर्वक धन्यवाद 😊
Nice recipe.
Thank you 😊
What bombil in english
In English it means Bombay Duck. Thanks for watching my recipe 😊
Chutney nahi hi sukhi bhaji zali
धन्यवाद!😊