घटस्फोट | खूप काही सांगून जाणारी हृदयस्पर्शी कथा | Divorse - Heart touching story | Snehpreeti

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • Please Like........, Share......., Comment........., &
    SUBSCRIBE for More Videos - / snehpreeti
    Best way to contact us
    Email : snehpreeti17@gmail.com
    Marathi Love Story
    Hearttouching marathi videos
    marathi love poems
    marathi web series
    marathi speech
    Marathi Lokgeet
    Heart Touching Stories
    Motivational video, sucess in life
    sukhi jivan, happy life,
    #snehpreeti #hearttouchingstory #Marathikavita #LoveStory #MarathiLoveStory #MarathiLovePoem #MarathiLoveStatus #MarathiWhatsAppStatus #snehpreeti #आई #MotivationalVideos
    Disclaimer- Some contents are used for educational purpose under fair use. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. All credit for copyright materiel used in video goes to respected owner.
    -----------------------------------------------------------------------------------------------------------
    हे वीडियो पण अवश्य बघा -
    एक ह्रदय स्पर्शी कथा 'कन्यादान' - • एक ह्रदय स्पर्शी कथा '...
    हरवलेलं माहेर - • Video
    एक ह्रदय स्पर्शी कथा - 'सासुबाईंचे माहेर' - • एक ह्रदय स्पर्शी कथा -...
    'गोडवा प्रेमाचा' - सुखी संसाराचा मूलमंत्र - • एक ह्रदय स्पर्शी कथा '...
    'बायको' - प्रत्येक नवऱ्याने पाहिलीच पाहिजे ही कविता - • 'बायको' - प्रत्येक नवऱ...
    नवरा बायकोतील भांडण कायमचे संपवायचे असतील तर - • Video
    आई - एक ह्रदय स्पर्शी कथा - • Video
    बाप - ऋणानुबंध, प्रत्येक मुलीने बघावा, असा हा वीडियो - • बाप - ऋणानुबंध, प्रत्य...
    नवरा - स्वप्नातील काल्पनिक नवरा - • Video
    संस्कार | Sanskar | - • Video
    खरी श्रीमंती - एक वास्तववादी कथा - • Video
    एकतर्फी प्रेमाचा गारवा - • Video
    पप्पा माझे लग्न करा, पण - • Video
    नवरा बिचारा काय म्हणतो ? थोडंसं ऐकून घ्या - • नवरा बिचारा काय म्हणतो...
    नाकारलेली 'ती' - एक सत्य घटना - • Video
    एक ह्रदय स्पर्शी कथा - 'राग' - • Video
    बापाची माया | मुलगी | Heart-touching Poem - • बापाची माया | मुलगी | ...
    एक ह्रदय स्पर्शी कथा - आणि तिचा करुणामयी अंत - • बापाची माया | मुलगी | ...
    भंगलेल स्वप्न | एक हृदयस्पर्शी कथा - • Video
    आईच आंधळ प्रेम - • Video
    असा ही प्रेमभंग | Heart-touching Love Story - • एक हृदयस्पर्शी प्रेमकथ...
    डोळ्यात तुझ्या पाहु दे | नवरा बायकोतील प्रेमळ संवाद - • Video
    ----------------------------------------------------------------------------------------------

Komentáře • 173

  • @ramraoshinde9972
    @ramraoshinde9972 Před 4 lety +47

    ढेपे ,सर .....आपलं अगदी मनापासुन अभिनंदन खरच आपण जानवी आणि क्ष्री या दोघांचा घटस्पोट ह्वयला नको होता , कारण ती दोघेही हळवी आहेत हे सार्या जगताला वाटू लागले......बस! एवढेच खुप......?

  • @vrushali9599
    @vrushali9599 Před 3 lety +19

    शशांक आणि तेजश्री च्या जोडी ला कोणाची तरी नजर लागली यार.....🥺🥺🥺

  • @RanjanaDhamanskar-jf9cw
    @RanjanaDhamanskar-jf9cw Před 5 měsíci +1

    खूपच वाईट झाले 😢 दोघांनची जोडी छान सुंदर होती आणि आहे शशांक तूं का ही हा क्षब्दावर विचार केला नाहीस अस वाटते

  • @mayuripujari4440
    @mayuripujari4440 Před 3 lety +6

    सतत वाटत हि दोघे पुन्हा एकत्र येतील... खूप छान जोडी आहे. आपली वाटतात अस वाटत हिच दोघे एकमेकांसाठी आहेत प्रेक्षकांच्या प्रेमापोटी तरी एक व्हावे दोघांनी...

  • @renukakenge2822
    @renukakenge2822 Před 4 lety +10

    घटस्फोट घेऊ नकाआणि विचारही करू नका कारण तुमची जोडी ही सगळ्यात फेवरेट जोडी आहे त्याच्यामुळे तुम्ही अजिबात घटस्फोटाचा विचार करू नका केला असेल तर पुन्हा लग्न करा आणि सुखाने रहा आणि तुमच्या घरात गोड आनंदाची बातमी लवकरात लवकर द्या

  • @vaibhavnigade1370
    @vaibhavnigade1370 Před 3 lety +4

    घटस्फोट होण्याआधी खुप काही झालेलं असतं दोघेही एकमेकांच्या मनातून पुर्ण ऊतरलेलं असतं.....
    चुक कोणा एकाची असते असं नसते पण जे पटलं नाही ज्यामुळे आपल्या मनात एकमेकांबद्दल तिरस्कार निर्माण झाला हे एकदा दोघांनी एकांतात बसून बोलले पाहीजे.. ठीक आहे दोघांनी एकमेकांवर प्रेम केलंयं मग एकमेकांना माफ करणं दोघांनी आपली चुक असो किंवा नसो पण चुक मान्य करून sorry बोलालयला काय हरकत आहे यामुळे काय होऊ शकतं पुन्हा आपलं प्रेम जिंकतं याच्यापेक्षा दुसया आनंद कुठे नाही भेटू शकत..... घटस्फोट करणं म्हणजे आपलं सुटलो असं नाही पण समजोता करूण पुन्हा आनंदाने एकत्र राहणं हा आपला आनंद आहे जिकणं आहे......
    घटस्फोट झाल्यावर आपण आनंदी मजेत राहील हा खुप गोड गैरसमज आहे पुन्हा नवीन प्रेमाच्या नवीन मनाच्या शोधात राहायचं खुप अवघड असतं भेटलं तर चांगली गोष्ट पण सगळ्यांना भेटेलचं असं नसतं.... कितीही केलं तरी आपली व्यक्ती ही आपलीचं राहते... व्यक्ती सात जन्म नाही पण या जन्मात तरी आयुष्याभर सोबत असायला हवी असं सगळ्यांनाच वाटतं......

  • @supriyagujar3287
    @supriyagujar3287 Před 4 lety +15

    का झाला यांचा घटस्फोट मला खूप वाईट वाटलं अस नव्हतं व्हायला पाहिजे

  • @maheshshinde6940
    @maheshshinde6940 Před 4 lety +11

    श्री अणि जान्हवी पुन्हा एकदा एकत्र या

  • @sailajamogal4011
    @sailajamogal4011 Před 5 měsíci +1

  • @seemajadhav4473
    @seemajadhav4473 Před 5 měsíci

    दोघांची जोडी खूप गोड होती, कोणाची तरी दृष्ट लागली

  • @summedmohade3116
    @summedmohade3116 Před rokem +1

    माझी खूप आवडती जोडी होती ही

  • @ajinkyaugale1163
    @ajinkyaugale1163 Před 4 lety +8

    Best couple in Maharashtra

  • @sapnamarathi671
    @sapnamarathi671 Před 4 lety +13

    घटस्फोट झाला बद्दल कितीही तोडायचा प्रयत्न केला तरी ब्रम्हा गाठी तुटत नाही आम्हाला खूप रडायला काय मीळवले घटस्फोट घेउन फक्त तुमच्या दोघांची जोडी आवडली होती खुप खुप आम्हाला पन खुप खुप दुःख पण झालं

  • @satishkotkar7176
    @satishkotkar7176 Před 3 lety +5

    मुलीचे व आई वडील याचा अपेक्षा आणि अहंकार जोपर्यंत जात नाही म्हणून संस्कार महत्व आहे पैसे महत्व देण्यापेक्षा माणसे जपायला शिका नाही तर वेळ निघून जाईल.

    • @SnehPreeti
      @SnehPreeti  Před 3 lety

      आपल्या महत्त्वपूर्ण अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏

    • @pramodmundle8090
      @pramodmundle8090 Před 3 lety

      Very nice Jodi vegade hou naka

  • @dhananjaysanas9495
    @dhananjaysanas9495 Před 3 lety +2

    खूप सुंदर 👍

  • @sachinpundge5568
    @sachinpundge5568 Před 3 lety +1

    बर झालं
    दोघे पण मस्त सुखी झाले

    • @SnehPreeti
      @SnehPreeti  Před 3 lety

      आपल्या महत्त्वपूर्ण अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏

  • @user-fw8mk8hf4k
    @user-fw8mk8hf4k Před 5 měsíci

    खूप वाईट वेळ आली दोघांवर

  • @archanakshisagar-rb2yv
    @archanakshisagar-rb2yv Před rokem +2

    दोघानी वेगळ व्हायला नको होत 😂❤

  • @rupalibhongale5047
    @rupalibhongale5047 Před 3 lety +5

    शंशाक तू हे करून काय साध्य करणार होता..

  • @sambhajipatil773
    @sambhajipatil773 Před 3 lety +1

    मला हि पहिली शुभ्रा खुप आवडते

  • @sunitachougule3422
    @sunitachougule3422 Před 10 měsíci

    जानवी आणि श्री ची जोडा खूप छान वाटत होता

  • @tanujakadam5102
    @tanujakadam5102 Před 2 lety +1

    khup mast ahe vidao

    • @SnehPreeti
      @SnehPreeti  Před 2 lety

      आपल्या महत्त्वपूर्ण अभिप्रायाबद्दल आभारी आहे 🙏🙏🙏

  • @imshreyasyt2943
    @imshreyasyt2943 Před 3 lety +5

    😭😭😭😭😭😭😭😭असं नाही होयला पाहिजे होत खूप वाईट वाटते तेजुच

  • @Bhagyashreemorkhade
    @Bhagyashreemorkhade Před 5 měsíci

    खुप छान आहे...😥

  • @chayaikhar6555
    @chayaikhar6555 Před 2 měsíci

    Mala hi Jodi ati awadate he sobat rahyala pahije chuk doghnci asel best jodi

  • @anandraoshinde2260
    @anandraoshinde2260 Před 4 lety +5

    खुप छान

  • @arundable7213
    @arundable7213 Před 3 lety +1

    आवडला

    • @SnehPreeti
      @SnehPreeti  Před 3 lety

      आपल्या महत्त्वपूर्ण अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏

  • @mohinigujar8389
    @mohinigujar8389 Před rokem +2

    या दोघांची जोडी खुप छान होती, या दोघांना कुणाची नजर लागली काय माहीत

  • @dilipbankar3106
    @dilipbankar3106 Před 4 lety +2

    हि कथा हृदयावर खप मोठा घाला आणि पश॔ करून गेली

  • @mangaltondwalkar8260
    @mangaltondwalkar8260 Před 3 lety +2

    👌👌

  • @neharamteke3431
    @neharamteke3431 Před 4 lety +4

    Nice..... khup ch mast pn

  • @surekhasavalgi8758
    @surekhasavalgi8758 Před 3 lety +1

    So so beautiful story I like it

  • @neharajumankarmankar5194
    @neharajumankarmankar5194 Před 2 lety +1

    I like story

  • @deeptigawande9668
    @deeptigawande9668 Před 3 lety +1

    Khup chan

    • @SnehPreeti
      @SnehPreeti  Před 3 lety

      आपल्या महत्त्वपूर्ण अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏

  • @AkashdeepPokale-qh9gs

    घटस्फोट घेऊ नका खूप प्रेम करा एकमेकांवर
    नाहीतर माझ्यासारख होईल दारुड्या खऱ्या प्रेमाला किमत नसते

  • @satishkotkar7176
    @satishkotkar7176 Před 3 lety +1

    सर काही मुली समजून घेत नाही हा माझा अनुभव सांगितला सर मुलींचे इतर मुलासोबत शारीरिक संबंध असतील तर मुलाने किती सहन करावे यावर एक मार्ग घटस्फोट सर आता तुम्ही सांगा मुलांची काय चूक होती ऐवढ विश्वासघात अगदी बरोबर आहे. सर माझी काय चूक तुम्ही सांगना

    • @SnehPreeti
      @SnehPreeti  Před 3 lety

      आपल्या महत्त्वपूर्ण अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏

  • @user-mg6pe6wu1j
    @user-mg6pe6wu1j Před 4 měsíci

    Very nice 💔

  • @narendrapandit3574
    @narendrapandit3574 Před 4 lety +5

    हाडामासांतू जमणार प्रेम नसतं . विश्र्वासरूपीकमळातून फुलणार प्रेम वेगळंच असतं मी प्रेमात पडलो .पण तिची आठवण करत करत तसाच राहिलो . तीला मुलं झालं पण मला सुख झालं . कारण ती समजू शकली नाही , पण मी समजू शकतो प्रेम हे प्रेमच असतं .

  • @geetachopdekar2926
    @geetachopdekar2926 Před 4 měsíci

    Very sad

  • @satishkotkar7176
    @satishkotkar7176 Před 3 lety +4

    लग्न म्हणजे भातुकली खेळ मुलीला आणि मुलाने दोघांनी एकमेकांनी समजून घेतले पाहिजे तर दोघांनीही लग्न करावेत नाही तर नाही हे लक्षात ठेवा

  • @radikakulkarni7063
    @radikakulkarni7063 Před 3 lety +1

    😭😭😭तुमची जाेडी खुपच छान आहे

  • @neenasawant7009
    @neenasawant7009 Před 3 lety +1

    Aapn Prekxak Aahot. Tyancya Vaiyakttik Aaushat Kay Asel? He Aaplyala kay Mahit? Konacya Viyakttik Aaushavae Coments Nahi yogya.🙏🙏🙏

  • @shrikantthobade3776
    @shrikantthobade3776 Před 3 lety +1

    Very nice

    • @SnehPreeti
      @SnehPreeti  Před 3 lety

      आपल्या महत्त्वपूर्ण अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏

  • @shalinijadhav2206
    @shalinijadhav2206 Před rokem

    हृदय स्पर्शी

  • @chinmayshigvan2821
    @chinmayshigvan2821 Před 3 lety +1

    Ohh

  • @omkarraut7322
    @omkarraut7322 Před 3 lety +1

    Janvi aani shree thumi diosa nako ghyalagt nachaya I miss you ❤️❤️❤️❤️

  • @shaikhsohel4226
    @shaikhsohel4226 Před 2 lety +2

    अक्षरशः माझ्या रियल लाईफ मध्ये सुद्धा असेच घडले, खुप रडलो यार हा विडिओ बघून, एक दिवस येईल तीला माझी आठवण कारण मी गरीब असल्याने ती मला सोडून गेली, परंतु मित्रांनो फक्त पैसे कमवा कारण खरे प्रेम हे या कलयुगात नाही

  • @machindramali9973
    @machindramali9973 Před 3 lety +1

    धैर्य नसलेले दोगे ही

    • @SnehPreeti
      @SnehPreeti  Před 3 lety

      आपल्या महत्त्वपूर्ण अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏

  • @shrutiulpe1142
    @shrutiulpe1142 Před 3 lety +2

    I like tejashree tai

  • @chintamani_advertising
    @chintamani_advertising Před 4 lety +6

    जान्हवी and श्री तुम्ही वेगळे होऊ नका

  • @meenagondule1216
    @meenagondule1216 Před 4 lety +1

    फारच छान

  • @leenaratnakar5238
    @leenaratnakar5238 Před 4 lety +3

    तुनी ॲक्ट पाडलय जाणविला श्री

  • @anitashingade310
    @anitashingade310 Před 4 lety +5

    Barobar ahe
    Relationship bad nahi sanvad Java tarch relation tikun rahat

  • @udaykulkarni7251
    @udaykulkarni7251 Před 4 lety +2

    Ohh.

  • @padmavatijirobe4733
    @padmavatijirobe4733 Před 3 lety

    Nice

  • @dattajaybhaye9059
    @dattajaybhaye9059 Před 4 měsíci

    😭😭😭😭😭😭

  • @ashokdhangar6274
    @ashokdhangar6274 Před 4 lety +1

    Very nice yar 😢😭😭😭😭😭

  • @taneeyachandramore3462

    Very nice 😭😔😔

  • @dashmisawant7758
    @dashmisawant7758 Před 4 lety +1

    Nice video 😭

  • @sakahipol5878
    @sakahipol5878 Před 4 lety +2

    💔💔💔

  • @maheshhindlikar7455
    @maheshhindlikar7455 Před 4 lety

    Very nice vide

  • @sindhumahadik4000
    @sindhumahadik4000 Před 3 lety

    👍

  • @varshaorse341
    @varshaorse341 Před 4 lety +2

    😭😭

  • @sandeepnikam8787
    @sandeepnikam8787 Před 3 lety

    Nice😭😭😭😭

  • @pabavaskar3974
    @pabavaskar3974 Před 4 lety +3

    खुपच छान आहे

    • @pabavaskar3974
      @pabavaskar3974 Před 4 lety +2

      Mast

    • @rupaliharmalkar5381
      @rupaliharmalkar5381 Před 4 lety

      Rupa harmalkar

    • @geetasalvi1530
      @geetasalvi1530 Před 4 lety +1

      शशांक ला लग्न करायची घाई झाली होती. लगेचच बायको मिळाली. ती मात्र शांतपणे काम करत आहे.

  • @ravipagare144
    @ravipagare144 Před 4 lety +4

    Divoj Karu Naye karan Jann ekdach milato ani jodidar pan ekch Asla pahije

  • @shraddharakeshe9739
    @shraddharakeshe9739 Před 4 lety +2

    Kay yaar😰😰

  • @bhauraomulik6702
    @bhauraomulik6702 Před 4 lety +1

    Phar chan

  • @sonumasram4812
    @sonumasram4812 Před 4 lety +2

    I really like these couple

  • @bhagyashreelokhande3796

    Nice video

  • @arjunambole2525
    @arjunambole2525 Před 4 lety +1

    Nice👍

  • @shubhangiwadikar977
    @shubhangiwadikar977 Před 4 lety +1

    Kahihi

  • @vinitabhat7029
    @vinitabhat7029 Před 3 lety +1

    आता काहीच उपयोग नाही कारण श्री आता बाबा सुघ्दा झाला आहे

  • @kalyanikapgate7387
    @kalyanikapgate7387 Před 3 lety +1

    Shevtchya divshi nirnay bdlayla pahije hot

    • @SnehPreeti
      @SnehPreeti  Před 3 lety

      आपल्या महत्त्वपूर्ण अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏

  • @pramodumale2781
    @pramodumale2781 Před 2 lety

    Ya doghanchich jodi chhan disate

  • @dinkarpashte4712
    @dinkarpashte4712 Před rokem

    What is the reason?

  • @maheshhindlikar7455
    @maheshhindlikar7455 Před 4 lety

    Very nice video👍👍👍👌👌💐😊

  • @komaldarvesh2104
    @komaldarvesh2104 Před 4 lety +1

    ninc

    • @vibhutishetye7066
      @vibhutishetye7066 Před 4 lety +1

      Khup chyan

    • @nirmalanile3998
      @nirmalanile3998 Před 4 lety

      जान्हवी अग नवर्‍याला राहु असेल तर घटस्फोट होतोच विधिलिखित आहे मैत्री ग्रह नसतील। आणि हे जे काही होत ते चागलयसाठीच होते तू एकदम बेस्ट आहे गोड उल्हास देणारी एव्हरग्रीन गोड आहे तू मला आवडली वाटत कधीतरी भोटू😃😃😃😃😃😃तूला खुप खुप शुभेच्छा आशिर्वाद खुष रहा बेटा एक दिवस खुपच सुंदर येईल आणि तू खुप फेमस होशील 😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃निमा। काकु। 😅😅

  • @balasahebithape397
    @balasahebithape397 Před 3 lety +2

    😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @pallavijadhav4967
    @pallavijadhav4967 Před 4 lety +2

    Ka dila yar 🙁😟

  • @kashinathshelke6475
    @kashinathshelke6475 Před 4 lety

    Real ahe ka

  • @digambarkawadwale7663
    @digambarkawadwale7663 Před 3 lety +1

    Tevha asach ghadale aahe ka

  • @abhijitnakate3931
    @abhijitnakate3931 Před 4 lety

    Lokana nyan dene vegale Aani manat veglech

  • @rohidaspednekar4520
    @rohidaspednekar4520 Před 3 lety

    😭😭😭😭😭😭😭😭

  • @sanjaynikam9800
    @sanjaynikam9800 Před 4 lety +1

    Mast

  • @bhagwanbahir3760
    @bhagwanbahir3760 Před 3 lety

    My ;Aapbiti ; Divorce.

  • @sonumasram4812
    @sonumasram4812 Před 3 lety

    No way

  • @medhalawlekar4671
    @medhalawlekar4671 Před 3 lety +2

    Ego

    • @SnehPreeti
      @SnehPreeti  Před 3 lety

      आपल्या महत्त्वपूर्ण अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏

  • @sushmaghadge3680
    @sushmaghadge3680 Před 4 lety

    Jupp

  • @sonalikasabe9002
    @sonalikasabe9002 Před 3 lety +1

    Ka. Tejasri. Pradhane.

    • @sonalikasabe9002
      @sonalikasabe9002 Před 3 lety

      Ghatspot

    • @SnehPreeti
      @SnehPreeti  Před 3 lety

      आपल्या महत्त्वपूर्ण अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏

  • @statusfever8405
    @statusfever8405 Před 3 lety +1

    😭😭💏😥

  • @amarswami2672
    @amarswami2672 Před 4 lety

    असे नको होते पण

  • @bharatigunjal1593
    @bharatigunjal1593 Před 4 lety +2

    Kiti ego manat,sanwad Asawa tyasathi.

  • @sanjaydokhe6114
    @sanjaydokhe6114 Před 4 lety

    😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @rupaliharmalkar5381
    @rupaliharmalkar5381 Před 4 lety

    का घेतला

  • @pranitaraut307
    @pranitaraut307 Před 4 lety +1

    mla nbr milelka तेजस्वी che

  • @babanraopowar854
    @babanraopowar854 Před 3 lety

  • @ravindrasingsuryawanshi2159

    काहीही आ श्री

  • @dhanashreechoudhari6090

    😨😭😭😭😭😭😱💏💏👩‍❤️‍👩

    • @SnehPreeti
      @SnehPreeti  Před 3 lety

      आपल्या महत्त्वपूर्ण अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏