Mad Spirit Talks Clips | Madspirit Talks

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 08. 2024
  • • श्रद्धा असणं वाईट नाही..पण त्या श्रद्धेचं अंधश्रद्धेत रुपांतर झालं तर? काही लोकं आपल्याला कशाचा तरी बळी दिला तर काहीतरी भलावण करतात आणि आपण त्यांचं ऐकून वागतो ते सांगतील तसं. पण खरंच कोणत्या पत्रिकेत, पंचांगात, कुंडली मध्ये असं काही सांगितलं आहे का? जाणून घेऊयात जोतिष विशारद सौ. अनामिका मालपुरे मॅडम यांच्याकडून....
    • छत्रपती शिवाजी महाराजांचे पंख छाटण्यासाठी, त्यांचे वाढते प्रस्थ आणि पराक्रम कमी करण्यासाठी आदिलशहाने अफजलखानाला पाठवला खरा, पण त्याआधी महाराजांनी कोणते कोणते पराक्रम केले होते, त्यांनी परकीय सत्तांना कसे सळो की पळो करुन सोडले होते याबद्दल माहिती देत आहेत इतिहास अभ्यासक अॅड. श्री. उमेश सणस सर
    आणि
    • कुंडली आणि पंचांगात काही फरक आहे का? त्यामधून काय काय माहिती एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला मिळू शकते याबद्दलची माहिती Astrologer विद्या मोरे यांच्याकडून..
    Guests :
    1. ज्योतिष विशारद सौ. अनामिका मालपुरे मॅडम
    2. इतिहास अभ्यासक अॅड. श्री. उमेश सणस सर
    3. Astrologer विद्या मोरे मॅडम
    Host :
    माधव पाटणकर
    Videography and Editing : Magical Studio, Satara
    अधिक माहितीसाठी संपर्क :
    ज्योतिष विशारद सौ. अनामिका मालपुरे - 9423867691 / 7841830941
    तसेच पूर्ण पॉडकास्ट च्या लिंक्स -
    ज्योतिष विशारद सौ.अनामिका मालपुरे मॅडम पॉडकास्ट - • 2024 मध्ये शनी करणार क...
    श्री.उमेश सणस सर पॉडकास्ट - • प्रतिआक्रमण करणारे छत्...
    Astrologer विद्या मोरे मॅडम पॉडकास्ट - • तंत्र, अघोरी आणि संख्य...
    Follow Mad Spirit Talks on Instagram:- / madspirittalks
    For paid collaboration or inquiry: 7350073542

Komentáře •