एक गाव बारा भानगडी | PART 1| Full Marathi Movie | Jayshree Gadkar, Arun Sarnaik, Nilu Phule
Vložit
- čas přidán 27. 08. 2024
- Watch the full length classic black & white old drama Marathi movie 'Ek Gaon Bara Bhangadi' (1969) only (मराठी चित्रपट) @marathichitrapat
Starring Jayashree Gadkar, Arun Sarnaik, Varsha, Dada Salvi.
Directed by Anant Mane
#EkGaonBaraBhangadi #OldMarathiMovie #MarathiDramaMovie
Top 5 Full Movies :
Aflatoon : • Aflatoon || Full Comed...
आम्ही बेफिकर : • आम्ही बेफिकर FULL MOVI...
निवडुंग : • Video
कमाल माझ्या बायकोची : • कमाल माझ्या बायकोची Fu...
Harya Narya Zindabad : • Harya Narya Zindabad |...
Subscribe to Marathi chitrapat for LATEST MARATHI MOVIES - / @marathichitrapat
🚩🚩एकदम कडक।🚩 चांगला विनोदी जुना चित्रपट आहे ल हसलो अशी कला आता सादर केली पाहिजे। 🚩🚩
By
By on
2
@@kachrubatule4532😊
Z CT@@digambarghuge3387
जयश्री गडकर . त्या काळातील मराठीतील सुपरस्टार च होत्या . हिन्दीत असत्या तर - तर नर्गीस ' मधुबाला . यांची सुट्टी केली आसती
जुन ते सोन, असे च छान छान गोष्टी असलेले दुर्मिळ चित्रपट दाखवत जावेत,ही विनंती.
खरंच फारच वेळे होते ते दिवस, ना कशाची चिंता ना काळजी, मस्त मजेत रान पाखरा सारखं ते जिवन, अतिशय माफक गरजा
धन्यवाद 👌❤
😮http😃😉❤😂❤
❤😂🎉😢😮😅
असा होता गांव पाटीलाचा दरारा, काय त्याच वजन, अगदी गुन्हेगार पण पुढे येणार नाही, आणि पोलीस, गावात एकखादा पोलीस आला तर लोक दार बंद करून घेत,आणि स्त्रीया खिडकीतून आपल्या लहान बाळाला दाखवत म्हणायच्या ' बाळा तु मोठा होऊन असा पोलीस मामा हो बरं का "
सलाम देवी, फार फार जुनी आठवण आली बघा. देवी आजुन किती झुरणार आपण.
एकच नंबर जुने तेच सोने
कुठं पाहिला मिळेल का आता हे असलं प्रामाणिक जीवण.
एवढं perfection आता दिसतं नाही.. खास करून गणपत पाटील सारखे उच्च कोटी चे कलावंत.
पुष्पा भोसले लवकर गेल्या जग सोड्न
निळू भाऊ अभिनेता नव्हे अभीनयाचा नट सम्राट... डायलॉग डिलिव्हरी , उच्चतम डिलिव्हरी..
जुने चित्रपट म्हणजे शंभर नंबरी सोनं
काय दिवस होते लय भारी
Nilu bhau baap actor ....🙇♂️🙇♂️🙇♂️🙇♂️🙇♂️
छान
निळूभाऊंचा पहिला चित्रपट
myfevratchoiseilikenalubhauofulea
Pp pl lp
उत्तम चित्रपट
छान छान
खेडेगावाचं विकृत दर्शन, दर्जाहीन दिग्दर्शन.
Old is gold
Very Good
खूप छान, असेच जुने चित्रपट पाठवत जा 👍👌💐💐💐💐
AmmPqma
Very nice
झेले आण्णा जयसिंगपूर मध्ये रहातात
मस्त
🪔🌿🌼🌸🌼🌿🙏
" नमस्कार मंडळी चित्रपट संपुर्ण दाखवला तर बरे होईल. "🙏🙏
पाटलांची भानगड बायकोन पकडली.
😊
😊
Marathi bhasech sunder lene .avit godi .abhinayaçhi jagu asavi tar sashi
A pratim keval
.
V nice
खूप छान.
By th
जातीवंत कलाकार
सुभाष मनोरकर
Ok ok
❤😊
Chhan
खुपच छान व विनोदी चित्रपट आहे
31:43 31:44 😊😊😊😊😊 पा
Dada kondke sahebanche films lava
महाराष्ट्राच्या तमासगीर कलेला प्रणाम धन्यवाद
Gold 🪙🪙🪙 is always old 🗝️
Nlce
Kondke is back 🔙
U
.
Part 2
M
M
छान
अरुण सरनाईक वैगेरे फार चागले कलाकार होऊन गेलं आज ही त्यांचे चित्रपट पहावे वाटता