या खास सिक्रेट टिप्स वापरून बनवा 🤔परफेक्ट आचारी पद्धतीची लग्न पंगतीतील चमचमीत वांग बटाटा रस्सा भाजी👌

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • खास सिक्रेट टिप्स🤔आणि आचारी पद्धतीची लग्न पंगत/समारंभातील चमचमीत वांग बटाटा रस्सा भाजी bhaji recipe
    लग्न पंगतीतील वांग बटाटा भाजी
    आचारी स्टाईल परफेक्ट रेसिपी
    योग्य प्रमाण सोपी कृती
    लग्नाच्या पंगतीत वाढले जाणारी टेस्टी चमचमीत वांगे बटाटा भाजी
    महाराष्ट्रीयन समारंभासाठी केली जाणारी वांग बटाटा भाजी
    सगळ्यांच्या आवडीची लग्नपंथीतील वांग बटाटा रस्सा भाजी
    अगदी लग्न पंगतीतील चवीची परफेक्ट वांग बटाटा भाजीची रेसिपी
    प्रमाण -तीन ते चार लोकांसाठी
    तयारीसाठी रेसिपीसाठी लागणारा- वेळ वीस ते पंचवीस मिनिटं
    साहित्य
    वांगे 4
    बटाटे 2
    शेंगदाणे 1tbs
    सुकं खोबरं कीस 1tbs
    तीळ 1tbs
    तेल 3/4 tbs
    मोहरी 1tsp
    जिरे 1tsp
    बडीशेप 1tbs
    शेंगदाणे 1tbs
    तेजपत्ते 2
    आले 1/2 इंच
    लसूण 7-8 पाकळ्या
    कोथिंबीर 1tbs
    टोमॅटो 1
    कांदा 1
    लाल तिखट 1tsp
    हळद 1/2 tsp
    कांदा लसूण मसाला 2tsp
    धने पूड 1tsp
    गरम मसाला 1/2tsp
    कढीपत्ता 7-8 पान
    कोथिंबीर आवश्यकतेनुसार
    मीठ चवीनुसार
    पाणी आवश्यकतेनुसार
    ingredients
    Eggplant /brinjal 4
    Potatoes 2
    Peanuts 1tbs
    Dry coconut flakes 1tbs
    Sesame seeds 1tbs
    oil 3/4 tbs
    Mustard 1tsp
    Cumin 1tsp
    Fennel 1tbs
    Peanuts 1tbs
    Bay leaves 2
    Ginger 1/2 inch
    7-8 cloves of garlic
    Coriander 1tbs
    Tomatoes 1
    Onion 1
    Red chillies 1tsp
    Turmeric 1/2 tsp
    onion garlic seasoning 2tsp
    Coriander powder 1tsp
    garam masala 1/2tsp
    Curry leaves 7-8 leaves
    Coriander as required
    Salt to taste
    Water as needed
    recipes by Shubhangis Skills Recipes
    #Maharashtrianrecipe #shubhangisskillsrecipes
    #bhajirecipe #recipe #vangyachibhaji #batatabhaji #. खास सिक्रेट टिप्स वापरूनबनवालग्नपंगतीतीलचमचमीतवांगबटाटाससाभाजी #लग्नातलीभाजी #आचारीपद्धतीचीपरफेक्टभाजी
    #वांगीबटाटाभाजी #वांगीबटाटाभाजीरेसिपी #वांगेबटाट्याचीभाजीकशीबनवायची #वांगीबटाट्याचीभाजी
    #सर्वांच्याआवडीचीलग्नपंक्तीतीलवांग्याचीभाजी
    #eggplantandpotatomixcurryrecipe
    #maharashtrianfood #shakbhaji #bhaji #food #padarth #वांग्याचीभाजी #लग्नपंगतीलवांग्याचीभाजी #नवशिक्यांसाठीखासटिप्स
    #समारंभासाठीवांगबटाटारस्साभाजीवांगबटाटाभजी #लग्नपंगतीतवाढलीजाणारीवांगबटाटारस्साभाजी
    #महाराष्ट्राचीशानवांगबटाटारस्साभाजी
    #बटाट्याचीभाजी
    #आचारीपद्धतीचीवांगाबटाटारस्सा #महाराष्ट्रीयनथालीरेसिपी
    #घरगुतीकार्यक्रमासाठीकेलीजाणारीभाजी #समारंभासाठीकेलीजाणारीभाजी
    recipes by Shubhangis Skills Recipes
    *ऑफिस टिफिन सिरीज रेसिपीज पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. 👇
    • ऑफिस टिफिन सिरीज /Offi...
    🌷हा व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल, उपयोगी वाटला असेल, तर प्लीज माझ्या
    चैनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद🙏
    💁Subscribe Shubhangis skills recipes
    you tube channel link👇
    / @shubhangisskillsrecipes
    💁follow me on Instagram👇
    ...
    🙏🙏thank you so much for watching 🙏🙏

Komentáře • 59

  • @ShubhangisSkillsRecipes
    @ShubhangisSkillsRecipes  Před 2 lety +10

    नमस्कार 🙏
    लग्न पंगतीतील तुमचा आवडीचा पदार्थ कोणता 🤔 हे कमेंट करून नक्की लिहा.
    आणि आजची व्हिडिओ जर तुम्हाला खरंच मनापासून आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद.

  • @RavinaRecipe1
    @RavinaRecipe1 Před 8 dny +1

    Mast 👌

  • @prakashsatwe8722
    @prakashsatwe8722 Před rokem +3

    कृती आणि सांगण्याची पद्धत अतिशय उपयोगी👍

  • @chandrakantpatil8975
    @chandrakantpatil8975 Před rokem +2

    Good recipe tai.

  • @kiranteli8729
    @kiranteli8729 Před 2 lety +2

    Very good
    Masale bhat

  • @umeshyerunkar9933
    @umeshyerunkar9933 Před rokem +1

    Khup chan

  • @Seemaghoksheofficial
    @Seemaghoksheofficial Před rokem +1

    Mi pn try keli khup ch chan perfect recipi thanks for the share recipi😊

  • @vandanapatil1107
    @vandanapatil1107 Před rokem +1

    खूप छान रेसिपी फार आवडली

  • @namratagawai8261
    @namratagawai8261 Před rokem +1

    Khupch Chan 👌👌👌👌

  • @therutujaskitchen
    @therutujaskitchen Před 2 lety +1

    Khupp chhan recipe 👌👌👏👏👏

  • @mrs.m5683
    @mrs.m5683 Před rokem +1

    Perfect recipe 👍

  • @sigmainternational5730
    @sigmainternational5730 Před rokem +1

    I tried this recipe today...👌👌👌

  • @seemanaik5764
    @seemanaik5764 Před 2 lety +1

    खुप छान वांग बटाटा 🥔 भाजी

  • @umeshyerunkar9933
    @umeshyerunkar9933 Před rokem +1

    Hello Tai. Mi try keli . Khup chan zali. Dhanyawaad 🙏

  • @anilchoudhari5042
    @anilchoudhari5042 Před rokem +1

    मसाले भात.

  • @jayashreedhobale5107
    @jayashreedhobale5107 Před 6 měsíci +1

    👌

  • @rajansakhardande6462
    @rajansakhardande6462 Před 2 lety +1

    Shubhangi Madam thank you for showing your interesting vangi batata rasaa bhaji .I will definately try

  • @chandrakantliman258
    @chandrakantliman258 Před 2 lety +1

    Very nice.

  • @sudhakardhayagude8562
    @sudhakardhayagude8562 Před rokem +1

    Chhan

  • @vijayavaghade5029
    @vijayavaghade5029 Před 2 lety +1

    !❤!अरे व्वा.खुपच!❤!छान!❤!लग्न! पंगतीतील!
    !❤!बटाटा वांग ❤!❤!भाजी❤!खुपच.छान!❤!!
    !❤!धन्यवाद!❤!अभिनंदन!❤!अभिनंदन!❤❤!

  • @kanchanshinde6831
    @kanchanshinde6831 Před 4 měsíci +1

    karun pahili kadam best.navashikhyani jarur karavi.

  • @kalpanaghogale6152
    @kalpanaghogale6152 Před 2 lety +1

    भाजी खूपच छान मस्त आहे गरम मसाला कोणत्या कंपनीचा आहे तेही कृपया सांगा
    विदर्भात लग्न पंगतीत पालकची डाळभाजी करतात ती कृपया सांगा

    • @ShubhangisSkillsRecipes
      @ShubhangisSkillsRecipes  Před 2 lety +1

      मी महाराजा गरम मसाला वापरला आहे.
      पालकची डाळ भाजी रेसिपी नक्की 👍
      धन्यवाद ताई 🙏

  • @manohararude7148
    @manohararude7148 Před 5 měsíci +1

    लापशी गावाकडील पंगतीत हमखास असतो. आणि सगळेजण आवडीने खातात हा मेनू

  • @sudharaman4405
    @sudharaman4405 Před 2 lety +1

    Aapne jo masala marathi dala woh hindi be btaye please

  • @user-nq8pr4cj4m
    @user-nq8pr4cj4m Před rokem

    Barfi

  • @rohonikulkarni384
    @rohonikulkarni384 Před 2 lety +5

    मसालेभात दाखवा....

  • @sm...3765
    @sm...3765 Před 2 lety +1

    Tai matki recipes pan upload kara
    Lagnatali ghari banatach nahi

  • @swatitribhuwan2968
    @swatitribhuwan2968 Před rokem

    Dal bhat

  • @mpscnotpnoadvertise3212

    Shengdana not necessary

  • @GAMEON0010
    @GAMEON0010 Před 2 lety

    खोबरे ओले चालते का?सुखे अन् ओले मुले काय फरक पडतो जेवणात प्लीज सांगावे
    धन्यवाद......

    • @ShubhangisSkillsRecipes
      @ShubhangisSkillsRecipes  Před 2 lety +2

      हो चालते.
      सुकं खोबरं लवकर भाजल्या जात आणि भाजीचा रंगही चांगला येतो.सुकं खोबर आपल्या घरात नेहमी असतं.
      ओल्या खोबऱ्याच्या पण भाज्या मस्त चविष्ट होतात तुमच्याकडे घरी जे उपलब्ध असेल ते तुम्ही वापरू शकता
      सुख आणि ओलं खोबरं वापरून केलेली कुठलीही भाजी चांगली चवीची बनते
      ओले खोबरे ताजे असते त्यामुळे एक वेगळी चव भाजीला येते.
      धन्यवाद 🙏

  • @sigmainternational5730

    Masala Bhat and jilebi matta